ही बातमी समजली का - भाग १५९

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
.
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
.
IIT vs LeT, IIM vs JeM: EAM Sushma Swaraj’s stinging response to Pakistan at UNGA

नवरात्रीत आणखी एकदा दुर्गे चा पाकिस्तानवर जोरदार प्रहार !!!

field_vote: 
0
No votes yet

>>एकदा दुर्गे चा

गब्बर सिंग यांनी धर्मवाद्यांची भाषा चांगली आत्मसात केली आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नाय. अजुन व्यवस्थित जमत नाही. प्रयत्न चालू आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भलेभले वर्तमानपत्रे पण नवदुर्गा, दुर्गा वै वै म्हणत आहेत. मग ते सगळेच धर्मवादी का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

चला प्रवाशांवर संस्कार करून जरा अपघात कमी करू या, असं म्हटले असतील का रेल्वे बोर्डातले कुणी उच्च पदाधिकारी?
Books on Indian culture, morals now ‘must’ at railway platform kiosks

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चणे खाऊ लोहमार्गावरचे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

UK hotel refuses to give rooms to PIA crew for 'pestering' female guests

A hotel in the United Kingdom has told the Pakistan International (PIA) Airlines that it would not rent rooms to the airline’s crew anymore, Express News reported. The hotel told the national flag carrier that female guests at the hotel felt insecure in the presence of PIA’s male crew. It added that it had received multiple complaints of the airline’s male staff asking female guests at the hotel for their phone numbers.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या ह्या ह्या ह्या.....पाकड्यांवर अन्याव होतोय वगैरे कुणी म्हणाले नाहीत वाट्टे तिथे. ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भेदभाव भेदभाव. डिस्क्रिमिनेशन.

नैतर इस्लामोफोबिया ..... हा आणखी आवडता शब्द आहे आजकाल.

क्लिंटन बाई म्हणते तसं .... रिसिस्ट, सेक्सिस्ट, झेनोफोबिक, होमोफोबिक, इस्लामोफोबिक, .... वगैरे वगैरे शब्द फेकायचे ....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Grave of 28 Hindus killed by Rohingya militants found, claims Myanmar Army: Report

Myanmar's Army has found the grave of as many as 28 Hindus killed by Rohingya militants, the news agency Agence France Presse (AFP) reported today. AFP did not say where the grave was found, or whether the Hindus were killed during the recent exodus of Rohingyas from Myanmar.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुसलमानांवर अन्याय झाला तरच अन्याय . हिंदुंचे काय विशेष ? त्यांच्या बाजूने बोललात तर तुम्ही अँटी सेक्युलर !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

हिंदुंवर अन्याय झाला असं म्हणणाऱ्याच्या क्रेडिबिलिटी वर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे ओ !!!

थुमच्यासारख्याझंटलमनलोकान्लायवडंशिंपलसमजतनाय !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्विस चार्ज /एमारपी केस
HC reprieve for South Mumbai restaurant after it charges ₹206 ...

लिंक hindustantimes dot com/...drink/story-

( याबद्दलची मागची पोस्ट सापडेना म्हणून इथे देतोय)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोर्ट इज राईट ॲण्ड रेस्टॉरंट इज ऑल्सो राइट.

खरे तर (कथित) समाजवादी व्यवस्थेचा त्याग करून बाजारवादी व्यवस्था स्वीकारल्यानंतर ही तक्रारच इन्व्हॅलिड आहे. त्या रेस्टॉरंटात न जाणे किंवा अशी (कथित) अव्वाच्या सव्वा किंमत असलेले पेय न मागवणे हा पर्याय ग्राहकाला उपलब्ध असताना डिपार्टमेंट ऑफ लीगल मेट्रॉलॉजीला* यात लक्ष घालायचं काही कारण नाही.

*माझी अशी समजूत आहे की रेस्टॉरंटने बाजारात मिळणारे ब्रॅण्डेड पेय तसेच्या तसे ग्राहकाला (कदाचित ग्लासात ओतून) दिले असावे. त्यापूर्वी बहुधा त्या ब्रॅण्डेड पेयाची बाटली ग्राहकाला दाखवलीही असावी. परंतु त्या बाटली दाखवण्याचा हेतु ते ब्रॅण्डेड पॅकेज्ड पेय तसेच्या तसे ग्राहकाला देणे हा नसून रेस्टॉरंटने स्वत:च बनवलेले पेय त्या ब्रॅण्डेड नावाने दिलेले नाही आणि आधी उघडलेल्या बाटलीतील पेय दिले नाही हे ग्राहकास पटवणे हा असणार.

त्या सरकारी विभागाच्या अधिकारक्षेत्रात खरे तर बाटलीतील पेयाची क्वांटिटी लेबलवर लिहिलेली आहे त्याप्रमाणे आहे की नाही इतकेच असायला हवे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खरे तर (कथित) समाजवादी व्यवस्थेचा त्याग करून बाजारवादी व्यवस्था स्वीकारल्यानंतर ही तक्रारच इन्व्हॅलिड आहे. त्या रेस्टॉरंटात न जाणे किंवा अशी (कथित) अव्वाच्या सव्वा किंमत असलेले पेय न मागवणे हा पर्याय ग्राहकाला उपलब्ध असताना डिपार्टमेंट ऑफ लीगल मेट्रॉलॉजीला* यात लक्ष घालायचं काही कारण नाही.

