ही बातमी समजली का - ११३

व्हेनेझुएला ची दारुणगाथा

Venezuela has become a failed state.

According to the International Monetary Fund's latest projections, it has the world's worst economic growth, worst inflation and ninth-worst unemployment rate right now. It also has the second-worst murder rate, and an infant mortality rate at public hospitals that's gotten 100 times worse itself the past four years. And in case all that wasn't bad enough, its currency, going by black market rates, has lost 99 percent of its value since the start of 2012. It's what you call a complete social and economic collapse. And it has happened despite the fact that Venezuela has the world's largest oil reserves.

Never has a country that should have been so rich been so poor.

डाव्यांना हे मस्त जमतं. जोसेफ स्टिग्लिट्झ यांनी याच व्हेनेझुएला च्या ह्युगो चावेझ च्या धोरणांची २००७ मधे स्तुती केली होती. नंतर चावेझ यांच्या निधनानंतर सत्ता निकोलस माडुरो यांच्याकडे आली व परिस्थिती विदारक बनली असं डाव्यांना म्हणायला आवडतं. परंतु ....
.
.
.

field_vote: 
0
No votes yet

आय थिंक द चिकन्स हॅव कम होम टू रूस्ट!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाक तरतरीत असणे बसकट असणे, लहान, अथवा रुंद असणे आदि गोष्टी ४ जनुके तर ठरवितातच पण तुम्ही ज्या प्रदेशात वाढता त्या ठिकाणचे तापमान, हवामान हे नैसर्गिक घटकही ठरवतात.
नाक हे आपण श्वासोच्छ्वास करत असलेल्या हवेचे तापमान व आर्द्रता ठरविते. त्यामुळे ज्या प्रदेशात आपण रहातो त्या प्रदेशाचे तापमान, आर्द्रता हे महत्त्वाचे घटक असतात.
.
http://www.ucl.ac.uk/news/news-articles/0516/190516-nose-shape
.
http://www.ucl.ac.uk/news/news-articles/0516/adhikari_noses.jpg
.
म्हणजे आमची लिंडा गुडमन साफ खोटी निघाली जिच्या मते वृश्चिक राशीच्या लोकांचे नाक अति धारदार तरी असते नाहीतर हेवी तरी असते.
Most Pluto people have powerful physiques. The features are noticeably heavy or sharp, and clearly drawn, and the nose is quite prominent, sometimes beak-shaped.
_____
तरीच हवेकरता प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील लोकांचे अर्थात आम्हा पुणेकरांचे नाकाचा शेंडा दिमाखात असतो (नोझ इन दी एअर) Wink
____________________________________________

http://www.csmonitor.com/Science/2016/0522/Japanese-startup-seeks-to-cre...

झाडे अ‍ॅक्च्युअली, फिझिकली झोपतात. म्हणजे शास्त्रद्यांनी झाडांच्या पानांची-फांद्यांची सूक्ष्म हालचाल मोजली असत असे लक्षात आले की झाडे संध्याकाळी सूर्यास्तसमयी droop होतात, पेंगुळल्यासारखी होतात. पण सूर्योदयाचे वेळी परत तरतरीत "सावधान" होतात.
____________________
http://www.forbes.com/sites/prossermarc/2016/05/22/japanese-startup-will...
२०२० च्या ऑलिम्पिक करता, खगोलशास्त्र आणि मनोरंजन दोन्ही घटक एकत्र असलेला "कृत्रिम उल्कापाताचा" पहीला प्रकल्प, जपानने हाती घेतलेला असून. २०१८ साली याचा पहीला प्रयोग होइल.
___________

टेक्सास, लुझिआना , जॉर्जिअ आदि दक्षिणी राज्यातील १० गे पुरुषांपैकी ३ पुरुष HIV पॉझिटिव्ह आहेत.
https://www.immortal.org/26588/3-10-gay-men-hiv-positive-south/
______
http://www.theverge.com/2016/5/23/11743948/google-artificial-intelligenc...
गुगलचा मॅजेन्टा नावाचा प्रकल्प आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सची कलानिर्मिती क्षमता चाचपणार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

India Successfully Tests Supersonic Interceptor Missile. तसेच इथे पण. मिसाईल डिफेन्स च्या दिशेने प्रगति. मी असं ऐकलं की ही पाचवी टेस्ट आहे. दॅट इज समथिंग. रशियाकडून एस-४०० ची ५ युनिट्स घ्यायची ऑर्डर दिलेली आहेच.

------

राज्याचे मराठी भाषा धोरण - आता तरी धोरणच नाही, सरकारचे लक्षच नाही, भिकार्‍यासारखी गत झालीये भाषेची असा आरडाओरडा कमी होईल अशी आशा करतो. व आता नवीन आरडाओरडा सुरु करा की - इम्प्लिमेंट होत नैय्ये, आम्हाला काहीच बदललेले दिसत नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय उत्तम बातमी! http://www.loksatta.com/desh-videsh-news/india-iran-sign-historic-pact-t...

