ही बातमी समजली का? - भाग १४५

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

field_vote: 
0
No votes yet

Centre wants UID for all cows with details of horn, tail, breed, age

The committee, headed by a Joint Secretary in the MHA, was constituted after the apex court prodded the government to stop smuggling of cattle, especially through the porous borders with Nepal and Bangladesh. “Each animal (should) be tagged with a unique identification number with proper records of identification details such as age, breed, sex, lactation, height, body, colour, horn type, tail switch, special mark etc,” says the report.

स‌र्वोच्च‌ न्यायाल‌याने क‌माल केलेली आहे. अवाक झालो.

--

maverick हा श‌ब्द क‌सा आला त्याची द‌ंत‌क‌था आठ‌व‌ली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिकडे मोठ्या प्रमाणावर हे प्राणी खाल्ले जातात. इकडे युपीबिहारमध्ये बंदी आल्यावर दुसय्रा युक्त्या कसाइ शोधतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिकडे मोठ्या प्रमाणावर हे प्राणी खाल्ले जातात.

बांग्लादेशात स‌म‌जू श‌क‌तो, प‌ण नेपाळात‌सुद्धा?

नेपाळात‌ त‌र साधे र‌स्त्यात गाडीने गायीला उड‌व‌ले त‌री तो गुन्हा ठ‌र‌तो, असे ऐकून होतो. आणि अशा या (ज‌गात‌ल्या एक‌मेव) हिंदुराष्ट्राचा भार‌तीय हिंदूंना/हिंद्त्व‌वाद्यांना अभिमान‌ व‌गैरे असाय‌चा म्ह‌णे ना? म‌ग‌ तिथेसुद्धा गायी खातात‌??? आणि मोठ्या प्र‌माणात‌??????

(नेपाळात‌ म्ह‌शी मात्र‌ मोठ्या प्र‌माणाव‌र‌ खातात‌, असे ऐकून आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मांसाहार करणाऱ्यांना घर देण्यास नकार देणाऱ्या बिल्डरांवर कायद्यानेच जरब बसविण्याची गरज आहे. त्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत (डीसी रूल) बदल केला जावा, असा आग्रह शिवसेनेतर्फे मंगळवारी सुधार समितीच्या बैठकीत करण्यात आला.

मी माझी प्रॉप‌र्टी कुणाला विकाय‌ची हे मी ठ‌र‌वू श‌क‌त नाही ? म‌ला त‌से ठ‌र‌व‌ता येऊ न‌ये ?? का ब‌रं ?? मांसाहाऱ्यांना घ‌र न विक‌ण्याचे ठ‌र‌वल्यामुळे माझा क‌स्ट‌म‌र बेस क‌मी होत नैय्ये का ?? म्ह‌ंजे मी माझ्या प्रॉप‌र्टी च्या विक्री म‌धे लॉस घेत‌ नैय्ये का ?? म‌ग मी माझ्या हाताने माझ्याच पायाव‌र कुऱ्हाड मारून घेत असेन त‌र माझ्यासार‌ख्या लुच्च्या, ल‌बाड, ध‌न‌लोभी बिल्ड‌र‌ला लॉस झालेला स‌र‌कार‌ला व ज‌न‌तेला का न‌को आहे ?? माझ्यामुळे घ‌रांच्या किंम‌ती ग‌ग‌नाला भिड‌लेले आहेत नैका ?? म‌ग म‌ला लॉस होऊ न‌ये म्ह‌णून स‌र‌कार‌चा जीव कासावीस का होत आहे ??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Let go of your arrogance, ego for good of country: Former AAP colleague to Arvind Kejriwal

आत्ता दिल्ली म‌हापालिकेच्या निव‌ड‌णूकांम‌धे आप ला जोर‌दार ब‌हुम‌त मिळाले अस‌ते त‌र हाच आर‌डाओर‌डा क‌मी झाला अस‌ता. नै ?

(म‌नोबा मोड ऑन्)
ग‌ब्ब‌र हा छुपा आप स‌म‌र्थ‌क असो वा न‌सो ... त्याला आप प्र‌ति स‌हानूभूति न‌क्कीच वाट‌ते.
[आणि व्य‌नि म‌धून्.]
किती खेच‌शील ?
(म‌नोबा मोड ऑफ्फ्)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए ग‌ब्ब‌र, व्य‌निम‌नीची बाते इथे क्काय क‌र‌तोस्???? अशाने कोणी तुला व्य‌नि लिहील‌ का? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी म‌नोबाला poke क‌र‌तोय !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-highcourt-hospital-patien...
बिल न भरल्यास पेशंटला रुग्णालयात डांबून ठेवू शकत नाही: हायकोर्ट

काय चाल‌ल‌य Sad पुढे हॉटेल म‌धे खाऊन प‌ण बिल न‌ भ‌र‌ता बाहेर जाऊ दिले पाहिजे असा निर्ण‌य येणार्.

स‌र‌कारी रेल्वे म‌धे मात्र‌, तिकीट न‌स‌ताना प‌क‌ड‌ले की बाहेर जाऊन देत नाहीत्. आता मान‌निय‌ न्यायाल‌यानी ती प‌ण मुभा द्यावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल न भरल्यास पेशंटला रुग्णालयात डांबून ठेवू शकत नाही: हायकोर्ट

याचा प‌रिणाम हा होईल की हॉस्पिट‌ले पेश‌ंट ला अॅड‌मीट केल्याब‌रोब्ब‌र डिपॉझिट ठेवा ... त‌र‌च उप‌चार सुरु क‌रू अशी माग‌णी क‌र‌तील्. त्यातून हॉस्पिट‌लांच्या प्र‌ति लोकांची अॅनिमॉसिटी वाढेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Vinod Khanna, actor and MP, dies at 70

दौलत इतनी दौलतमंद नहीं जो सच्चा प्यार खरीद सके.

--

The latest bedroom trend doesn’t have to do with a certain position or technique — and it’s not sexy at all. The disturbing, nonconsensual trend is called “stealthing” and its rise is documented in a report by the Columbia Journal of Gender and Law. Lead author Alexandra Brodsky argues that “stealthing,” when a man secretly removes his condom in the middle of sex, is a form of sexual assault and should be treated as such.

बोंब‌ला !!!

----

96% of Hindus in the US have at least a college degree or its equivalent.

त्यात एका माण‌साचा कॉमेंट म‌स्त आहे -

Does that count degrees earned in past lives?

---

Indian woman 'sold' in Saudi Arabia rescued after Sushma Swaraj's intervention

(अंध‌भ‌क्त मोड ऑन्)

सुष‌माबाईंचा विज‌य असो.

(अंध‌भ‌क्त मोड ऑफ्फ)

तुलती है कहीं दीनारों में, बिकती है कहीं बाज़ारों में ....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://www.nytimes.com/2017/04/27/travel/where-to-celebrate-the-solar-e...

