दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
११ जून
जन्मदिवस : चित्रकार जॉन कॉन्स्टेबल (१७७६), संगीतकार रिचर्ड स्ट्राउस (१८६४), नोबेलविजेते मानववंशशास्त्रज्ञ अल्फ्रेड लुई क्रोबर (१८७६), क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल (१८९७), नोबेलविजेते लेखक यासुमोरी कावाबाटा (१८९९), पाणबुडीत श्वासोच्छवास घेण्याच्या अॅक्वालंग यंत्राचा शोध लावणारा समुद्रसंशोधक व ऑस्करविजेता सिनेदिग्दर्शक जॅक-इव्ह कूस्तो (१९१०), लेखक विलिअम स्टायरॉन (१९२५), संपादक व लेखक पु.वि. बेहेरे (१९३१), कवी, लेखक व समीक्षक विलास सारंग (१९४२), संगणकशास्त्रज्ञ व 'C++' भाषेचा निर्माता ब्यार्न स्ट्राउसस्ट्रूप (१९५०)
मृत्युदिवस : ध्रुवीय प्रदेश संशोधक सर जॉन फ्रँकलिन (१८४७), इतिहासाचार्य वासुदेवशास्त्री खरे (१९२४), स्वातंत्र्यसैनिक, लेखक, समाजसुधारक, पत्रकार, संपादक व विचारवंत साने गुरूजी (१९५०), अभिनेता छबी बिस्वास (१९६२), अभिनेता जॉन वेन (१९७९), उद्योगपती घनश्यामदास बिर्ला (१९८३), इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन (१९९७), ख्रिस्ती कीर्तनकार स.ना. सूर्यवंशी (२०००)
---
१७७० - दर्यावर्दी शोधक जेम्स कूकला 'ग्रेट बॅरिअर रीफ'चा शोध लागला.
१९१३ - नॉर्वेमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला.
१९३५ - एडविन आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
१९३८ - दुसरे चिनी-जपानी युद्ध : चालून येणाऱ्या जपानी सैन्याला रोखण्यासाठी चीनने यांगत्से नदीला कृत्रिम पूर आणला. यात पाच ते नऊ लाख नागरिक मारले गेले.
१९६२ - अल्काट्राझ तुरुंगातून तीन कैदी पळाले. ह्या तुरुंगातून पलायनाचा हा एकमेव प्रसंग मानला जातो. ('द रॉक' चित्रपटामागील प्रेरणा).
१९६४ - डॉ. फ्रेड हॉईल व डॉ. जयंत नारळीकर यांनी विश्वाच्या स्थिरस्थितीचा सिद्धांत रॉयल सोसायटीच्या सभेत सादर केला.
१९८२ - 'इ.टी.' चित्रपट प्रदर्शित झाला.
१९८७ - ब्रिटिश संसदेत पहिले कृष्णवर्णीय सदस्य निवडून आले.
१९९७ - तत्कालीन पंतप्रधान डॉ. इंदरकुमार गुजराल यांनी सुखोई-३० ही विमाने हवाई दलात दाखल केली.
१९९८ - सुदानमध्ये दहा लाखांहून अधिक लोक दुष्काळाचा सामना करत असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतरीत्या जाहीर केले.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- गवि