गेले कित्येक वर्षे हा करार होणार होणार असे नुसते ऐकतोचोत. या कराराला प्रत्यक्षात्स मटेरिअलाईज केल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अभिनंदन

पण समजा, हे काँट्रॅक्ट अदानी पोर्टला मिळालं तर भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्ह्णाल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कोणाला मिळतंय याचबरोबर कसं मिळतंय यावर अवलंबून आहे ते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"उजव्या"/लश्करी हुकुमशाही असलेल्या दक्शिण अमेरिकि देशातली परिस्थिती माहित आहे का? उदा. रस्त्यांवर झोपणाऱ्या भिकारी मुलांना गोळ्या घालण्यासाठी ब्राझिलचे खास पोलिस पथक आहे. मध्य अमेरिकेत (होन्डुरास, ग्वाटेमाला , एल साल्वाडोर इ.) हिंसा, बलात्कार , ड्रग्स यांचा इतका माहौल आहे की गेल्या एका वर्षातच या देशांतून ८५,००० मुले पळून USA मध्ये राजकीय आश्रयासाठी मध्ये आली आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

"उजव्या"/लश्करी हुकुमशाही असलेल्या दक्शिण अमेरिकि देशातली परिस्थिती माहित आहे का? उदा. रस्त्यांवर झोपणाऱ्या भिकारी मुलांना गोळ्या घालण्यासाठी ब्राझिलचे खास पोलिस पथक आहे.

मिलिंदराव, ब्राझिल मधे सध्या कामगारांच्या "वर्कर्स पार्टी" चे राज्य आहे. गेलं एक दशक पेक्षा जास्त काळ हा पक्ष सत्तेत आहे. (राष्ट्राध्यक्षा डिल्मा रुसेफ यांच्या विरुद्ध महाभियोग प्रक्रिया चालू आहे.) वर्कर्स पार्टी ही डावी असते की उजवी ?

खालील मजकूर विकिपेडिया मधून साभार -

The daughter of a Bulgarian immigrant, Rousseff was raised in an upper middle class household in Belo Horizonte.[2] She became a socialist during her youth, and following the 1964 coup d'état joined various left-wing and Marxist urban guerrilla groups that fought against the military dictatorship. Rousseff was eventually captured, tortured and condemned to jail between 1970 and 1972

.

आता विकिपेडिया मधला मजकूर कितपत गांभिर्याने घ्यायचा हा प्रश्न आहेच. पण मुख्य मुद्दा हा आहे की ब्राझिल मधे कोणाची सत्ता आहे ? डाव्यांची की उजव्यांची ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

In 2003 the PT became the party of government, holding the presidency and a key bloc in the Legislature.
In the process, it moved toward the center and deemphasized left-right conflicts (it still relies on it's leftist "base").

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

वर्कर्स पार्टी ही डावी असते की उजवी ?

Nationalsozialistische Deutsche Arbeiterpartei... किंवा मनुष्यास समजण्याजोग्या साध्यासोप्या इंग्रजीत National Socialist German Workers' Party... किंवा अजूनही कळले नसल्यास मराठीत ज्यांना आपण नाझी म्हणतो, ते... डावे की उजवे? तुम्हीच सांगा!

नावावरूनच जायचे म्हटले, तर स्वत:स People's किंवा Democratic (किंवा दोन्ही, कोणत्याही क्रमाने) Republic म्हणविणाऱ्या यच्चयावत देशांत लोकशाही नांदते,असे (काहीबाही) मानावे लागेल.

असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Nationalsozialistische Deutsche Arbeiterpartei... किंवा मनुष्यास समजण्याजोग्या साध्यासोप्या इंग्रजीत National Socialist German Workers' Party... किंवा अजूनही कळले नसल्यास मराठीत ज्यांना आपण नाझी म्हणतो, ते... डावे की उजवे? तुम्हीच सांगा!

(१) आपण ब्राझील मधल्या पार्टीबद्दल बोलतोय. जर्मनीमधल्या पार्टीबद्दल नाही.
(२) व सोशॅलिस्ट्स हे डावेच असतात. उजवे नाही.
(३) https://en.wikipedia.org/wiki/Workers%27_Party_(Brazil) - ही एक खूप मोठी लेफ्ट विंग पार्टी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आर्थिक धोरणाने डावे आणि इतर विचारांत उजवे (नाही नाही भाजपाचे किंवा काँग्रेसचे वर्णन नव्हे हे, ते दोन्ही प्रकारे उजवे पक्ष आहेत. :प)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मग डाव्या व्हेनेझुएलामध्ये का नाहि गेले, उजव्या अमेरिकेतच आले ना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://www.thehindu.com/news/cities/Delhi/is-your-sandwich-safe-enough/a...

च्यायला थोडी दिवसांनी सिगारेटच सगळ्यात सेफ गोष्ट असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

किंवा पतंजली ब्रेड बाजारात येत असेल Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असले तथाकथित सायंटिफिक ष्टडीज अलीकडे फारच बोकाळलेत. सँड विच लैन बनाना जरूरी है! Wink

या विषयावरचा, जॉन ऑलिव्हरचा अलीकडचा एक मार्मिक एपिसोड आठवला:

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१ टन कांदा विकून झालेली कमाई फक्त रु. १ - ९५२ किलो कांदा १८ पोत्यांत भरून कृषि उत्पन्न बाजार समीती मधे विकला तर त्यातून फक्त १ रुपया कमाई झाली.