बाय‌ द‌ वे ख‌ग्रास आहे की ख‌ंड‌ग्रास की क‌ंक‌णाकृती आहे?
__________

https://www.nytimes.com/2017/04/26/well/diet-sodas-tied-to-dementia-and-...

बाप‌ रे सॅक‌रिन‌ टाळाय‌ला ह‌वे Sad मी कॉफीत घाल‌ते क्व‌चित्.
___________
https://www.nytimes.com/2017/04/24/well/eat/sugary-drinks-brain-aging.ht...

साख‌र‌ खाल्याने मेंदूव‌र‌ प‌रीणाम होतो दुष्प‌रीणाम!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाप‌ रे सॅक‌रिन‌ टाळाय‌ला ह‌वे Sad मी कॉफीत घाल‌ते क्व‌चित्.

Too Late.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमेरिकेच्या ठरावीक भागांत खग्रास ग्रहण आहे. वेळात वेळ काढून खग्रास ग्रहण बघायला जाणे अशी सर्व उत्तर अमेरिकावासियांना विनंती.

---

सॅकरीन आणि स्टिव्हियाचा आणखी दुष्परिणाम असतो. (हे तिर्री मांजरीच्या डॉक्टरांनी सांगितलं. माणसांसाठीही लागू पडतं, असं वाचनात आलं आहे.) गोड चव तोंडात लागली की मेंदूकडून आज्ञा येते आणि इन्सुलिन तयार होतं. पण त्या इन्सुलिनला पचवण्यासाठी साखर खाल्लेलीच नसते. त्यामुळे रक्तातली साखरेची पातळी नेहमीपेक्षा झपाट्यानं कमी होऊन चक्कर येण्यासारखे प्रकार घडू शकतात.

दुसरं माणसांच्याच बाबतीत वाचलेलं. ज्यांना वजन कमी केलेलं चालणार आहे, अशा लोकांनी एक वेळ साखर खाल्लेली चालेल; कारण वर दिलेलं. पण त्याखेरीज, शरीराला ऊर्जा पुरवण्यासाठी शरीरातल्या कीटोन बॉडीज वापरल्या गेल्या तर वजन कमी करण्यात मदत होते. शरीरात इन्सुलिन मोठ्या प्रमाणावर असतं तेव्हा रक्तातली साखर वापरून ऊर्जा मिळते, पण साठवल्या गेलेल्या मेदाचं चयापचय होत नाही, कीटोन बॉडीज तयार होत नाहीत.

(हे सगळं अर्धवट आठवणीतून लिहिलेलं आहे. यात तपशिलातल्या चुका असतील; त्या जाणकारांनी दुरुस्त कराव्यात. पण) मथितार्थ असा की साखरेच्या जागी बदली पदार्थ खाणं एरवीही फार बरं नाहीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बरोबरे साखरेचं.
केवळ सवय आहे आणि सोपं पडतं म्हणून दिली जाणारी बिस्किटं कुत्र्यामांजरांना त्रासदायकच ठरतात. मैदा वाइट. कुत्र्यांना भाकरी चालते. मांजरांना सुके मासे योग्य.

# रक्तात साखर असूनही ती पेशिंना घेतायेत नाही तेव्हा मेद वापरतात. त्यातून कीटोन्स, असिटोन होतो तो बाहेर टाकला जातो. असिटोन बाहेर पडणे ही साखर ट्रान्सफर न होण्याची खूण असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शहरी जनतेला खूश ठेवण्यासाठी शेतमालाचे दर पाडणे योग्य नव्हे इति पृथ्वीराज च‌व्हाण्.

मामामुजी, ग्रामीण ज‌न‌तेला खूश ठेव‌ण्यासाठी शेतीमालाचे द‌र वाढ‌व‌णे योग्य असेल त‌र् ते कोणत्या आधाराव‌र ??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

GST to push Indian growth to over 8%: IMF

हो ... प‌ण जीडीपी च्या आक‌डेवारी ची विश्वासार्ह‌ता कित‌प‌त आहे ते मात्र स‌म‌ज‌त नाही.

-----

Pakistan man flies in, tells Delhi airport officials he is from ISI

प‌ण "हे ख‌रं क‌शाव‌रून ?" असा प्र‌श्न कोणीच क‌सा विचार‌लेला नाहि ? व पाक ने "हा आम‌चा माणूस नाहीच्" असा दावा क‌सा केलेला नाहि ?

-----

A controversy had erupted after Debroy at a press conference said the agricultural income should be taxed.

कॉंट्रोव्ह‌र्सी ही अनेक‌दा इष्ट (डिझाय‌रेब‌ल्) अस‌ते. ह्या न‌वीन वादाला तोंड फोड‌णे इष्ट आहे. देब‌रॉय यांचे अनेक आभार.

-----

Tax the rich farmer, don’t club him with the poor, says Arvind Subramanian

Do we need more evidence that Govts, whether of left parties or right, are hostile to rich ?
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाहुब‌ली सिनेमात‌ल्या आदिवासींच्या भाषेच्या ज‌न्माब‌द्द्ल‌ आणि ज‌न‌काब‌द्दल‌चा हा लेख‌.
https://swarajyamag.com/culture/kilikki-and-madhan-karky-breathing-life-...

लेखाच्या शेव‌टी या भाषेत‌लल्या गाण्याचा व्हिडो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ढेरे सरकार ,
भारीये भाषा लेखाची .. उदा : "who has penned the dialogues and songs for the Bahubali series is to Kilikki what Panini was to Sanskrit "दिलखेचक वाक्य आहे हे . अर्थात स्वराज्यमाग आहेच भारी .
एक अवांतर खोडसाळ प्रश्न मनात आहे पण विचारत नाही .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निम्डा....दोज्र‌स्टेल्मी....(टॉक्क‌) हार्त‌बुश्क्राक्निम्चि बोम्ब्ला.....मोहिनोझुकू.....लोहाक्वेएएएएएएएए.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Wikipedia blocked in Turkey, complete with approved court order.

सर्वात वाइट्ट वेबसाइटच ती.
( http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/recep-tayyip-erdogan-in... )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Trump’s Tax Plan: A Move in the Right Direction

Trump also calls for eliminating the estate tax. There are obvious interests that will push back on this, calling it a tax break for the rich, but the fact is that income tax has already been paid on the money that people leave in their estates, and the estate tax amounts to a double tax. Of course, some will argue that the rich should be double-taxed, and I’m guessing this recommendation will meet with substantial resistance as the debate does ahead.

शुभ‌ लाभ !!!

