विवेक पटाईत Thu, 04/01/2018 - 17:33 सर्वांना पाश्चात्य नवीन वर्षाच्या शुभेच्छा. (श्री सुभाष स नाईक यांची प्रेरणा घेऊन) श्रावणात बरसल्या अमृत धारा उजळली कोख धरती मातेची। श्रावणात बरसल्या तेजाबी धारा वांझ झाली कोख धरती मातेची। Like Dislike Log in or register to post comments2112 views