दखल
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२०
दिनवैशिष्ट्य
२७ जानेवारी
जन्मदिवस : संगीतकार मोझार्ट (१७५६), तत्त्वज्ञ फ्रीडरिक शेलिंग (१७७५), वास्तुविशारद व्हिओले-ल-द्यूक (१८१४), लेखक ल्यूईस कॅरॉल (१८३२), अभिनेत्री इनग्रिड थुलिन (१९२६), अभिनेता बॉबी देओल (१९६७), क्रिकेटपटू चमिंडा वाझ (१९७४), टेनिसपटू मारात साफिन (१९८०)
मृत्युदिवस : दर्यावर्दी फ्रान्सिस ड्रेक (१५९६), तत्त्वज्ञ योहान फिश्ट (१८१४), संगीतकार व्हेर्दी (१९०१), अभिनेता भारत भूषण (१९९२), लेखक जॉन अपडाइक (२००९), राष्ट्रपती आर. वेंकटरमन (२००९), लेखक जे. डी. सॅलिंजर (२०१०), धावपटू अजमेर सिंग (२०१०), गायक, वादक व संगीतकार पीट सीगर (२०१४)
---
ज्यू वंशविनाश (होलोकॉस्ट) स्मृति दिन.
१५५६ : अकबर सम्राटपदी विराजमान.
१५९३ : व्हॅटिकनतर्फे गणितज्ञ व तत्त्वज्ञ जिओर्डानो ब्रूनोविरोधात धर्मविरोधी वर्तनाच्या आरोपाविषयी सुनावणी चालू. सात वर्षांनंतर त्याला दोषी ठरवून जिवंत जाळण्यात आले.
१८८० : थॉमस अल्वा एडिसनने विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतले.
१८८८ : नॅशनल जिऑग्राफिक सोसायटीची स्थापना.
१९४४ : जर्मन सैन्याने घातलेला ९०० दिवसांचा लेनिनग्राडचा वेढा संपुष्टात.
१९४५ : रशियन सैन्याने आउशवित्झ छळछावणी मुक्त केली.
दिवाळी अंक २०२०
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 4 सदस्य आलेले आहेत.
- मस्त कलंदर
- वामन देशमुख
- प्रभाकर नानावटी
- नील