ही बातमी समजली का - भाग १८५

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
.
आधीच्या धाग्यात १०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
.

field_vote: 
0
No votes yet

आरेसेस ने आंबेडकरांचा त्यांच्या जन्माभर दुस्वास केला.....परंतु ... आता आरेसेस ला आंबेडकरांची प्रशंसा करणे भाग आहे कारण दलित हे एक मोठ्ठा राजकीय दबावगट आहेत. __________ इति रामकृष्ण गुहा.
.
गुहा साहेब, फुर्रोगाम्यांचं आवडतं, समताधिष्टीत समाजाची स्वप्नं पाहणारं सर्वोदयी संगठन भीक मागत फिरतंय त्याचं काहीतरी बघा.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एन्डीए ची चुनावी दादागिरी, हुकुमशाही चालू आहे. ____ द्रमुक
.
उपेक्षितांचे अंतरंग
.
आम्ही मागे पडलो, आमची उपेक्षा होत्ये, आम्हाला दुर्लक्षिलं जातंय .... आम्हाला इन्क्लुड करा, आम्हाला कुरवाळा कारण आम्ही मागे पडलो ते फक्त तुमच्यामुळेच.
.
नैतर आम्ही तुम्हाला हुकुमशहा म्हणणार.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समलैंगिकतेबद्दल लॉर्ड मेघनाद देसाई.....
.

There is nothing in Indian culture, no matter how far back you go, which disapproved of, let alone criminalised homosexuality.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काँग्र्स पुरस्कृत भारत बंद
.
आमचा विरोध.
.
निदान एक वर्षं तरी पेट्रोल/डिझेल च्या किंमती अशाच उच्च ठेवा. विकासासाठी निधी असाच यायला हवा. पेट्रोल हे बहुतांश जनता थेट वापरते व त्यामुळे त्यावर कर जास्त असेल तर त्यातून मिळणारा निधी बहुतेकांकडून सोर्स केला जाईल. पेट्रोल/डिझेल हे ट्रान्स्पोर्टेशन साठी आवश्यक असल्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बरेच लोकांकडून पैसे वसूल होतील. व हे योग्यच आहे.
.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बरचा खवचट प्रतिसाद आवडला. कर न देणार्या गरीबांच्या विकासांसाठी गाड्या बाळगणर्या, आणि कर देणारांकडून असाच भरमसाठ कर लुटला पाहिजे हे क्यवढं टंग इन चीक आहे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा पण बंद ला विरोध आहे. कारण मी कधीच कुठल्याच बंदला पाठिंबा देत नाही.

वन्स अपॉन अ टाइम इन २०१२.

https://www.indiatoday.in/india/north/story/bjp-announces-bharat-bandh-o...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

https://www.loksatta.com/pune-news/pritam-munde-supporters-beaten-teache...

पिंपरी-चिंचवड येथे एका शिक्षकाला फेसबुक लाइव्ह करत मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या पाच जणांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संजय कुऱ्हाडे अस शिक्षकाचे नाव असून त्यांनी आमदार राम कदम यांच्या वक्तव्यावरून प्रीतम मुंडेंबद्दल आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर पोस्ट केला होता. त्यामुळे संतापलेल्या मुंडे समर्थकांनी कुऱ्हाडे यांना मारहाण केल्याचे सांगण्यात येते. गणेश कऱ्हाड (रा. मूळ बीड, सध्या हडपसर, पुणे) असे मारहाण केलेल्या संशयिताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय कुऱ्हाडे या शिक्षकाने आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून प्रीतम मुंडे या देखील अविवाहित आहेत, असा मजकूर फेसबुकवर पोस्ट केला होता. संजय कुऱ्हाडे हे एका शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी दुपारी निगडी येथील निवेदिता बँकेसमोर मुंडे सर्मथकांनी शिक्षक संजय कुऱ्हाडे यांना बोलवून घेतले आणि फेसबुक लाइव्ह करत माफी मागायला लावली. त्यानंतर शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी निगडी पोलिसात संशयित गणेश कऱ्हाड यांच्यासह पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही बातमी वाचून खूप राग आला. पण याबद्दल आपण काहीच करू शकत नाही म्हणून हताशदेखील वाटले.

काय वेळ आली आहे!

गुन्हेगार मस्तपैकी मारहाण करून फेसबुक लाईव्ह वर व्हिडीओ शेअर करत आहेत. (व्हिडीओ पाहण्यासाठी त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर जा. व्हिडीओ पब्लिक आहे)
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=947158615485922&id=100...

https://m.facebook.com/story.php?story_fbid=947123795489404&id=100005753...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप राग आला. पण याबद्दल आपण काहीच करू शकत नाही
+१ Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतीय रुपया डॉलर च्या तुलनेत आणखी घसरला.
.
The rupee finished the day 72 paise lower against the US $ its biggest one-day crash since August 13.
.
पण मला हे समजत नैय्ये की रागांनी याचा संबंध नोटबंदीशी कसाकाय जोडलेला नैय्ये अजूनपर्यंत. धक्कादायक आहे हा प्रकार.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राष्ट्रीय महिला आयोगाचे केरळच्या आमदाराला समन्स.
.

The National Commission for Women (NCW) has summoned Kerala MLA P C George on September 20 for using abusive language against a nun who has alleged that she was sexually assaulted by a bishop. George, the lone Independent MLA in the Kerala state assembly, had asked the reason behind the nun not reporting the incident earlier while making objectionable remarks against her on Saturday.

.
.
राष्ट्रीय महिला आयोगाला कोर्टाचे अधिकार आहेत हे माहीतीये मला. पण केवळ अर्वाच्य भाषा वापरली म्हणून समन्स ????
.
राम कदमांचं वक्तव्य हे जास्त धोकादायक आहे/होतं. त्यांना समन्स धाडायचं सोडून हे ?
.
मागे सलमानच्या तोंडून उणा शब्द गेला होता तेव्हा त्याला पण समन्स धाडलं होतं. सलमान हा संत आहे असं कोणीच म्हणत नैय्ये पण ....
.
अवघड आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या विधानांमध्ये मांडलेला हायपोथिसिस समजावून सांगाल का? तसा काही असल्यास नल हायपोथिसिस काय? आणि तुमचा हायपोथिसिस, काही असल्यास, सिद्ध करण्याची जबाबदारी तुमचीच का?

एरवी हे प्रश्न विचारले नसते, पण तुमच्याशी चर्चा करताना हा गोंधळ निर्माण होताना दिसतो, म्हणून आधीच खातरजमा करून घेतो आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या विधानांमध्ये मांडलेला हायपोथिसिस समजावून सांगाल का? तसा काही असल्यास नल हायपोथिसिस काय? आणि तुमचा हायपोथिसिस, काही असल्यास, सिद्ध करण्याची जबाबदारी तुमचीच का?

