ही बातमी समजली का? - भाग १४८

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
.
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
.
.

field_vote: 
0
No votes yet

CPM suspends Rajya Sabha MP Ritabrata Banerjee for 3 months after complaints over ‘lavish lifestyle’

According to reports, the 38-year-old parliamentarian uses hi-tech and expensive gadgets that do not go with the tenets of the party.

.
.
साधी राह‌णी व उच्च विचार‌स‌र‌णी चा विज‌य असो.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सौभाग्यवतींनी संस्कृतीभंग करण्याबद्दल श्रीयुत फडणवीस यांच्यावर काही कारवाई होईल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ते जर कम्युनिस्ट पक्षाचे असते तर कदाचित कारवाई झाली असती.
Protocol differs party to party.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

सौभाग्यवतींनी संस्कृतीभंग करण्याबद्दल श्रीयुत फडणवीस यांच्यावर काही कारवाई होईल का?

तसं केलंन तर कठीण आहे......
मग तर जोजोकाकांना आमरण जन्मठेप भोगावी लागेल!!!
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग त्यांचं सध्या दुसरं काय सुरू आहे असं तुम्हाला वाटतं, अं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Human capital, knowledge and economic development: evidence from the British Industrial Revolution, 1750–1930 : scientists, engineers or technicians were not well-represented among the cadre of important British inventors, and their contributions remained unspecialized until very late in the nineteenth century

This paper examines the contributions of different types of knowledge to industrialization, by assessing the backgrounds, education and inventive activity of major contributors to technological advances in Britain during the crucial period between 1750 and 1930. The results indicate that scientists, engineers or technicians were not well-represented among the cadre of important British inventors, and their contributions remained unspecialized until very late in the nineteenth century. The informal institution of apprenticeship and learning on the job provided effective means to enable productivity and innovation. For developing countries today, the implications are that costly investments in specialized human capital resources might be less important than incentives for creativity, flexibility, and the ability to make incremental adjustments that can transform existing technologies into inventions and innovations that are appropriate for prevailing domestic conditions.

-----------
Bjorn Lomborg: The U.S. Was Right to Withdraw From the Paris Climate Accord [Reason Podcast]

मला या क्लाय‌मेट चेंज म‌ध‌ल‌ं काही जास्त माहीती नाही. प‌ण स‌ग‌ळे ट्र‌ंप व‌र टीका क‌र‌ताहेत म्ह‌ंजे ट्र‌ंप ची भूमिका चूक अस‌लीच पाय‌जे असा आडाखा अस‌ल्यास हा लेख विरुद्ध‌ बाजू मांड‌तो असे शीर्ष‌काव‌रून दिस‌ते. यात‌लं ख‌रं किती व खोटं किती हे स्व‌त्: वाचून स्व‌त्:चे म‌त ब‌न‌व‌णे श्रेय‌स्क‌र.

-----------
Terror attacks in London: What we know so far
.
.
.
--------------
.
.
Justice Mahesh Chandra Sharma gave several interviews last week on the day that he was retiring from the Rajasthan High Court. Not about the failure of our justice system to speed up the delivery of justice, but about his faith.
.
.

J....... he declared that, “There is a reference in Bhagwat Purana about peacocks not having sex… the main characteristic of the peacock is his celibacy. The peahen gets pregnant by swallowing the tears of the peacock.” And, “Cow is revered as a mother in the country, so it should be given the status of national mother. Cow killers should be given capital punishment instead of life imprisonment.”

.
.
.
राष्ट्र‌पिता = म‌हात्मा गांधी
राष्ट्र‌माता = गाय
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा ज‌ज सोनिया गांधींचा खास‌ होता म्ह‌णे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बेतवा केन नद्या जोडल्यावर मधल्या गवताळ प्रदेशातील नीलगायींचं काय हा एक पर्यावरणवाल्यांचा मुद्दा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चोंढे- घाटघर जलविद्युत प्रकल्प एका जपानी कंपनीने बनवून दिला आहे.( घाटघर - भंडारदय्रापासून वीस किमी सह्याद्री घाटमाथ्यावरचा तलाव, चोंढे ६५०मि त्याच्या खाली.)
रात्री(७-१०) वीजेची मागणी वाढली की पाणी सोडतात ते खालच्या धरणात जमा करतात. दिवसा तेच पंपाने वर पाठवतात हळूहळू.
गरजेच्यावेळी अधिक वीज मिळवणे हाहेतू. महाग पडली तरी हवी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१,

२०१३ च्या दिवाळीत भ‌ंडार‌द‌ऱ्याला गेलो होतो तेव्हा भेट दिली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Islamic State Claims London Attack

U.K. Prime Minister Theresa May says more must be done to stop people being radicalized; police arrest 12.

“Since the emergence of the threat from Islamist-inspired terrorism, our country has made significant progress in disrupting plots and protecting the public. But it is time to say enough is enough,” Mrs. May said on Sunday.

हिंदू द‌ह‌श‌त‌वाद हा स‌र्वात धोकादाय‌क आहे _______ च‌ंद्र‌राम गुंफा.
इस्लाम हा प‌र्फेक्ट चा स‌मानार्थी श‌ब्द आहे ________ च‌र‌खा भ‌क्त
ख‌रा द‌ह‌श‌त‌वादी कोण ? एखाद्या मुंगीला मार‌णारा सुद्धा द‌ह‌श‌त‌वादी अस‌तो ________ सुमार शेत‌क‌र
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

2010मध्ये बाहेरा आलेला घोटाळा आहे.
सरकारचं अभिनंदन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

NDTVविष‌यी गेल्या आठ‌व‌ड्याभ‌रात आलेल्या बात‌म्या स‌ह‌ज गंम‌त‌ म्ह‌णून‌ शोध‌ल्या अस‌ता गूग‌ल‌नं प‌हिल्याच‌ पानाव‌र हे दाख‌व‌ल‌ं -

Baba Ramdev in preliminary talks to buy NDTV
NDTV's Nidhi Razdan throws BJP's Sambit Patra out of show

एका 'ग्रॅन्ड‌ नॅरेटिव्ह‌'चा भाग म्ह‌णून ह्या घ‌डामोडींक‌डे ब‌घावं की आप‌ण‌ आधुनिकोत्त‌र‌ ज‌गात आहोत त्यामुळे वैश्विक‌ स‌त्य‌ असं काही न‌स‌तंच‌ असं मानावं आणि जे जे होईल‌ ते ते पाहावं? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

या लेखात NDTV वरच्या आरोपांबद्द्ल माहिती आहे. ही साईट चुकुनही मोदी समर्थक नाही.

http://www.caravanmagazine.in/reportage/the-tempest-prannoy-radhika-roy-...