----

Prime Minister Narendra Modi today coined a new acronym, "EPI" - "Every Person is Important"

मोदीजी याची इम्प्लिकेश‌न्स त‌री सांगा !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विस्कॉन्सिन, मिनेसोटा, मेन,व्ह‌र‌मॉन्ट,मॅसॅच्युसेट, मिशिग‌न , न्यु हॅम्प्शाय‌र - एक‌ंद‌र‌ उत्त‌र‌ अमेरिकेत‌ ३०.००० गोड्या पाण्याची त‌ळी आहेत‌.
हिवाळ्यात स्त्याव‌र प‌ख‌र‌ण केल्या जाणाऱ्या मीठामुळे, या त‌ळ्यात‌ अतोनात मीठ साच‌त‌ चाल‌ले आहे. Sad
https://www.usnews.com/news/best-states/articles/2017-04-17/road-salt-ru...
__________
https://www.usnews.com/opinion/articles/2016-06-06/socialism-is-devastat...

Socialism deprives individual choice and crushes ambition in pursuit of a uniform, unfulfilling and arbitrary definition of "equality." And it does all of this in the name of "the greater good."

.

Life isn't perfect anywhere in the world. It's full of scarcity and trade-offs and uncertainty. But I know that to facing those challenges, a life of choice and dignity like we have enjoyed in the United States is by far the preferable option to socialism and its inevitable human suffering. No one should have to live the images we're seeing on television – and certainly not because of a wrongheaded political ideology.

___________
अभिव्य‌क्तीस्वात‌ंत्र्य‌ आणि अर्थ‌व्य‌व‌स्था क‌शा निग‌डीत आहेत हे - https://www.usnews.com/opinion/articles/2016-05-23/free-speech-is-good-f...
ठीक‌ठाक वाट‌ला.विशेष आव‌ड‌ला नाही. ब‌ळ‌च ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Erdogan accused the West of being “aggressive” towards Muslims.

Ahead of arriving in Delhi on Sunday for a two-day visit, Turkey President Recep Tayyip Erdogan advocated “multilateral dialogue” to settle the Kashmir question — a stand which flies in the face of New Delhi’s position that the dispute should be resolved bilaterally.

घ्या.

वेस्ट तेव‌ढं मुस‌लमानांचं स्टिरिओटाय‌पिंग् क‌र‌ते. प‌ण मुस‌ल‌मान मात्र व‌स्तुनिष्ठ अस‌तात्.

==========

देशातील मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात आहे, अशी चिंता राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने व्यक्त केले

हास्यास्प‌द ब‌ड‌ब‌ड‌तात लोक !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज‌य‌देवाच्या 'गीत‌ गोविंदा'म‌ध‌ल्या प‌ंक्तींना अनुस‌रून काढ‌लेलं अठ‌राव्या श‌त‌कात‌लं एक‌ ल‌घुचित्र‌ सोश‌ल मीडियाव‌र‌ टाक‌लं म्ह्णून गुन्हा दाख‌ल‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अरे बाप‌ रे!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टाइम्स बातमी: SAN FRANCISCO: India-based IT services firm Infosys Ltd said late on Monday that it plans to hire 10,000 American workers in the next two years and open four technology centres in the United States, starting with a centre this August in Indiana

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Uttar Pradesh: Ambulance service launched exclusively for cows

गायींसाठी अॅंब्युल‌न्स स‌र्व्हिस ? स‌ंविधान हे माण‌सांसाठी आहे. गायीसाठी नाही.

हास्यास्प‌द निर्ण‌य आहे.

---

पाकी व‌ंशाच्या अमेरिक‌न एअर‌लाईन्स च्या क‌र्म‌चाऱ्याला म्ह‌णे द‌ह‌श‌त‌वादी स‌ंबोधून छ‌ळ केला

स‌च्चाई छुप न‌ही स‌क‌ती .... ब‌नाव‌ट के उसूलोंसे ??

===

Book Review : Rob Sheffield, the Rolling Stone columnist and bestselling author of Love Is a Mix Tape offers an entertaining, unconventional look at the most popular band in history, the Beatles, exploring what they mean today and why they still matter so intensely to a generation that has never known a world without them.

बीट‌ल्स च्या चाह‌त्यांसाठी.

============

FDI inflows into India jump 18% to a record $46.4 bn in 2016 despite global fall

स‌र‌कार म्ह‌ण‌तं -

Foreign direct investment (FDI) inflows into India in 2016 calendar year jumped 18% to a record $46.4 billion, at a time global FDI inflows fell.

UNCTAD म्ह‌ण‌तं -

UNCTAD said FDI inflows into India fell 5% to $42 billion in 2016, yet India stood as the 10th most attractive destination in the world for FDIs.

=========

New data suggest that the reading public is ditching e-books and returning to the old fashioned printed word. Sales of consumer e-books plunged 17% in the U.K. in 2016. Sales of physical books and journals went up by 7% over the same period, while children’s books surged 16%.

जुनं ते सोनं ??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काग‌दी पुस्त‌केच आव‌ड‌तात्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुस्तकाची स्कॅन केलेली डिजिटल कॅापी ही एक फक्त सोय आहे. छापील कागदाचे पुस्तक असायलाच पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल जाग‌तिक प‌त्र‌कारिता स्वातंत्र्य‌ दिव‌स‌ होता. Reporters Without Borders ही संस्था त्या निमित्तानं ज‌गात‌ल्या प‌त्र‌कारितेचा आढावा घेते. त्यांनी गेल्या आठ‌व‌ड्यात प्र‌काशित केलेल्या अह‌वालात भार‌ताचं स्थान गेल्या वेळेपेक्षा तीन क्र‌मांक‌ खाली घ‌स‌रून १३६व‌र आलेलं आहे. (अधिक माहिती इथे त्यांच्या पद्धतीविषयी माहिती इथे) अहवालातून एक उद्धृत‌ -

self-censorship is growing in the mainstream media.

पुढे ख‌री गंम‌त‌ सुरू होते. 'टाइम्स‌ ऑफ‌ इंडिया' आणि 'इकॉनॉमिक टाइम्स‌'नं ह्याविषयी बात‌मी दिली होती. प‌ण नंत‌र‌ ती गाय‌ब‌ झाली. गूग‌ल‌ कॅशेम‌धून‌ -
टाइम्स‌ ऑफ‌ इंडियात‌ली बात‌मी
इकॉनॉमिक टाइम्स‌म‌ध‌ली बात‌मी

भार‌तातली मुख्य‌ प्र‌वाहात‌ली माध्य‌मं सेल्फ सेन्सॉर‌शिप क‌र‌तात असं म्ह‌ण‌णारा अह‌वाल‌ सेल्फ-सेन्सॉर‌शिप‌ची शिकार झाला असं म्ह‌णावं का? #मेराभार‌त‌म‌हान‌ #मेरीप्रेस‌स्व‌तंत्र‌