.
हायपोथिसिस सिद्ध करण्याची जबाबदारी मी घेतली नाही तर तुम्ही काय करणार ? - या प्रश्नाच्या उत्तरावर माझे उत्तर निर्भर असेल.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

'जबाबदारी मान्य आहे, आणि निभावण्याचीही तयारी आहे' - अभिनंदन आणि पुढची चर्चा करायला बहुतांशी उत्सुक.
'जबाबदारी मान्य आहे पण निभावता येईलच अशी खात्री नाही' - ठीक, कदाचित तरीही चर्चा होऊ शकेल.
'जबाबदारी मान्यच नाही.' - दुर्लक्ष.
'जबाबदारी मान्य नाही, उलट कोणी काही बोललं तर जबाबदारी त्यांच्याच गळ्यात मारेन' - नानाची टांग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट2
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.
मी प्रत्येक वेळी जबाबदारी घेईनच असे नाही. मला जेव्हा वाटतं तेव्हा घेईन.
.
घेतलीच तर तुम्ही म्हणता म्हणून घेईन असेही नाही.
.
तुम्हाला हवं तेव्हा प्रश्न विचारा .... तो प्रश्न मला दुर्लक्षणीय वाटेल तेव्हा मी दुर्लक्ष करेन. अन्यथा उत्तर देईन.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

मग वरच्या विधानाबाबत तुमच्या जबाबदारीचं स्टेटस काय आहे? कारण तुम्ही कितपत जबाबदारी घेणार त्यावरून चर्चा करायची की नाही हे मी ठरवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याची निर्णयप्रक्रिया मी वर मांडलेली आहेच.

मुळात 'बर्डन ऒफ प्रूफ' ही संकल्पना तुम्हाला समजते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग वरच्या विधानाबाबत तुमच्या जबाबदारीचं स्टेटस काय आहे? कारण तुम्ही कितपत जबाबदारी घेणार त्यावरून चर्चा करायची की नाही हे मी ठरवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याची निर्णयप्रक्रिया मी वर मांडलेली आहेच.

.
याचे उत्तर माझ्या खालील प्रश्नाला तुम्ही काय उत्तर देणार त्यावर अवलंबून आहे.
.
.
-----
.

मुळात 'बर्डन ऒफ प्रूफ' ही संकल्पना तुम्हाला समजते का?

.
मला समजत नाही असं गृहित धरतो. खोटं कशाला बोला !!!
.
माझा प्रश्न - तुम्ही समजवून सांगणार काय ?
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

गब्बर, जो तीन लोकांना गोळ्या घालून 'जो डर गया वो मर गया' म्हणतो, तो इतक्या साध्या प्रश्नाचं उत्तर द्यायला इतका डरेल असं वाटलं नव्हतं...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.
मस्त पंच. हॅट्स ऑफ्फ !!!
.
'जबाबदारी मान्य आहे, आणि निभावण्याचीही तयारी आहे'
.
.
त्या माझ्या प्रतिसादाचा मजकूर खाली पुन्हा डकवत आहे.
.
माझं म्हणणं हे आहे की त्या केरळ मधल्या आमदाराला एका अश्लाघ्य वक्तव्याबद्दल समन्स धाडायचं सोडून राम कदमांना धाडायला हवं. राम कदम हे थेट प्रत्यक्ष संभाव्य कृतीबद्दल बोलत आहेत. तो केरळ मधला आमदार हा फक्त अर्वाच्य, बदनामीकारक बोलत आहे (त्या नन बद्दल). राम कदमांचं वाक्य हे धमकीच्या जवळपास जाणारं आहे. व रामकदम हे सत्ताधारी पक्षाचे आहेत. तो केरळचा आमदार हा अपक्ष आहे. व राम कदमांचं वक्तव्य अनेक मुलींच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करण्याबद्दल आहे.
.
.
.
.

राष्ट्रीय महिला आयोगाला कोर्टाचे अधिकार आहेत हे माहीतीये मला. पण केवळ अर्वाच्य भाषा वापरली म्हणून समन्स ????
राम कदमांचं वक्तव्य हे जास्त धोकादायक आहे/होतं. त्यांना समन्स धाडायचं सोडून हे ?
मागे सलमानच्या तोंडून उणा शब्द गेला होता तेव्हा त्याला पण समन्स धाडलं होतं. सलमान हा संत आहे असं कोणीच म्हणत नैय्ये पण ....
अवघड आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यांना नोटीस बजावली का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बातमी वाचलेली नाही. पण समजा १२ वेळा त्या ननने एन्जॉय केलेले असेल आणि एक्झॅक्ट १३ व्या वेळीच तिच्यावर बलात्कार झाला असेल, तर हा वर जो कोण आहे, त्याच्या बापाचं नक्की काय गेलं?
पहील्या वेळी हाच म्हणतोय ना तिने एन्जॉय केलं आणि मग हाच परत विचारतो आहे की तिने पहील्याच वेळी तक्रार् का केली नाही?
____
या विचारसरणीत माझं काही चुकतय का? Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजिबात काही चुकत नाहीये. मात्र गब्बरच्या बापाचं/काकाचं/आणखी कोणाचं काय गेलं, हा प्रश्न इथे रास्त ठरेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

.
गब्बर सिंग यांचे वालीद हरि सिंग चं काहीच गेलं नाही.
.
.
.
(१) एखाद्या अपक्ष आमदारानं एखाद्या व्यक्तीबद्दल नालस्तीजनक उद्गार काढणे.
(२) सत्ताधारी पक्षाच्या एखाद्या आमदारानं आपल्या समर्थकांना इतर अनेक लोकांच्या व्यक्तीगत स्वातंत्र्याची गळचेपी करण्यास चिथावणी देणे.
.
या दोन्हीपैकी कोणता प्रमाद जास्त सिरियस आहे ते तुम्ही जाणताच.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बर सिंग यांचे वालीद हरि सिंग चं काहीच गेलं नाही.

तरीही कैच्याकै विधानं नक्की कुठून काढली जातात, याचं कुतूहल बाकी राहतंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

.

तरीही कैच्याकै विधानं नक्की कुठून काढली जातात, याचं कुतूहल बाकी राहतंच.

.
.
निळ्या शब्दाबद्दल - Logic is in the eye of the logician _____ Gloria Steinem
.
-------
.
तांबड्या शब्दाबद्दल - धन्नो च्या मते ही विधानं फेमिनिझम मधून येतात. क्योंकी बसंती की इज्जत का सवाल होता है !!!
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अदिती, गब्बरवर उगाच भलतेसलते आरोप करू नकोस. तो काहीच म्हणत नाहीये. मी त्याला विचारून पाहिलं. त्यावर त्याने सरा हकबी पेक्षाही जास्त वेड्यावाकड्या शाब्दिक कोलांट्या मारून दाखवल्या. त्याची शाब्दिक पाठ दुखावली असेल बिचार्याची. तिथे आयोडेक्स लावण्याऐवजी तू त्याच्या भावना दुखावतेस? केवढे हे क्रौर्य!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

केवढे हे क्रौर्य!

.
अदिती जो बेगाँन स्प्रे मारत्ये गब्बर वर ... तो किस झाड की पत्ती !
.
खालील डायलॉग पहा. यापेक्षा जास्त क्रौर्य इतर कुठे सापडेल.
.
सांप को पैरोंचे कुचला जाता है, गब्बर. ______ इति ठाकूर
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या बेगॉनवरच तुम्ही बेभान झालेले दिसता.