काही पॅरा भारी आहेत. उदा:

These early employees were collectively called the “Roys’ boys”—even the women. Most belonged to families long familiar with, if not enmeshed in, Delhi’s circles of power. Many of the two dozen former and current NDTV employees I spoke to for this piece told me the Roys used the term “people like us” to describe their team; some of my interviewees also used the term unselfconsciously themselves.

Vikram Chandra is the son of Yogesh Chandra, a former director general of civil aviation, himself the son-in-law of Govind Narain, a former home and defence secretary and governor of Karnataka. One of the NDTV’s top business heads, KVL Narayana Rao, is the son of KV Krishna Rao, a former army general who also served as governor of Jammu and Kashmir and other states. Rajdeep Sardesai is the son of the cricketer Dilip Sardesai, and the son-in-law of Doordarshan’s Bhaskar Ghose. Barkha Dutt’s mother, Prabha Dutt, was a senior journalist. Arnab Goswami is the son of Manoranjan Goswami, an army officer and BJP member; Manoranjan’s brother Dinesh was a union law minister in the VP Singh government. Sreenivasan Jain is the son of the economist Devaki Jain, and LC Jain, a well-known activist, who served as a member of the Planning Commission and as India’s high commissioner to South Africa. Another early hire, Nidhi Razdan, is the daughter of MK Razdan, who has been the editor-in-chief of the Press Trust of India. Vishnu Som is the son of Himachal Som, a former senior diplomat. Chetan Bhattacharji, a managing editor, is the grandson of Nirmal Mukarji, a former cabinet secretary and a governor of Punjab.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तो लेख जुना आहे. (क‌दाचित‌ इथे पूर्वी कुणी त‌री शेअर‌ही केला होता.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ऐक‌लं का ढेरेशास्त्री, लेख जुना अस‌ल्यामुळे एन‌डीटीव्ही आज‌च्या घ‌ट‌केला अग‌दी शुद्ध आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>लेख जुना अस‌ल्यामुळे एन‌डीटीव्ही आज‌च्या घ‌ट‌केला अग‌दी शुद्ध आहे.<<

हे मी म्ह‌ट‌लेलं न‌स‌ल्यामुळे ही ट‌र‌फ‌लं मी अर्थात‌च‌ उच‌ल‌णार नाही,

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुम‌चं काम सोप्पं केलं ओ मी. तुम्हांला आडून आडून जे म्ह‌णाय‌चंय ते म्ह‌णालो फ‌क्त‌. त्यामुळे तुम्हांला काय म्ह‌णाय‌चंय‌ ते इत‌रांना स‌म‌ज‌लं आणि प्र‌त्य‌क्ष तुम्ही ते न म्ह‌ट‌ल्यामुळे ट‌र‌फ‌लाचा डाय‌लॉग‌ माराय‌चा चान्स‌ही तुम्हांला मिळाला. अशी विन विन सिच्वेश‌न त‌यार केल्याब‌द्द‌ल म‌ला थॅंक्स म्ह‌णाय‌ला पाहिजे ख‌रे त‌र तुम्ही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+111
प‌ण एन‌डीटीव्हीच्या प्र‌व‌र्त‌काच्या प्रॉप‌र्टीव‌र धाड‌ म्ह‌ण‌जे माध्य‌म‌स्वातंत्र्याव‌र ह‌ल्ला आहे हो... कितीही भ्र‌ष्ट‌ अस‌ले त‌री सेक्युल‌र आहेत ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

सध्या खंडणी मागताना पकडलेला पत्रकार राष्ट्रभक्तांच्या गळ्यातला ताईत आहे. त्याचा अजून एक फेक स्टिंग करून एका महिला प्राध्यापिकेला आयुष्यातून उठवण्याचा करारनामा प्रसिद्ध आहे. सध्या तो नोटेतल्या चिपचे व्हिडिओ बनवतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नाव जाहीर करायला हरकत नसल्यास सांगावे. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Case is still in it's preliminary stages, looks like!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Second case is concluded by HC

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सध्या तरी केस पुढे जायची शक्यता नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

त्यांच्याव‌र‌सुद्धा कार‌वाई झालीच पाहिजे. माध्य‌मांनी त्यांच्याव‌र कार‌वाई व्हावी अशी माग‌णी क‌रावी(त‌सेच नाग‌री स‌माजानेदेखिल‌). या कार‌वाईत ज‌रा ज‌री ढिलाई झाली त‌री आवाज उठ‌व‌ला पाहिजेच, प‌ण तुम‌च्या माल‌काव‌र भ्र‌ष्टाचाराच्या आरोपाव‌रून कार‌वाई झाली की माध्य‌म‌स्वातंत्र्याच्या नावाने ग‌ळे काढ‌णे म्ह‌ण‌जे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

ढेरे शास्त्री, त्या लोकांब‌द्द‌ल निगेटीव्ह सोश‌ल‌ मिडिआत बोलु न‌का. तुम्हाला क‌ल्प‌ना नाही ते काय क‌रु श‌क‌तात आणि क‌र‌तील ह्याची. त्या केस‌ व‌र काम क‌र‌णाऱ्यांना पुढ‌ची १० व‌र्ष झेड सिक्युरिटी द्याय‌ला पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

ज्या ब्युरोक्रॅटने पहिल्यांदा याला वाचा फोडली, कोणीतरी श्रिवास्तव, त्यावर रितसर नंतर सेक्शुअल हरासमेँटची तक्रार दाखल झाली. जिने केली तिचा नवरा NDTV मध्ये कामाला होता. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