यही तो मै कह रहा हूं, मालिक !!!

मुळात ती एमार्पी सिस्टिम इन्व्हॅलिड आहे. अगदी जीवदान देऊ शकणाऱ्या औषधांसाठी सुद्धा.

एमार्पी सिस्टिम रद्द केली पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोदी आणि भाजपविरोधात वार्तांकन केल्यामुळे संपादकांना डच्चू?
Hindustan Times Editor’s Exit Preceded by Meeting Between Modi, Newspaper Owner

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Prime Minister constitutes Economic Advisory Council headed by Bibek Debroy

श्री देबरॉय यांनी मोदींच्या गुजरात मॉडेल वर एक पुस्तक लिहिले होते. Gujarat: Governance for Growth and Development
.
.
-------
.
.
PERVERSE CONSEQUENCES OF WELL-INTENTIONED REGULATION: EVIDENCE FROM INDIA’S CHILD LABOR BAN
.

While bans against child labor are a common policy tool, there is very little empirical evidence validating their effectiveness. In this paper, we examine the consequences of India’s landmark legislation against child labor, the Child Labor (Prohibition and Regulation) Act of 1986. Using data from employment surveys conducted before and after the ban, and using age restrictions that determined who the ban applied to, we show that child wages decrease and child labor increases after the ban. These results are consistent with a theoretical model building on the seminal work of Basu and Van (1998) and Basu (2005), where families use child labor to reach subsistence constraints and where child wages decrease in response to bans, leading poor families to utilize more child labor. The increase in child labor comes at the expense of reduced school enrollment. We also examine the effects of the ban at the household level. Using linked consumption and expenditure data, we find that along various margins of household expenditure, consumption, calorie intake and asset holdings, households are worse off after the ban.

.
.
----
.
.
Why do girls as young as six believe boys are smarter?
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

PHOTOS: A 4-Year Mission To Present A New Vision Of Beauty

तिची मुलाखत फार मोठी नाही, एकदा नजरेखालून घालायला हरकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Amartya Sen's reply, asked by a Canadian phone operator to spell his name, "S for somebody, E for everybody, N for nobody."

Kaushik Basu यांच्या ट्विट वरून साभार.
.
.
-----
.
.
Maleeha Lodhi , Pakistan’s envoy to the UN, used a picture from Gaza to show Indian “atrocities” in Kashmir.

मलीहा लोधी पूर्वी बरी दिसायची. आजकाल ते पण नाही राव !!!!
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://www.thehindubusinessline.com/economy/pm-launches-16320crore-power...

The government also plans to provide solar power packs of 200-300 Watt peak capacity with battery bank for unelectrified households in remote and inaccessible areas and also provide five LED lights, a DC fan, a DC power plug as well as maintenance for five years.

फुकट वीज. छान!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ढेरेशास्त्री, मोदी सरकारचे १०० अपराध भरलेत असे तुम्हाला वाटते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

९९. नारायण राणे आला तर १००

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

+१११११

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ढेरे सरकार , या नारायण राणेंवर का खार खाऊन आहेत जुने भाजपीय *? त्यांच्या पेक्षा वाईट मंडळी नाहीत का ? ते तोंडाळ आहेत , उपद्रवी आहेत , स्वकेंद्रित आहेत वगैरे सर्व मान्य . पण भाजपने पुण्यात सर्व ब्रिगेडिंना पावन करून आत घेतले , माजी राष्ट्रवादी आणि काही काळ मातोश्री वर रेंगाळणाऱ्या एका इसमाला खासदार केले ते का नाही खटकले अशी शंका ? ( फक्त तुम्हीच नाही आमच्या शाळेच्या ग्रुप वर बरेच लोक हेच लिहीत आहेत म्हणून हे कुतुहूल )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण भाजपने पुण्यात सर्व ब्रिगेडिंना पावन करून आत घेतले , माजी राष्ट्रवादी आणि काही काळ मातोश्री वर रेंगाळणाऱ्या एका इसमाला खासदार केले ते का नाही खटकले अशी शंका

ढेरेशास्त्रींचा ९९ आकडा उगाच नाही आला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गिरना मंजूर है, लेकिन इतना?

असं काहीतरी असावं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थोडा गिरे बिना राजनीतीमे कोई टिक नहीं सकता/कुछ नही हो सकता. हरेकका थ्रेशोल्ड होता है.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ढेरे सरकारांसारखा मूळचा मनापासून भाजप समर्थक अश्या शंका घ्यायला लागलाय त्यामुळे १०० आधीच होऊन गेलेत काय अशी शंका येऊ लागते . .अर्थात निवडणूक जिंकण्याचे कौशल्य* अवगत केले आहे त्यांनी , त्यामुळे काय फरक पडतो ? १०० काय आणि १००० काय
* हेच कौशल्य पूर्वी काँग्रेस कडे होते . ते विसरून गेले आहेत सध्या किंवा झोपले आहेत .
अवांतर : ढेरे , माझ्या प्रश्नाचे उत्तर टाळलेत ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ढेरेशास्त्रींचा ९९ आकडा उगाच नाही आला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

८ नोव्हेंबरचा अपराध किती च्या इक्विव्हॅलंट पकडायचा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तो काय अपराध नव्ह्ता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तो काय अपराध नव्ह्ता.
कारण, अपराधी वाटलं तरच तो अपराध ठरेल. इथे तो निर्णय एखाद्या दागिन्यासारखा मिरवला जातोय.
पण, तुम्हां विचारवंतांना विचारताय कोण ? मासेस कधीच खिशांत टाकलेत. भक्तीचा महासागर झालेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

The government also plans to provide solar power packs of 200-300 Watt peak capacity with battery bank for unelectrified households in remote and inaccessible areas

हे ठीक आहे..
पण

also provide five LED lights, a DC fan, a DC power plug as well as maintenance for five years.