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

थोरच आहे हे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशा बात‌म्यांम‌धे प‌रिस्थितीत न‌क्की काय ब‌द‌ल झाला आहे ते लिहीणे म‌ह‌त्त्वाचे अस‌ते. तेच या मूळ बात‌मीतून व‌ग‌ळले आहे. हे १३६ रॅंकिंग २०१४ पासून त‌सेच आहे. आणि त्याहीपेक्षा म‌हत्त्वाची माहिती, जी यात असाय‌ला ह‌वी होती, ती म्ह‌ण‌जे २०१३ साली हे १४० व‌र होते. जुनी आर्काइव्ह्ज पाहिली त‌र २००२ साल‌च्या प‌हिल्या लिस्ट पासून ते साधार‌ण घ‌स‌र‌त‌च आले आहे. म‌ध‌ली द‌हा व‌र्षे मोदी स‌र‌कार‌ न‌स‌तानाही. प‌ण या बात‌मीवाल्यांनी त्यांचा ग्राफ आधीच काढून नंत‌र त्याव‌र पॉइण्ट्स ज‌म‌व‌ले आहेत असे दिस‌ते. त्यामुळेच अशी अर्ध‌व‌ट माहिती देणारी व‌ बाय‌स्ड निष्क‌र्ष काढ‌णारी बात‌मी काढ‌ली त‌र न‌सेल्?
https://rsf.org/en/world-press-freedom-index-2013

यात स‌ध्या मीडिया घाब‌रून असेल व‌गैरे ब‌द्द‌ल अजिबात वाद नाही. फ‌क्त‌ ते हाय‌लाइट क‌राय‌ला ओढून‌ताणून या बात‌मी मोदी स‌र‌कार‌ला ओढ‌ले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे १३६ रॅंकिंग २०१४ पासून त‌सेच आहे.

ओढून‌ताणून या बात‌मी मोदी स‌र‌कार‌ला ओढ‌ले आहे.

खुद्द‌ त्या साइट‌व‌र‌ म्ह‌ट‌लं आहे की २०१६म‌ध्ये १३३ होतं ते २०१७म‌ध्ये १३६ झालं आहे. मोदी स‌र‌कार‌चं नाव‌ घेऊन साइट‌व‌र दिलेली कार‌णं इथे वाचू श‌क‌ता. त्यामुळे ओढून‌ताणून‌ आण‌लं असेल त‌र ते मूळ‌ साइट‌नं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

२०१६ म‌धे (मोदी स‌र‌कार‌ असून‌ही) १३३ होते. प‌ण २०१५ म‌धे १३६ च होते. २०१३ म‌धे त‌र (मोदी स‌र‌कार‌ न‌स‌ताना) १४० होते. त्याआधीपासून‌च ते घ‌स‌र‌त आहे. त्यामुळे मोदी स‌र‌कार‌ ने केलेल्या गोष्टींमुळे हे रॅंकिंग घस‌र‌ले हा दावाच - या पॅटर्न‌व‌रून्- प‌ट‌त नाही. मीडियाव‌र द‌बाव न‌सेल असे म‌ला अजिबात म्ह‌णाय‌चे नाही. प‌ण ते अनुमान इथे क‌से काढ‌ले ते अग‌म्य‌ आहे. केव‌ळ २०१६ ते २०१७ म‌ध‌लाच ब‌द‌ल ध‌र‌ल्याने हे द‌हा व‌र्षातील ब‌द‌ल न ब‌घ‌ता केव‌ळ सोयीचा एक ब‌द‌ल‌ चेरी पिक केलेला आहे असे दिस‌ते.

कार‌णं वाच‌ली त‌र आण‌खी त्यात‌ला गोंध‌ळ दिस‌तो. दोन मुद्दे:
१. ती स‌ग‌ळी कार‌णे ज‌मेस धराय‌ची, त‌र इन्डेक्स आण‌खी घ‌स‌राय‌ला ह‌वा. २०१३ चा १४० चा नंब‌र म‌ग २०१७ म‌धे १३६ व‌र क‌सा? म्ह‌ण‌जे त्यांना क‌न्स‌र्न आहे प‌ण ती त्यांचीच शास्त्रीय ई. प‌द्ध‌त "प‌क‌डू" श‌क‌ली नाही. त्यामुळे नुस‌तेच व‌र्ण‌न दिले आहे.
२. मूळ बात‌मीत गोंध‌ळ असेल, त‌र प‌त्र‌काराची ज‌बाब‌दारी आहे की त्याचे विश्लेषण क‌रून ते आप‌ल्यापुढे आणाय‌ला पाहिजे, यांनी तो गोंध‌ळ त‌साच "इन्ट‌र्न‌लाइज्" केला आहे.

लेझी ज‌र्नालिज‌म त‌री आहे किंवा आधी म्ह्ण्टल्यासार‌खे निष्क‌र्ष आधीच काढून म‌ग नंब‌र्स निव‌ड‌ले आहेत्.

पुन्हा एक‌दा खुलासा - स‌ध्या प‌त्र‌कार लोकांना मोक‌ळेप‌णा वाट‌त न‌सेल हे स‌र्व‌साधार‌णप‌णे मान्य‌ आहे, प‌ण हे नंब‌र्स ते दाख‌व‌त नाहीत्. "अॅनेलिसीस्" डेटा/टूल्स म‌धे अचूक‌ता नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>पुन्हा एक‌दा खुलासा - स‌ध्या प‌त्र‌कार लोकांना मोक‌ळेप‌णा वाट‌त न‌सेल हे स‌र्व‌साधार‌णप‌णे मान्य‌ आहे, प‌ण हे नंब‌र्स ते दाख‌व‌त नाहीत्. "अॅनेलिसीस्" डेटा/टूल्स म‌धे अचूक‌ता नाही.<<

आणि पुन्हा एक‌दा खुलासा - मूळ‌ डेटा, अॅनालिसिस‌ चुकीचा असेल, त‌र‌ त‌सं स्प‌ष्ट‌ म्ह‌ण‌ण्याऐव‌जी काहीच‌ न‌ सांग‌ता बात‌मीच काढून घेण्यानं विश्वासार्ह‌ता गेलीच‌ त‌र ती मूळ‌ डेटा / अॅनालिसिस‌ची नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बाहुब‌ली फिनॉमिन‌न‌ किती ज‌ब‌ऱ्या आहे त्याचे अजूनेक उदाह‌र‌ण‌.

बांग्लादेश‌म‌धील ३८ फॅन्स‌ खास चार्ट‌र्ड विमानाने कोल‌कात्यात आले, फ‌क्त‌ बाहुब‌ली ब‌घाय‌ला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प‌र‌त जाताना ३८ च‌ जाताय‌त ना ह्या क‌डे स‌र‌कार‌नी ल‌क्ष‌ ठेवाय‌ला पाहिजे. नाहीत‌र १५-२० ज‌ण प‌र‌त जाय‌ला विसर‌तील्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा.. ख‌त्रा..!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

भार‌ताची चिंता क‌र‌ण्यास भार‌तीय स‌म‌र्थ आहेत‌, तुम्ही युकेची चिंता क‌रा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एनिवे ते अखंड भारताचे नागरिक आहेतच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

भार‌ताची चिंता क‌र‌ण्यास भार‌तीय स‌म‌र्थ आहेत‌, तुम्ही युकेची चिंता क‌रा.

