दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२८ सप्टेंबर
जन्मदिवस : फ्लोरीन वेगळं करणारा नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ आंरी म्वासां (१८५२), स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक भगतसिंग (१९०७), गायिका, संगीतकार लता मंगेशकर (१९२९), नेमबाज अभिनव बिंद्रा (१९८२), अभिनेता रणबीर कपूर (१९८२)
मृत्युदिवस : विश्वाच्या प्रसरणाचा शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल (१९५३), बोईंग कंपनीचा जनक विल्यम बोईंग (१९५६), जाझ संगीतकार आणि ट्रंपेटवादक माइल्स डेव्हिस (१९९१), चित्रपट संकलक एम. एस. शिंदे (२०१२)
----
जागतिक हृदय दिन
जागतिक रेबीज दिन
राष्ट्रदिन - चेक प्रजासत्ताक.
१८८९ : मीटरची पहिली व्याख्या वजन आणि मापनांच्या परिषदेत ठरवली.
१९२४ : जगाला विमानाने पहिली फेरी मारून अमेरिकन वायुदलाची दोन विमाने अमेरिकेत परतली.
१९२८ : अलेक्झांडर फ्लेमिंगला जीवाणू मारणाऱ्या बुरशीचा (पेनिसिलीन) शोध लागला.
१९२८ : युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा बनवून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.
१९९५ : पॅलेस्टाईन वेस्ट बँकचा कारभार पाहणार यावर शिक्कामोर्तब.
२००८ : पहिले खासगी अवकाशयान स्पेसेक्स कंपनीने अवकाशात पाठवले.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.