असो. स्वरा भास्करनं या मंत्र्याच्या विरोधात ट्वीट केली. त्यावर विवेक अग्निहोत्री उर्फ पल्लवी जोशीचा बरा अर्धा आचरटपणे बरळला. स्वरानं ट्विटरकडे तक्रार केली. ट्विटरनं त्याचं ते ट्वीट उडवलं. (त्याची ही बातमी.)

गंमत अशी की बातमीदार म्हणतोय पल्लवी जोशीच्या बऱ्या अर्ध्याचं अकाउंट बंद केलं. ते विवक्षित ट्वीट फक्त ट्विटरनं उडवलंय. तिकडे ट्विटरवर जोशींचे जावई रडारड करतायत, 'हाच का तुमचा उदारमतवाद'.

पीडीतांबद्दल सहानुभूती नाही हे दाखवून झाल्यावर उदारमतवाद म्हणजे काय इतपत अक्कलही नाही, याचं प्रदर्शन मजेशीर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एखाद्या स्त्रीवर झालेला अन्याय हा स्त्री की पुरुष या दृष्टिकोनातुन न पहाता माणूस या दृष्टीकोनातुन पहायला काय पैसे पडतात देव जाणे. हेच जर पुरुषाने त्या बिशपविरुद्ध अशिच तक्रार केली असती तर या मंत्र्या संत्र्यांच्या जीभा अशाच बेलगाम सुटल्या असत्या का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मंत्रीसंत्री सोडच. आपल्यावर लैंगिक अत्याचार झाला असं कबूल करायला किती पुरुष धजावतील, याबद्दल शंका, भीती मला वाटते. 'मर्द को दर्द नही होता' इथपासून सुरू होणाऱ्या बाष्कळ मर्दानगीत अडकलेला आपला समाज! 'ब्रो'पण मिरवणारे आपल्या आजूबाजूचे वयानं वाढलेले मुलगे!!

अवेक विग्निहोत्री आणि स्वरा भास्कर यांच्या विचारधारा पाहता त्यानं ती काय म्हणाली, कशासंदर्भात म्हणाली हे न पाहता टणटणाट सुरू केला असणार.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कशासंदर्भात म्हणाली हे न पाहता टणटणाट सुरू केला असणार.

नाही अदिती तो माणूस पूर्ण जाणुन होता. #मीटूप्रॉस्टिट्युटनन ..... हे प्रॉस्टिट्युट + नन हेसर्व त्याने तारे तोडलेत ना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'मर्द को दर्द नही होता' इथपासून सुरू होणाऱ्या बाष्कळ मर्दानगीत अडकलेला आपला समाज! 'ब्रो'पण मिरवणारे आपल्या आजूबाजूचे वयानं वाढलेले मुलगे!!

.
ह्याच मर्दानगीच्या बाष्कळ कल्पनांवर आधारित राम कदमांचं वक्तव्य होतं. की नव्हतं ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते निराळं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऑ ? ते वक्तव्य करताना राम कदम यांचे हावभाव व आविर्भाव हे जसे होते ते बघितलंत तर तुम्हाला निराळं काय दिसेल ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाईचं वस्तुकरण निराळं. पुरुषांना काही म्हणजे काहीच्च होत नाही, हे माचोपण निराळं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

असो. स्वरा भास्करनं या मंत्र्याच्या विरोधात ट्वीट केली. त्यावर विवेक अग्निहोत्री उर्फ पल्लवी जोशीचा बरा अर्धा आचरटपणे बरळला. स्वरानं ट्विटरकडे तक्रार केली. ट्विटरनं त्याचं ते ट्वीट उडवलं. (त्याची ही बातमी.)

गंमत अशी की बातमीदार म्हणतोय पल्लवी जोशीच्या बऱ्या अर्ध्याचं अकाउंट बंद केलं. ते विवक्षित ट्वीट फक्त ट्विटरनं उडवलंय. तिकडे ट्विटरवर जोशींचे जावई रडारड करतायत, 'हाच का तुमचा उदारमतवाद'.

पीडीतांबद्दल सहानुभूती नाही हे दाखवून झाल्यावर उदारमतवाद म्हणजे काय इतपत अक्कलही नाही, याचं प्रदर्शन मजेशीर आहे.

.
.
माझा मुद्दा फक्त अधिक स्पष्ट करतोय.
.
(१) केरळच्या अपक्ष आमदाराचे वक्तव्य चूकच आहे. ते वक्तव्य थेट पनिशेबल असेल तर शिक्षा होईलही.

(२) पण राम कदमांचं वक्तव्य हे सत्ताधारी पक्षाच्या व्यक्तीचं आहे व ते सुद्धा संभाव्य कृतीबद्दलचं आहे. धमकीच्या जवळपास जाणारं आहे. सरळसरळ मुली उचलून/पळवून आणण्याबद्द्ल वक्तव्य केलेलं आहे त्यांनी. ते वक्तव्य (व्हीडीओ) मी पूर्ण ऐकलेलं/पाहिलेलं आहे.

(३) तेव्हा NCW ने राम कदमांना प्राधान्यक्रमाने समन्स धाडायला हवं होतं - हे माझं म्हणणं आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचं-माझं म्हणणं काहीही असेल. मात्र बोलताना कायद्याचं बोला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमचं-माझं म्हणणं काहीही असेल. मात्र बोलताना कायद्याचं बोला.

.
.
ऑ ?
.
माझ्या वरील ३ मुद्द्यांमधे मी कायद्याचं बोललो नव्हतो ?????
.
शिक्षा, धमकीबाजी होत असल्यास तिच्या विरुद्ध न्यायालयाकडे अपील करणे, समन्स - हे कायदेशीर विषय नाहीत ??????
.
.
विक्षिप्त अदिती , ऐसीच्या विनोद विशेषांकामधे संपादकांनी तुमच्यावर एक विशेष लेख प्रकाशित करावा अशी मागणी करतो. तुम्ही स्वत: एक मूर्तिमंत विनोद आहात.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विषय कायदेशीरच आहेत. तुमची-माझी मतं म्हणजे कायदा आहे का? ही मतं कायद्याच्या अभ्यासातून आलेली आहेत का? मी अभ्यास केलेला नाही, मी त्याबद्दल टणटणाट करत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'कायद्याचं बोला ' हा पोलिसी विनोद माहीत नाही गब्बर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहीतीये. पण खूप जुना झालाय.
घासून गुळगुळीत.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन चे.... वॉशिंग्टन डीसी मधले कार्यालय बंद करण्याचे संकेत ट्रंप प्रशासनाकडून मिळालेलेआहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हिंदूंनी विश्वासमोर उदाहरण ठेवावे ___ इति उपराष्ट्रपति नायडू
.
भाषणातले मुख्य मुद्दे -
.
सधसभा. सगळ्या धर्मांना "समान" आदर.
एकगठ्ठा मतांसाठी.....
.
नेहमीचंच दळण दळतायत.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंटरनेट नोडला एक कार धडकल्याने लोकल इंटरनेट सर्विसेस बन्द पडल्या आहेत.

