दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२८ जानेवारी
जन्मदिवस : स्वातंत्र्यवीर लाला लजपत राय (१८६५), सिनेदिग्दर्शक अर्न्सट ल्यूबिश (१८९२), वैचारिक नियतकालिकांचे प्रणेते, गांधीवादी विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक शं. द. देव (१८९५), चित्रकार जॅकसन पोलॉक (१९१२), अणुशास्त्रज्ञ राजा रामण्णा (१९२५), सिनेदिग्दर्शक हिरोशी तेशिगाहारा (१९२७), गायक पं. जसराज (१९३०), लेखक इस्माइल कादारे (१९३६), गायिका सुमन कल्याणपूर (१९३७)
मृत्युदिवस : नोबेलविजेता कवी डब्ल्यू. बी. यीट्स (१९३९), सिनेनिर्माता, दिग्दर्शक व अभिनेता सोहराब मोदी (१९८४), पुरातत्त्वज्ञ हसमुख सांकलिया (१९८९), नोबेलविजेता कवी जोसेफ ब्रॉड्स्की (१९९५), शास्त्रज्ञ पां. वा. सुखात्मे (१९९७), संगीतकार ओ. पी. नय्यर (२००७)
---
विदा संरक्षण (किंवा खाजगीपणा) दिन.
१८१३ : जेन ऑस्टेनलिखित कादंबरी 'प्राइड अँड प्रिज्यूडिस' प्रकाशित.
१८२० : अंटार्क्टिक खंडाचा शोध.
१८४६ : अलिवालची लढाई - रणजीतसिंग यांच्या नेतृत्वाखाली लढणारे शीख सैन्य इंग्रजांकडून पराभूत.
१८८७ : आयफेल टॉवरच्या बांधकामास प्रारंभ.
१८९६ : २ मैल प्रतितासाची तत्कालीन वेगमर्यादा ओलांडल्यामुळे वेगमर्यादा उल्लंघनाच्या गुन्ह्यात शिक्षेची सर्वप्रथम नोंद.
१९५६ : एल्व्हिस प्रेस्ले पहिल्यांदा टी.व्ही.वर.
१९५८ : लेगो कंपनीने लेगो विटांचे पेटंट घेतले.
१९८६ : 'चॅलेंजर' स्पेस शटल दुर्घटना. सात अंतराळवीर ठार.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.