.
.
स्पर्धा का इतर?
गझला ऐकत नाही. मूड फारच
गझला ऐकत नाही. मूड फारच एककल्ली होऊन जातो व त्रास होतो.
पण "आज जाने की जिद ना करो - फरीदा खानम" आवडते
http://aisiakshare.com/node/228
एकाच वृत्तातील, एकच यमक
@उपाशी बोका व शुचि:
एकाच वृत्तातील, एकच यमक (काफिया) व अन्त्ययमक (रदीफ) असलेल्या प्रत्येकी २-२ ओळींच्या किमान पाच किंवा त्याहून अधिक कवितांची बांधणी म्हणजे गझल.
गझलेमधील ह्या प्रत्येक ओळींच्या कवितेला आपण "शेर" म्हणतो. गझलेमधील प्रत्येक शेर हा आपल्या जागी एक संपूर्ण अभिव्यक्ती असलेली स्वतंत्र आणि सार्वभौम कविताच असते.
नेहमीची कविता सलग असते. तिची एक "थीम" असते आणि म्हणूनच ती उलगडत जाते. पण गझल उलगडत नसते. एकाच गझलेत विविध विषय हाताळले जाऊ शकतात. प्रत्येक शेराचा आशय स्वतंत्र असू शकतो किंवा एकच संवेदना, एकच भाव किंवा एकच मूड असलेले सर्व शेर असू शकतात.
जर आपण गझलेमधून कोणताही शेर बाहेर वेगळा काढून त्याचे चिंतन केले, तर मागचा पुढचा कोणताही संदर्भ किंवा संबंध नसूनही तो शेर म्हणजे एक संपूर्ण अभिव्यक्ती असलेली एक वेगळी कविताच असल्याचे आढळून येते.
गझलेच्या फॉर्ममध्ये उलगडत जाणारी सलग कविता लिहिली जाऊ शकते, पण ती कविताच; गझल नव्हे! म्हणून गझलेचे खरे गमक हेच आहे की, प्रत्येक सुटा शेरसुद्धा स्वतंत्र कविताच असतो.
नेहमीची कविता आणि गझल ह्यांत - १) अनेक कवितांची एकाच फॉर्ममध्ये बांधणी आणि मांडणी आणि २) प्रत्येक शेराचे स्वतःचे कविता म्हणून स्वतंत्र अस्तित्व, हे दोन महत्वाचे व मूलभूत फरक असतात.
- सुरेश भट ह्यांच्या "गझलेची बाराखडी"मधून साभार उद्धृत.
गजलांवर मला सुरू करूच नकोस!
"होटोंको सी चुके तो जमानेने ये कहा,
जमानेने ये कहा....
ये चुपसी क्यों लगी है, अजी कुछ तो बोलिये |
खुद दिल से दिलकी बात कही, और रो लिये
मुरझा चुका है फिर भी ये दिल फूल ही तो है..
हां फूल ही तो है..
अब आपकी खुशी, इसे कांटोंमे तोलिये ||
खुद दिल से दिलकी बात कही, और रो लिये
युं हसरतोंके दाग, मुहब्बतमें धो लिये,
खुद दिल से दिलकी बात कही, और रो लिये"
:)
ही माझ्या अतिशय आवडत्या
ही माझ्या अतिशय आवडत्या गझलांपैकी एक आहे. मात्र तुम्ही त्यातील जो शेर गाळलात तो मला हासिलेगज़ल शेर वाटतो. (पिन्डे पिन्डे मतिर्भिन्ना...)
घर से चले थे हम तो खुशी की तलाश में
ग़म राह में खडे थे, वही साथ हो लिये
केवढ्या सहजतेने बहुतेकांच्या जीवनाची कथा आणि व्यथा सांगितली आहे! राजेन्द्र कृष्ण ह्यांनी आयुष्यात आणखी काहीही लिहिले नसते तरी ह्या एका शेरासाठी त्यांच्या लेखणीवर जान कुर्बान!
चांगल्या प्रतिसादात खुसपट
चांगल्या प्रतिसादात खुसपट काढल्याबद्दल क्षमस्व, पण शेराची अर्थहानी होत असल्यामुळे राहवले नाही.
"दिलको मिलेगा दाग, जिगरको मिलेगा दर्द" नाही, 'दिलको मिले जो दाग, जिगरको मिले जो दर्द' हवे. अन्यथा काळ व वचन दोन्ही चुकतात, व त्यामुळे दुसरी ओळ तितकी प्रभावशाली होत नाही.
१०
१. रंजिश ही सही, दिल ही दुखाने के लिये आ...
२. हंगामा है क्यु बरपा.....
३. हमको किसके गम ने मारा ये कहानी फिर सही ..
४. कल चौदहवी की रात थी ..
५. मुझे फिर वोही याद आने लगे है .. जिन्हे भूलने मे जमाने लगे है ..
६. सरकती जाये है रुख से नकाब .. आहिस्ता आहिस्ता ..
७. दिल मे एक लहर सी उठी है अभी ..
८. आवारगी ..
९. कैसी चली है अबके हवा तेरे शहर मै ..
१०. वक्त पर बोलना ..
सिरियसली
सिरियसली,
मला या गजल आवडतात.
१. दिल जलानेकी बात करते हो
२. दिल धडकनेका सबब याद आया
३. कुछ दिन तो बसो मेरी आँखोंमे
४. पारा पारा हुवा पैराहमें जान
५. तुम्हारे खतमें नया इक सलाम किसका था
६. इतना टूटा हूं के छूनेसे बिखर जाऊंगा
७. अहदे गममें
८. शोलासा जल बुझा हूं
९. आधी रातको ये दुनियावाले
१०. रंजकी जब गुफ्तगु होने लगी
मला खूप आवडणार्या काही गझला...
पुढील गझला ऐका - सगळे विसरुन जाल
मिल भी जाते है तो कतरा के निकल जाते है ... हाए मौसम की तरहा दोस्त बदल जाते है
https://www.youtube.com/watch?v=-Slgyu9iu54
कटेगी अब ये जिंदगी रोते रोते ये कह कर गयी है खुशी रोते रोते: - (दहलवी साब की गझल)
https://www.youtube.com/watch?v=0wzkKehV6Ro
मैं यूं ही गुजार देता शब ए गम संभल के संभल के
तुम्हें क्या मिला बता दो मेरी जिंदगी बदल के
https://www.youtube.com/watch?v=o-VC4N-0ZEA
चांद अंगडाईंया ले रहा है चांदनी मुस्कुराने लगी है
एक भूली हुई सी कहानी... फिर मुझे याद आने लगी है ...
https://www.youtube.com/watch?v=4ym4nkAjCiM
गझल कीती लोक ऐकतात? फारच रडका
गझल कीती लोक ऐकतात? फारच रडका प्रकार आहे.
तरीही त्यातल्यात्यात आवडणार्या म्हणजे
आवरगी....
हंगामा है क्यु बरपा.....
होशवालों को खबर क्या....
अंदाज आरश्याचा....
आयुष्य तेच आहे...
मी किनारे सरकताना पाहीले....
तु नभातले तारे माळलेसका तेव्हा..