-----

Now income tax department to 'name and shame' all crorepati defaulters वा वा वा. जोडीला जे दशकानुदशकं एक पै ही प्राप्तीकर भरत नाहीत त्यांची पूजा करूया म्हंजे खर्‍या अर्थाने अनुकंपा, कणव, परार्थभाव, समाजनिष्ठता, उपेक्षित/वंचितांना न्याय, इन्क्लुझिव्ह ग्रोथ, कष्टकर्‍यांचे राज्य हे सगळे एका दणक्यात राबवता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://mashable.com/2016/05/24/google-map-ads-logos-brands/?utm_cid=mash...
गुगल मॅप्स वरती आता ब्रँड लोगो येणार आहेत.
Other new ads within Google Maps will allow retailers to peddle in-store discounts on specific products or display an inventory search of a nearby store when users search relevant terms within Maps. If someone were to do a search for "phone charger," for instance, a Best Buy ad may appear in the sidebar with a related coupon and an inventory search bar.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेतीसाठी लागणारे कर्ज घेताना ज्या समस्या येतात त्यांच्या निवारणासाठी कायकाय उपाययोजना करायला हव्यात याबद्दलचा एक लेख वाचला. - मज्जा आहे. लेखक अभस्त लेख लिहितात. फक्त महत्वाचे व अतिबेसिक प्रश्न लेखकाच्या गावीही नसल्यामुळे लेख हा छानछान व नॅशनल पॉलिसीमधले एक पान वाटते. ( लेखकाने हा लेख आज लोकसत्तेत प्रकाशित झाला असं नातेवाईक-मित्रमंडळीत सांगून लई भाव खाल्ला असणार. ) लेखकाकडे सगळी सोल्युशन्स तयार आहेत. फक्त समस्याच सापडत नैय्ये ... की जिच्यासाठी ती सोल्युशन्स ही तोडगा म्हणून वापरली जाऊ शकतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संसदेत फार कायदे पास होत नसले तरी बरेच कायदे रिपील होत आहेत असं बिबेक देबरॉय एका मुलाखतीत म्हणाले होते. राजस्थान सरकारने देखील अनेक जुने कायदे रिपील केले आहेत. या कामाचा आढावा घेणारे दोन लेख.

http://www.moneylife.in/article/repealing-dead-laws-off-to-a-commendable...

http://indianexpress.com/article/opinion/columns/rajasthan-shows-the-way/

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

प्रत्येक कायद्यात sunset clause ठेवला असता तर हे करावे लागले नसते. अर्थात हे स्तुत्य आहे. बिबेक देबरॉय झक्कास माणूस आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुजरातचं कौतिक केल्याबद्दल सोनिया गांधींनी हुस्काऊन लावला होता यांना काही वर्षांपूर्वी. असहिष्णूता कस्काय ओरडलं नाही तेव्हा कोणी काय माहिती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

असहिष्णूता कस्काय ओरडलं नाही तेव्हा कोणी काय माहिती.

माझ्या माहीतीनुसार - पण त्यावेळी ही माहीती पब्लिक डोमेन मधे नव्हती. कोण कसं बाजू घेऊन बोलणार ?

माझ्या माहीतीनुसार - आत्ता चार महिन्यांपूर्वी ही माहीती पब्लिक झाली कारण देबरॉय यांनी करण थापर ला मुलाखत दिली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ॠ काँग्रेस फुटायची भाषा करतोय. हे काका बघ काय म्हण्तायत!

http://www.thehindu.com/news/national/digvijaya-singh-interview-bring-ba...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

वय झालं काकांचं!
इथे बघा प्रत्यक्षात काय वेळ आलीये.
मला एकट्यालाच असं वाटतंय असं वाटत नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

...फुटली काय नि नाही फुटली काय, काऽही फरक पडत नाही.

बाकी, बॉंड!!! ह्या: ह्या: ह्या:... त्या बॉंडास तो ज्या कागदावर छापला आहे, त्या कागदावरील ष्टांपाच्या किमतीहून अधिक काही मूल्य असण्याबाबत प्रचंड साशंक आहे. परंतु हे गालिबा, मनोरंजनार्थ इ.इ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वय झालं काकांचं!

बाकी ठीक आहे, पण वय झाले हे काय मान्य नाही. मागल्या वर्षीच त्यांची मुलगी शोभणार्‍या बाईशी लग्न केले. म्हणजे लहान वयाची बाई त्यांना पटवता येत असेल तर वय झाले असे कसे म्हणावे. ( आता तुम्ही पैसे/ जायदाद वगैरे मधे आणु नका )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मागल्या वर्षीच त्यांची मुलगी शोभणार्‍या बाईशी लग्न केले.

जेलस?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी कशाला जेलस होऊ? जेलस तर इथले पुरुष होतायत म्हणुन त्याचे "वय झालय" अश्या कॉमेंट करतायत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यांनी कोणत्याही बाईशी लग्न केलं तरी ती स्वतःला त्यांच्या मुलीच्याच वयाची समजणार Tongue असे असल्याने त्यांनी खरंच त्या वयाच्या मुलीशी लग्न केलं असेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

केंद्रसरकारने मानवतेच्या दृष्टीने पाठिंबा दिल्यावर इटालियन खलाशांनाघरी जाऊ देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय.

ही बातमी मे २०१४ पूर्वी आली असती तर ...........

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मोदी इटलीपुढे झुकले म्हणायचे!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उत्तम निर्णय. मोदी सरकारचं अभिनंदन! याबदल्यात ऑगस्टा घोटाळाचे पुरावे घेतले असतील तर खरच कौतुकास्पद आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

फारच मुत्सद्देगिरीची अपेक्षा बॉ तुम्हाला Wink
कॉन्पिरसी थियरीज काय सर्वत्र आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुरावा ऑर नो पुरावा, डिसिजन चांगला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आपल्याच मासेमार्‍यांचा आपल्यास हद्दीत घुसून धडधडीत खून केल्यानंतर इटालियन सोनियांच्या काँग्रेसने इटालियन नौसैनिकांना हेच ते "मानवतावादी दृष्टीकोन"वालं कारण जाहिर करून पुन्हा परतु दिलं असतं तरी हा डिसिजन चांगला म्हटला असता का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला तर खांग्रेस नी इटालियन मरीन्स ला पकडलेलेच मान्य नव्हते, आत्ता न्याय झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही. माझा मोदींवर विश्वास आहे. सोनिया गांधींवर नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मोदींची वॉल स्ट्रीट जर्नल मधे मुलाखत.