न‌शिब‌वानच् म्ह‌णाय‌चा तो, ह्यांच्या बाब‌तीत "जान ब‌ची लाखो पाये" असे धोर‌ण ठेवाय‌ला पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Palestinian sources have confirmed Monday that a number of top Hamas officials have left Qatar at the country's request, splitting up and moving to a number of countries, including Lebanon, Malaysia and Turkey.
.
.
क‌तार ची अस‌लीय‌त. पाच देशांनी क‌तार शी अस‌लेले स‌ंब‌ंध काल तोड‌ले त्यामाग‌ची अस‌लिय‌त.
.
.
Reports emerged in the Arab press on Sunday that Qatar would expel Hamas officials based in its capital, Doha. This pressure has come from Saudi Arabia and other Gulf states in the wake of US President Donald Trump’s Riyadh speech, where he urged the country to “drive out” extremists. Khaled Mashaal, the former head of Hamas, has resided in Qatar since 2012.
.
.
अनु राव यांचे म‌त काय ?
.
.
साप बिळातून बाहेर काढ‌ण्यात आलेला आहे.
.
ठाकूर ब‌ल‌देव‌सिंग : "साप को हाथोसे न‌ही ... पैरोंसे कुच‌ला जाता है".
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुचलना चिरडणे या शब्दांचं भारी ओबसेशन झालं आहे तुम्हाला. बरे होण्यासाठी शुभेच्छा

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बरा झालो नाही त‌री, ठाकूर ब‌ल‌देव‌सिंग चे वाक्य ग‌ब्ब‌र‌ला उद्देशून अस‌ल्यामुळे ....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

'पॉट‌ कॉलिंग‌ द केट‌ल‌ ब्लॅक‌', असे कोणीत‌री व‌र्ण‌न केले आहे या बात‌मीचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

Several Asian nations are seeking to bolster informal alliances among themselves, regional diplomats and officials said, unsettled by growing fears that the United States could not be relied on to maintain a buffer against China's assertiveness.

Countries including Australia, Japan, India and Vietnam are quietly stepping up discussions and co-operation, although taking care they do not upset Beijing, the diplomats said. No one was yet talking about a formal alliance. Inaugurating the weekend Shangri-La Dialogue, the region's premier security forum, Australian Prime Minister Malcolm Turnbull said: "In this brave new world we cannot rely on great powers to safeguard our interests. "We have to take responsibility for our own security and prosperity, while recognising we are stronger when sharing the burden of collective leadership with trusted partners and friends."

.
.
.
----------
.
.
Why India's Zombie Debt Imperils Modi's Plans: QuickTake Q&A
.
ह्या मुद्द्याव‌र मागे च‌र्चा झालेली आहे इथे. ह्या लेखात स‌म‌स्येचा आढावा आहे. खालील वाक्ये जास्त इंट्रेष्टींग वाट‌तात.
.
.

Among the reasons for the surge in bad loans: a slump in commodity prices, a lack of appropriate legislation and regulation and a rapid buildup of excess capacity in industries such as telecoms and cement. Four industries account for nearly 80 percent of stressed assets: power, steel, textiles and engineering/procurement/construction. About 70 percent of the bad debt is held by state-owned lenders, the legacy of an investment spree that soured after the financial crisis.

.
.
======================================
.
Khuram Shazad Butt, a 27-year-old British citizen born in Pakistan, carried out Saturday’s attack with
.
.
हेच ते ज‌गात‌ल्या एक‌मेव "शांत‌ताम‌य" ध‌र्माचे पाईक. शांत‌ता हा श‌ब्द‌च मुळी त्या ध‌र्माने निर्माण केला. त्या ध‌र्माच्या स्थाप‌नेच्या पूर्वी शांत‌ता हा श‌ब्द अस्तित्वात‌च न‌व्ह‌ता.

जेव्हा इत‌र ध‌र्माचे स‌ंस्थाप‌क, विचार‌व‌ंत हे जेव्हा गोट्या खेळाय‌ला गेले होते तेव्हा या ध‌र्माचे स‌ंस्थाप‌क अख्ख्या मिल्की वे गॅल‌क्सी म‌ध‌ल्या विविध जीवांम‌धे शांत‌ता क‌शी प्र‌स्थापित केली जाऊ श‌केल त्याचा विचार क‌रीत होते.
.
नि:श‌स्त्र लोकांव‌र वार क‌र‌णारे ... ७२ सुहास्य‌व‌दानांची अभिलाषा बाळ‌ग‌णारे.
.
.
Khuram Shazad Butt, left, and Rachid Redouane, named as attackers

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.
.
बाई योग्य भाषेत आप‌ला मुद्दा मांड‌तात्. पाकिस्तान‌ ला क‌से वाग‌वावे ? याब‌द्द‌ल्.
.
.

.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hijab Solidarity
जुना प्र‌कार आहे, पण नोंद‌णीय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

NDTV च्या इतर झोलांबद्दल. अति रोचक

http://www.newindianexpress.com/opinions/columns/s-gurumurthy/2017/jun/0...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

त्यात‌ले जे इमेल्स आहेत (मेह‌ता यांनी रॉय यांना लिहिलेले) ते प‌ब्लिक‌ली उप‌ल‌ब्ध आहेत ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आय-टि अधिकाऱ्याने शेअर‌ केलेले अस‌तील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

.
Bob Dylan 2016 Nobel Lecture in Literature.
Bob Dylan received the 2016 Nobel Prize in Literature "for having created new poetic expressions within the great American song tradition".
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काहीही झालं त‌री त्याच्याव‌र टीका क‌रू न‌का ओ !!! फार‌च गोड छोक‌रा आहे तो
.
.
श्री ट्र‌ंप यांचे ११० बिलिय‌न डॉ. डील (सौदी अरेबिया ब‌रोब‌र्) ही लोण‌कढी थाप आहे का ? त्याब‌द्द‌ल.

An example is a proposal for sale of four frigates (called multi-mission surface combatant vessels) to the Royal Saudi navy. This proposal was first reported by the State Department in 2015. No contract has followed. The type of frigate is a derivative of a vessel that the U.S. Navy uses but the derivative doesn’t actually exist yet. Another piece is the Terminal High Altitude Air Defense system (THAAD) which was recently deployed in South Korea. The Saudis have expressed interest in the system for several years but no contracts have been finalized. Obama approved the sale in principle at a summit at Camp David in 2015. Also on the wish list are 150 Black Hawk helicopters. Again, this is old news repackaged. What the Saudis and the administration did is put together a notional package of the Saudi wish list of possible deals and portray that as a deal. Even then the numbers don’t add up. It’s fake news.