हा काय मुर्खपणा आहे..!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

हा काय मुर्खपणा आहे..!

याला तांत्रिक भाषेत क्रोनिइझम म्हणतात.

व या स्पेशल केस मधे तो क्रोनि कॅपिटलिझम होतो कारण सरकार उद्योजकांचा माल विकत आहे. उद्योजक आपला तोटा सरकारकडे ढकलतो.

स्वस्त दरात खते, बियाणे, कर्जे, नांगर, वीज हे शेतकऱ्यांना दिले जाते तेव्हा तो क्रोनि ॲग्रिकल्चरिझम होतो. फरक हा आहे की उद्योजक प्राप्तीकर भरतो व शेतकऱ्याकडून प्राप्तीकर घेण्यास सरकारला मनाई आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद्योजक कर भरतो का नाही ते माहिती नाही.
पण मोदी नी माझ्या पर्स मधुन गेल्या ३ वर्षात पेट्रोल चे दर वाढवुन ७२ हजार रुपय ( महिन्याला २ हजार प्रमाणे ) चोरले आहेत. ते सरकारकडुन वसुल कसे करायचे ह्याच्या काही प्रॅक्टिकल आयडिया असतिल तर सांग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनु तैंनी "राष्ट्रनिर्माणासाठी" बहात्तरहजाररुपयेदिल्याबद्दल त्यांना ॲवॉर्ड देण्यात यावा. पुढे मागे वापसी करायलाही उपयोग होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

राष्ट्रनिर्माण होते आहे अशी थोडी जरी शंका असती तरी दु:ख झाले नसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिचारे वडा भाय. सगळे किती छळतायत त्यांना.
Times of India Takes Down a Story the BJP Finds Embarrassing, Again

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Modi promotes Make in India, but walk into any shop and it’s all Made in China: Rahul Gandhi

निरिक्षण चांगले आहे.

मग काय म्हंता ? "मेक इन इंडिया" ला तिलांजली द्यावी म्हंता ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला तर वाटतं त्वरित द्यावी, आणि 'मेक आयपी (इंटलेक्चुअल प्रॉपर्टी) इन इंडिया' ही योजना सुरू करावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अंहं..
प्रधानमंत्री मेक आयपी (इंटलेक्चुअल प्रॉपर्टी) इन इंडिया
असं हवं..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

'मेक आयपी (इंटलेक्चुअल प्रॉपर्टी) इन इंडिया'

आज काय उपहासाच्या मुड मधे का आबा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनु शी सहमत. मेक आयपी इन इंडिया करतील यात मला शंका नाही. करतील सुद्धा. आणि चारपाच वर्षांनी आमच्या गरिबांना औषधे परवडत नाहीत ची सबब सांगून आयपी रेजिम कमकुवत करून टाकतील. झालं. बोंबललं सगळं.

गरीबीने नाही .... पण गरिबांनी देशाची पुरती मारून ठेवलिये. वर आणि "गरिबच देशाचा मुख्य हिस्सा आहेत" किंवा "तुम्हाला एका रात्रीत श्रीमंत व्हायचेय" हा बकवास ऐकायला लागेल ते निराळेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्यांना म्याडूद्दीन फक्रुल्ला पुरस्काराची शिफारस करायला हरकत नै

http://www.thehindu.com/news/national/other-states/trouble-brewing-over-...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

.
रावया अबू नावाच्या ज्या (गाझामधल्या) मुलीचा फोटू मलीहा लोदि यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत (भारताच्या संरक्षणदलांच्या काश्मिर मधील अत्याचाराची व्हिक्टिम म्हणून खोटाच्) दाखवला तो फोटो खेचणाऱ्या कॅलिफोर्नियातल्या पत्रकार बाईंची ची मुलाखत.
.
.

.
.
-----------------------
.
.
संघाकडे एके-47 सारखी शस्त्र येतात कुठून? : प्रकाश आंबेडकर

प्रकाशराव खरंच असं म्हणाले ?

आणि मुख्य म्हंजे मुदलातली एके ४७ संघाकडे आहे ???
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पान सिगरेटच्या दुकानात बिस्किटे वगैरे विकण्यास बंदी घालणार !!

http://economictimes.indiatimes.com/industry/cons-products/tobacco/plan-...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

यप्पड आहेत यार !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मध्ये ते प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालणार होते. मटणाच्या काळ्या पिशवीचे काय होणार मग?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

IBM now has more employees in India than in the United States.

Some 130,000 employees in India out of 380,000 worldwide with less than 100,000 in the United States.