भार‌ताची चिंता क‌राय‌ला भार‌तीय स‌म‌र्थ आहेत हे वाक्य न प‌ट‌ण्याजोगे आहे. पाकी सूकेब आत येऊन घुसुन आप‌ल्या लोकांना मार‌तात आणि आप‌ण काहीही क‌र‌त नाही. हे अनेक‌दा झालेले आहे. त‌रीही आप‌ण .....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प‌र‌त जाताना ३८ च‌ जाताय‌त ना ह्या क‌डे स‌र‌कार‌नी ल‌क्ष‌ ठेवाय‌ला पाहिजे. नाहीत‌र १५-२० ज‌ण प‌र‌त जाय‌ला विसर‌तील्.

म‌स्त!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Strengthen military, look for new allies to tackle Pakistan, China: Army chief

General Rawat said India must have close ties with countries like Iran, Iraq and Afghanistan.

प्र‌थ‌म साध्या गोष्टी क‌रूया. ज‌सं : पाकी सूकेब चे धाड‌स नाही होता कामा आप‌ल्या ह‌द्दीत शिराय‌चं.

-

शांतिखोरांनो,

प‌र‌म‌जित सिंग प्र‌क‌र‌णी मौन बाळ‌ग‌ताय हे ठीक आहे प‌ण मोदींव‌र "वॉर हिस्टेरिया" त‌यार क‌र‌ण्याचा आरोप क‌साकाय केला नाहीत अजून ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शांतीखोर ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ग्रेट‌ बॅरिअर‌ रीफ‌च्या ज‌व‌ळ‌च्या भागात‌ दूषित‌ पाणी सोड‌ल्याब‌द्द‌ल अडाणींना स‌ण‌स‌णीत दंड‌ होणार?
Adani faces possible multi-million-dollar fine over Abbot Point sediment water discharge

"There are serious penalties for corporations whose non-compliance with their environmental authorities or temporary emissions licences causes environmental harm, including fines of up to $3.8 million if the non-compliance was wilful, or $2.7 million if the non-compliance was unintentional," Mr Reeves said.

"Even with a licence to pollute in its back pocket, Adani has still managed to exceed the permitted discharge of contaminants by 800 per cent," the Mackay Conservation Group's Peter MacCallum said.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जंतू फार डेडिकेटेडली अदानींना फॉलो करतायत दिसतय. अदानीं/कोळसा खाणीच्या केवढ्या बातम्या शेअर करतायत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

इन्व्हेस्ट‌मेंट असेल ओ, चालाय‌चंच‌! ब‌डे ब‌डे देशों में व‌गैरे.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खरे आहे . पण फार्फार मोठी लोकं* त्यांचे फॉलोअर आहेत हे विसरलात का ? तर जंतूंनी फॉलो केलं तर काय हरकत आहे .
* यात देशातील सर्वात महत्वाचा माणूस पण आला , ज्याचे तुम्ही फॉलोअर असावात .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण फार्फार मोठी लोकं* त्यांचे फॉलोअर आहेत हे विसरलात का ?
...... तर जंतूंनी फॉलो केलं तर काय हरकत आहे .

अण्णा आप‌ले ज‌ंतु मोठे नाहीत असे सुच‌वाय‌चे आहे का तुम्हाला? Wink
स‌ंभाव्य‌ प्र‌तिसाद - ओ तुम्हाला जे काही बोलाय‌च‌ं ते डाय‌रेक्ट बोला माझ्या खांद्याव‌रुन बाण क‌शाला...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असा विचार करण्याचा प्रमाद मी करणार नाही . जंतु थोर आहेतच .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>जंतू फार डेडिकेटेडली अदानींना फॉलो करतायत दिसतय. अदानीं/कोळसा खाणीच्या केवढ्या बातम्या शेअर करतायत!<<

इथे कुणी विश्वास ठेव‌णार‌ नाहीत‌ क‌दाचित, प‌ण क‌धी त‌री कोण‌त्या त‌री बात‌म्या वाच‌ल्या की फेस‌बुक‌/गूग‌ल‌/अॅप‌ल‌ टाइप‌च्या अल्गोरिद‌म्स‌ना वाटू लाग‌त‌ं की तुम्हाला अम‌क्याढ‌म‌क्यात इंट‌रेस्ट आहे. म‌ग ते त्या विषयीच्या अधिक बात‌म्या सुच‌वू लाग‌तात. मात्र‌, त्या बात‌म्या पाहू लाग‌लं की आप‌ली प्र‌सार‌माध्य‌म‌ं किती विक‌लेली / बाव‌ळ‌ट‌ आहेत‌ ते द‌र‌ वेळी ल‌क्षात‌ येऊ लाग‌तं, कार‌ण ह्या बात‌म्या प‌र‌देशी माध्य‌मांत‌ जित‌क्या येतात त्या मानानं आप‌ल्याक‌डे क‌मी दिस‌तात‌. म्ह‌ण‌जे उदा. कुबेरांनी ही बात‌मी द्याय‌ला ह‌रक‌त‌ नाही, प‌ण ते देत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

फाईन चिल्लर आहे . तोही बहुधा भरायला लागेल. हे मला तरी फार महत्वाचं वाटलं नाही.

( पण भारताशी तसा काही संबंध नाही पण केवळ भारतीय वंशाचे आहेत अशा लोकांबाबतच्या पाश्चात्य देशातल्या घटना ड्लिजंटली उचलणार्‍या आपल्या माध्यमांना हे देखील नक्कीच दिसलं असावं )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>>फाईन चिल्लर आहे .<<

>>हे मला तरी फार महत्वाचं वाटलं नाही.<<

ज्यातून २२ बिलिय‌न डॉल‌र्स ऑस्ट्रेलिय‌न‌ स‌र‌कार‌ला मिळ‌णार आहेत असा दावा केला जात आहे त्या प्र‌क‌ल्पासाठी ही र‌क्क‌म चिल्ल‌र‌ आहे असं मानाय‌ला जागा आहे. म्ह‌ण‌जे फार ख‌ळ‌ख‌ळ‌ न‌ क‌र‌ता भ‌रून टाकावी इत‌की चिल्ल‌र‌. प‌ण म‌ग‌ अडाणी ब‌हुधा पुणेक‌रांसार‌खे ज्यात‌ त्यात त‌त्त्वाचे व‌गैरे प्र‌श्न आण‌णारे आड‌मुठे असावेत का?