आणि ही सिच्वेशन भारत किंवा आफ्रिकन देशांमधली नाही तर विकसित देश ऑस्ट्रेलियामधील.

https://www.cnet.com/news/kellyville-green-box-represents-everything-wro...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नशीब ! नैतर पुरोगाम्यांनी भारत कित्ती कित्ती मागसलेला आहे म्हणून १२ लिटर शेंबूड पाझरला असता

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

सेरेना विलियम्सला युएस ओपन फायनलमध्ये नियमबाह्य कोचिंग मिळणे, रॅकेट तोडणे आणि अंपायरला अपशब्द वापरणे याबद्दल एका गेमचा दंड बसला. त्याबद्दल हे कार्टुन प्रसिद्ध झालं. यात रेसिस्ट/सेक्सिस्ट काय आहे?
a

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

रेसिस्ट आहे म्हंजे रेसिस्ट आहे. बस्स. जास्त बोलायचं काम नाय.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

सेरेना विलियम्सला युएस ओपन फायनलमध्ये नियमबाह्य कोचिंग मिळणे, रॅकेट तोडणे आणि अंपायरला अपशब्द वापरणे याबद्दल एका गेमचा दंड बसला.

घटनेवर भाष्य करणारा मार्टिना नवरातिलोव्हाचा हा लेख वाचनीय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हाच तो लेख डकवणार होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

But in her protests against an umpire during the United States Open final on Saturday, she also got part of it wrong. I don’t believe it’s a good idea to apply a standard of “If men can get away with it, women should be able to, too.” Rather, I think the question we have to ask ourselves is this: What is the right way to behave to honor our sport and to respect our opponents?

.
याचा अर्थ हा काढावा का ??
.
की -
.
(१) व्यक्तीचे लिंग काय आहे यावर तिच्या वर्तनाची योग्यायोग्यता तपासली जाऊ नये.
(२) वेगळ्या शब्दात - पुरुष असो वा स्त्री - दोघांना एक्झॅक्टली एकच मापदंड लावला जावा.
(३) एक म्हंजे एकच; भिन्न/दुसरा नाही.
.
मी एवढ्यासाठी विचारतोय की - (१) ते (३) बरोबर असतील तर - गेली शतकानुशतके तो मापदंड पुरुषांसाठी चा होता. व म्हणून तो आता स्त्रियांसाठी लावला जाऊ नये असा आरडाओरडा सुरु होतो. ( याचे उदाहरण आत्ता आठवत नैय्ये.)
.
.
If you have always believed that everyone should play by the same rules and be judged by the same standards, that would have gotten you labeled a radical 50 years ago, a liberal 25 years ago and a racist today.________ Thomas Sowell
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सेरेनाची हि काय पहिलीच वेळ नाही कोर्टवर तमाशा करण्याची. आधी एका लाईन्सवुमनला फिझिकल व्हॉयलन्सची धमकी देउन झालेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सिरियसलीच बोलायचं झालं तर कोणताही भेदभाव न करणं हे आदर्श, उच्च, महान वर्तन नव्हे.
.
हे फुर्रोगाम्यांनी उगीचच आयडेंटिटी पॉलिटिक्स पेटवलेलं आहे. अमेरिकेत तर हे अति च झालेलं आहे.
.
.
अमेरिकेत "हे रेसिझम आहे" अन "ते सेक्सिझम आहे" चा आरडाओरडा कुठपर्यंत पोहोचलेला आहे त्याबद्दल -

इथे
.

The problem is not anti-intellectualism but the “un-intellectualism” of a growing cohort of persons who, lacking talents for or training in scholarship, find vocations in micromanaging student behavior to combat imagined threats to “social justice.” Can anyone on a campus say anything sensible about how the adjective modifies the noun? Never mind. As Asher said, groupthink and political intimidation inevitably result from this ever-thickening layer of people with status anxieties because they are parasitic off institutions with scholarly purposes.

.
.

Explicit racism having been substantially reduced in American society, a multibillion-dollar industry for consultants (and corporate diversity officers, academic deans, etc.: UCLA’s vice chancellor for equity, diversity and inclusion earns more than $400,000) has developed around testing to detect “implicit bias.” It is assumed to be ubiquitous until proved otherwise, so detecting it is steady work: Undetectable without arcane tests and expensive experts, you never know when it has been expunged, and government supervision of everything must be minute and unending.

.
तो खरा शब्द इक्विटी नसून इक्वालीटी असायला हवा. पण यू गेट द प्वाईंट.
.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>>प्रायव्हेटायझेशन म्हंजे कमी पगार आणि सरकारी नोकरी म्हंजे जास्त पगार हे तिचं जे लॉजीक आहे ते कैच्याकै आहे.

पण जर त्या माणसाचा चार लाख पगार मार्केटने ठरवला आहे, तर त्याबद्दल आपण कोण तक्रार करणारे? जर चार लाख पगार सरकारच्या पॊलिसीमुळे ठरला असेल, तर तुमचं वरचं विधान पुनर्विचारार्ह ठरतं, नाही का? नक्की काय ते सांगा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण जर त्या माणसाचा चार लाख पगार मार्केटने ठरवला आहे, तर त्याबद्दल आपण कोण तक्रार करणारे?

.
बरोबर.
.
.
------
.

जर चार लाख पगार सरकारच्या पॊलिसीमुळे ठरला असेल, तर तुमचं वरचं विधान पुनर्विचारार्ह ठरतं

.
सरकारच्या पॉलिसीमुळे तो चार लाखच असेल (म्हंजे मार्केट इतकाच असेल) तर सरकारला पॉलीसी बनवण्याची गरज काय आहे ? मार्केट एवीतेवी देतंयच की चार लाख.
.
.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येक पे रेहेना. सरकारी पालिसीमुळे पगार जास्त होतात ही कविकल्पना, आणि सरकारच्या पालिसीमुळे पगार अतिरेकी होतात - अशा दोन्ही मुद्दे एकावेळी चालणार नाहीत. सरकारने काय पालिस्या कराव्यात हा मुद्दा इथे नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वातंत्र्याची नवीन सनद बनवा - काँग्रेस ला प्रताप भानू मेहता यांचा सल्ला.
.
.

This, for example, is exactly what is happening in the recent use of UAPA against lawyers and activists. Why is it important for the Congress to propose a new Charter of Freedom, and articulate it in institutional terms? First, it will be a decisive signal that the Congress has learnt from its mistakes, and is willing to shed the burden of the past. Perhaps it was the exigencies of Partition, but the fact is that the Congress became unconscionably statist when it came to civil liberties. It started with the debate over the First Amendment where Jawaharlal Nehru was on the wrong side of history. The Congress needs to come clean if it is to be a more effective critic of authoritarianism. This does not just apply to civil liberties. It also applies to a whole range of other institutional spaces. Anyone minimally acquainted with the history of higher education, for example, still cannot, with a straight face, accept the Congress’ protestations over university autonomy.

.
.