जोय बजरंग बली.
.
.
--------------
.
.
Yashwant Sinha: Can’t blame UPA govt for poor economic situation, we also got opportunity
.
पण हे नेमके का घडतेय ? यशवंतरावांचे चिरंजीव वित्तराज्यमंत्री आहेत. जेटलिंच्या हाताखाली.

का "तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो" असं आहे ???
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यशवंतरावांचे चिरंजीव वित्तराज्यमंत्री आहेत होते. २०१६ मध्ये सिविल एविएशन मंत्री बनले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

गाईड छापणाऱ्या नवनीतचे संस्थापक डुंगरशीभाई गाला (बातमी) आणि प्लेबॉयचे संस्थापक ह्यू हेफनर यांचे मृत्यु (बातमी).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काय पण तुलना आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या दोघांनी आमचे जीवन समृद्ध केले. भगवंताने या दोन देणग्या न मागता दिल्या, न सांगता परत घेतल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुलंची वाक्यं आता ऐसोत्तर काळात विनोदी वाटतील अशी अपेक्षा नव्हती. पण इथे मात्र चपखल विनोद वाटला खरा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

India's Failed Demonetization Program and Its Retreating Economic Defenders

alt-m या ब्लॉग मधून नोटबंदीची बिनपाण्याने करण्यात आलेली आहे.
.
.
-----------
.
.
Japan’s PM Dissolves Parliament, Calls Snap Election to Confront North Korea Crisis
.

Prime Minister Shinzo Abe dissolved Japan’s lower house of parliament and called for a snap election to “protect Japan” amid tensions with North Korea. Tadamori Oshima, the speaker of the house, read out an official statement of dissolution Thursday, days after Abe had announced the measure. Abe said he was seeking a fresh mandate a year ahead of schedule to overcome a “national crisis” amid a rising threat from Pyongyang. Minutes after dissolving the parliament’s lower house, Abe also said he would seek a public mandate for tougher policies on North Korea. “This will be a tough battle, but it’s all about how we will protect Japan, and the lives and peaceful existence of the Japanese people,” Abe told lawmakers.

.
beat the sh** out of the communists
.
.
-------------
.
.
Arun Jaitley on Yashwant Sinha: Don’t have the luxury of being a former finance minister who has turned columnist

निळ्या रंगात रंगवलेल्या मजकूराचा अर्थ कोणी मला सांगेल काय ? काय चक्रमासारखं बोलताय अरुणराव !!!
.
.
-------------
.
.
NEW UNRWA TEXTBOOKS FOR PALESTINIANS DEMONIZE ISRAEL AND JEWS

इतिहासाच्या पुस्तकांची मोडतोड ....

According to the Palestinian schoolbooks, Jews have no rights whatsoever in the region but only "greedy ambitions." The books also say that Jews have no holy places.

“Even the former expression ‘the Arab-Israeli conflict' is now spelled 'the Arab-Zionist conflict,'” they added. “This change signals an intensification of the non-recognition attitude regarding Israel on the part of the Palestinian educators. While demonization of Jews is less evident in the PA schoolbooks, compared to books of some other Arab governments, Jews are still demonized as opponents of Islam's revered prophets, namely, Moses, Jesus and Muhammad."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निळ्या रंगात रंगवलेल्या मजकूराचा अर्थ कोणी मला सांगेल काय ? काय चक्रमासारखं बोलताय अरुणराव !!

अर्थ उघड आहे. म्हणजे मी जर आज या पदावर नसतो, तर तुमच्यासारखीच टीका मलाही करता आली असती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

सध्या पद जाण्याच्या भीतीने खरं बोलता येत नाही. शिवाय एकदा पद गेलं की मग चेतन चौहान यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीचं शुक्लकाष्ट मागे लागणार......
(खरं तर जेटली या सगळ्या प्रकरणातले दोषी नाहीत. खरे दोषी नरेंद्र मोदी).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

(खरं तर जेटली या सगळ्या प्रकरणातले दोषी नाहीत. खरे दोषी नरेंद्र मोदी).

थत्तेचाचा, ह्या बोलण्याला काही अर्थ नाही. जेटली पण तितकेच दोषी. त्यांना पटत नसेल तर राजिनामा देउन मोकळे होण्यास कोणी अडवले नाहिये. रादर जर काही मोदी चुक करत असेल तर जेटलींचा जॉब आहे मोदींना अडवण्याचा किंवा राजीनामा देण्याचा.
-----------------
खरे तर जेटली मोदींसाठी मोठा प्रॉब्लेम आहेत. माणुस पांढऱ्या पायाचा आहे. स्वता लोकसभा हरला, मग त्याला पंजाबची जबाबदारी दिली तर तिथे भाजपला हरवले. मला वाटते जेटलींकडे दिल्ली ची जबाबदारी पण होती.
आता गम्मत म्हणजे त्याला गुजरात ची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे जेटली असे पर्यंत काँग्रेस ला गुजरात मधे निवडणुकीत चांगला चांस आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थत्तेचाचा, ह्या बोलण्याला काही अर्थ नाही. जेटली पण तितकेच दोषी. त्यांना पटत नसेल तर राजिनामा देउन मोकळे होण्यास कोणी अडवले नाहिये. रादर जर काही मोदी चुक करत असेल तर जेटलींचा जॉब आहे मोदींना अडवण्याचा किंवा राजीनामा देण्याचा.