भारतीय पत्रकारांना मुलाखत देण्यापेक्षा हे बरं.

नैतर भारतीय पत्रकार त्या फालतू सेक्युलरिझम च्या नावानं बकवास प्रश्न विचारणार. "मग ते मुसलमानांचं काय ?", सहिष्णुतेचं काय ?, अखलाख ला मारलं त्याचं स्टेटमेंट द्या वगैरे फालतूगिरी. नैतर "सूट बूट" चा नॉनसेन्स सुरु होणार.

जर्नल मधे कसं की टू द प्वाईंट. मुख्य म्हंजे "गुंतवणूक होत्ये पण ती त्या फडतूसांपर्यंत पोहोचत नैय्ये" वगैरे बकवास जर्नल मधे नसावा अशी अपेक्षा आहे. इन्क्लुझिव्ह ग्रोथ चा भंपकपणा सुद्धा नसावा अशी अपेक्षा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

रागांनी मोदींची मुलाखत वाचली तर लगेच "एवढं बोलले पण शेतकर्‍यांचं दु:ख, मराठवाड्यातल्या दुष्काळाचं काहीच बोलले नाहीत" वगैरे ट्या ट्या ट्या सुरु करतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कित्ती कित्ती गं बै या गब्बरच्या व्यथा! त्या बिच्चार्‍या मोदीला उग्गा उग्गा श्या घालतात नि त्याचं दु:ख इथे याला भोगावं लागतं! बिच्चारा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रभू, जयंत सिन्हा, सुषमा स्वराज, पियुष गोयल, निर्मला सितारामन हे मंत्री आणि अमिताभ कांत, बिबेक देब्रॉय हे नीती आयोगाचे सदस्य ट्विटरवर भरपूर अ‍ॅक्टीव लोक आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आधुनिक भारताच्या विकासामागे नेहरूंचे नेमके योगदान काय ? - नेहरूंना पाठ्यपुस्तकातून वगळण्याच्या बातम्या आल्यानंतर नेहरूंची बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न.

Seventh, Nehru played a key role in passing four Hindu code bills which carried out the most progressive and far-reaching reform of the community. These had been originally mooted in the constituent assembly but were vehemently opposed by the conservatives and Hindu nationalists. Though the man behind the reform was a man who rejected Hinduism – B.R. Ambedkar – it was Nehru’s key support that ensured their passage in the first parliament. This modernisation, which removed the most oppressive aspects of Hindu society, was vehemently opposed by the RSS and its sister organisations. Among other things, the bills outlawed polygamy, enabled inter-caste marriages, simplified divorce procedures, placed daughters on the same footing as sons on the issue of inheritance of property.

Sixth, he advocated the pattern of the economy which balanced the private and public sector. Indeed, this was in line with what Indian industrialists had put forward in the Bombay Plan. The critique of his socialistic leanings must be weighed against the fact that militant communism was the major opposition in the country, at least till the mid-1950s. By adopting a socialistic line, he helped encourage the split in the communist movement and outflanked their appeal.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इस्लामिक बॅंकिंग ----नवा जुमला

लेखक म्हणतो

The Reserve Bank of India (RBI) seems to be close to accepting the idea of interest-free banking, often mislabelled as Islamic banking. A report by the RBI panel on “Medium-Term Path for Financial Inclusion” by Deepak Mohanty suggested some time ago that regular banks should be allowed to open “interest-free windows” with “simple products like demand deposits, agency and participation certificates on the liability side and cost-plus financing and deferred payment, deferred delivery contracts on the asset side.”

Prime Minister Narendra Modi’s diplomatic outreach to the Arab nations also seems to have given this bad idea a leg up. According to this Times of India report, the Saudi Arabia-based Islamic Development Bank (IDB) will start its India operations from Modi’s home state, with the stated objective of boosting economic development and social progress “in accordance with the principles of Shariah.”

“in accordance with the principles of Shariah.”- कॉंग्रेसला हे आधी कसं काय सुचलं नाही ? मागे बाटला हाऊस प्रकरणानंतर मनमोहन सिंहांनी मुस्लिमबहुल भागातील पोलिस स्टेशनमध्ये मुस्लिमच स्टाफ ठेवण्याची घोषणा केलेली आठवते. आता कॉंग्रेसची भूमिका याबाबत काय असेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

मला आवडलेलं नाही. सुब्बु स्वामी ररांना विरोध करण्याचं एक कारण हेही आहे. मोदींनी जर हे अ‍ॅक्सेप्ट केलं असेल तर वाईट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अगदी अगदी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अनुप, ब्याट्या, इस्लामिक बँकिंग तुम्हाला का आवडलं नाही ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला तर आवडलंय बॉ. एखाद्या बेकायदेशीर ठिकाणी पैसे ठेवण्याचा पर्याय असण्यापेक्षा किमान रिझर्व बँकेच्या नियंत्रणाखाली चालणाऱ्या बँकेचा पर्याय काय वाईट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रिग्रेसिव्ह संकल्पना आहे. मेनस्ट्रीम बॅ़किंगमध्ये कुठल्यातरी फाल्तू धार्मिक संकल्पनांना कवटाळल्यामुळे न येणं यावर उपाय म्हणून हे असलं करणं हे मला पँडरिंग वाटतं. ऑलरेडी 'त्या' लोकांचं घेटोकरण होतय असं म्हणतात. याने ते अधिकच वाढीला लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सहमत आहे. धर्म ही अत्यंत खाजगी बाब आहे. कोणताही कायदा - त्यातही अर्थ व संरक्षण विषयक कायदे - व नियम बनताना ते पुर्णतः धर्मनिरपेक्ष हवेत.
अर्थात काँग्रेस काय आणि भाजपा काय दोन्ही उजवे पक्ष आहेत तेव्हा त्यांच्या राज्यात धर्मनिरपेक्ष काही होणे नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहमत आहे. धर्म ही अत्यंत खाजगी बाब आहे. कोणताही कायदा - त्यातही अर्थ व संरक्षण विषयक कायदे - व नियम बनताना ते पुर्णतः धर्मनिरपेक्ष हवेत.
अर्थात काँग्रेस काय आणि भाजपा काय दोन्ही उजवे पक्ष आहेत तेव्हा त्यांच्या राज्यात धर्मनिरपेक्ष काही होणे नाही

मुद्दा ठीक आहे.

