इतर
अजिंठा
अजिंठा निर्मळ वाघूरच्या प्रवाहात
काठाकाठातला
झाडांच्या देठातला
रंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला
-ना.धों. महानोर
स्पर्धा का इतर?
- Read more about अजिंठा
- 12 comments
- Log in or register to post comments
- 18646 views
चेहेरे (भाग २)
खरडफळ्यावरची गौरी/महालक्ष्मी चर्चा वाचून काही महिन्यांपूर्वी काढलेले हे फोटो आठवले.
लहानपणी गौरी, गौरी जेवणं, त्यांच्या निमित्ताने झालेली हळदीकुंकू (विधवांना हळदीकुंकू लावायचं नसतं हे ज्ञान) हे सगळं आठवलं. त्या वयात जे नीट समजलं नव्हतं, हे सगळे देव असे एयरब्रश केलेले का असतात, या देवांच्या चेहेऱ्यावर एवढा बालिश निरागसपणा का असतो, हेही प्रश्न आठवले. त्या निमित्ताने हे दोन धागे.
१.
स्पर्धा का इतर?
- Read more about चेहेरे (भाग २)
- 24 comments
- Log in or register to post comments
- 23502 views
मुखवटे (भाग १)
खरडफळ्यावरची गौरी/महालक्ष्मी चर्चा वाचून काही महिन्यांपूर्वी काढलेले हे फोटो आठवले.
लहानपणी गौरी, गौरी जेवणं, त्यांच्या निमित्ताने झालेली हळदीकुंकू (विधवांना हळदीकुंकू लावायचं नसतं हे ज्ञान) हे सगळं आठवलं. त्या वयात जे नीट समजलं नव्हतं, हे सगळे देव असे एयरब्रश केलेले का असतात, या देवांच्या चेहेऱ्यावर एवढा बालिश निरागसपणा का असतो, हेही प्रश्न आठवले. त्या निमित्ताने हे दोन धागे.
स्पर्धा का इतर?
- Read more about मुखवटे (भाग १)
- 14 comments
- Log in or register to post comments
- 13807 views
मला आवडणारी जुनी हिंदी गाणी
मला आवडणारी व संग्रही असलेली जुनी हिंदी गाण्याची यादी खास तुमच्यासाठी तयार केली आहे. ही गाणी तुम्हाला सुद्धा आवडतील अशी आशा करतो.
1.आगे भी जाने ना तू - वक्त
2.आॅखो ही आॅखो मे - सीआयडी
3.आप की नजरोने समझा - अनपढ
4.आप क्यू रोये - वो कोण थी
5.अब रात गुजरनेवाली है - आवारा
6.ये दिल मुझे बता दे - भाई भाई
7.ये मेरे सनम - संगम
8.अजीब दासता है ये - दिल अपना ऒर प्रित पराई
9. आवारा हु - आवारा
10. ये मेरी जोहरबी - वक्त
11.बाबू समझो इशारे - चलती का नाम गाडी
12.बाबुजी धीरे चलना - आरपार
13.बिॆदीया चमकेगी - दो रास्ते
14.भुज मेरा क्या नाव रे - सीआयडी
15.चला जाता हु - मेरे जीवनसाथी
स्पर्धा का इतर?
- Read more about मला आवडणारी जुनी हिंदी गाणी
- Log in or register to post comments
- 13505 views
.
महाराष्ट्रातल्या शहरांमधले तुकडे - भाग २
स्पर्धा का इतर?
- Read more about महाराष्ट्रातल्या शहरांमधले तुकडे - भाग २
- 5 comments
- Log in or register to post comments
- 4871 views
लाईटहौशी (भाग ३)
क्लीव्हलंड ते मिन्नेअपोलिस
लहानपणापासून कधी जलाशायांजवळ राहिलो नव्हतो. औरंगाबाद-धुळे-डोंबिवली या प्रामुख्याने होणाऱ्या प्रवासात पाण्याचा संबंध जास्त येत नसे. डोंबिवली म्हणजे काही अरबी समुद्राचा किनारा नव्हे. तसंच, औरंगाबादला राहून पाहिलेला खूप मोठा जलाशय म्हणजे पैठणचा नाथसागर! अथांग जलाशयांची ओढ फक्त पुस्तकांमुळे निर्माण झाली. त्यामुळे अमेरिकेत येऊन क्लीव्हलंड शहरात पहिली नोकरी लागली तेव्हा मस्त वाटलं होतं. क्लीव्हलंड… शिकागोचं कुरूप भावंड! हे शहर "mistake on the lake" या नावाने प्रसिद्ध आहे हे हळू हळू कळलं आणि त्यासोबतच त्याची कारणंसुद्धा…
स्पर्धा का इतर?
- Read more about लाईटहौशी (भाग ३)
- 5 comments
- Log in or register to post comments
- 9051 views
लाईटहौशी (भाग २)
प्रस्तावना
स्पर्धा का इतर?
- Read more about लाईटहौशी (भाग २)
- 6 comments
- Log in or register to post comments
- 6569 views
लाईटहौशी (भाग १)
मी एक लाईटहौशी माणूस आहे. म्हणजे आहे असं मला वाटतं, कारण जेव्हा जेव्हा मी एखादं लाईटहाउस पाहिलंय, तेव्हा तेव्हा भारावून गेलोय… एक ऐतिहासिक नाही आणि अगदी आधुनिक पण म्हणता येणार नाही अशी गूढ ईमारत… दीपस्तंभ हा एकच आकृतिबंध आहे, पण तरी मी पाहिलेल्या सगळ्या दीपस्तंभांची स्वतःची वेगळी ओळख आहे, प्रत्येक ईमारतीत काहीतरी वेगळं आहे, आणि त्या त्या लाईटहाउसना भेटल्याचे क्षण खूप चांगले लक्षात आहेत.
मी पाहिलेलं सगळ्यात पहिलं लाईटहाउस रत्नागिरीचं… दुरून पाहिलं तर सिगारेट सारखं दिसणारं…

स्पर्धा का इतर?
- Read more about लाईटहौशी (भाग १)
- 4 comments
- Log in or register to post comments
- 6593 views
'नी' ची कहाणी
हा दागिना म्हणजे 'नी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. आसनं समर्पयामि! मधली गणपतीबाप्पाची कहाणी वाचून एका मैत्रिणीने गळ्यातल्यासाठी विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या दागिन्यांची ज्वेलरी लाइन लाँच करणार आहे हे बर्याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच ज्वेलरी लाइनचे नाव काय ठेवायचे वगैरेही ठरलेले नव्हते. मी फक्त माझी कारागिरी अधिकाधिक सुबक व्हावी यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत होते, ती करता करता माझ्या स्वतःसाठी तांब्या पितळ्याची ज्वेलरी बनत होती.
स्पर्धा का इतर?
- Read more about 'नी' ची कहाणी
- 20 comments
- Log in or register to post comments
- 19317 views