थत्तेचाचांना कोणत्याही परिस्थितीत मोदीं आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असलेले हवे आहेत्. व न्यायालयाने मोदींना कोणत्याही परिस्थितीत दोषी ठरवायलाच् हवे हा थत्तेचाचांचा आग्रह.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नोटबंदीचे जे परिणाम आहेत त्याला मोदी खेरीज कोणीच जबाबदार नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------

अवांतर:
अर्थव्यवस्था ठणठणित असतानाच नोटाबंदी करणं उत्तम असं त्यावेळी म्हणणारे भक्त नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था घसरली नाही असं दाखवण्यासाठी अर्थव्यवस्था आधीपासूनच घसरणीला लागली होती असं आता म्हणू लागलेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>>नोटबंदीचे जे परिणाम आहेत त्याला मोदी खेरीज कोणीच जबाबदार नाही.<<

सहमत. कारण, [सांगोवांगी अलर्ट] कुणीच ही शिफारस केलेली नसताना आणि सगळ्यांना अंधारात ठेवून तडकाफडकी हा निर्णय घेतला असं साउथ ब्लाॅकात बोललं जातं असं पत्रकार खाजगीत सांगतात.
नोटबंदीच कशाला, अवघं मंत्रीमंडळ केवळ नावापुरतं आहे आणि मोदींना केवळ हांजीहांजी करणारे लोकच आवडतात असंही साउथ ब्लाॅकात बोललं जातं असंही पत्रकार सांगतात. त्यातल्या त्यात (तोंडाळ आणि शिवराळ) गडकरीच मोदींचं ऐकत नाहीत आणि तरीही संघआग्रहापोटी मोदींना त्यांना काढताही येत नाही असंही बोललं जातं. [/सांगोवांगी अलर्ट]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नोटबंदीच कशाला, अवघं मंत्रीमंडळ केवळ नावापुरतं आहे आणि मोदींना केवळ हांजीहांजी करणारे लोकच आवडतात असंही साउथ ब्लाॅकात बोललं जातं असंही पत्रकार सांगतात. त्यातल्या त्यात (तोंडाळ आणि शिवराळ) गडकरीच मोदींचं ऐकत नाहीत आणि तरीही संघआग्रहापोटी मोदींना त्यांना काढताही येत नाही असंही बोललं जातं. [/सांगोवांगी अलर्ट]

सांगोवांगी कशाला, स्वत: भाजप खासदार (गोंदिया) नाना पटोले (की पाटोळे?) यांनीच सांगितलंय की मोदींना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत म्हणून.

त्यामुळे मनोबाची सध्याच्या सरकारात वर्णी लागणं अवघड आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्यामुळे मनोबाची सध्याच्या सरकारात वर्णी लागणं अवघड आहे.

ऑ ????

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकमेकांच्या अंगावर पाय देऊन पळणारे मुंबई स्पिरिट. Sad

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/stampede-...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ह्या बातमीवरची टीओआय मधली एक प्रतिक्रिया :
पियुष : अब किस पे ब्लेम रखूं ? खांग्रेस पे?
मोदी : आइं आइं ... नही . आज फ्रायडे है . पाकिस्तान पे रख. मैं संभाल लूंगा.
पण अर्थात अतिशय वाईट घटना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल एक कायप्पा वर भारी न्युज आली होती. ती खरी असण्याची पण शक्यता आहे.

एक व्यक्ती गेली १५-२० वर्ष कोमात होती, त्या दरम्यान त्या व्यक्तीचा मुलगा वारला, मग नातू काळजी घेत होता. त्या कोमातल्या आजोबाला शुद्ध आली आणि त्याने नातवाला सांगीतले कि त्याने MRF चे २०,००० शेअर्स १९९० साली घेतले होते. आता त्याची किम्मत १३० कोटि आहे.
त्या नातवाने झी-बिझनेस चॅनेल ला फोन केला होता विचारायला की इतके जुने फिजिकल फॉर्म मधले शेअर्स विकता येतिल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बिच्चारे पंप्र. मला तर दया आली त्यांची. हसतील त्यांचे दात दिसतील.

राम लक्ष्मण आणि हनुमान पावन झाले. सीतामाई बहुतेक स्त्री असल्यामुळे पावन होण्याच्या पलीकडची असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पहिला व्हीडिओ बघून आम्हाला शिवधनुष्य मोडल्याची घटना आठवली आणि हे गृहस्थ प्रभु रामचंद्राचे अवतार असल्याची खात्री पटली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

National security should be paramount in dealing with the Rohingya issue as they were driven out of Myanmar due to violent and criminal activities, he added.
.
मोहनरावांशी सहमत. जोरदार सहमत.. त्या रोहिंग्यांना हाकलून लावा.
.
.
-----------------
.
.
In USA - Women earned majority of doctoral degrees in 2016 for 8th straight year and outnumber men in grad school 135 to 100
.
अमेरिकन स्त्रिया एंजिनियरिंग व गणित या विषयांच्या बाबतीत ॲडमिशन घेताना या विषयांना कमी भाव देऊन भेदभाव करतात का ?
.
Women earned majority of doctoral degrees in 2016 for 8th straight year and outnumber men in grad school 135 to 100
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. फ्रीदा काहलो जिवंत आहे.
२. फ्रीदा काहलो इन्स्टाग्रामवर स्वतःचे फोटो डकवते.
३. आणि ती तिच्या जोडलेल्या भुवयांसाठी अधिक प्रसिद्ध आहे.