पण जर -

(१) इस्लामिक बँकिंग हे लादले जाणार नसेल (म्हंजे कोणत्याही व्यक्तीस इस्लामिक बँकिंग ची जबरदस्ती होणार नसेल)
(२) व इस्लामिक बँकिंग राबवण्याचा सगळा खर्च ती सुविधा वापरणारे लोक उचलणार असतील तर ?
(३) सरकार कोणात्याही स्थितीत इस्लामिक बँकिंग मधे कोणताही हस्तक्षेप (उदा. रेग्युलेशन, आर्बिट्रेशन, बेलआऊट) करणार नसेल तर ?

---

Why are you guys so hostile to liberty ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Why are you so hostile to humanism ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Why are you so hostile to humanism ?

कसंकाय ?

काही लोक स्वतःला हवं ते फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट वापरू इच्छितात. मी त्यांना ते वापरण्याची जबरदस्ती करत नाही. व न वापरण्याची जबरदस्ती सुद्धा करत नाही.

व इस्लामिक बँकिंग च्या संकल्पनेनुसार (निदान काही प्रमाणावर तरी) चालणारे (पण ऑफिशियली इस्लामिक बँकिंग नुसार नसलेले) एक इन्स्ट्रुमेंट आज बाजारात सर्वत्र वापरले जाते - झिरो कूपन बाँड.

ज्यांना नको आहे ते घेणार नाहीत. व ज्यांना हवं आहे ते घेतील.

मग मी मानवताविरोधी कसा ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा प्रश्न झिरो इंटरेस्ट बँकिंग विषयी नव्हता. तुमच्या ओव्हरऑल अ‍ॅटिट्यूड विषयी होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

इस्लामिक ब्यांकिंग बद्दल ची मूलभूत माहीती इथे - थोडा आऊटडेटेड (जुना) आहे. पण फायनान्शियल क्रायसिस च्या आधीचा डेटा आहे म्हणून जास्त बरा. म्हंजे क्रायसिस च्या दरम्यान जी काही उथलपुथल झाली त्याआधी काय चित्र होते हे समजेल.

A person should be able to use the financial instruments he/she prefers provided he/she is willing to pay for the administration of it and is ok with the associated risk/return profile. इस्लामिक ब्यांकिंग मधे व्याज घेणे "हराम" आहे. ठीकाय. झिरो कुपन बाँड्स असतातच की. फक्त कर्जफेड करता आली नाही तर सरकारने बेलआऊट देऊ नये एवढी एकच प्रोव्हिजन असावी.

विविधता (Contractual Diversity) असावी - हा मुद्दा ठीकठाक आहे. विविधतेवरील गैरवाजवी भर ही पुरोगाम्यांची बिमारी आहे हे माहीती असूनही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुस्लिम देशांशी चांगले संबंध ठेवायचे कशाला असे विचारणार्‍यांना इराणने पाकिस्तानला छाबहार बद्दल दिलेले उत्तर बोलके आहे

Speaking on Pakistan-Iran relations at the Institute of Strategic Studies in Islamabad (ISSI), the envoy revealed that the offer to cooperate had first been extended to Pakistan and then China, implying neither had expressed interest.

"India was a good friend during the sanctions, the only country to import oil from us during sanctions."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अडचणीत एकनाथ खडसे.

मुख्यमंत्र्यांचे दुसरे प्रतिस्पर्धी अडचणीत आले आहेत. (पहिल्या प्रतिस्पर्धी चिक्कीत अडकल्या)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फडणविशी फराट्यात अडकले की काय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

खडसे मुद्दाम पार्टीला/मुमंना अडचणीत आणाण्याची कामं करत होते अश्या गॉसिप्स ऐकल्या आहेत. आत्ताचे लागोपाठचे आरोप बाहेर काढणं हे यांची पिसं कापायला केलेलं वाटतय. त्या चिक्कीवाल्या मुम काँपिटिटर होत्या वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

The council, also known as the CII and made up of Islamic clerics and scholars who advise Pakistani legislators, said it was "un-Islamic" for women to leave an abusive relationship and seek refuge in a shelter.

"A husband should be allowed to lightly beat his wife if she defies his commands and refuses to dress up as per his desires; turns down demand of intercourse without any religious excuse or does not take bath after intercourse or menstrual periods," the report states, according to Pakistan's Express-Tribune newspaper.

पडोस वालों दरीचोंको मत खुला छोडो
तुम्हारे घरोंसे बहुत रोशनी निकलने लगी

---------

Modi government doesn't deserve someone like Raghuram Rajan, says P Chidambaram

 1. P Chidambaram called Rajan "one of the most outstanding economists in the world"
 2. He wondered whether the Modi government "deserves" Rajan
 3. Rajan's 3-year term ends in the first week of September

ही लढाई तीन तामिळ लोकांमधे का चालू आहे हा प्रश्न पडतो. सुब्रमण्यम स्वामी, रघुराम राजन, व चिदंबरम.