.
.

Moreover, it’s unlikely that the Saudis could pay for a $110 billion deal any longer, due to low oil prices and the two-plus years old war in Yemen. President Obama sold the kingdom $112 billion in weapons over eight years, most of which was a single, huge deal in 2012 negotiated by then-Secretary of Defense Bob Gates. To get that deal through Congressional approval, Gates also negotiated a deal with Israel to compensate the Israelis and preserve their qualitative edge over their Arab neighbors. With the fall in oil prices, the Saudis have struggled to meet their payments since.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

अतीअवांत‌र:

फार‌च गोड छोक‌रा आहे तो

अब्राह‌म लिंक‌न‌चे हेड‌मास्त‌रांस प‌त्र आठ‌व‌ले. (ख‌रे त‌र ते अब्राह‌म लिंक‌न‌चे नाहीच आहे म्ह‌णे, प‌ण त‌स‌ं क‌बूल क‌र‌व‌त नाही). व‌संत बाप‌टांनी किती सुंद‌र अनुवाद केला आहे. 'कितीही क‌माव पैसा, ताक‌द आणी अक्क‌ल विकून प‌ण क‌धीही विक्र‌य न‌को क‌रूस आत्म्याचा आणि हृद‌याचा'.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अब्राह‌म लिंक‌न‌चे हेड‌मास्त‌रांस प‌त्र आठ‌व‌ले.

तिथून‌च उच‌ल‌ले होते ते वाक्य्. थेट प्लेजिर‌रिझ‌म केले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज‌च्या स‌काळ‌ म‌धे आलेला लेख्. स‌हाजिक‌च‌, या बाईंचा उद्धार‌ होऊ लाग‌ला आहे, त्यांच्या स्प‌ष्ट‌व‌क्तेप‌णाब‌द्द‌ल‌.

http://www.esakal.com/saptarang/article-smita-patwardhan-50552

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

हा हा हा! अनु रावांचं खरं नाव स्मिता पटवर्धन आहे तर ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

नाही ढेरेशास्त्री.
१. माझा एक‌त‌र शेत‌क‌री स‌ंपाला पुर्ण पाठिंबा आहे. हा स‌ंप‌ व‌र्षानुव‌र्ष‌ चाल‌वावा, अजिबात माघार घेऊ न‌ये शेत‌क‌ऱ्यांनी.

२. दुस‌रे म्ह‌ण‌जे, हे नाव ब‌घ‌ता हे स्प‌ष्ट आहे की, अशी कुठ‌लीही बाई अस्तीत्वात न‌सुन स‌काळ‌च्या लोकांनी हे पात्र‌ उभे केले आहे. हे नाव‌ घेऊन असे पात्र‌ उभे क‌र‌ण्यात काय उद्देश असेल तो तुम्हाला स‌म‌जेल‌च ढेरेशास्त्री. स‌ध्याच्या काळात "प‌ट‌व‌र्ध‌न" नावाची व्य‌क्ती अस‌ले लेख प‌ब्लिक डोमेन म‌धे लिहीण्याचा मुर्ख‌प‌णा क‌र‌णेच श‌क्य नाही. सात द‌श‌कापुर्वीच अक्क‌ल आली आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

सिरिय‌स‌ली. ऐसी च्या इतिहासात इत‌के मार्मिक प्र‌तिसाद क्व‌चित‌च दिले गेलेले आहेत्. सिरिय‌स‌ली.

अतिम‌हामार्मिक प्र‌तिसाद आहे हा, अनु राव.

आता अनु राव फॅन क्ल‌ब च्या "प्रिमिय‌म मेंब‌र‌शीप" साठी अर्ज क‌र‌तो. आम‌चं नाव वेटींग लिस्ट व‌र असेल अशी अट‌क‌ळ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

तु त‌र फाउंड‌र मेम्ब‌र आहेस ग‌ब्बु.

--------
स‌काळ‌च्या लोकांची हुशारी ब‌घ. म‌राठे, जोशी, साठे, काळे, गोरे अशी शंका उत्प‌न्न क‌र‌णारी नावे घेत‌ली नाहीत्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

ह्या बाईंचे असे लेख स‌काळ निय‌मित‌प‌णे प्र‌काशीत क‌र‌ते. म‌ग त्याच्याव‌र ग‌दारोळ होतो, स‌काळ‌च्या साईट‌व‌र प्र‌तिक्रियांचा पाऊस प‌ड‌तो. ना क‌धी त्यांच्या विचार मौक्तिकांची शुद्ध‌ अर्थ‌शास्त्रिय दृष्टीकोनातून चिकित्सा होते ना क‌धी लेखातील‌ ढ‌ळ‌ढ‌ळीत‌ खोट्या विधानांना उघ‌डे पाड‌ले जाते. विरोधात‌ल्या लोकांना ठोकाय‌ला पंचींग बॅग मिळ‌ते. स‌म‌र्थ‌कांना शेत‌क‌ऱ्यांना ठोकाय‌ला आय‌ते अर्ध‌व‌ट बुलेट पॉईंट्स मिळ‌तात‌. स‌काळ‌ला टीआर्पी. विन विन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

शेतकरी संपाकडे भावनिक दृष्टीने पहाणार्‍या लोकांनी त्यातील धोका ओळखलेला दिसत नाही . शेतकर्‍यांची कर्जमाफी समजा केली तर त्यातुन सरकारी बॅंका बुडतील आणि त्यामुळे खाजगी सावकारीचे प्रस्थ वाढेल .त्यामुळे वेठबिगारीचाही धोका आहे. बॅंका बुडाल्या की देशातील औद्योगिकरणाची वाढही थांबेल आणि देश पुर्णपणे भिकेला लागेल . अशा देशाची आंतरराष्ट्रिय स्तरावरची पत जाते . त्यामुळे कोणतेही आंतरराष्ट्रीय कर्ज, मदत मिळत नाही .

अधोरेखित भागाब‌द्द‌ल्. बाईंना लांब उडी म‌ध‌ले आंत‌र‌राष्ट्रीय सुव‌र्ण‌प‌द‌क द्यावे.