'बातमी'चा दुवा

या लोकांना कधीतरी बुद्धी येईल आणि हा मजकूर बदलला जाईल अशी आशा वाटते. पण माझा विनोदाचा स्रोत हरवू नये म्हणून हा स्क्रीनशॉट.

फ्रीदा काहलो

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

... परंतु, आमच्या गावात, आमच्या घरापासून हाकेच्या अंतरावर (जेमतेम दोन-सव्वादोन मैल किंवा गाडीने पाच ते फार फार तर सात मिनिटे) फ्रीदाच्या सन्मानार्थ कोणीतरी चालविलेली (किञ्चित महाग असली, तरी) उत्कृष्ट दर्जाची अशी एक मेक्सिकन खाणावळ आहे, आणि, तेथे मिळणारे एकंदरीत सर्वच पदार्थ तसे उत्तमच असतात, परंतु तरीही, (१) तेथील ग्वाकामोलेस त्रिभुवनांत तोड नाही, आणि (२) तेथील २२ औंशी मार्गारिटावर आमचा भारी जीव, हे आम्हांकरिता अधिक महत्त्वाचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद योग्य ठिकाणी हलविलेला असल्याने काढून टाकलेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.
.
दोन ते अडीच लाख करोड रुपयांचे रस्ताबांधणी चे प्रकल्प येत्या ३ महिन्यांत सुरु करण्यात येतील असे गडकरी म्हणतात. स्टँडर्ड केनेशियन स्टिम्युलस. जेटलींनी १ फेब्रु ला पेश केलेले बजेट २१.४७ लाख कोटींचे होते. म्हंजे गडकरींच्या खात्यामधून दिल्या जाणाऱ्या स्टिम्युलस ची रक्कम बजेट च्या सुमारे १०% आहे. बघुया काय दिवे लावताय ते !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एवढे रस्ते काही तीन महिन्यात बांधणार नसतील. सो ते पैसे ओव्हर द नेक्स्ट फाइव्ह इयर्स असेल ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हाच तर माझा मुद्दा आहे. ३ महिन्यात दोन लाख खर्च करणार कसे ? ते पैसे लोकांच्या हातात पडून त्यां लोकांच्या MPC मुळे ते खर्च करणार व त्यामुळे (अर्थव्यवस्थेची चक्रं) जी थंडावत चाललेली आहेत (असा दावा केला जातोय) ती चक्रं जोराजोरात फिरायला लागणार. ३ महिन्यांत ??

बुलेट ट्रेन चं तर २०२२ पर्यंत चं घोंगडं आहे....

मनोबा, ऐकतोयस ना ??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आत्ता घोषणा, तीन महिन्यांत काम सुरू म्हणजे टेंडर काढणार. कामं सुरू होणार निवडणुकीआधी सहा एक महिने. म्हणजे निवडणुकीच्या वेळेस बेरोजगारी कमी झाली आहे असं दिसेल*.

* आकडेवारीतून दिसणार नाही- ते लॅगनंतर दिसेल पण ग्राउंडवर ज्यांना कामे मिळाली असतील त्यांना रोजगार उपलब्ध झाले आहेत असे "जाणवेल".

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अर्णब ने कोणतेही कठोर प्रश्न विचारले नाहीत. नुसतं नाटक केलं. गडकरी स्वत:च्या डिपार्टमेंट्चं गुणगान करण्यात मग्न होते .... सरकारच्या कामगिरी चे समर्थन करण्यापेक्षा. सरकारची कामगिरी अतिउत्तम आहे की नाही ह्या मुद्द्याबद्दल् .... गडकरीं कडून प्रतिसाद अपेक्षित होता.

----

कामं सुरू होणार निवडणुकीआधी सहा एक महिने. म्हणजे निवडणुकीच्या वेळेस बेरोजगारी कमी झाली आहे असं दिसेल

चौथा व पाचवा लॅग -
Implementation lag
Effectiveness lag

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्णबकडून अपेक्षा होती का?

तसेही गडकरी सरकारच्या कामगिरीबद्दल अभिप्राय देतील तो चांगलाच असणं अपेक्षित नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अर्णबकडून अपेक्षा होती का?

हो. कारण तोच त्या हाय स्टँडर्ड्स ची भाषा करीत असतो.

उदा. तोच काँडसेंडिंगली "मी पत्रकारिता करतो, ती (बरखा) काय करते ते माहीती नाही" असं म्हणाला होता.

---

तसेही गडकरी सरकारच्या कामगिरीबद्दल अभिप्राय देतील तो चांगलाच असणं अपेक्षित नाही का?

या क्षणाला स्वत:च्याच डिपार्टमेंट चे ढोल वाजवण्यापेक्षा सरकारचे ढोल वाजवणे अपेक्षित होतं. चांगला अभिप्राय देतिलच ओ. पण स्वत:ची टिमकी कमी व ओव्हरऑल सरकारची टिमकी वाजवणे जास्त् अपेक्षित होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>उदा. तोच काँडसेंडिंगली "मी पत्रकारिता करतो, ती (बरखा) काय करते ते माहीती नाही" असं म्हणाला होता.
तो काहीही म्हणेल; पण तोही पत्रकारिता न करता वेगळं काही करत आहे हे सगळेच जाणतात. तरी त्याच्याकडून अपेक्षा का ठेवायची?
उद्या तुम्ही संजय राऊतने उधोजीराजेंना अडचणीत आणणारे प्रश्न विचारावे अशी अपेक्षा कराल.

