ही बातमी वाचली का?
ही बातमी वाचली का, या प्रकारचे धाग्यांसाठी ही टर्म वापरावी.
ही बातमी समजली का? - ९२
Taxonomy upgrade extras
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
------------
- Read more about ही बातमी समजली का? - ९२
- 124 comments
- Log in or register to post comments
- 38164 views
ही बातमी समजली का? - ९१
Taxonomy upgrade extras
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
-------------------------------------------------------------------------------------------
- Read more about ही बातमी समजली का? - ९१
- 112 comments
- Log in or register to post comments
- 35121 views
ही बातमी समजली का? - ९०
Taxonomy upgrade extras
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
-------------------------------------------------------------------------------------------
- Read more about ही बातमी समजली का? - ९०
- 119 comments
- Log in or register to post comments
- 34971 views
संघ दक्ष, बातम्यांकडे लक्ष
Taxonomy upgrade extras
अनेक लोक अनेक वेळा अनेक ठिकाणी काहीतरी निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्खपणाची विधानं करतात. कधीकधी या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणांपायी नसताना हातापायीही होते. कधी हे प्रकरण तिथेच न थांबता दंगे होतात, ऑफिसं तोडली जातात, हल्ले होतात, बसेस जाळल्या जातात, खूनही पडतात. आजकाल या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणा करण्यात हिंदुत्ववादी, संस्कृतीरक्षक, कट्टर राष्ट्रवादी संघटनांना, आणि मोदीभक्तांना ऊत आलेला आहे. तर हा धागा अशांची विधानं, कृत्यं, घोषणा वगैरेंची चेष्टा किंवा निषेध यांचं एकत्रित संकलन करण्यासाठी काढलेला आहे.
- Read more about संघ दक्ष, बातम्यांकडे लक्ष
- 169 comments
- Log in or register to post comments
- 58187 views
ही बातमी समजली का? - ८९
Taxonomy upgrade extras
नेपाळमधील नव्या घटनेनंतरच्या काव्व्यावर आजचा लोकसत्तेचा शहाणा अग्रलेख.
एकुणच नेपाळचा तिढा सोडायला मोठ्या मुत्सद्देगिरीची गरज दिसतेय. सद्य सरकार आता कसे वागते ते बघायचे.
मात्र, एकुणात भारतीय परराष्ट्र धोरणावर बराच विश्वास असल्याने (व ते आता स्वराजांसारख्या हुशार नेत्याच्या हातात असल्यानेही) योग्य ती पावले उचलली जातील असा (उगाच) विश्वास वाटतो.
==
जाता जाता:
- Read more about ही बातमी समजली का? - ८९
- 110 comments
- Log in or register to post comments
- 34674 views
ही बातमी समजली का? - ८८
Taxonomy upgrade extras
गूगलचा नवा लोगो तुम्हाला आवडला का? मला अजिबातच आवडला नाहीये. त्याबद्दल न्यूयॉर्करमध्ये आलेला हा लेख.
Why You Hate Google’s New Logo
लेखातून काही उद्धृतं -
.
.
.
- Read more about ही बातमी समजली का? - ८८
- 126 comments
- Log in or register to post comments
- 37948 views
ही बातमी समजली का? - ८७
Taxonomy upgrade extras
शेतीमालाला रास्त भाव मिळावा - शरद पवार
... तोपर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेस लागलेले मंदीचे ग्रहण सुटणार नाही.
- Read more about ही बातमी समजली का? - ८७
- 113 comments
- Log in or register to post comments
- 27384 views
ही बातमी समजली का? - ८६
Taxonomy upgrade extras
आजच्या 'पुणे टाइम्स'मध्ये फिल्म इन्स्टिट्यूटच्या २००८च्या बॅचविषयी ही बातमी आली आहे -
Course delays a norm, but 2008 FTII batch a soft target
कोर्स पूर्ण करायला इतका वेळ का लागतो आहे ह्या काही जणांच्या प्रश्नांची काही उत्तरं त्यात आहेत. उदा. -
- ह्या सुमाराला अॅनालॉग → डिजिटल तंत्रज्ञान बदलामुळे नवी यंत्रणा आली.
- विद्यार्थी संख्या वाढली (शॉर्ट टर्म कोर्सेस चालू केले गेले.)
- फॅकल्टी पुरेशी नव्हती.
- Read more about ही बातमी समजली का? - ८६
- 77 comments
- Log in or register to post comments
- 20394 views
ही बातमी समजली का? - ८५
Taxonomy upgrade extras
( आता लाल किल्ल्यावर झेंडावंदन समारोहात झालेल्या त्रुटी असलेली एखादी बातमी काढून इथे डकवा. )
- Read more about ही बातमी समजली का? - ८५
- 123 comments
- Log in or register to post comments
- 36392 views
ही बातमी समजली का? - ८४
Taxonomy upgrade extras
Foxconn plans $5 billion investment over 5 years in Maharashtra facility
Taiwan's Foxconn, the world's largest contract electronics manufacturer and a key supplier to Apple Inc (AAPL.O), on Saturday signed a pact with Maharashtra to invest $5 billion over five years on a new electronics manufacturing facility.
- Read more about ही बातमी समजली का? - ८४
- 124 comments
- Log in or register to post comments
- 36311 views