---

अर्थात लेखामागील भाव‌नेशी जोरदार स‌ह‌म‌त आहे. प‌ण ही वाक्ये पाहून राह‌व‌ले नाही.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बर्यापैकी खरं आहे की लेखामध्ये मांडलेलं. Peepli Live चित्रपट आठवतोय आजकाल.
(बर्यापैकी म्हणजे सगळं नाही)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

मला शेती, अर्थशास्त्र या विषयांत फार गती नाही, एवढंतरी समजतं; याबद्दल आनंद वाटण्याची वेळ आणल्याबद्दल दैनिक सकाळचं अभिनंदन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्मार्ट सिटीबद्दल ऐकु येत नाही आता. सरकारच्या प्रायॉरिटीवर ते नाही असं दिसतं आहे. हे वाईट असतानाच ही बातमी दिसली.

http://www.livemint.com/Politics/mhdopSWAv59UtBaRlJPZQK/Govt-abandons-go...

दोन फ्लॅगशिप म्हणता येतील अशा उद्दिष्टांचा बाजा वाजला आहे. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मोह‌न‌दास पैंच्या म‌ते, आप‌ण स्किलिंग‌ व‌गैरे क‌रून डेमोग्राफिक डिव्हिडंड मिळ‌व‌ण्याच्या पार गेलेलो आहोत. हे स‌र‌कार स्किलिंग‌च्या बाब‌तीत पूर्ण‌त: फेल गेलेल आहे. रुडी हा या मंत्रीमंड‌ळातील स‌र्वात वाईट, अकार्य‌क्ष‌म‌ मंत्री आहे. अक्ष‌र‌श: याने काहीही चांग‌ले काम केलेले नाही. त‌रीही अजून टिकून आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

The government has abandoned its goal of training 500 million people in new skills by 2022, in a clear shift in strategy.

मुळात उद्दिष्ट च हास्यास्प‌द होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

geneticist-deepak-pental-on-gm-technology
अश्या माण‌सांना पाठींबा मिळ‌त नाही. शेत‌क‌ऱ्यांच्या, सामान्य माण‌साच्या म‌नात खोटी भिती निर्माण‌ केली जाते. डावे आणी उज‌वे असे स‌ग‌ळेच अग‌म्य, अशास्त्रिय आरोप क‌रून जी एम बियाणे येऊ देत नाहीत‌. शेत‌क‌ऱ्याने ख‌रे त‌र यांचा डाव उध‌ळून लावाय‌ला ह‌वा. स‌ध्या चालू अस‌लेल्या आंदोल‌नात जी एम बियाण्यांना प‌र‌वान‌गी द्या अशी ठोस माग‌णी व्हाय‌ला ह‌वी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

प‌श्चिमेक‌डून‌ आलेले म्ह‌णून‌ उज‌व्यांचा सांस्कृतिक‌ विरोध‌
अमेरिकेतून‌ आलेले म्ह‌णून‌ डाव्यांचा आय‌डिऑलॉजिक‌ल‌ विरोध‌

फास्ट‌ फूड‌ असो की जी एम‌ बियाणे....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

India to get another ‘eye in the sky’ by month-end

The Cartosat-2C series satellite has added teeth to India's military surveillance and reconnaissance capabilities, and has been providing high-resolution images of 0.65 metres, an improvement over the 0.8m resolution of the earlier missions. The first major use of the Cartosat-2C satellite by the military was when the Army counted on satellite images to hit terror launch pads across LoC during the surgical strike in 2016.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अव‌काशात‌ ज‌गात‌ल्या स‌ग‌ळ्या ग‌ण्याग‌ंप्यांचे डोले अहोरात्र‌ उघ‌डे असून‌ही ते म‌लेशिय‌न‌ एअर‌लैन्स‌च‌ं विमान‌ साप‌डू न‌ये म्ह‌ण‌जे क‌माल‌ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

त‌सं त‌र आप‌ल्या नौद‌लाने अर‌बी स‌मुद्रात ४० पेक्षा जास्त अॅंटी पाय‌र‌सी ऑप‌रेश‌न्स य‌श‌स्वीप‌णे केलेली आहेत प‌ण पाकिस्तान‌चं त‌र होतंच प‌ण त‌र श्रील‌ंकेचं सुद्दा धाड‌स होत‌ं आप‌ल्या म‌च्छीमारांना प‌क‌डून न्याय‌चं . पुरावा इथे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Pakistan's top diplomat in the US was laughed at by a Washington audience when he repeatedly insisted that there are no safe sanctuaries for terrorists in Pakistan and that the Taliban leader, who reportedly died in a hospital in Karachi, never left Afghanistan.

असं पाय‌जे !!!

------
China's influence in Australia is not ordinary soft power

Forensic media investigations by Fairfax Media and ABC TV's Four Corners have uncovered multi-faceted interference by the Chinese Communist Party in Australia. This includes propaganda and censorship in much of this nation's Chinese language media as well as even more troubling channels of interference through political donations, intimidation of dissident voices and the establishment and mobilisation of pro-Beijing organisations on Australian soil. Australia's main political parties have received millions of dollars in donations from individuals and entities with credibly reported links to the Chinese Communist Party. This is in addition to a pervasive but predictable espionage effort including human and cyber intelligence.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Paul Ryan’s takeaway from Comey’s testimony: Trump is “just new at this”
दुवा: https://www.vox.com/2017/6/8/15762530/paul-ryan-comey-testimony-trump

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.
.
.
सेक्युल‌रिझ‌म हा फेल गेलाय का ? == हा प्र‌श्न विचार‌णे ग‌र‌जेचे आहे.
.
.
==============

Arvind Subramanian to teach on-line course about the Indian economy.

Course Overview

This course will cover the history of Indian economic development and the current progress, challenges and strategy going forward. It will cover these themes through the analysis presented in the Economic Surveys of the previous three years (2014-15 to 2016-17). The detailed overview of the syllabus is provided below. This course is suitable for students and teachers of Economics both at the undergraduate and advanced levels as well as policymakers interested in the Indian economy.

Learning Outcomes:

This course will help in developing an in-depth understanding of the Indian economy- its history, recent developments, and impending challenges. The participants will become proficient in understanding and analyzing macroeconomic developments and policy. They will also become familiar with the current dominant thoughts and tools used for economic policy making and research.

दुव्याव‌र सिलॅब‌स प‌ण दिलेला आहे.