>>पण स्वत:ची टिमकी कमी व ओव्हरऑल सरकारची टिमकी वाजवणे जास्त् अपेक्षित होतं.

ते वन ऑफ द परफॉर्मिंग मिनिस्टर आहेत. आणि पाहुण्यांच्या काठीने साप* मारला जात असेल तर ते कशाला मध्ये पडून सापाला वाचवतील ?

*सापाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा साप मरू द्यावा. तसेही या गृहस्थांना सत्तेवर कोण आहेत याने फरक** पडत नसावा. त्यांची कामे बिनबोभाट होतात असे तेच (अलेजेडली)*** म्हणाले होते.
** म्हणजे हे ॲक्च्युअली गोरक्षक टाइपचे नाहीयेत असा माझा समज आहे
*** दो काम वो हमारे करते हैं, दो काम हम उनके करते हैं.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सरकारने जरी ३ महिन्यात २ लाख कोटी खर्च केले तरी आणि ते कामगारांच्या हातात प्रतिदिन पगाराच्या स्वरूपात पडले तरी त्याचा हवा तो परिणाम होणे - या मुद्द्यापर्यंत अजून आपण आलेलोच नाहिओत. नेमका त्याबद्दलचाच पेपर मिल्टन फ्रिडमन यांनी १९५४ मधे लिहिला व ते तसे घडत नाही हे दाखवून दिले.

---

( अनु राव मोड ऑन )

ते सगळं हाम्रिकेत, गब्बु. भारतात ते लागू पडत नाही, गब्बु.

( अनु राव मोड ऑफ्फ )

---

(मनोबा मोड ऑन)

गब्बर चे पुस्तकी तत्वद्न्यान.

(मनोबा मोड ऑफ्फ)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Three US-born scientists win 2017 Nobel Medicine Prize

"Their discoveries explain how plants, animals and humans adapt their biological rhythm so that it is synchronized with the Earth's revolutions," the Nobel Assembly at Sweden's Karolinska Institute said in a statement on awarding the prize of 9 million Swedish crowns ($1.1 million).

छ्या !!!

मला वाटलं आरेसेस ला मिळेल. Cow Urine can fight Cancer - या बद्दलच्या "बहुमूल्य" संशोधनासाठी. न भूतो न भविष्यती असं होतं हे "संशोधन".

खऱ्याची दुनिया राहिलेली नाही हेच खरे.
.
.
------------
.
.
Now, Yashwant Sinha attacks govt’s Kashmir policy

Sinha said successive regimes in Delhi have let down the Kashmiris. "First, talk to your own people in Kashmir, then with various groups and finally with Pakistan," advised Sinha, adding that Pakistan has become a necessary third party because of "our own mistakes".

सिन्हा सायबांनी आता फक्त वधुवरसूचक मंडळांच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल मतप्रदर्शन करणे बाकी आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हृदय गमावू नका गब्बरशेठ. बोकीलांना अर्थशास्त्राचं मिळेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ओबामामामा ला शांततेचं मिळालं होतं तसं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

रिझर्व बँकेने व्याजदर कमी केलेच नाहीत.
-------------------------------------------------
सुरजित भल्ला म्हणतात की दर किमान दीड ते दोन टक्के कमी व्हायला हवे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

इन्फ्लेशन वाढेल या भीतीने ? की दुसरेच काहीतरी ?

२००९ ते २०१० मधे ४.२५% होते व परिणामस्वरूप इन्फ्लेशन १०% च्या वर गेले आणि ममोसिं सरकारची पंचाइत झाली व रघुराम राजन यांना बोलवावे लागले. राजन यांनी इन्फ्लेशन ११% च्या आसपासवरून खाली ५% च्या आसपास आणले.

आत्ता इन्फ्लेशन ३.३% च्या आसपास आहे. ४% च्या खाली म्हंजे मॅनेजेबल. सरकारला या आघाडीवर सुद्धा अपयश आले आहे असे म्हणता येऊ नये म्हणून व्याजदर कमी ठेवण्यात आले आहेत. आणि येत्या ३ महिन्यांत जर इन्फ्लेशन ४% पेक्षा जास्त वाढले तर मात्र सरकारचे खरे नाही. पण तशी चिन्हं अजिबात दिसत नाहीतच असे म्हणता येत नाही.
.
.
----
.
India's manufacturing PMI unchanged in September

TOKYO -- The Nikkei India Manufacturing Purchasing Managers' Index, or PMI, remained unchanged at 51.2 in September. A reading above 50 indicates economic expansion, while one below 50 points toward contraction. The PMI has now registered figures above 50.0 for two successive months. "September data painted an encouraging picture as the sector continued to recover from the disruptions caused by the introduction of the GST in July," said Aashna Dodhia, economist at IHS Markit, which compiles the survey. "[But] the lingering effects of recent economic shocks continue to cast a shadow on economic growth as IHS Markit downgrades its real GDP growth forecast to 6.8% for fiscal year 2017/18. It will be interesting to see if India's new economic advisory council will bolster its path to recovery."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Rahul Gandhi in Amethi: If Modi can’t help farmers, he should say it

Congress vice-president Rahul Gandhi, who was in his Lok Sabha constituency Amethi on Wednesday, targeted the Prime Minister on GST and said Narendra Modi should hand over power to the Congress if the NDA government fails to provide employment to youths and redress the problems of farmers. The Congress will execute the tasks within six months, he said.

