जालीय लेखन

'गणिताच्या निमित्ताने'चं एक अगणिती आकलन

मला लेख वाचताना वाटत राहतं, लिमयेकाका त्यांना भेटलेल्या माणसांच्या गोष्टी सांगतात. ते गणितज्ञ म्हणून त्यांना गणितज्ञ भेटणार; आणि त्या माणसांबद्दल लिहिताना गणित टळणार नाही म्हणून ते येणार. व्यंकटेश माडगूळकर जिथे राहिले तिथल्या माणसांच्या गोष्टी त्यांनी 'माणदेशी माणसं'मधून सांगितल्या असणार. तीच गोष्ट लिमयेकाकांची.

समीक्षेचा विषय निवडा: 

जियो राघवन! अर्थात अंधाधून!

वि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला? आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका
हा घ्या ट्रेलर.

===================================================================================

ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन

ऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत! त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.
.
- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.

शोधिता लावण्य थोरवें

समीक्षेचा विषय निवडा: 

महज़बीन बानो - इतर भाषेतील रत्ने - भाग ३

टुकड़े-टुकड़े दिन बीता, धज्जी-धज्जी रात मिली
जिसका जितना आँचल था, उतनी ही सौगात मिली

रिमझिम-रिमझिम बूँदों में, ज़हर भी है और अमृत भी
आँखें हँस दीं दिल रोया, यह अच्छी बरसात मिली

जब चाहा दिल को समझें, हँसने की आवाज़ सुनी
जैसे कोई कहता हो, ले फिर तुझको मात मिली

मातें कैसी घातें क्या, चलते रहना आठ पहर
दिल-सा साथी जब पाया, बेचैनी भी साथ मिली

होंठों तक आते आते, जाने कितने रूप भरे
जलती-बुझती आँखों में, सादा-सी जो बात मिली

समीक्षेचा विषय निवडा: 

एका महाचित्रपटाची गोष्ट

काल टीव्हीवर फुकट मिळाल्यामुळे एक चित्रपट बघिटलो. त्याचं नांव सांगण्यापेक्षा गोष्टच सांगावी.

समीक्षेचा विषय निवडा: 
Subscribe to RSS - जालीय लेखन