भेटीगाठी?

स्वतःला अपमानास्पद वागणूक देऊन घेऊन बरेच दिवस उलटून गेल्यामुळे अमेरिकन कॉन्सुलेटला भेट द्यावी असा मी विचार केला. त्यासाठी इतर कोणती जागा पाहण्यापेक्षा मुंबईच बरी, त्यातल्यात्यात परिचयाच्या वाटणाऱ्या लोकांमध्ये असलेलं आणखी बरं या विचाराने मी भारतात येत आहे. येणारच आहे तर भेटायचं का?

१०-११ जानेवारीला 'पिफ'च्या निमित्ताने मी पुण्यात असेन. १० तारखेच्या शनिवारी भेटायचं का? वाडेश्वरला गिळायला बरं मिळतं असा पूर्वानुभव आहे.

आणि

ठाणे/मुंबईत भेटण्यासाठी २३ जानेवारीची शुक्रवार संध्याकाळ चालेल काय?

या तारखा गुर्जी उर्फ राजेश्राव घासकडवी यांचेकडून पूर्वसंमत असल्यामुळे ते सुद्धा ठराविक ठिकाणी, विवक्षित वेळी भेटण्याची शक्यता ९९.९९% पेक्षा जास्त आहे... असं आमच्या स्थानिक टीव्हीवर सांगत होते.

पुणे कट्टा:
१० जानेवारी, संध्याकाळी ७:३० वाजता
ठिकाणः विष्णूजी की रसोई, एरंडवन, पुणे

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

पोटात अणुस्फोट होतो. दोनदा.

पहिल्या वेळेस पाच आणि दुसर्‍या वेळेस एक काय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्या वेळेस पाच आणि दुसर्‍या वेळेस एक काय? (डोळा मारत)

सेवनअप या कर्बजलयुक्त पेयासंबंधीचा एक पाणचट विनोद आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग २३ तारखेला किती वाजता? कुठे? सांगा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हिरनंदानी मेडोजला भेटू आणि मग ठरवू. बरेच पर्याय आहेत जवळपास. खेरीज, पार्किंगचाही प्रश्न फारसा नाही. वेळ संध्याकाळी सहा नंतर कधीही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वहीच तो पेहले भी सजेस्ट किया था..

पण या भुस्कुटेकाकू घोळ वाढवत्यात उगाच..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धाग्याचा ट्यार्पी वाढवताहेत त्या! नादिष्टच्चेत!!

वाद झाल्याशिवाय कट्टा झाला तर कट्टी घेतील हा! सांभाळून! Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काकूंना काय! कुठे ठरलंय ते सांगा धड म्हंजे झालं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

काकू कोण?

एक मेघना आज्जी ठौक आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्तेचाच्या, गवि त्यांच्या वयाचा विचार करून मला काकू म्हणतात अहो! तुम्ही नि बॅट्यानी बरीक आजी म्हणणंच बरं आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मी बारीक आजी असं वाचलं..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या स्वप्नांचं आरोपण माझ्यावर कशाला? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बादवे "बरीक" या शब्दाच्या व्युत्पत्ती की उपपत्ती की काय ते असतं त्यावर इथेच चर्चा करायला किती मजा येईल.

तेच "अंमळ" बाबतीतही. "उहापोह" बाबतही..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शब्दांचा कीस पाडायला आमी कवापन तयार अस्तूय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सुचवणी अशी की सर्वांनी हिरानंदानी मेडोज येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या मोठ्या आणि ठसठशीत लँडमार्कसमोर गेटच्या बाहेर (जरा रस्ता मोकळा सोडून) थांबल्यास सर्वांना सापडायला सोपं जाईल.

View Larger Map

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओके. भेटायचं ठिकाण ठरलं तर मग. घाणेकर संध्याकाळी ६च्या आसपास.

आता जेवायचे ठिकाणपण ठरवून टाका.

बाकी, नौपाड्याजवळ कुठल्या हॉटेलात जायचं असलं आणि बहुतांशी पब्लिकला जमायलाच ७-७३० होणार असले (वर्किंग डे असल्याने) आणि ते पब्लिक नौपाड्यातूनच घाणेकरला जाणारं असलं तर भेटायच ठिकाण बदलू.

आणि कोणकोण येतंय? नक्कीवाले कोण? कदाचितवाले कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा उशीरा वाचल्याने उशीरा प्रतिक्रिया:- पुन्हा एकदा 'ललित' करणार असाल तर मी बाहेर खाऊन येईन. कट्टा आयोजकांनी जवळपास अशी पर्यायी व्यवस्था असणारे रेष्टारंट निवडावे. ;-p
बाकी शनिवारी भेटायला काय धाड भरलीये लोकांना? शन्वारी हापिसातून धावतपळत यावं लागेल त्याचं काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

बाकी शनिवारी भेटायला काय धाड भरलीये लोकांना?