.
.
-----------
.
.
Gujarat: Students object to cutting of crops for PM helipad

Students of an agricultural college in Gujarat’s Bharuch district have objected to the administration making a helipad on its campus for Prime Minister Narendra Modi to land as the area given for the purpose had standing cotton crops that are required for research. This is the second time this year — the first was in March — that the College of Agriculture, affiliated to Navsari Agricultural University (NAU), has been told that a helipad needs to be built there. The process of clearing the cotton crops has started.

काय वायझेडगिरि आहे यार !!! दुसरी जागा नैय्ये का हेलिपॅड बांधायला ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इतने मे इतना ही मिलेगा, एक पे रेहना, या तो एफवर्ड बोलना या तो न्यूडिटी दिखाना. ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गब्बर सिंग यांच्यासाठी खास मोदी सरकारची भेट- श्रीमंतांच्या वारसाने संपत्तीसंक्रमणावर कर लावणार.

या बातमीबाबत मला शंका आहे. कदाचित अफवा असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

धंदा!! (डोळ्यांत बदाम आलेली स्मायली)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अगदी. अकाऊंटंट्स लोकांची लॉबी जोरदार आहे. पण सीए च्या परिक्षेचे नियम शिथिल करणे हा एक उपाय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदा केले होते. त्यातून माझ्यासारखे लोक पास झाले. तेव्हापासून कानाला खडा लावलाय म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

>>अकाऊंटंट्स लोकांची लॉबी जोरदार आहे

+१
म्हणूनच महिन्याला तीन जीएसटी रिटर्न भरण्याची ऐड्या सरकारला आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>>धंदा!! (डोळ्यांत बदाम आलेली स्मायली)

नोटाबंदीच्या काळात तुम्ही देशाच्या बाजूने होतात की भ्रष्टाचाऱ्यांच्या हे स्वत:ला विचारून पहा - नरेंद्र मोदी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पॉलिसी मस्ट बी सीन टु बी डूईंग समथिंग अगेन्स्ट द रिच. हा स्थायीभाव आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Urgent need to curb social media: Salve to SC

साळवेसाहेब, बेलगाम धावणाऱ्या सरकार ला वेसण घालणे जास्त गरजेचे आहे.
.
----
.
About 1,000 Chinese troops still near Doklam standoff area

(ईश्वराच्या भूमितली) कथकली करून पोट भरलं असेल तर इकडे लक्ष द्यायला हरकत नसावी.
.
.
-----
.
.
Once done with chest thumping, explain how China built road in Doklam: Rahul Gandhi to PM Modi
.
मोदींनी चेस्ट थंपिंग कुठे केले होते डोक्लाम बद्दल ? मला जबरदस्त कुतुहल आहे.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेस्ट थंपिंग मोदींनी किंवा सरकारने केले नाही. त्यांच्या सहस्रमुखी प्रचारयंत्रणेने केले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

चेस्ट थंपिंग मोदींनी किंवा सरकारने केले नाही. त्यांच्या सहस्रमुखी प्रचारयंत्रणेने केले.

सहस्त्रमुखी च्या ऐवजी दशसहस्त्रमुखी म्हंटला असतात तर जास्त योग्य झाले असते.
व दशसहस्त्र माणसं ॲक्टिव्हली मोदींचा प्रचार करतात हे मोदींचे बलस्थान आहे. प्रजातंत्रात चांगल्या धोरणांचा अर्थच तो असतो ... की अनेकांना ती आवडतातच नव्हे तर ते अनेक ती धोरणे आपली मानतात व त्यांच्या वतीने बोलायला सुरुवात करतात.

----

If you can't win them .... join them.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

मोदी सरकारने दागदागिने खरेदीवरील पॅन नंबरची सक्ती रद्द करून काळ्या पैशाविरोधातील लढाईला बळ दिले आहे.

काळा पैसा कुठे साठवावा याचे मार्गदर्शन सरकार करत आहे का?

Are we moving to cashless society by replacing currency with gold?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मोदी सरकारने दागदागिने खरेदीवरील पॅन नंबरची सक्ती रद्द करून काळ्या पैशाविरोधातील लढाईला बळ दिले आहे.
काळा पैसा कुठे साठवावा याचे मार्गदर्शन सरकार करत आहे का?

रुपया डिव्हॅल्युएशन .... वगैरे वगैरे.

सोनं हे करन्सीला उत्तम पर्याय आहे असं सरकार सुचवत आहे .... इन्फ्लेशन वाढण्याची चिन्हे दिसतायत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इन्फ्लेशनबद्दल सहमत आहे.

समजा: घाबरट, मूर्ख आणि निष्प्रभ अशा तीन उमेदवारांतून अर्थमंत्री निवडायचा असेल तर तुम्ही कोणाला निवडाल?

मी घाबरटाला निवडेन. किंबहुना घाबरट असणे हा अर्थमंत्र्याचा कोअर स्किलसेट हवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.