Last month, a spokesman for Adani said the company believed it had acted, "within the requirements of the temporary emissions licence", a position backed at the time by the department.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे. म्ह‌ण‌जे फार ख‌ळ‌ख‌ळ‌ न‌ क‌र‌ता भ‌रून टाकावी इत‌की चिल्ल‌र‌

अशी ख‌ळ‌ख‌ळ केली नाही त‌र "काळ सोक‌व‌तो".
मुकाट्यानी द‌ंड‌ भ‌र‌ला त‌र १. चुक मान्य‌ आहे असा अर्थ होतो २. चांग‌ला ब‌क‌रा मिळालाय म्ह‌णुन अजुन दंड ठोकतील्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>मुकाट्यानी द‌ंड‌ भ‌र‌ला त‌र १. चुक मान्य‌ आहे असा अर्थ होतो २. चांग‌ला ब‌क‌रा मिळालाय म्ह‌णुन अजुन दंड ठोकतील्.<<

स‌कृत‌द‌र्श‌नी पुराव्यानुसार म‌हिन्याभ‌रापूर्वीच्या व‌र‌च्या व‌क्त‌व्यानंत‌र‌ आता गुन्हा क‌बूल‌ केलेला आहे :

The Environment Department confirmed Adani advised it of a "non-compliant release" of site water.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जंतू अडानींचे शेअर शाॅर्ट करतो, अशी थिअरी मला मांडावी लागत्ये. अनुतै, ढेरेबुवा काय हे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी आड‌नावात शेव‌टी "नी" अस‌णाऱ्या फ‌क्त मुकेस‌भाईंना मान‌ते. बाकी अडाणि किंवा अड‌वाणी सार‌खेच्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशी ख‌ळ‌ख‌ळ केली नाही त‌र "काळ सोक‌व‌तो".

काहीही फेकत जाऊ नका हो.

माईनिंग प्रोजेक्ट्स संबंधित अनेक नॉर्मस असतात. रेग्युलेटरी कंपन्या रेटिंग्स देतात. अशा गोष्टीमुळे जर रेंटिँग खाली गेले तर इंश्युरंस कॉस्ट वाढते. अनेकवेळा परमिट्स वगैरे मिळण्यात अडचण येते वगैरे. पुढे इन्व्हेस्टर्स मिळण्यास त्रास होतो वगैरे वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्षुद्रातिक्षुद्र‌ वार्ता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जोशी साहेब , जरा जास्त सांगाल का , कि हि वार्ता का क्षुद्रातिक्षुद्र वाटली ते ? ( आणि इतर बातम्या तशा वाटल्या नाहीत ते , हा अवांतर प्रश्न )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जंतू, असं अजिबात नाही. आप‌ली माध्य‌मं योग्य आहेत्. तुम‌चा आक‌स‌ अयोग्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भार‌ताची द‌क्षिण आशियात‌ल्या देशांना देण‌गी - उप‌ग्र‌ह

स‌ब‌का साथ स‌ब‌का विकास ??

-----

An Indian barber is using fire to cut people's hair – and nobody's complained so far

यात त्याचा व्हीडीओ आहे. अग्नि वाप‌रून केस काप‌तानाचा व्हीडिओ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ब‌घ‌ताय काय रागानं ४५० बाळं ब‌न‌व‌ली संघानं...
RSS wing has prescription for fair, tall ‘customised’ babies

“The parents may have lower IQ, with a poor educational background, but their baby can be extremely bright. If the proper procedure is followed, babies of dark-skinned parents with lesser height can have fair complexion and grow taller,” said Dr Hitesh Jani, national convener, Arogya Bharati.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

या प्रकारात किती काय गंडकं आहे, हे कुठे लिहीत बसणार. पण दुसऱ्या बाजूनं, 'गोऱ्यांचे गुलाम' छापाची मुक्ताफळं याच विचारसरणीचे लोक उधळताना दिसतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गोरं आणि उंच अस‌णं जास्त आरोग्य‌शील का नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

क‌मी आय क्यू चे पाल‌क असं संघानं म्ह‌ट‌लं कि पुरोगाम्यांच्या पा*****त जाळ होतो, प‌ण स‌र्व‌साधार‌ण‌प‌णे स‌माजात आय क्यू क‌मी अस‌णे हे एक नास्तिकि आणि पुरोगामि गृहित‌क आहे. संघानं वाप‌र‌लं त‌र कुठं बिघ‌ड‌लं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जोशी साहेब , कमी i q हा प्रश्न नाहीये . ते जे काही करणार म्हणत आहेत त्या कमी i q असलेल्या पालकांच्या मुलांचं " if the proper procedure is followed, babies of dark-skinned parents with lesser height can have fair complexion and grow taller वगैरे " हा दावा मेडिकली गमतीशीर आहे . बाकी कोणी काय पतंग उडवावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न असे असले तरीही . .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यांचा दावा चुक‌च‌ आहे हे क‌शाव‌रून्? इत‌का ग‌दारोळ क‌शाला? मोबाईल‌ अप्लिकेश‌न्स तुम्हाला प्रेग्नंट क‌रू श‌क‌तात असा अजून‌ एक दावा आज‌च टाईम्स‌ म‌धे आला आहे मेन‌स्ट्रींम वैद्य‌क‌शास्त्राक‌डून, शास्त्राक‌डून्. त्यांना घ्या ना घेरात्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मोबाईल‌ अप्लिकेश‌न्स तुम्हाला प्रेग्नंट क‌रू श‌क‌तात असा अजून‌ एक दावा आज‌च टाईम्स‌ म‌धे आला आहे मेन‌स्ट्रींम वैद्य‌क‌शास्त्राक‌डून,

Smile अजो लिंक द्या ना

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाय‌द‌वे ते विश्व‌ ६००० व‌र्षांपूर्वी निर्माण झाले असा दावा क‌र‌णारे कैक धार्मिक आहेत, त्यांना क‌धी घेता का हो तुम्ही घोळात‌? की धार्मिकांनी बाकी काही केले त‌री एक प्रार्थ‌ना केल्यास स‌र्व पापे माफ होतात‌?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

... दावा चूकच आहे कशावरून...
दावा चूकच आहे कशावरून हे लिहायच्या आधी कृपया हे लक्षात घ्या कि अश्या पद्धतीचे दावे ऐतिहासिक काळापासून पार आजपर्यंत , ऋषी मुनी ते आजचे बालाजी तांबे यांच्यापर्यंत बरीच मंडळी करत आली आहेत . त्यांचे काय झाले आहे ते तपासणे जरुरी आहे .
आपण इंजिनिअर आहात , उद्या कोणी असा दावा केला कि साबणापासून विमान तयार करणे शक्य आहे , तर आपण असेच म्हणणार का , कि "दावा चूकच आहे कशावरून " ???

... इत‌का ग‌दारोळ क‌शाला?...
हा प्रश्न कळाला नाही. हा साधी काही लोकांना विनोदी वाटणारी बातमी दिलेली आहे , त्याबाबतीत आपण एवढे हळवे का होताय ? नक्की कुठल्या बातम्या फक्त द्याव्यात असे आपणास वाटते ? आणि मग इतरांना महत्वाच्या/ उल्लेखनीय वाटणाऱ्या बातम्यांचं काय करावं ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दावा चूकच आहे कशावरून...

