दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१८ जून
जन्मदिवस : मलेरियासारख्या रोगांचे मूळ आदिजीवांत शोधणारा नोबेलविजेता चार्ल्स लाव्हारेन (१८४५), विचारवंत, लेखक व स्वातंत्र्यसैनिक आचार्य दादा धर्माधिकारी (१८९९), शास्त्रज्ञ कमला सोहनी (१९११), संगीतविषयक पुस्तकांचे लेखक व संगीत-नाट्य समीक्षक माधव कृष्ण पारधी (१९२०), लेखक श्री. बा. जोशी (१९३०), 'बीटल' गायक, वादक, संगीतरचनाकार पॉल मककार्टनी (१९४२)
मृत्युदिवस : चित्रकार रॉजिएर व्हॅन डर वेडेन (१४६४), पहिली मराठी ऐतिहासिक कादंबरी 'मोचनगड'चे लेखक, 'विविध ज्ञानविस्तार' मासिकाचे संपादक रा. भि. गुंजीकर (१९०१), लेखक मॅक्झिम गॉर्की (१९३६), जीवनसत्त्वांवर संशोधन करणारा नोबेलविजेता पॉल केरर (१९७१), लेखक व संसदपटू सेठ गोविंददास (१९७४), लेखक रमेश मंत्री (१९९८), लेखक श्रीपाद काळे (१९९९), अभिनेत्री नसीमबानू (२००२), अभिनेता जानकीदास (२००३), सरोदवादक उस्ताद अली अकबर खान (२००९), नोबेलविजेता लेखक होजे सारामागो (२०१०), धावपटू मिल्खा सिंग (२०२१)
---
राष्ट्रीय दिन - सेशेल्स.
जागतिक स्वमग्नता स्वाभिमान दिन
१८१५ : वॉटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा पराभव.
१८५८ : डार्विनने आल्फ्रेड वॉलेसचे, त्याच्या उत्क्रांतीसिद्धांताशी साधर्म्य दाखवणारे संशोधन वाचले; यामुळे त्याने त्याचा सिद्धांत प्रकाशित केला.
१८७३ : सुझन अँथनी हिला राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा प्रयत्न करण्याबद्दल १०० डॉलर्सचा दंड झाला.
१९०० : चीनने देशातल्या सगळ्या परदेशी व्यक्तींना ठार मारण्याचा हुकूम सोडला.
१९४० : विन्स्टन चर्चिलने आपले "Finest Hour" भाषण दिले.
१९४६ : डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोव्यातील पोर्तुगीजांविरूद्ध "थेट कृती दिन" घोषित केला.
१९४८ : सीबीएस कंपनीने पहिली 'एलपी' रेकॉर्ड (व्हिनाइल डिस्क) काढली.
१९५३ : इजिप्त प्रजासत्ताक झाले.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.