दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१४ ऑक्टोबर
जन्मदिवस : सम्राट अकबर (१५४२), लेखिका कॅथरीन मॅन्सफिल्ड (१८८८), कवी इ. इ. कमिंग्ज (१८९४), जर्मन तत्त्वज्ञ, लेखिका हाना आरेंड्ट (१९०६), संगीतज्ञ निखिल बॅनर्जी (१९३१), लेखक सुभाष भेंडे (१९३६), गायक क्लिफ रिचर्ड (१९४०), क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशान (१९७६), गौतम गंभीर (१९८१)
मृत्युदिवस : लेखक, पत्रकार व संपादक न. चिं. केळकर (१९४७), समाजसुधारक र. धों. कर्वे (१९५३), अभिनेता एरॉल फ्लिन (१९५९), गायक बिंग क्रॉसबी (१९७७), इतिहासतज्ज्ञ सेतू माधवराव पगडी (१९९४), संपादक द्वा. भ. कर्णिक (२००५), गणितज्ञ मॅन्डेलब्रॉट (२०१०).
---
आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण दिन.
१८८८ : फ्रेंच शास्त्रज्ञ लुई ल प्रॅन्स ह्याने 'राउंडहे गार्डन सीन' ही फिल्म चित्रित केली. मानवी इतिहासात जतन झालेले हे पहिले फिल्मचित्रण आहे.
१९२६ : 'विनी द पूह'चे प्रथम प्रकाशन.
१९४३ : सॉबिबॉर येथील नाझी छळछावणीत बंड.
१९५६ : सुमारे ३,८०,००० अनुयायांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्धधर्मात प्रवेश.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.