Second, the Congress and Rahul Gandhi are misdiagnosing why they are struggling. The problem is not that they were perceived to be anti-Hindu. The problem was two-fold. They could not consistently apply an individual rights standard across communities and ended up making rights a competition between communities. But the deeper problem was the real lack of courage when it comes to defending civil liberties. Rahul Gandhi’s main challenge in projecting leadership is not personal niceness or generosity. He also does not have a record of governance, as a minister or chief minister. He needs recourse to positions that can show that he has courage, the ability to lead from the front rather than to follow.

.
.
आम्ही फडतूसांचे कैवारी आहोतच व फक्त आम्हीच आहोत - असं दाखवायच्या नादात .... नेहरूंनी लई राडे केले.
.
.
पण मेहता सायबांना स्वातंत्र्याची सनद स्वत:साठी लिहिण्याची गरज जास्त आहे. राहुल गांधींना समोर धरून तो परिच्छेद का लिहिलाय त्यांनी .... कोणजाणे !!!
.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अंगणवाडी कर्मचारी आणि कुपोषण
.

A recent study of five Anganwadi Centres (AWCs, the core institution providing early childhood care in rural areas) in central India reveals two fundamental problems. The first is ineffective service delivery, thanks to poor infrastructure as well as inadequate and disempowered manpower in these centres.

An AWC is expected to function from 9 am to 4 pm, while delivering an impressive array of services: Two cooked meals to children aged 3-6 years and weekly packets of supplementary nutrition for pregnant/lactating mothers and children under 3 years; recording weight and mid-upper arm circumference for detecting moderately/severely malnourished children and providing them a third take-home meal; referring such children to Nutrition Resource Centres (NRCs) for staying and doing a follow-up on their return; ensuring vaccination, supplements and referral services for children, mothers and adolescent girls; offering pre-school education to 3-6 year olds; making house visits to pregnant women and mothers of malnourished children for health and nutrition advice; supplying sanitary napkins; addressing domestic violence etc. The AWC is managed by an Anganwadi worker (AWW), assisted by a Sahiyaka, who serves food and even fetches children from home. In our case study, the AWWs were also given other tasks, such as undertaking household surveys and ensuring Aadhaar linkage for direct benefit transfer schemes of the government.

.

The AWWs were also demoralised, disempowered and rebellious. They were paid a monthly “honorarium” of Rs 5,000, less than an unskilled worker’s wages, and the Sahiykas Rs 2,500. There was hardly any retirement or medical benefits. Even travel expenses weren’t reimbursed, with more than three days’ leave at a time disallowed. They often suffered punishment through arbitrary deductions from their meager salaries. One AWW was a post-graduate and worked hard, but the absence of promotional avenues or incentives to excel were demotivating factors, The AWWs had formed a union, demanding less work hours and better pay/benefits. The centres closed on the days they agitated and deductions from their honorariums followed.

.
.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांपैकी जे कुपोषित आहेत त्यांच्यासाठी पटांगणवाडी नावाची स्कीम काढावी.
म्हंजे १९७५ पासून चालत आलेल्या या योजनेच्या बोजवाऱ्याबद्दल जसे २०१८ मधे लिहिले जाऊ शकते तसे .... पटांगणवाडी च्या बोजवाऱ्याबद्दल २०६१ मधे लिहिले जाऊ शकेल.
.
.
-----------
.

Root of India’s malnutrition problem: the underpaid Anganwadi worker

.
हे असले निर्लज्ज उपशीर्षक देऊन समस्येचे मूळ भलतीकडेच आहे असं बिनधास्तपणे ठोकून दिलं जात आहे. अजिबातच विचार न करता हे असले घाणेरडे विचार प्रसवले जात आहेत.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आंतरजातीय विवाहांबद्दल
.

couples with a more educated mother of the husband have a significantly higher probability of being in an inter caste marriage

.
.

Even in 2011, the rate of inter caste marriages in India was as low as 5.82%.

.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही नुसती माहितीची देवाणघेवाण आहे, की यातून काही मुद्दा मांडण्याचा प्रयत्न आहे?

2011 साली फक्त 6% विवाह आंतरजातीय होते याबद्दल गब्बरची तक्रार आहे, की लेखातली तक्रार चुकीची आहे असं गब्बरचं म्हणणं आहे?

सुशिक्षित लोक आंतरजातीय विवाहांना अधिक प्रमाणात तयार होतात हे गब्बरला आश्चर्यकारक वाटतं की त्यांनी असं वागणं योग्य नाही असं गब्बर म्हणतो?

काहीच मांडणी नसेल तरीही हरकत नाही, पण ते तितकंसं स्पष्ट नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.
जात आणि धर्म हे अनेकांचे आवडते विषय असतात. व अनेकांना त्याबद्दल वाचायला आवडते. म्हणून ती बातमी इथे डकवली.
After all media is in the business of supplying content, which people want to consume.
.
माझं म्हणणं काहीच नाही.
.
हे शोधपत्र भारतीय सांख्यिकी संस्थेतील संशोधकांनी प्रकाशित केलेलं आहे - अशी पुस्ती जोडतो.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

.

Brown, the Kentucky teacher, says the fight needs to happen now or never. If budget cuts and school privatization efforts continue, she warns, teaching will cease to be a viable career for educated, engaged and ambitious people. She talks about what she does not as a job but as a calling. “I’m not necessarily a religious person, but I do believe I was put here to be a teacher,” she says. “I just want to be able to financially do that.”

.
.
हे लोक खरोखर शिक्षक आहेत ?
इतक्या बेसिक वैचारिक चुका करणारे लोक शिक्षक कसेकाय राहतात ? आणि हे लोक काय डोंबल शिकवणार ?
.
--------
.
.

“I can’t tell you how many letters I got this summer that said final notice.” Cooke, who makes about $69,000, often skips doctor’s appointments to save the co-pay and worries about paying for her eldest daughter’s college education. “It’s not about wanting a pay raise or extra income,” she says. “It’s just about wanting a livable wage.”

.
.
आम्हाला आमचा धंदा आणि आमचं जगणं परवडत नाही.
आमच्या जगण्याच्या कॉस्ट्स दुसऱ्या कुणाकडे तरी संक्रमीत करा.
अन्यथा दुसऱ्या कोणावर तरी टॅक्स लादून आम्हाला आणखी पैसे द्या. तो दुसरा कोण आहे व त्याला ते परवडेल की नाही याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही.
टॅक्स लादायला जमत नसेल तर कर्ज काढा. ते कर्ज फेडणार कोण ? .... तर तेच विद्यार्थी ज्यांना आज आम्ही शिकवतो. गुरूचे ऋण फेडायला नको का ?
हे सगळं जमत नसेल तर ते टॉप १% आहेत ना त्यांच्यावर एक्स्ट्रा कॅडिलॅक टॅक्स लावा !
ते १% फक्त लबाडी, शोषण, भेदभाव करूनच टॉप १% मधे पोहोचले ना !
आम्ही म्हंजे अगदी प्रामाणिक, कष्टाळू, नीतीवान. मग आम्हाला त्याचा मोबदला का दिला जाऊ नये ?
.
.
खरंतर या कूक बाईंना उलटं टांगून खालून मिरची ची धुरी दिली पाहिजे. राले मधे राहुन वर्षाला $६९,००० कमवून सुद्धा रडतायत की हा पगार लिव्हेबल नाही म्हणून ?
.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचा पगार किती, तुम्ही आंजावर बोलता किती?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