दुव्याव‌र एक व्हिडिओ ठेव‌लेला आहे व त्यात अर‌विंद‌रावांच्या मागे गांधी नेह‌रू व‌ टागोर यांचे फोटो आहेत.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घागरा-चोळीतील अंबाबाई पाहून भाविक खवळले

आदिशक्ती अंबाबाईच्या पेहरावात सणवाराच्या निमित्ताने बदल केले जातात. वेगवेगळ्या रूपात महालक्ष्मीची पूजा बांधली जाते. परंतु, साडी हाच तिचा मूळ पेहराव आहे. त्यात देवी उठून दिसते. तिचं ते रूप भाविकांच्या मनावर ठसलंय. असं असताना, शुक्रवारी अंबाबाईचा घागरा-चोळीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि खळबळ उडाली. कुणीतरी फोटोशॉप करून हा प्रकार केला असावा, असं सुरुवातीला वाटलं. पण, गाभाऱ्यातील पुजाऱ्यांनीच देवीला घागरा-चोळीचा पोषाख केल्याची माहिती पुढे आली. एका भाविकाने ३५ हजार रुपयांची घागरा-चोळी देवीला अर्पण केली होती, तीच तिला नेसवण्यात आल्याचं देवस्थान समितीतर्फे स्पष्ट करण्यात आलं. त्यावरून पुजाऱ्यांवर टीकेची झोड उठली आहे.

----------------------------------------------------
 म‌हाराष्ट्रातील् शेत‌क‌ऱ्यांना क‌र्ज‌माफी जाहीर

हा ज‌न‌तेचाच पैसा स‌र‌कार हे ज‌न‌तेलाच वाप‌स देत अस‌ल्यामुळे स‌र‌कार‌ने कोणाव‌र‌ही उप‌कार केलेले नैय्येत - असा शेरा कुणीच क‌साकाय मार‌ला नाहिये अजून ?
.
. Maharashtra farmer laon: 1.36 crore farmers have a total loan of Rs 1.14 lakh crore
.
.
Demonetisation is the cause for the current farmer unrest
.
.
====================
.
.
CSIR is an autonomous body that was established in 1942 by the Government of India and emerged as the biggest research organization in the country employing over 17,000 people at last count.

CSIR, the country’s largest research and development organization is in-charge of 37 laboratories and 39 field-stations across the country, is short of cash to fund research projects. Director General Girish Sahni told news agency IANS that out of the Rs 4,063 budgetary allocation provided to it, the balance remaining is only Rs 202 crore. Rs 158 crore from that fund has already been allocated, Sahni reportedly said. “If we were to release further sums we will be left with no funds to support new research projects,” Sahni reportedly says in a letter where he informed all the laboratory directors of the same, calling it the “stark reality”.

=====================
Israeli PM calls for dismantling of U.N. Palestinian refugee agency

The United States, Israel's main ally, was the biggest donor to UNRWA last year, pledging $368 million.

In public remarks to his cabinet at its weekly meeting, Netanyahu said UNRWA perpetuated, rather than solved, the Palestinian refugee problem and that anti-Israeli incitement was rife in its institutions, which includes schools.

Netanyahu made his comments two days after UNRWA said it had discovered part of a tunnel running under two of its schools in a refugee camp in the Gaza Strip.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Govt to kick off Rs 60,000 crore submarine plan

The project is set to be the first one to be launched under the ambitious 'Strategic Partnership' (SP) model finalised last month which aims to rope in leading private players for defence production.

Engineering conglomerate Larsen and Toubro and Reliance Defence are the only two defence firms eligible to participate in the P-75 (I) programme, said another source.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुढ‌च्या निव‌ड‌णुकांच्या ख‌र्चाची सोय झाली. त‌सेही ग‌ब्बु, आम‌च्या क‌डुन पेट्रोल व‌र इत‌का ज‌ब‌र‌द‌स्त टॅक्स व‌सुल केला जातोय की भाज‌प‌च्या लोकांची पुढ‌च्या अनेक निव‌ड‌णुकांची त‌यारी झाली आहे. ( पुढ‌च्या निव‌ड‌णुका हे लोक भाज‌प‌ म‌धुन ल‌ढ‌तील असे नाही )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम‌च्या क‌डुन पेट्रोल व‌र इत‌का ज‌ब‌र‌द‌स्त टॅक्स व‌सुल केला जातोय

चला ठीकय tax चं, पण जरा तीन वर्ष मागचं आठवून पहा. त्यावेळी पेट्रोलला ईतका जाळ लागला होता की ८४ रु लिटर भाव झाला होता. ते काय होतं? या तीन वर्षांत तर १००-१२५ रु भाव व्हायला पाहिजे होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

(१) रागां म्ह‌ण‌तात की "ते नॅश‌न‌ल हेराल्ड चा आवाज दाबाय‌चा य‌त्न क‌रीत आहेत्."

(२) Apr 12, 2017 ला गुलाम न‌बी आझाद यांनी सुद्द्धा अशीच कोल्हेकुई केली होती.

(३) APR 17, 2017 ला चिद‌ंब‌र‌म यांनी प‌ण असाच आर‌डाओर‌डा केला होता की माझा आवाज दाब‌ला जातोय.

नेम‌कं कोण कोणाचा आवाज दाब‌तंय ? काहीही स‌म‌ज‌त नैय्ये !!!!

दोन व‌र्षांपूर्वी मोदी तोंड उघ‌ड‌त नाहियेत असा आरोप केला जाय‌चा. अख‌लाख च्या केस म‌धे.
.
.
.
=======================
.
.
.Expectation of loan waiver has prompted farmers across states to stop repayment of money owed to financial institutions. This adds pressure on banks that are already grappling with a record pile of bad corporate debt.

.

Several bankers TOI spoke to confirmed that there was a rising trend of farmers refusing to clear dues, an issue that was also flagged at a meeting on Monday convened by the finance ministry. The total farm loans are estimated at a little under Rs 10 lakh crore.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Indian state (not BJP government) will fail if all farm loans are waived.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Indian state (not BJP government) will fail if all farm loans are waived.

ऑ ?

