दखल
दिनवैशिष्ट्य
१४ डिसेंबर
जन्मदिवस : खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे (१५४६), योगाचार्य बी.के.एस.आय्यंगार (१९१८), अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक राज कपूर (१९२४), दिग्दर्शक श्याम बेनेगल (१९३४)
मृत्युदिवस : गीतकार शैलेंद्र (१९६६), कवी ग.दि. माडगूळकर (१९७७), नाटककार फ्रीडरिक ड्यूरेनमॅट (१९९०), लेखक डब्ल्यू.जी. सीबॉल्ड (२००१), अभिनेता पीटर ओ टूल (२०१३)
---
१९०० : मॅक्स प्लॅन्कने क्वान्टम सिद्धांत (पुंजवाद) मांडला.
१९३९ : लीग ऑफ नेशन्समधून रशियाची हकालपट्टी.
१९४६ : संयुक्त राष्ट्रसंघाने आपले मुख्य कार्यालय न्यूयॉर्कमध्ये उभारण्याचा ठराव संमत केला.
१९८१ : गोलान टेकड्यांवर इस्राएलचा ताबा.
१९९५ : बॉस्निया, सर्बिया व क्रोएशियादरम्यान करारान्वये बाल्कन युद्धाची समाप्ती.
दिवाळी अंक २०२४
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.