दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२१
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२९ जून
जन्मदिवस : जहाजांसाठी प्रॉपेलर बनवणारा जोसेफ रेसेल (१७९३), नाटककार व विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (१८७१), आधुनिक भारताच्या उभारणी, नियोजन, पंचवार्षिक योजनांमध्ये मोठा सहभाग असणारे सांख्यिकीशास्त्रज्ञ पी.सी. महालनोबिस (१८९३), अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता कमलाकर सारंग (१९३४), अर्थतज्ञ ए. के. शिव कुमार (१९५६)
मृत्युदिवस : आधुनिक चित्रकार पॉल क्ली (१९४०), प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, स्वातंत्र्यसैनिक दामोदर धर्मानंद कोसंबी (१९६६), ऐतिहासिक कादंबरीकार कॅ. वासुदेव श्री. बेलवलकर (२०००), अभिनेत्री कॅथरीन हेपबर्न (२००३), गायिका वीणा सहस्रबुद्धे (२०१६), चित्रकार व कलासैद्धांतिक के.जी. सुब्रह्मण्यन (२०१६)
---
स्वातंत्र्यदिन : सेशल्स (१९७६)
१९७५ : स्टीव्ह वोझनियाकने पहिल्या ॲपल-१ संगणकाची चाचणी केली.
२००६ : अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने ग्वांटानामो बे मधल्या कैद्यांवर खटले भरण्याला कायदेबाह्य ठरवलं.
२००७ : पहिला आयफोन बाजारात आला.
दिवाळी अंक २०२१
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- चिंतातुर जंतू