देवी बकवासेश्वरी, आपल्यासारख्या बोव्हारीणी आंजावर काय करतायत ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Liberalism is a mental disorder

$६९००० अग बाब्बौ आणि को-पे परवडत नाही???? - हे नवीन ऐकते आहे.
कुक बाई यडपट तरी आहे नाहीतर मग त्याहुनही कमी कमावुनही खूष रहाणारे आम्ही महामूर्ख आहोत.
_______________
त्या लाल विधानात काय चूक आहे गब्बर? तिचे म्हणणे आहे की महत्वकांक्षी व हुषार लोकांना व्यवसायची अन्य बरीच दालने उपलब्ध आहेत, मग ते कमी पगाराच्या व्यवसायात येणारच नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या लाल विधानात काय चूक आहे गब्बर? तिचे म्हणणे आहे की महत्वकांक्षी व हुषार लोकांना व्यवसायची अन्य बरीच दालने उपलब्ध आहेत, मग ते कमी पगाराच्या व्यवसायात येणारच नाहीत.

.
प्रायव्हेटायझेशन म्हंजे कमी पगार आणि सरकारी नोकरी म्हंजे जास्त पगार हे तिचं जे लॉजीक आहे ते कैच्याकै आहे.
.
पगार आणि इतर इन्सेंटिव्ह्ज चा असा सुद्धा परिणाम होतो की जे आधी educated, engaged and ambitious नाहीत ते तसे बनू शकतात - म्हंजे जे आधी $४०,००० कमवणारे आहेत त्यांना educated, engaged and ambitious बनण्यास प्रेरणा निर्माण होऊ शकते. व ते ४०,००० कमवत असताना ते टीचर असतातच असे नाही. दुसऱ्या व्यवसायात असून नंतर जास्त पगाराच्या शोधात टीचर बनू शकतात.
.
.
अगदी तांत्रिक (म्हंजे पुस्तकी ओ) उत्तर हवं असेल तर - Baumol's cost disease.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हां कळलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>teaching will cease to be a viable career for educated, engaged and ambitious people.

व्हेन वॉज इट व्हाएबल करिअर फॉर दीज पीपल. इट वॉज ऑल्वेज अन्व्हाएबल फॉर टॅलन्टेड.....
ज्यांना इतर काही जमलं नाही/जमेलसं वाटलं नाही तेच लोक शिक्षक बनत आलेत. ॲट लीस्ट अंडर ग्रॅज्युएट लेव्हलपर्यंत.
(अतिउच्च शिक्षण देणाऱ्या संस्था सोडून*)

*म्हणजे रघुराम राजन किंवा सुब्रमनियन स्वामी असे प्रोफेसर असू शकतात. पण ते केवळ प्राध्यापक असतात की काही इतर गोष्टी विद्यापीठात करतात हे ठाऊक नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

म्हणजे रघुराम राजन किंवा सुब्रमनियन स्वामी असे प्रोफेसर असू शकतात. पण ते केवळ प्राध्यापक असतात की काही इतर गोष्टी विद्यापीठात करतात हे ठाऊक नाही.

.
संशोधन.
.
अमेरिकेत प्राध्यापकीय क्षेत्राचा मापदंड तोच आहे. संशोधन, जर्नल्स मधे पब्लिकेशन्स, पुस्तके प्रकाशित करणे, नॅशनल आर्ट्स/सायन्स फाऊंडेशन ची ग्रँट .....त्या त्या क्षेत्रातली अवॉर्ड्स (अर्थशास्त्रात जॉन बेट्स क्लार्क), नैतर त्या क्षेत्रात उपलब्ध असेल तर नोबेल .....
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपली नक्की ओळख काय, याबद्दल प्रश्न विचारणारा चित्रपट नंदिता दासनं बनवला होता, 'फिराक'. आता तिनं सआदत मंटोबद्दल सिनेमा बनवला आहे. त्यासंदर्भात तिची मुलाखत -
Interview | If Manto Were Alive Today He Would Have Been Put Behind Bars: Nandita Das

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाकिस्तान दहशतवाद्यांविरोधी कारवाईत अळंटळं करत आहे इति Financial Action Task Force
.

Almost three months after Pakistan was placed on the Financial Action Task Force (FATF) grey list for failing to curb terror funding, Pakistan’s recent action against terror financing, particularly on the “legal” front, was found to be “unsatisfactory”, according to a review by the Asia Pacific Policy Group (APPG).

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्लास में नहीं गुरु और भारत बनेगा विश्व गुरु ____ रवीश कुमार.
.
काल पलटन चित्रपट पाहिला. चित्रपट यथातथाच आहे. पण त्यात सुद्धा भारत विश्वगुरु बनणार या बद्दल डायलॉगबाजी आहे.
आज रजत शर्मांच्या "आप की अदालत" मधे निर्मलाबाईंची मुलाखत होती त्यात सुद्धा भारत विश्वगुरु बनणार याबद्दल निर्मलाबाईंनी टिप्पणी केलेली आहे.
आणि आजच हा लेख वाचनात आला.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हार्डवर्क इज बेटर दॅन हार्वर्ड !! हार्वर्ड वाल्या स्वामीना हार्डवर्क इकॉनॉमिक्स समजत नाही !

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/i-dont-und...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

देना बँक, विजया बँक, बँक ऑफ बरोडा - यांचे मर्जर
.
सगळ्या राष्ट्रीयीकृत ब्यांकांचं खाजगीकरण व्हायला हवं. भाजपाने ते मनावर घ्यावे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दम नाही आणि इच्छाही नाही.
एअर इंडीया आणि इंडिअयन एअरलाईन्सचं मर्जर केलं होतं दहा बारा वर्षापूर्वी. एअर इंडियाचं वाटोळं होण्यात या मर्जरचाही वाटा आहे म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

दम नाही हे जास्त खरे.
कमी मँडेट असलेल्या हाजपेयींना बरंच डिसिन्व्हेस्टमेंट जमलं. पण छप्पन्न इंच....
.
------
.
खरंतर लोनेबल फंड्स मार्केट मधून सरकार चा सहभाग कमी करणं गरजेचं आहे.
लोनेबल फंड्स मार्केट मधून क्राउड आऊट होणाऱ्या सावकारांना न्याय देणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांचे घाणेरडे डोहाळे पुरवण्यापेक्षा त्यांना सावकारांच्या तोंडी देणे गरजेचे आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आरेसेस आपली विचारधारा कोणावरही लादत नाही _ इति मोहन भागवत
.
.
आँ ? काँग्रेसने त्यांची विचारधारा (सेक्युलरिझम) लोकांवर लादायचा यत्न केलाच की ? काँग्रेसने तर आणीबाणीच्या कालात सरळसरळ मुजोरपणे सेक्युलरिझम संविधानात घुसडला. मग तुम्ही का बोटचेपेपणा करताय ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो याला बोटचेपेपणा नाही म्हणत. खायचे वेगळे, दाखवायचे वेगळे म्हणतात.

