दखल
Surprise! अजून बारीकसारीक काम सुरूच आहे. १६-२३ जुलै या दिवसांतलं लेखन नष्ट झाल्याबद्दल दिलगिरी.
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
२०२२ दिवाळी अंकाविषयी
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१० ऑगस्ट
जन्मदिवस : नेस्ले कंपनी सुरू करणारा हेन्री नेस्ले (१८१४), संगीतकार, संगीतज्ञ पं. विष्णू नारायण भातखंडे (१८६०), राजकारणी व्ही. व्ही. गिरी (१८९४), अभिनेता आंतोनियो बांदेरास (१९६०), बुद्धिबळपटू दिप्तयन घोष (१९९८)
मृत्युदिवस : संगीतकार खेमचंद प्रकाश (१९५०), लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य (१९८६), साहित्य अकादमी पुरस्कारविजेते विनोदी लेखक हरिशंकर परसाई (१९९५), इतिहासकार, समीक्षक आचार्य बलदेव उपाध्याय (१९९९), साहित्य अकादमी पुरस्कारविजेते कवी, निबंधकार, संपादक सुरेश दलाल (२०१२)
---
स्वातंत्र्यदिन : इक्वेडोर (१८०९)
आंतरराष्ट्रीय जैविक डिझेल दिन
१५१९ : पृथ्वीला वळसा घालणार्या मॅजेलानच्या सफरीची सेव्हीलमधे सुरुवात.
१६७५ : रॉयल ग्रीनीच वेधशाळेची पायाभरणी.
१७९३ : लुव्रच्या संग्रहालयाचे उद्घाटन.
१८४६ : जेम्स स्मिथसनच्या ५,००,००० डॉलरच्या देणगीने स्मिथसॉनियन संस्थेची स्थापना.
१८९७ : 'अॅस्पिरिन'चे (अॅसेटिल सॅलिसिलिक अॅसिड) प्रयोगशाळेत प्रथम यशस्वी उत्पादन.
१९३२ : पाच किलोवर वजन असणारा कॉंड्राईट प्रकारचा अशनी निदान सात तुकड्यांमध्ये विभागून अमेरिकेत आदळला.
१९६० : अंटार्क्टिकावर आंतरराष्ट्रीय मालकी प्रस्थापित.
१९६१ : तणनाशक एजंट ऑरेंजचा व्हिएतनाम युद्धात प्रथम उपयोग; ५० लाख एकर जमीन उजाड; दीड लाख मुलांमध्ये जन्मतः दोष; चार लाख मृत्यू.
१९६२ : स्पायडर मॅनचे 'अमेझिंग फॅंटसी'च्या पंधराव्या प्रकाशनात पदार्पण.
१९८६ : निवृत्त लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांची खलिस्तानी अतिरेक्यांनी हत्या केली.
१९८८ : टेलिफोन टॅपिंग प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांचा राजीनामा.
१९९० : मॅजेलान प्रोब शुक्रावर पोहोचले.
१९९४ : इस्लामविरोधी लिखाण केल्याबद्दल निघालेल्या मृत्युदंडाच्या फतव्यामुळे लेखिका तस्लिमा नसरीन ह्यांचे स्वीडनमध्ये आगमन.
२००३ : अवकाशातले पहिले लग्न - अंतराळवीर युरी मालेंचेन्को
दिवाळी अंक २०२१
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
छान आहे .
बऱ्याच दिवसांनी इथे कविता दिसली ..
*********
पांघरसी जरी असला कपडा - येसी उघडा, जासी उघडा |
कपड्यांसाठी करीसी नाटक - तीन प्रवेशांचे ||
me pahilyandach kavita takali
me pahilyandach kavita takali aahe ithe .