त्याचं काय आहे - २४, २५ आणि २६ हा दीर्घ वीकांत आहे. तेव्हा बर्‍याच मंडळींचे आधीच काही कार्यक्रम ठरलेले होते. म्हणून २३ ची संध्याकाळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माणसं थोडी संध्याकाळी कमी असा प्रकार झाल्यामुळे शुक्रवारी सुचवत आहे. त्याबद्दल मला माफी द्यावी, देवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुन्हा एकदा 'ललित' नाही होणार ग.
होतंय असं वाटलं तर आपण एकत्रित कल्टी मारून कुठेतरी खाऊन येऊ. Wink तुम्ही या तर खरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२३ ला ठरतय हे बरंय. मला २४ ला जमणार नाही . २३ नक्की ना ? स्थळ फायनल झालय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"स्थळा"कडून होकार किंवा नकार आलेला नाही अजून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कसा येणार? मध्यंतरी चहा कसा करावा याची चर्चा वाचून चहा केला असेल आणि "ऐसी" वर पोह्याची पाकृ नसल्याने ते ही नाहीत . Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२३ तारीख ठाण्यात भेटाय्ची ठरतेय असं दिसतय .. कट्ट्याची वेळ आणि ठिकाण कळवा ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

२३ तारखेला ठाणे शहरात आधी कोणी भेटणारे का?

(मला आजूबाजूचं कुठलं काही माहित नाही. तेव्हा ढ लोकांना जरा समजेलसं ठिकाण सांगाल का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शुक्रवार २३ रोजी घाणेकर नाट्यगृहाबाहेर संध्याकाळी ६ वाजता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

६ वाजता अशक्य आहे. ८ नंतर कदाचित जमेल. तेव्हा कट्टा कुठे असेल (का)?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वरील दोनतीन प्रतिसादांवरुन मला कट्ट्याविषयी बराच संभ्रम असल्याचं दिसतं आहे. लँडमार्क विथ मॅप बरेच दिवस आधीपासून इथे असताना विक्षिप्तताईंनी पुन्हा विचारलं आणि मेघनाताई आठ नंतर कट्टा कुठे असेल असं विचारताहेत. हे राम..

२३ तारखेला ठाणे शहरात आधी कोणी भेटणारे का?

हेही बर्‍यापैकी संभ्रमजनक. आधी म्हणजे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिरानंदानी गावाबाहेर आहे गवि जुन्या ठाणेकरांच्या मतानुसार. अस्कायक्रता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ठाणे हे पश्चिमेस फ़ारेष्ट हापिसापाशी आणि उत्तरेस क्यासलमिल येथे संपते. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

म्हणजे कट्टा उद्यावर आला तरी अजून त्याच्या अस्तित्वाविषयी आणि जागेविषयी संभ्रम आहे हे खरंच ना??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोण किती वाजता येतय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी म्हणजे असं की ते हिरानंदानी फार लांब आहे. ठाणे स्टेशनपासून चालत जाण्याच्या अंतरावर कुठेतरी आधी भेटून एकत्र हिरानंदानीला जाण्याची कल्पना सफळ झाली तर तेवढा रिक्षा आणि पत्ता शोधायचा त्रास वाचेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी ७.३०/८ च्या सुमारास निघेन नौपाड्यातून. त्यावेळेस बरोबर येणारं कोणी असेल तर सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेमके किती वाजता किती जण येणार याचा अंदाज येत नसल्याने पोझिशन अवघड दिसते आहे. घाणेकर थेटरसमोर उभे राहून तासनतास इतरांची वाट पाहणं त्रासदायक होईल. शिवाय चारपाच जण भेटून तिथून भटकायला निघाले तर मागून येणारे घाणेकरसमोर नुसतेच वाट बघत बसतील.

एकतर शार्प एका टैमाला सर्वानी पोचले तर ठीक.. पण

जर फ्लेक्झिबल टाईम ठेवायचाच असेल तर सर्वानी एका ठराविक हाटेलात बसणे आवश्यक वाटते.

डिफिकल्ट टु चेज मूव्हिंग टार्गेट.

शिवाय साडेसात नंतरची वेळ ठरत असल्याने बागेत वगैरे बसणे अंधार डास अन किडे यामुळे संक्षिप्तात येईल.

पक्की वेळ किंवा बसणेबल पक्की जागा यातील एक फिक्सवावे लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्म्म्म

कट्टा उद्याचा ठरवा...... लवकरचा/दिवसाचा ठरवता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

-घाणेकर संध्याकाळी सहाच्या आसपास
-६ वाजता अशक्य आहे. ८ नंतर कदाचित जमेल. तेव्हा कट्टा कुठे असेल (का)?
-म.रेल्वेची कृपा असल्यास ६.१५ च्या दरम्यान ठाणे स्टेशनला पोहोचते. ७ ते ७.३० पर्यंत घाणेकरला येईन
-साडेसातनंतर
-आठ वाजता
-साडेसात आठच्या सुमारास नौपाड्याहून निघेन

असे विविध सदस्यांचे विचार वाचून कट्टा फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस होणार नसल्याचे स्वतःपुरते समजत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलादेखिल असेच वाटत आहे!