माझ्या माहितीतले काही लोक लिबर्टेरियन आहोत असं दाखवत प्रच्छन्न मुस्लिमद्वेष बाळगतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या माहितीतले काही लोक लिबर्टेरियन आहोत असं दाखवत प्रच्छन्न मुस्लिमद्वेष बाळगतात.

.
गंडलात तुम्ही. पण ते खायचे वेगळे व दाखवायचे वेगळे कसे काय ?
.
जी गोष्ट प्रच्छंन्नपणे केली जाते ती लपवून केली जाते असं म्हणताय ??
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रच्छन्न शब्दाचा अर्थ तुम्हाला ठाउक नाही असं दिसतंय. तपासून पाहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सरळसरळ व्यक्त केलेला द्वेष हा लपवला होता असं म्हणताय ??
.
लिबर्टेरियन विचारांनुसार कोणाचाही द्वेष करणं हे इन्व्हॅलिड नाही.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही नक्की कोणाविषयी बोलत आहात? कारण माझ्या माहितीत बरेच, वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डुप्लिकेट प्र. का. टा. आ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही नक्की कोणाविषयी बोलत आहात? कारण माझ्या माहितीत बरेच, वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत.

.
लिबर्टेरियन विचारसरणीतल्या कोणालाही विचारा.
.
त्यातले काही लोक असं ही म्हणतील की "We do not endorse hatred".
पण द्वेष वर्ज्य आहे असं म्हणणार नाहीत.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

LICला पिळणं पार्ट २

https://www.livemint.com/Money/QBX7Nlk3SmtboyZPExoKtN/ILFS-Its-time-for-...

IL&FS नामक सरकारी बँक प्रमोटर असलेली आणि आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेली कंपनी LICच्या गळ्यात मारली आहे. IDBI बँकेनंतर आता हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पडूद्याकी वाटीतलं ताटात. एअर इंडिया सारखी खोकली करून टाका तिला.
राहुल गांधींना LIC चे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी नेमावे - म्हंजे पुरती ......
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

भिकारी व्हेनेझुएला आता शेजारच्या देशांना कोर्टात खेचणार
.

In recent days, Maduro and his cabinet have said they might sue Colombia, Ecuador and Perú for their “xenophobic” treatment of Venezuelan migrants. And on Tuesday, Maduro ordered his justice department to sue Colombia to claw back money he says his administration has spent providing social services to millions of Colombians living in Venezuela.

.
जय हो.
.
आम्ही आमच्या देशात हवेतसे राडे करणार.
आमच्यातले लोक देशोधडीला लागले की तुमच्या देशात येणार.
तुम्ही आमच्याकडून आलेल्या लोकांना "स्वीकारलंच" पायजे. आणि व्यवस्थित वागवलंच पाहिजे.
नैतर आम्ही तुम्हाला कोर्टात खेचू !!!
.
--------------
.
आम्हाला समाजवाद पायजे अशी आरोळी ठोकून व्हेनेझुएलातल्या अतिसामान्यांनी तथाकथित एलिटिस्ट लोकांची सत्ता बऱ्याच वर्षांपूर्वी हटवली आणि तळागाळातल्यांचं, अल्पभूधारकांचं, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचं, उपेक्षितांचं, वंचितांचं, कष्टकरी जनतेचं राज्य आलं. समाजवाद आला. आपल्याच पायावर सूसू केल्यावर कसं काहीवेळ मस्त कोमट कोमट छान वाटतं तसं व्हेनेझुएलातल्या लोकांना वाटलं. नंतर राडे सुरु झाले. राडे इतके वाढले की अनेक लोकांचं जगणं मुश्किल झालं. अनेक लोक पळून गेले. दुसऱ्या देशांत. आता व्हेनेझुएलाच्या राज्यकर्त्यांनी त्या दुसऱ्या देशांच्या लोकांना तुम्ही झेनोफोबिक आहात असा आरोप करून कोर्टात खेचायला सुरुवात केल्ये. आता पुढे असं आहे की हे लोक जे पळून गेले त्यांतले काही लोक Curaçao नावाच्या एका बेटावर गेले. आता ॲम्नेस्टी (तेच ते मानवाधिकारवाले) म्हणते की Curaçao मधे या पळून आलेल्या लोकांना व्यवस्थित वागवलं जात नैय्ये. त्यांना गोंजारा, कुरवाळा ..... प्लीज.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असा देश देशोधडीला लागणं या (वाईट ऱीतीने) ऐतिहासिक घटनेचे आपण साक्षीदार आहोत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय ओ थत्तेचाचा या नवज्योत सिद्धू केस (मामल्याचा तपशील इथे) मधे तुमचं काय मत आहे ?
.
सिद्धू नी इम्रान ला अंडरमाईन केलं असाही एक विचारप्रवाह आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोड रेज आणि कल्पेबल होमीसाइड ची केस होती. त्यात जी काय शिक्षा असेल ती व्हायला हवी होती.

>>सिद्धू नी इम्रान ला अंडरमाईन केलं असाही एक विचारप्रवाह आहे.

याबद्दल काही आयडिया नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भाजपनी सिध्दुला जाऊ देऊन माती खाल्ली आहे असं माझं मत आहे. २००९च्या पानिपतात देखील सिध्दु अमृतसरी जिंकला होता. २०१४ला त्याला तिकिट न देता जेटलीला तिकिट देणं मुर्खपणा होता. एक संशय असा आहे की पंजाबात अकालीला भाजपचा स्ट्राँग शीख नेता नको होता म्हणुन सिध्दुचा पत्ता कट केला. सद्ध्या सिध्दु ना घरका ना घाटका आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सहमत आहे.
.
पण सिद्धुने बाजवा ला लेजिटिमाईझ केलं आणि इम्रान ला .....
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Francois Hollande म्हणतात की मोदी सरकारनं अनिल अंबानी यांचे नाव सुचवले व अमच्याकडे दुसरा विकल्प उरला नाही
.
ह्या व्हिडीओ मधे सुशांत सरीन यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते एकदम म्हंजे एकदमच मज्जेशीर आहेत. अष्टवक्रासन यालाच म्हणतात काय ??
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे पहा हे देशाविरुद्धचे कारस्थान गंगाधर कौल (उर्फ घियास-उद-दीन) यांच्या कालापासून चालू आहे आणि त्या आंतरराष्ट्रीय कारस्थानाचा भाग म्हणून ओलाँ यांनी हे विधान केले आहे. (खरे तर त्यांनी हे विधान केलेलेच नाही. पण आंतरराष्ट्रीय कटानुसार त्याचे चुकीचे इंग्रजी भाषांतर भारतातल्या मोदीद्वेष्ट्या पत्रकारांना पुरवण्यात आले आहे). जनतेने या कारस्थानाला ओळखले पाहिजे आणि भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी मोदींच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे.