आम्रिकेनं TARP 1, 2 असे दोन दिले होते की. GM, Fannie Mae and Freddie Mac, AIG या स‌ग‌ळ्यांना लै पैसे मिळाले.
आम्रिका म‌जेत आहे आता.
"खाज‌गी क‌ंप‌नी" चं वाव‌डं असेल त‌र शेत‌क‌री व शेती ही खाज‌गी च आहे की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने ११ जून रोजी ‘मराठी भाषेची सार्वत्रिक हेळसांड’ या विषयावर एक परिसंवाद आयोजित‌ केला होता. त्यातलं भाषण -
नाही निर्मळ जीवन, काय करील (भाषेचा) साबण? - राम ज‌ग‌ताप‌

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लेख त‌र आव‌ड‌लाच, शिवाय विष‌याला अनुस‌रून श‌ब्द‌योज‌नाही एक‌द‌म स‌मर्प‌क आहे ते अजून आव‌ड‌लं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अक्ष‌र‌नामा व‌र ब‌रेच चांग‌ले लेख दिस‌ताय‌त्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या सायटीवर अमोल उदगिरकरांचे एक दोन लेख आवडलेले. अनसंग नटांबद्द्लचे. संजय मिश्रा आणि डोबरियालबद्द्लचे. (स्वरा भास्करवर पण लेख आहे. पण ती अनसंग वगैरे नसुन ओव्हररेटेड आहे असं वाटतं. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अमोल‌ उद्गीर‌क‌र‌ एक‌ न‌ंबर‌ लिहितात‌. (ऐसीव‌र‌चा आय‌डी "विषारी व‌डापाव‌" आहे ब‌हुतेक‌.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

म‌ला मूळ‌ उक्तीव‌र‌ एक‌ प्र‌श्न‌ आहे.

नाही निर्मळ जीवन, काय करील साबण?

इथे "जीवन"चा अर्थ‌ "जिंद‌गी, आयुष्य‌" असा न‌ घेता "पाणी" असा घ्याय‌चा ना? हा श्लेष आहे ना?

कार‌ण: जिंद‌गी निर्म‌ळ‌ नाही म्ह‌णून‌च‌ त‌र‌ साब‌ण‌ लावाय‌ची ग‌र‌ज‌ प‌ड‌ते आहे. त‌री काम‌ होत‌ न‌सेल‌ त‌र‌ साब‌ण‌ ब‌द‌ला.
प‌ण: ज्या पाण्याने साब‌ण‌ धुवाय‌चा तेच‌ पाणी निर्म‌ळ‌ न‌सेल‌ त‌र‌ साब‌णाचा उप‌योग‌ नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हा श्लेष आहे हे ध्यानात न‌व्ह‌तं आलं! इंटेंडेड की अनिंटेंडेड ते पाहिलं पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा अभंग कुठ‌ल्यात‌री पाठ्य‌पुस्त‌कात वाच‌लाय, आणि त्यात हेही वाच‌ल्याचं आठ‌व‌तंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

'नाही निर्म‌ळ म‌न‌, काय क‌रील साब‌ण' अशी आहे ती ओळ.
गाथेतील आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

स‌ध्या आंजाव‌रील लेख‌कांचं त‌री काय वेग‌ळं आहे? साधार‌ण प‌ब्लिक‌चं म‌राठी त‌र जाउच द्या. ऱ्ह‌स्व दीर्घ त‌र नाहीच.

वाचनाच्या बाबतीतही अशीच तऱ्हा आहे. अनेकांना काय वाचावं हेच आयुष्यभर कळत नाही. त्यासाठी कुणा चांगल्या मार्गदर्शकाचा सल्ला घ्यावा असंही त्यांना वाटत नाही. परिणामी ही माणसं आयुष्यभर कविता-कथा-कादंबऱ्याच वाचत राहतात. ‘मला फक्त विज्ञान कादंबऱ्या आवडतात’ किंवा ‘मला अर्नाळकरांच्या कादंबऱ्या आवडतात’, असे जेव्हा लोक पन्नाशीच्या उंबरठ्यावरही सांगतात, तेव्हा यांना ‘काय वाचावं?’ हेच बहुधा कळलेलं दिसत नाही याची खात्रीच पटते. वय आणि वाचन यांची सांगड तर अनेकांना घालता येत नाही.

हे फार फार म‌हान आहे. फ‌क्त फिक्श‌न वाचून स्व‌त:ला किडा म्ह‌ण‌व‌णारे लोक्स फार फार बोकाळ‌लेय‌त. साधार‌ण म‌हाविद्याल‌यांत‌ल्या म‌वाम‌ म‌ध्ये पाहिल‌ंत त‌र पुल‌ंच्या प‌लिक‌डे कोणाचीही झेप न‌स‌ते. चिंजंनी आधी एका धाग्यात म्ह‌ट‌ल्याप्र‌माणे- हे लोक फ्रेंड्ज, कॉफी, इन्स्टाग्राम ह्यांव‌र पोस‌लेले अस‌तात. त्यामुळे पुलंन‌ंत‌र ग‌दिमा किंवा व्य‌मा, जीए, र‌त्नाक‌र म‌त‌क‌री, विश्वास पाटील इ. प‌र्यंत हे पोहोच‌त नाहीत. मुंब‌ईत त‌री, येत्या द‌हा व‌र्षांत मराठीचा ठाव‌ठिकाणा न‌सेल, ह्याब‌द्दल माझी खात्री आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

श्लेष असेल त‌र‌ ती डिट‌र्जंट‌ची छुपी जाहिरात‌ आहे. कार‌ण‌, पाणी निर्म‌ळ‌ न‌स‌तानाही तो काम‌ क‌र‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

आम‌च्या क‌डुन पेट्रोल व‌र इत‌का ज‌ब‌र‌द‌स्त टॅक्स व‌सुल केला जातोय

चला ठीकय tax चं, पण जरा तीन वर्ष मागचं आठवून पहा. त्यावेळी पेट्रोलला ईतका जाळ लागला होता की ८४ रु लिटर भाव झाला होता. ते काय होतं? या तीन वर्षांत तर १००-१२५ रु भाव व्हायला पाहिजे होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

>>या तीन वर्षांत तर १००-१२५ रु भाव व्हायला पाहिजे होता.