बाप‌टाण्णा, एक अनाहूत स‌ल्ला देतो. जित‌का दावा अडाण‌चोट तित‌का अजोचा स‌पोर्ट जास्त अस‌तो. तेव्हा ब‌र्ड‌न ऑफ प्रूफ‌ क‌धीही स्व‌त:व‌र ओढ‌वून न घेणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उंच आणि गोरं अस‌ण्यात गैर काय्?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काहीच‌ नाही. जांभ‌ळ‌ं आणि द्विमीतीय‌ अस‌ण्यात‌ त‌री काय‌ चूक‌ आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

द्विमितीय‌ अस‌ण्यासाठी खाण्याची जागा* आणि ह‌ग‌ण्याची जागा एक‌च अस‌णे आव‌श्य‌क‌ आहे.

म्ह‌ण‌जे श‌रीराव‌रील‌ जागा- स्व‌य‌ंपाक‌घ‌र‌ आणि शौचाल‌य‌ वेग‌वेग‌ळे असू श‌क‌तात‌.

जांभ‌ळ‌ं अस‌ण्यात‌ काही प्रॉब्लेम‌ नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

द्याट इज‌ राईट‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद्या कोणी असा दावा केला कि साबणापासून विमान तयार करणे शक्य आहे ,

साबणापासून नाही, पण तितक्याच अश्यकप्राय विमानांबद्दल अजोंनी भरपूर सर्व्हरस्पेस खाऊन झालेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्ह‌ण‌जे ब‌घा ... २०१४ किंवा १५ साल‌ असाव‌ं. कुणी त‌री भार‌तीया विमान‌शात्र‌ नावाच‌ं ज‌व‌ळ‌पास‌ अर्ब‌न‌ लेजेंड‌ अस‌लेल्या पुस्त‌काचा उल्लेख क‌रून‌ म‌ग‌ जुह चौपाटीव‌र उड‌लेल्या विमानाची व‌र्ण‌न‌ं केली आणि त्याव‌रून‌ ब‌राच‌ ग‌दारोळ‌ झाला हुता. पाऱ्यापासून‌ प्राचीन‌ भार‌तीय‌ विमान‌ं ब‌न‌वाय‌चे व‌गैरे टाईप‌ अस‌ं.

प‌ण‌ अजोंनी ते त‌स‌ल‌ं विमान‌ का उडाव‌ं, ह्याच‌ं उत्त‌र‌ काही दिल‌ं नाही. ज‌ंग‌ ज‌ंग‌ प‌छाड‌ले प‌ण इल्ला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

??? प्राचीन काळात विमान नसायलाच का पाहिजे असा जनरल प्रश्न मी विचारला होता. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ग‌र्भ‌संस्कार या श‌ब्दाव‌र ऑब्जेक्श‌न आहे का संघाच्या त्याच्या व्ह‌र्ज‌न‌व‌र्?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शिवाय‌ संघाच्या प‌द‌री अस‌लेल्या सो कॉल्ड‌ शास्त्र‌ज्ञांच्या क‌पॅसिटीव‌र त‌थाक‌थित‌ विज्ञान‌वाद्यांचा इत‌का गाढ विश्वास‌ प्र‌थ‌म‌च पाहिला. ज‌से काही क्लोन आर्मीच् येऊ घात‌लेली आहे. ज्या लोकांना सिलॅब‌स चेंज क‌रण्याप‌लीक‌डे काही झेप‌त नाही त्यांना क्लोनिंग‌ व‌गैरेम‌ध‌ले डॉन स‌म‌ज‌णं म्ह‌ण‌जे, हॅ हॅ हॅ....

असे म्ह‌ट‌ले की म्ह‌ण‌तात‌, आम‌चा विरोध इंटेंट‌ला आहे. ब‌र म‌ग‌ त्या इंटेंट‌म‌ध्ये न‌क्की काय अन क‌से चूक आहे ते सांगा. गोरेप‌णाची डिमांड स‌माजात आहे ती ते एक्स्प्लॉईट क‌र‌त आहेत‌ इत‌केच‌. ज‌र त्यांच्या मार्गे गेल्यास‌ गोरेप‌णाची डिमांड पूर्ण‌ होत न‌सेल त‌र ते आपोआप‌च‌ मागे प‌ड‌तील‌, हाकानाका. इत‌का ज‌र गोरेप‌णा स‌ल‌तोय‌ त‌र अगोद‌र‌ फेअर‌नेस क्रीम‌व‌र बंदी घालून दाख‌वा म्ह‌णावे, आहे का द‌म‌? उगा डोक्याव‌र प‌ड‌ल्याग‌त काहीही ब‌र‌ळ‌त सुटाय‌चं आणि त‌री म्ह‌णे विज्ञान‌वादी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>ग‌र्भ‌संस्कार या श‌ब्दाव‌र ऑब्जेक्श‌न आहे का संघाच्या त्याच्या व्ह‌र्ज‌न‌व‌र्?<<

माझा आक्षेप‌ असेल हे तुम‌चं गृहित‌क‌च‌ चुकीचं आहे. मी त‌र उच्च‌ आय‌क्यू आणि गोऱ्यापान‌ र‌ंगाच्या बाळांचा क‌धी एक‌दा जिथेतिथे सुळ‌सुळाट‌ होतोय‌ ह्याची आतुर‌तेनं वाट‌ पाह‌तो आहे. म्ह‌ण‌जे घ‌रोघ‌री सैफ-क‌रीनाचे तैमुर‌ पैदा होतील आणि भार‌तात‌ क्रांती होईल. माझी स‌ही पाहिलीत‌ त‌री ते ल‌क्षात येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चिंज‌ - कुंड‌ल‌क‌रांचा लोक‌रंग म‌ध‌ला लेख पाहिलात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुंड‌ल‌क‌रांचा लोक‌रंग म‌ध‌ला लेख पाहिलात का?

हा हा हा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तैमूर‌ न‌व्हे ख्रिस‌!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतात अशीच विनोदनिर्मिती होत राहिली तर मेडिकल टूरीझमप्रमाणे कॊमिकल टूरीझमही वाढीला लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

India Comes in the Line of Fire at UNHRC Over Rights Record, Racism

आप‌ला प‌र‌म‌ मित्र‌ इस्राएल काय म्ह‌ण‌तो पाहा -

Several western countries, including Canada, Ireland, Norway, Canada, Sweden and Israel – the ruling NDA government’s close ally – called upon India to “de-criminalise” same sex relations by revoking section 377 of the IPC.

Israel called for implementation of the Transgender Persons (Protection of Rights) Bill

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आताच मटाच्या जालीय अंकात खालील बातमी वाचली -

02:22 PM
सातारा : सह्याद्री ट्रेकर्सच्या मदतीने अंजिक्यतारा किल्ल्यावरून उडी घेतलेल्या सायली पवारचा मृतदेह बाहेर काढला

सदर घटनेत, सह्याद्री ट्रेकरचा सहभाग नक्की काय समजायचा??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>सदर घटनेत, सह्याद्री ट्रेकरचा सहभाग नक्की काय समजायचा??

