दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
७ ऑक्टोबर
जन्मदिवस : कवी वॉल्टर रॅले (१५५२), कवी केशवसुत (१८६६), अणूची रचना शोधणारा नोबेलविजेता नील्स बोर (१८८५), नाटककार प्रागजी डोसा (१९०७), गायिका बेगम अख्तर (१९१४), वर्णद्वेषाविरोधी लढ्यातला द. आफ्रिकन बिशप डेसमंड टुटु (१९३१), 'बकीबॉल्स' शोधणाऱ्यांपैकी एक नॅनोटेक्नॉलॉजी शास्त्रज्ञ हॅरी क्रोटो (१९३९), संगीतकार उषा खन्ना (१९४१), क्रिकेटपटू झहीर खान (१९७८)
मृत्युदिवस : लेखक एडगर अॅलन पो (१८४९), 'फिलिप्स'चा सहनिर्माता अंतोन फिलीप्स (१९५१), रोगप्रतिकारशक्तीसंदर्भात संशोधन करणारा नोबेलविजेता नील्स काय यर्न (१९९४)
-----
वर्धापनदिन : स्थापनेपासून त्याच नावाखाली सुरू असणारी एकमेव विमानकंपनी 'केएलएम' (१९१९)
१९४९ : जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिकची (पूर्व जर्मनी) निर्मिती.
१९५० : तिबेटवर चिनी सैन्याचे आक्रमण. अजूनही तिबेटला स्वातंत्र्य मिळालेले नाही.
१९५२ : 'बार कोड'शी संबंधित पहिले पेटंट दाखल केले गेले.
१९५९ : रश्यन प्रोब लूना-३ याने चंद्राच्या न दिसणाऱ्या बाजूचे प्रथमच फोटो काढले.
१९८७ : शीख राष्ट्रवाद्यांनी खलिस्तान असा स्वतंत्र देश असल्याची घोषणा केली; खलिस्तानला मान्यता मिळाली नाही.
२००१ : ११ सप्टेंबरच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला.
२००६ : रशियन वार्ताहर आना पोलिट्कोव्हस्काया यांची हत्या.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.