--------

Muslim mob in Egypt attacks Christian woman, parades her naked

The 300-strong mob of Muslim men in rural Egypt also burned down seven homes belonging to Orthodox Coptic families, over rumours of an affair between a local Christian man and a Muslim woman

--------

व्हेनेझुएला मधल्या अपहरणकर्त्यांची नवीन मागणी. आम्हाला आमची फिरौती अमेरिकन डॉलर्स मधेच पायजे.

--------

आदि शंकराचार्य हे भारताचे राष्टीय तत्ववेत्ते आहेत/असावे का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इस्लाम हा शांतीचा धर्म आहे आणि त्यावर कसलीही टीका करणे हे अन इस्लामिक आहे. बाकी सर्व धर्मांवर टीका केलेली चालते पण इस्लामवर नाही चालत. कारण झुंडशाहीची भीती आहे, बस्स. आता यावर 'अप्परकास्ट गिल्ट' मध्ये wallowing असलेल्यांनी 'हिंदुत्ववादी हेच काय ते खरे धोकादायक' वगैरे ओरड सुरू केली की भरून पावेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सिंधू संस्कृती साडे पाच नव्हे तर तब्बल आठ हजार वर्षांपूर्वीची!

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/indus-era-8000-years-old-n...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अस्ताचं कारण रोचक आहे. आर्यन इन्व्हेजन थिअरी बाराच्या भावात? विचारवंतांचं कसं व्हायाचं आता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

येस्स ते आहे परंतु तरीही अजून हीच थेरी कवटाळणारे कैकजण आहेत. अ‍ॅटलीस्ट विद्यापीठांमध्ये आता इन्व्हेजन थेरी शिकवत नैत हे बरं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट्या, त्या लेखात इजिप्शियन संस्कृती इसवि पूर्व ७००० वर्ष म्हणले आहे, ते चुक आहे ना? इजिप्शियन संस्कृती इसवि पूर्व ३००० पासुन सुरु झाली ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो ते चूक आहे. इजिप्शियन पूर्वी ७००० म्हणजे १०००० बीसी. इतक्या जुन्या काळाबद्दल नक्कीच बोलत नैयेत हे लोक्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हवामान बदला मुळे इतकी मोठी संकृती अस्ताला जाऊ शकते का? कलॅमिटी असेल तर गोष्ट वेगळी आहे.
जगातल्या कीतीतरी जगण्यास अशक्य अश्या ठीकाणी मानव शतकानुशतके वास्तव्य करुन आहे.

कार्थेज सारखी कत्तल च झाली तर संस्कृती अस्ताला जाऊ शकते. पण वादळ, दुष्काळ वगैरे कसे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संस्कृती लयाला गेली नाही वा नष्टदेखिल झाली नाही. फक्त नागरीकरण लयाला जाऊन समाज पुन्हा ग्राम्य व्यवस्थेकडे वळला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे बरोबर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही ती स्थलांतरीत झाली मुळ जागा सोडून ही शक्यता का नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्थलांतरित झालीच की. अनेकांनी गंगेच्या खोर्‍यात मायग्रेशन केले आणि भय्या लोकांच्या संस्कृतीचा पाया घातला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आर्याक्रमण संकल्पना कधीचीच बाराच्या भावात गेली आहे. ह्या नव्या संशोधनामुळे ह्या थिअरीच्या हकालपट्टीस काही विशेष मदत होणार आहे असे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अवांतरः अलिकडे जालावर, बोले चेपूवर, एक नवीन प्रकार वाचनात येत आहे. यात सिंधू संस्कृति कशी परिपूर्ण होती, सगळं छान चालू होतं या अर्थाचं. त्यात स्त्री-पुरूष समानता होती. स्त्रीया आनंदात होत्या. विशिष्ट बांधाच्या स्त्रीया सुंदर अशा कोत्या कल्पना नव्ह्त्या. जातिव्यवस्था आणि परिणामे भेदभाव वगैरे नव्ह्ता. आयुर्वेद सिंधू संस्कृतिचंच ज्ञान होतं. परवा तर सिंधू संस्कृतिमध्ये धर्म नव्हता असही वाचलं. यातलं काय काय खरय? का हे वेद कालीन सगळं छान-छान या छापाचं आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सिंधू संस्कृती ही प्राचीन संस्कृतींपैकी सर्वांत वाईडस्प्रेड भागात पसरलेली होती. अतिशय सोफिस्टिकेटेड, अर्बन अशी होती. क्वालिटी ऑफ लाईफ उच्च होती. इजिप्तमधील पिरॅमिड वगैरे शासकांकरिताचे मॉन्युमेंट्स नसून तुलनेने समता होती वगैरे ठीकच आहे. इनफॅक्ट सध्याच्या हिंदू धर्माची अनेक प्रोटो-फीचर्स सिंधू संस्कृतीत आढळतात हेही सत्यच आहे, उदा. यज्ञवेदी अ‍ॅट कालीबंगा इन राजस्थान, पद्मासन पोजमध्ये सापडलेला सांगाडा, पशुपतीची इमेज ऑन अ सील, इत्यादी इत्यादी. हरियाणातील राखीगढी येथे सापडलेला एका स्त्रीचा सांगाडा तर अजूनच रोचक आहे. तिने लाखेची बांगडी घातलेली आहे जी पांढर्‍या व लाल रंगाची आहे. यग्झाक्टली द सेम थिंग दॅट मेनी नॉर्थ इंड्यन विमेन वेअर टुडे. सबब सिंधू संस्कृतीचे गोडवे म्हणजे निव्वळ फेकूगिरी नाही.