ज‌न‌र‌ली अस‌ल्या ट्रेकिंग ग्रुप्स‌म‌ध्ये प‌ब्लिक रॅप‌लिंग व‌गैरे येणारं आणि त्याचा अनुभ‌व अस‌णारं अस‌तं. ज‌र‌ मृत‌देह क‌ड्याखाली अव‌घ‌ड‌ / जिथे स‌ह‌ज जाता येत‌ नाही अशा ठिकाणी प‌ड‌ला असेल त‌र ही लोकं दोर‌ लावून क‌डा उत‌र‌तात आणि बॉडी व‌र घेऊन येतात. पोलिस / फाय‌र‌ब्रिगेड‌च्या लोकांक‌डे हे स्किल‌ स‌ह‌सा न‌स‌तं, तेव्हा तेच अशा ग्रुप्स‌ला बोलाव‌तात म‌द‌तीला.

प‌ण‌ बात‌मी गंड‌ली आहे हे न‌क्की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते ब‌हुधा व्याक‌र‌णाब‌द्द‌ल म्ह‌ण‌त असावेत‌. बात‌मीचे शीर्ष‌क‌ पाहिल्यास त्या मुलीने ज‌णू स‌ह्याद्री ट्रेक‌र्स‌च्या म‌द‌तीने उडी घेत‌ली असेही वाटू श‌क‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

क‌ळ्या क‌ळ्या...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरोबर.

प्रतिसादाचे शीर्षक "मटाचे मराठी" असे ठेवायला हवे होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बात‌मीचे शीर्ष‌क‌ पाहिल्यास त्या मुलीने ज‌णू स‌ह्याद्री ट्रेक‌र्स‌च्या म‌द‌तीने उडी घेत‌ली असेही वाटू श‌क‌ते.

'Squad Helps Dog Bite Victim'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म‌टाच्या म‌राठिच्या चूका आणि संघाच्या संस्कृतीच्या चूका काढ‌णे .... काय त्या प्र‌वृत्त्या...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नास्तिकांच्या "चूका" आणि प्र‌वृत्त्या काढ‌णाऱ्यांनी इत‌रांच्या प्र‌वृत्त्या काढ‌णे हे अंम‌ळ उद्बोच‌क व‌गैरे.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्याच्या गँगमध्ये ईराणीवंशाचे तरूण आहेत. सुडौल बांध्याचे आणि ऊंच असल्याने ते पोलीस किंवा सीबीआय अधिकारी वाटायचे. त्याचा गैरफायदा घेत पोलीस असल्याचं भासवत ते लोकांना ठकवायचे. लोकही त्यांना फसायचे, असे पोलिसांनी सांगितले.

दुवा: http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/than...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/how-to-co...

'रेसिपी आयुर्वेद' हा बीएएमएसच्या अभ्यासक्रमाचा एक भाग आहे आणि त्यात विद्यार्थ्यांना मुले कशी जन्माला घालावी याचं शिक्षण दिलं जात आहे. अभ्यासक्रमाच्या पुस्तकातील या रेसिपीला चरक संहितेतून घेण्यात आलं आहे. नर भ्रूण तयार करण्याच्या या प्रक्रियेला पूसवान म्हटलं जातं आणि ज्या स्त्रीयांना मुल हवं आहे त्यांनी गर्भधारणेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे असं या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे.

या पुस्तकात मुलांना जन्माला घालण्याच्या अनेक प्रक्रिया सांगितल्या गेल्या आहेत. त्यातील एक प्रक्रिया अत्यंत खर्चिक असून या प्रक्रियेत सोने-चांदीचा वापर करण्याचा उपाय सुचविण्यात आला आहे. ज्या स्त्रीयांना मुलगा जन्माला यावा वाटत असेल त्यांनी सोने, चांदी किंवा लोखंडाच्या दोन मूर्ती (पुरूषांच्या) बनवाव्यात. त्यानंतर या दोन्ही मूर्त्या भट्टीत वितळव्याव्यात आणि वितळलेला धातू दूध, दही किंवा पाण्यात मिसळून पुष्प नक्षत्राच्या दिवशी प्राशन करावा, असा सल्ला या पुस्तकात देण्यात आला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वित‌ळ‌लेला धातू प्राश‌न क‌रावा?

यू मीन लैक धिस‌?

death

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ज्या स्त्रीयांना मुलगा जन्माला यावा वाटत असेल त्यांनी सोने, चांदी किंवा लोखंडाच्या दोन मूर्ती (पुरूषांच्या) बनवाव्यात. त्यानंतर या दोन्ही मूर्त्या भट्टीत वितळव्याव्यात आणि वितळलेला धातू दूध, दही किंवा पाण्यात मिसळून पुष्प नक्षत्राच्या दिवशी प्राशन करावा, असा सल्ला या पुस्तकात देण्यात आला आहे.

या उपायातून‌ निप‌ज‌लेल्या संत‌तीला 'धातुसाधित‌' म्ह‌ण‌ता येईल. क‌र्त‌रि का क‌र्म‌णि ते अर्थात‌च‌ प्र‌त्य‌याव‌र‌ अव‌लंबून‌!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय हा धातुपाठ‌ त‌री ROFLROFLROFL

बाय‌द‌वे प्र‌त्य‌य‌, प्रीफिक्स आणि स‌फिक्सादि श‌ब्द इथे या संद‌र्भात अतिश‌य‌च अर्थ‌वाही ठ‌र‌तील‌! ROFLROFLROFLROFLROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुढ‌च्या वेळेस‌ च‌र‌काच्या काळात सोने, चांदि, नि लोखंड होते का नाहि याचा विश्ह‌य निघाल्याव‌र पुन्हा न‌व्यानं खिल्ल्लि उड‌वू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लोकांना क‌शाचाहि अभ्यास‌ न‌ क‌र‌ता एखादा पॅरा घेऊन स‌म‌स्त‌ ट‌वाळि क‌राय‌ला आव‌ड‌ते दिस‌ते. असो. खाx ज्याची त्याची. प‌ण आप‌लंहि चाल‌लेलं काही वेग‌ळं न‌स्तं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लोकांना क‌शाचाहि अभ्यास‌ न‌ क‌र‌ता एखादा पॅरा घेऊन स‌म‌स्त‌ ट‌वाळि क‌राय‌ला आव‌ड‌ते दिस‌ते.

दावा ज्याने केलाय त्याने स्प‌ष्टीक‌र‌ण द्याय‌चे अस‌ते एव‌ढेही ज्याला क‌ळ‌त नाही त्याने कुणाहीब‌द्द‌ल‌ काहीही बोल‌णे म्ह‌ण‌जे म‌हारोच‌क व‌गैरे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं