फेथ हीलिंग

मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम् । यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम्|| समूह उन्मादाचे वातावरण तयार करुन पेशंटला त्या अवस्थेत नेण्यात येते. तो त्या उन्मादाच्या प्रभावात आला की तो आपल्या वेदना, दु:ख विसरतो. काही काळ त्याला बरे वाटते. आधुनिक उपचाराचा खर्च, त्याच्या मर्यादा पहाता फेथ हीलिंग कडे माणुस न वळला तरच नवल. रोगमुक्ती झाली नाही पण मेंदुला व पर्यायाने शरीराला बर वाटत असेल तर ती रोगमुक्ती का मानू नये असा पेशंट विचार करतो. माणूस अमर थोडाच आहे? यातच त्या फेथहीलिंग वाल्यांच यश आहे. असो!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

LDS Song - मॉरमॉन लोकांचे हे गाणे.
एका कुष्ठरोग्याचे मनोगत या गाण्यात आहे. की तो तळमळत, वाळीत टाकलेले आयुष्य जगत असताना, एकदा येशु त्यांच्याकडे आला अन त्याला बरे केले.
_____
माझे अतिशय आवडते गाणे आहे..... ध्वनी/संगीत्/आवाज अन त्यातील भावनांमुळे.
___

He looked on me;
He must have felt my gaze
He came toward me,
Through the crowded maze,
And I a leper in shame, hid my head
Till someone said, “Jesus, is his name”
And he said,

Nations fall behind him
The rivers crawl to find him.
Mountains move
Just to let him through.
Come and never leave him
Just let your heart believe him.
And never let his light go

______________

माझा फेथ हीलींगवरती विश्वास नाही. हो इथेच सांगून ठेवते नंतर ५ महीन्यांनी पश्चात्ताप नको की का नाही स्टँड क्लिअर केला म्हणून Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सूर्यकंत पळसकर, आपले याविषयीचे मत वाचावयास आवडेल. आपल्याला ख्रिचॅनिटीबद्दल माहीती असल्याने विचारते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मंत्र लै भारी वाटले. आपल्या संस्कृत मंत्रांपेक्षा एकदम सोप्पे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समूह एखाद्याला किती वेळ त्या उन्मादाच्या अवस्थेत ठेवु शकतो?
स्टेजवरुन खाली उतरल्यावर.. आणि ही धुंदी उतरल्यावर काय??

आणि खर्चाचं म्हणता.. हे लोक फुकट एखाद्याला एवढ्या लाइमलाइटमधे आणतात असं वाटतं का?? नाचणारे मूर्ख असले तरी नाचवणारे नक्की नसतात..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाचणार्‍यांना मूर्ख म्हणाचं का अगतिक? (त्यांचा राग येतो का कीव?) असा प्रश्न मात्र मला नेहमी पडतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अंधश्रद्धा निर्मूलन समिती या असल्या प्रकारांची दखल घेते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग चांगलेच फावत असणार या लोकांचे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फेथ हीलींग की फेक हीलींग

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र मार्च २०१६ च्या अंकात या विषयावर सचिन थिटे यांची प्रत्यक्ष वृत्तांतावर कव्हर स्टोरी आली आहे.तसेच रेव्ह चित्रलेखा जेम्स यांचाही यावर लेख आहे.
सचिन थिटे यांचा लेख इथे वाचू शकता
https://drive.google.com/open?id=0B2X6bSru0D7IVV84bDF1V3BkeUE

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/