सुरुवातीला, वैदिक संस्कृती आणि सिंधू संस्कृती यांत कुठलेही साम्य नव्हते वगैरे मते प्रचलित होती. आता ते मत हळू हळू बदलू लागलेले आहे. म्हणजे ऋग्वेदातली व्यवस्था ही सिंधू संस्कृतीसारखी नाही हे मान्य. एक अर्बन, दुसरी रूरल, वगैरे. पण दोन्ही ठिकाणी काही फीचर्स सेम दिसतात, यावरून ते कदाचित एका स्पेक्ट्रममधले पॉइंट्स असावेत असे वाटते खरे. म.के. ढवळीकर यांच्या मते सिंधू संस्कृतीचा जो उत्तरकालीन पीरियड आहे- ज्यात अर्बन टु रूरल असे ट्रांझिशन झाले-तोच वैदिक काळ आहे. ते संघी वाटत असतील तर खुद्द रोमिला थापरही एके ठिकाणी म्हणते की एक तरफ हडप्पा संस्कृती ज्याचे फक्त फिजिकल रिमेन्स असून लेखी पुरावा नाही, तर एग्झॅक्टली व्हाईसे व्हर्सा फॉर वैदिक संस्कृती. कदाचित दोन्ही एकसारखे असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Women Are More Interested In Sex Than You Think, Studies Show

Men underestimate their wife’s or girlfriend’s sexual desire; read the signals

मूळ स्टडी इथे आहे

Excerpts

All three studies showed the same thing: Men consistently underestimated their female partner’s desire, while the women had an accurate read on whether or not their partner was interested in sex. And on the days when the men thought their partner was less sexually interested than she actually was, the women reported being more satisfied in and committed to the relationship.

Men have a higher sex drive on average, research has found. But in long-term relationships—typically defined as longer than three years—men are equally as likely as women to be the partner with low sexual desire. A June, 2015, article in the journal “Current Sexual Health Reports” reviewed 31 research studies on sexual desire and sexual discrepancy and found no gender differences in which partner had the higher sex drive.

“The assumption that women are going to be the lower-desire partner needs to be thrown out,” says Kristen Mark, author of the article and director of the sexual health promotion laboratory at the University of Kentucky, in Lexington, Ky.

There are a number of reasons why a man might underestimate how much sex his female partner wants, psychologists say. Some women don’t feel comfortable initiating sex. Others give up initiating after their cues are ignored or missed repeatedly. And many just don’t send clear enough signals.

“I will see women in my office who will tell their husband: ‘Remember when I was joking about that sex scene in that movie we saw? Well, I was trying to come onto you,’” says Sari Cooper, a sex and marriage therapist in New York City. “He may need something more overt.”

The problem of women not communicating well about their desire is more complex than couples think, Ms. Cooper says. The woman may not really know what she wants sexually, so has trouble communicating her wishes or would feel uncomfortable following through with what she asked for. Or she may know that she is the higher-desire partner and be trying to spare his feelings, so he doesn’t feel pressured or unmanly if he doesn’t want to have sex. (The women in the Toronto study who said they were more satisfied in their relationship on days when their partners underestimated their sex drive are probably happier in general with their sex life than the couples who show up for sex therapy, the researchers say.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोदींच्या मुलाखतीबद्दल नेहमीची अनुपंथीय (हल्ली गब्बर तितका भांडवलशहा राहिला नाहि) भांडवलशाही रडरड करणारा अग्रलेख.

मला तर मोदींची मुलाखत त्यांच्यातील परिपक्व होत चाललेल्या भारतीय पंतप्रधानाची मुलाखत वाटलेली. त्यात भारताच्या अधिकृत भुमिकेचाच उद्घोष असणार मोदी या व्यक्तीच्या स्वतंत्र मतांचा नव्हे इतकी साधी गोष्ट आपले अग्रलेख मागे घेणार्‍या संपादकाला समजत नाही यात आश्चर्य नाहीच म्हणा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जबरदस्त लेख! पूर्ण पटला. मोदी हे अट्टल समाजवादी आहेत हे समजत चाललं आहे. वाजपेयींचा आदर्श ठेवावा हे अगदीच पटतं. प्रचाराच्या वेळच्या Minimum Government Maximum Governance आणि Government has no business of running a business या घोषणा अगदीच वार्‍यावर सोडल्या आहेत. निर्गुंतवणुकीचा पाया घालणार्‍या शौरींना वार्‍यावर जेव्हा सोडलं तेव्हाच अंदाज यायला हवा होता. बिग बँग रिफॉर्म्स म्हणजे काय याचं एक उत्तर ती पूर्वलक्षी कराची तरतूद काढणं हे आहे. Retrospective tax is a thing of past हे नुस्तं म्हणण्यात काय हशील?

हेच म्हणणारा शेखर गुप्ता यांचा हा लेख वाचनीय आहे.

http://www.business-standard.com/article/opinion/shekhar-gupta-modi-is-o...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Modi is our most Nehruvian PM since Nehru

पटत नाही.

इंदिराबाईंनी १४+ ब्यांकांचे नॅशनलायझेशन केले. HPCL, BPCL वगैरे वगैरे.