का हो? तेलाचा भाव‌ १४० डॉल‌र‌व‌रून‌ ५० डॉल‌र‌ झाला त‌र‌ पेट्रोल ८४ व‌रून‌ ३५ रुप‌यांव‌र‌ याय‌ला ह‌व‌ं होत‌ं. प‌र‌ंतु ते ७७ रु आहे म्ह‌ण‌जे तीन‌ व‌र्षात‌ टॅक्स‌ लीट‌र‌मागे ३५-४० रुप‌यांनी वाढ‌ला आहे. तेच‌ अनु राव‌ म्ह‌णाताय‌त‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

टाय‌ल‌र कोवेन म्ह‌ण‌तात् की अमेरिकेचा नॅश‌न‌ल टाईम‌पास हा आहे की प्र‌त्येक गोष्टीच्या कॉस्ट्स द‌ड‌व‌णे. ते हेल्थ‌केअर ब‌द्द‌ल म्ह‌ण‌त होते. भार‌तात‌ही चित्र फार‌से वेग‌ळे नाही.

शेत‌क‌री प्राप्तीक‌र देत नाहीत. त्यात‌ले २ ल‌क्ष् शेत‌क‌री अक्ष‌र‌श्: क‌रोडो रुप‌ये कृषिउत्प‌न्न‌ क‌म‌व‌त असून‌ही. पुरावा

शेत‌क‌ऱ्यांना त‌र क‌र्ज‌माफी, क‌र्ज‌मुक्ती, स्वस्त‌ द‌रात बियाणे, स्व‌स्त द‌रात क‌र्ज, स्व‌स्त द‌रात ख‌ते, धान्याव‌र विक्री क‌र न‌को, आणि वीजेचे द‌र शेतीला क‌मी व इंड‌स्ट्रि ला जास्त असे पाय‌जेत. व‌गैरे व‌गैरे.

कुठुन आण‌णार इत‌के पैसे ?

म‌ग कुठेत‌री टॅक्स लाव‌लाच पाय‌जे की. म्ह‌णून पेट्रोल व‌र द‌ण‌कून टॅक्स लाव‌ला जातो. असंच पाय‌जे.

-----------------

(माझं त‌र म्ह‌ण‌णं हे आहे की हे जे २ ल‌क्ष् शेत‌क‌री आहेत त्यात‌ले जे म‌हाराष्ट्रात‌ले आहेत त्यांनी (म‌हाराष्ट्र‌ स‌र‌कार‌ने नुक‌तेच जाहिर केलेल्या) क‌र्ज‌माफीचे स‌ग‌ळे पैसे लाटावेत. उगीच‌च अल्प‌भूधार‌क, त‌ळागाळात‌ले, व‌ंचित व‌गैरें फाल‌तू लोकांना क‌र्ज‌माफी देऊन कुर‌वाळ‌ण्याच्या फ‌ंदात प‌डू न‌ये. अल्प‌भूधार‌क, त‌ळागाळात‌ले शेतक‌री हे जोड्याने मार‌ण्याच्या लाय‌कीचे अस‌तात्. सिरिय‌स‌ली.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयुष‌ मंत्राल‌याक‌डून ग‌र्भ‌संस्कार‌ -
Modi ministry’s advice to pregnant women: Avoid meat, say no to sex and have only pure thoughts

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अर्थातच, माझ्या मनात वाईट विचार आला.

जातीपातींची भानगड नसती तर इतर धर्मांतल्या लोकांना हिंदू करवून घेता आलं असतं आणि बायांना मांससेवन, संभोग आणि वाईट विचार या सगळ्यापासून संपूर्णतः लांब ठेवण्याची सोय झाली असती. मेल्या जातीव्यवस्थेनं बायकांना बिघडवलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"मी चांगल्या गुणांनी पास होईन हे माहित होते मात्र ९८ ते ९९ टक्के गुण मिळतील असं वाटलं होतं. परंतु मला १०० टक्के गुण मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. याचं श्रेय आई वडील आणि शिक्षकांना आहे. इंटरनेटचा आधार घेत आणि आणखी काही वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत अभ्यास करत राहील्याचे तिने यावेळी सांगितले. अभ्यास करताना मी कोणतेही दडपण घेतले नाही. मिळेल त्या वेळेत चांगला अभ्यास करत होते असे तिने सांगितले."

इथे वाच‌ल‌ं.
९८-९९% गुण‌ अपेक्षित‌ होते. ओक्के.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि किती गुण मिळतात याकडे लक्ष न देता अभ्यास करावा असे आवाहन तिने विद्यार्थ्यांना केले आहे.

ROFLROFL

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि किती गुण मिळतात याकडे लक्ष न देता अभ्यास करावा असे आवाहन तिने विद्यार्थ्यांना केले आहे.

मा फ‌लेषु क‌दाच‌न‌.... !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अमेरिका, युरोप किंवा चीन मध्ये तिथल्या दहावी / बारावीचे रिझल्ट्स एवढे चर्चिले जातात का? (पेपर, सोशल मीडियामध्ये)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमेरिकेत त‌री नाही.

अमेरिकेत "मेकींग व‌न्स पॅरेंट्स प्राऊड्" हे मूल्य तित‌के प्र‌ब‌ल नाही जित‌के भार‌तात (म‌ध्य‌म‌व‌र्गात) आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेकिंग पेरेंट्स प्राऊड च्या मूल्याचा संबंध असेल असे वाटत नाही.

तिकडे बहुदा त्या मार्कांना एवढे महत्व नसेल जेवढे भारतात आहे (पुढच्या ऍडमिशन / नोकरी च्या दृष्टीने)

किंवा अजून एक थेअरी - भारतीय वर्तमानपत्रांना बिनकामी/ सोप्या बातम्या द्यायला आवडते (ज्या की कोणाच्याच विरोधात नसतात). दहावी बारावी च्या बातम्या या कॅटेगेरीत येतात

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

अमेरिकेत फार गाड्यांवर 'माजा बाब्या छोटा शिशू वर्गात तिसरा आला' असं दिसत नाही.

प्रणवची 'मार्क्सिस्ट थिअरी' पटते.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

http://www.livemint.com/Opinion/1Ohyu72vpDI17h1iWYM7hM/Remembering-Shara...

शरद जोशींवर हा लेख छान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

म‌स्त आहे लेख‌..
श‌र‌द जोशींची राजू प‌रूळेक‌र आणि सुरेश प्र‌भू यांनी घेत‌लेल्या मुलाख‌ती ब‌घ‌ण्यात आल्या. अफाट माणूस‌!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************