आपल्या सरकारातील माणसे काय सांगतात यावर फ्रांसचे अध्यक्ष काय सांगतात त्यापेक्षा जास्त विश्वास ठेवावा हे आर्ग्युमेंट भारी आहे. ते राफेलसाठी व्हॅलिड आहे बोफोर्ससाठी नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट2
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अत्यंत साधा प्रश्न आहे पण एकसुद्धा पत्रकार तो प्रश्न विचारीत नाही. I have been yelling at the screen for last several hours.
.
टेलिंग ट्रूथ टू पॉवर चा बकवास करायला सगळे पुढे.
.
साधा प्रश्न - मोदी सरकारने राफेल बरोबर आणि फ्रान्स सरकारबरोबर वाटाघाटी करताना भारतीय वायुसेनेचे आणि समस्त भारतीय जनतेचे हितसंबंध सोडून इतर कोणाच्या हितसंबंधांचा पुरस्कार, समर्थन, वकीली केली होती का ?
.
हा सरळसरळ क्रोनी कॅपिटलिझम आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>साधा प्रश्न - मोदी सरकारने राफेल बरोबर आणि फ्रान्स सरकारबरोबर वाटाघाटी करताना भारतीय वायुसेनेचे आणि समस्त भारतीय जनतेचे हितसंबंध सोडून इतर कोणाच्या हितसंबंधांचा पुरस्कार, समर्थन, वकीली केली होती का ?

हा प्रश्न कोणी कोणाला विचारायचा?

बाय द वे ओलाँ खरे बोलत असतील तर "केला" असं उत्तर येईल. पण "मोदींनी रिलायन्सचा पुरस्कार केला का?" याचं टेक्निकल* उत्तर कदाचित "नाही" असं असेल?

*परवा कुडमुडे अर्थशास्त्री बोकील यांची मुलाखत पहात होतो एबीपी माझावर. मुलाखत घेणारा म्हणाला, "नोटबंदी केली, ९९ टक्के नोटा परत आल्या. तीन चार लाख कोटी रुपये परत येणार नाहीत असं सरकार** म्हणत होतं. तर नोटबंदी फसली का?" त्यावर कुडमुड्या उलट विचारतो, "चार लाख कोटी परत येणार नाहीत असं मोदी म्हणाले? दाखवा कुठे कधी म्हणाले!" तर या न्यायाने मोदींनी रिलायन्सची शिफारस केली नाही असे म्हणायला वाव आहे. कदाचित संरक्षण मंत्रालयातल्या चपराश्याकरवी निरोप पाठवला असेल. किंवा इव्हन महिला व बालकल्याण विभागातल्या चपराश्याकरवी निरोप पाठवला असेल. पण मोदींनी रिलायन्सला पार्टनर करून घ्या असं ओलाँ यांना नक्कीच सांगितले नसणार.

**तसं ॲफिडॅविट सरकार तर्फे सुप्रीम कोर्टात सादर झालं होतं.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

राजकारण वगैरे बाबतीत लोक, म्हणजे बहुसंख्य मतदार, खरंच एवढे भोळसट असतात की असल्या मखलाशीवर विश्वास ठेवतील असं वाटत नाही. विशेषतः भारतीय लोक बऱ्यापैकी डँबिस असतात, आणि ते चांगलंच आहे, असं मला वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

परवा कुडमुडे अर्थशास्त्री बोकील यांची मुलाखत पहात होतो एबीपी माझावर. मुलाखत घेणारा म्हणाला, "नोटबंदी केली, ९९ टक्के नोटा परत आल्या. तीन चार लाख कोटी रुपये परत येणार नाहीत असं सरकार** म्हणत होतं. तर नोटबंदी फसली का?" त्यावर कुडमुड्या उलट विचारतो, "चार लाख कोटी परत येणार नाहीत असं मोदी म्हणाले? दाखवा कुठे कधी म्हणाले!" तर या न्यायाने मोदींनी रिलायन्सची शिफारस केली नाही असे म्हणायला वाव आहे. कदाचित संरक्षण मंत्रालयातल्या चपराश्याकरवी निरोप पाठवला असेल. किंवा इव्हन महिला व बालकल्याण विभागातल्या चपराश्याकरवी निरोप पाठवला असेल. पण मोदींनी रिलायन्सला पार्टनर करून घ्या असं ओलाँ यांना नक्कीच सांगितले नसणार.

.
पण कुडमुडे, चपराशी हे शब्द (आणि - इव्हन महिला व बालकल्याण विभागातल्या चपराश्याकरवी - हा भाग) ज्या पद्धतीने तुम्ही वापरलेत ते Expressing low opinion नैय्ये का ?
व तुमच्यासारख्यांनी जर असे श्रेष्ठकनिष्ठ भाव केले तर पुरोगामी चळवळीचं काय होणार ?
आयमिन तुम्ही पुरोगामी आहात असा माझा आरोप नाही. पण .....
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Francois Hollande म्हणतात की मोदी सरकारनं अनिल अंबानी यांचे नाव सुचवले व अमच्याकडे दुसरा विकल्प उरला नाही

खरं तर लढाऊ विमानांची खरेदी हा युद्धविषयक विषय आहे आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं त्यामुळे का-ही-ही चुकीचं घडलेलं नाही. बिकाऊ पत्रकार उगीचच रान उठवत आहेत.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आम्हाला वाटले प्रेम आहे. (त्यातसुद्धा सगळे क्षम्य की कायसेसे असते म्हणतात. (चूभूद्याघ्या.))

(मोदी अँड अंबानी सिटिंग इन अ ट्री...)

..........

(अवांतर: मराठीत 'फेअर' बोले तो 'क्षम्य'???)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.
प्रेम म्हणा नैतर युद्ध. आता शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करताना मोदी सरकार ५०% मार्कप देणारच आहे ना ? मग हे क्रोनी ॲग्रिकल्चरिझम म्हणा नैतर शेतकऱ्यांवरचे प्रेम म्हणा. किंवा टॅक्सपेयर विरुद्ध युद्ध म्हणा.
.
( प्रत्यक्ष तसं व तितकं देतील किंवा नाही हा भिन्न मुद्दा आहे. पण प्रेमाच्या आणा-भाका-शपथा-वचनं तरी देतायत ना !.... ती वचने हा क्रोनी ॲग्रिकल्चरिझम .... शेती ही भारतात खाजगी आहे. बव्हंशी. सरकारी नाही.)
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इम्रान खान म्हणतात..... - भारत सरकार ॲरोगंट आहे. वाटाघाटी बंद करणं हा ॲरोगन्स आहे.
.
.
पण अजुन सुधींद्र कुलकर्णी टाईप (कुचकामी मार्क्सिस्ट) माथेफिरू शांततावादी मुष्तंडांची तोंडं कशीकाय बंद आहेत ?? वाटाघाटी कराच - चा आरडाओरडा सुरु कसाकाय झालेला नैय्ये ??
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुधींद्र कुलकर्णी भाजप मध्ये आहेत ना? (भले आधी ते मार्क्सवादी कम्युनिस्ट असतीलही)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

होते.
आता नाहीत.
ते अडवाणी, जीना प्रकरण झाल्यानंतर त्यांनी कलटी मारली.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0