-

मोदींनी प्लॅनिंग कमिशन खालसा केले. (नीती आयोगाबद्दल बोलण्यासाठी डेटा काय आहे ?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोदींना निवडणुका जिंकायच्या आहेत .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

अनुपंथी

अनुपंथात "अनु" आणि "अनुप" दोघेही येतात असे दिसते अनुप च्या प्रतिसादावरुन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जर आठवण साथ देत असेल तर चिद्दु ची सिग्रेट चे चटके देण्याची स्टाईल पण आवडली होती. तिही कधीतरी वापरायला मिळाली तर बरे होइल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फुलांना वेगवेगळे आकार (शेप), साइझेस का असतात?
- मध्माश्या, कीटक यांना एकनिष्ठ नात्यात गुंतवुन ठेवण्याकरता. कारण मध चोरण्याकरता कीटकांना बराच वेळ, ऊर्जा सत्कारणी लाववी लागते. आणि मग एखाद्या फुलाची अ‍ॅनॉटॉमी लक्षात आली की कीटक फारसे अन्यत्र जात नाहीत Smile

It turned out that flowers develop varied sizes and shapes in order to force bees into a monogamous relationship with them — since the insects have to invest a lot of time in learning how to extract nectar, once they figure out how to do so they're reluctant to keep flying around.
.
https://www.washingtonpost.com/news/speaking-of-science/wp/2016/05/31/be...
____
वेगवेगळे बीटल्स असतात त्यांतील माद्या स्वतःच्या पिल्लांकरता इतक्या जागरुक असतात्,की अन्य नरांनी मातृत्वाच्या कर्तव्यात मेटिंगची मागणी करुन त्रास देऊ नये म्हणून, pheromones चा उपयोग करु, अत्यंत literally unsexy. Anti-sexy वास सोडतात (एमिट करतात). त्यामुळे नर जवळपास फिरकत नाहीत आणि आई-पिल्लू एकमेकांबरोबर काळ व्यतित करु शकते.
https://www.washingtonpost.com/news/speaking-of-science/wp/2016/03/23/th...
________
https://www.washingtonpost.com/news/speaking-of-science/wp/2015/09/14/ne...
रानचिमण्यांवरचा हा लेखही रोचक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

NRI and Trumpji by Kancha Ilaiah

Without realising what would be in store, Indian voters elected Modi to power and now all democratic institutions are under stress. The people’s food culture, higher educational institutions, pro-people welfare schemes are in crisis.

----

स्विट्झर्लँड मधला कायदा - मुस्लिम विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकाबरोबर हस्तांदोलन केलेच पाहिजे. अन्यथा ५००० फ्रँक्स दंड.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कांचा इलैयाची इतकी जळत असेल असे वाटले नव्हते. जळूदे, जितकी जळेल तितकीच अजून मजा येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कांचा इलैयाची इतकी जळत असेल असे वाटले नव्हते.

त्यांचा लेख हा इतका भरकटलेला आहे की बस्स.

मी वर निळ्या रंगाने रंगवलेला भाग (भारतीय मतदार) व त्यांचा रोष ज्यांच्यावर आहे ते लोक (हिंदुत्ववादी एनाराय्ज) - हे अ‍ॅक्च्युअली एक्झॅक्टली एक्सक्लुझिव्ह गट आहेत.

--

तसेच खालील भाग पहा - हा संपूर्ण प्यारा त्यांनी कशाचा आधारावर लिहिला ते जाणून घ्यायचंय मला....

Let us not think that the Chinese will be sitting ducks as the great Hindutva Indians are. The Trump Wall cannot stop the builders of the Great Wall. China knows how to handle a hundred Trumps but the maverick Trump can make his Hindutva friends dance. India is still dependent on America for many things. If a third world country like India could think that through Hindutva ideology it can bend America to support India against Pakistan, they are mistaken.

--

त्यांनी त्यात अ‍ॅब्युझिव्ह पोस्ट्स बद्दल लिहिलेले आहे. म्हणॅ हिंदुत्ववाद्यांनी अ‍ॅब्युझिव्ह पोस्ट्स लिहिल्या.

मोदी विरोधकांनी काय्काय पोस्टी लिहिल्या ते पण लिहा की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डोक्यावर पडल्यागत पॅरा दिसतोय. हिंदुत्ववादाने बळकट होऊ नये कारण अमेरिकेची अजून गरज आहे आणि ते आपल्याला हाड म्हणतील असं म्हणणं दिसतंय. आयडिऑलॉजीची इतकीच जर पडली असती तर सौदी तेलावर कधीचाच बहिष्कार घातला असता अमेरिकेने.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्वित्झर्लंड फ्रान्सचा शेजारी असल्याने हवा लागली वाटते. फ्रान्समध्येही असे मागास कायदे आहेत - फेटा बांधायला बंदी, बुरख्याला बंदी.. नको त्यात सरकारचे नाक!

कोणी काय घालावे, काय करावे, काय खावे इत्यादीवर कोणत्याच देशांतील सरकारांनी हस्तक्षेप करावाच का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इस्लामी पितृशाही बुरख्याची बायकांवर जबरदस्ती करते म्हणून त्यात सरकारने पडणे आवश्यकच आहे (भारताने सुद्धा) . बुरखा वापरणे हा वाटतो तितका निरागस व्यक्तीस्वातंत्र्याचा प्रश्न नाही आहे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मोदी आणि राजन एकमेकांवर खुष आहेत सांगणारी बातमी.

http://www.moneycontrol.com/news/economy/rbi-chief-rajan-wins-over-modi-...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राजन यांच्या समर्थनार्थ - मुद्देसूद.

आर्थिक धोरणावर जोरदार विवाद होणे गरजेचे आहे व त्याप्रमाणे घडतंय (व्यक्तिगत हल्ले झाले म्हणून काय झालं ?).

----

चीन पाकिस्तान संबंधांचा एक आढावा.

----

LATAM Airlines to Suspend Flights to Venezuela - जर्मनीच्या लुफ्तांन्झा नंतर लॅटॅम ने व्हेनेझुएला मधून "पळून जाण्याचा" निर्णय घेतलेला आहे. एनिवे गरिबांना विमानकंपन्या कशाला पायजेत ?? एस्टी, टमटम, मोपेड, छडमाड लूना वापरा म्हणावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0