कोडे, डोके, प्याला, आशा आणि निराशा..

जरा "डोके" चालवा आणि "कोडे" सोडवा. उत्तर मलाही माहित नाही. मीसुद्धा उत्तराच्या शोधात आहे. अर्धा भरलेला "प्याला" आणि त्यासंदर्भातला "आशा"वाद/"निराशा"वाद हे उदाहरण आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत.

आपल्याला कल्पना आहेच की आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो तर निराशावादी "अर्धा अपूर्ण" आहे असे मानतो.

त्यानंतर आपण थोडे पुढे जाऊ आणि त्यात चार शक्यता येतात.

Angel समजा एक आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो -
(1) पण उरलेला अर्धा भरण्यासाठी प्रयत्न करत नाही.
(2) आणि उरलेला अर्धा भरण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो.

(B) समजा एक निराशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा अपूर्ण" असे मानतो -
(3) पण उरलेला अर्धा भरण्यासाठी प्रयत्न करत नाही.
(4) आणि उरलेला अर्धा भरण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो.

मग A(1) आणि B(4) याना काय म्हणाल? आशावादी कि निराशावादी? आणि का?

field_vote: 
0
No votes yet

आळशी आणि प्रयत्नवादी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आशावादी आणि निराशावादी, तो प्याला कसा आहे यावर चर्चा करतील, तोपर्यंत संधीवादी तो पिऊन संपवतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कारण आम्ही प्याले रिकामे करण्यावर लक्ष केंन्द्रित करतो.
ते पुन्हापुन्हा भरण्याचं काम आम्ही दुसर्‍यांवर सोपवतो!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....उठा सुबू सुबू उठा
सुबू उठाके प्याला भर
प्याला भर के दे इधर
चमन के सिम्त कर नजर
समां तो देख बेखबर
ये काली काली बदलिया..... (काकाजी देवासकर क्वोटिंग हफीज जालंधरी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेला पूर्णच भरलेला असतो.. अर्धा पाण्याने आणि अर्धा हवेने. बघणार्‍याचा दृष्टीकोन आहे फक्त. दृष्टीकोन नीट केला की निराशा शब्दात सुद्धा आशा दिसायला लागते आणि सगळंच सुंदर दिसायला लागते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निमिष भाई तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला येत नाही ओ. काठावर पास करा आम्हाला आणि वरच्या वर्गात ढकला. पस्तीस टक्के झिंदाबाद.

आस निरास के दो रंगो से दुनिया तूने बनाई
नैय्या संग तूफान बनाया मिलन के साथ जुदाई

( पिऊन तर्र झालेला) गब्बर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0