असो, ७ वाजता घाणेकरपाशी थांबत आहे. बघू या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

असे विविध सदस्यांचे विचार वाचून कट्टा फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस होणार नसल्याचे स्वतःपुरते समजत आहे.

मुंबैकर/ठाणेकर एडे आहेत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

साडेसात आठच्या सुमारास निघणार म्हणजे साडेआठ ते नऊच्या सुमारास पोचणार. थेट डिनरकट्टाच होईल.

म्हणजे नऊ वाजता यायचे काय सर्वानी?

(माझे नक्की नसले तरी सर्वांच्या वतीने विचारतोय)..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.बादवे.. हिरानंदानी मेडोज..

.. हिरानंदानी इष्टेट नव्हे बरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसंत सखू यांना भेटण्यासाठी नागपूरला जाण्याचा विचार करताना बरेचदा "संघाच्या मुख्यालयात जाणार असू तरच येईन" असे विनोद करून झाले होते. माझे विनोद सखूबाईंनी भलतेच मनावर घेतले होते. संघाची आतून टूर देण्यासाठी त्यांनी एक माजी प्रचारकही शोधले. मग मात्र मला धडकी भरली. लहानपणापासून संघिष्ट लोकांनी केलेले इमोसनल, ट्रेडिसनल, आणि कसले कसले (पैचान क्या!) अत्याचार मला पुरेसे झाले होतेच. संघाच्या मुख्यालयात सामान्य माणूस म्हणून गेल्यावर आपल्याला कसं वागवतात याबद्दलही भोचक कुतूहल होतं.

माझी संघाबद्दल असणारी मतं प्रतिकूल आहेत आणि याबद्दल मला अजिबात खेद नाही. त्यामुळे संघभेटीचं वर्णन ठराविक प्रकारानेच होईल. उगाच समतोलपणासाठी समतोलपणा ज्यांना हवाय त्यांनी पुढचा भाग वाचला नाही तरी चालेल.

संघाची जागा म्हणजे भलंमोठं पटांगण आणि त्याच्या एका कोपऱ्यात भव्यदिव्य इमारत असेल असा माझा अंदाज होता. त्याऐवजी डोक्यावर काटे धारण केलेली एक पांढरीधोप, उंच भिंत समोर आली. सध्यातरी तिथे आत जाणाऱ्यांना फोन, कॅमेरे घेऊन जाऊ देतात, पण कॅमेरा वापरण्याची परवानगी नाही. (अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये फोन, कॅमेरे आत नेऊ देत नाहीत.) आत शिरण्याआधी गटातल्या एका व्यक्तीचं नाव, पत्ता, फोन नंबर, व्यवसाय अशा गोष्टी लिहून द्याव्या लागतात. भकास, काटेरी पांढऱ्या भिंतीच्या आत छोटंसं मोकळं अंगण होतं. फारतर दोनशे लोक मावतील तिथे. एका कोपऱ्यात सात-आठ पोलिस रिंगणात खुर्च्या टाकून गप्पा मारत बसले होते. बाहेर नाव-गाव, पर्शी तपासणे, इ सोपस्कार करून आम्ही आत शिरलो. आत एक झब्बा-लेगिन्सने आमचं स्वागत केलं, "बारा ते तीन कार्यालय बंद असतं. तुम्ही आलाच आहात तर मी व्यवस्था करतो. बसा तुम्ही." आम्ही तिथेच स्वागतकक्षात रेंगाळलो. "बसा की, दोन मिनीट बसलात तर काय त्रास होणारे?" झब्ब्याच्या चेहेऱ्यावर काहीसा स्वागतपूर्ण वैताग होता. तरीही कोणी बसायला कांकू करतंय बघितल्यावर पुन्हा एकदा बसायचा दम मिळाला. आता बसलो नाही तर हा बाब्या बाहेर घालवेल, असंही वाटलं.

बाहेरून त्या भकास पांढऱ्या, काटेरी भिंतीकडे बघून फोटो काढण्याची इच्छा होण्यासाठी 'शिंडलर्स लिस्ट' बनवणारा स्टीव्हन स्पीलबर्गच हवा, असा विचार करत होते. झब्बा आम्हाला घेऊन दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेल्यावर हा विचार आणखीनच पक्का होत गेला. कोणेएकेकाळी चुना लावलेल्या, रया उडलेल्या भिंती, खोक्याची आठवण करून देणारी दारं, खिडक्या, खोल्यांची रचना, किंचित, उलुसे प्रशस्त व्हरांडे आणि तिथे वाळत घातलेले कार्यकर्त्यांचे सगळ्या प्रकारचे कपडे पाहून स्पीलबर्गची आठवण फारच जोरात व्हायला लागली. अंधारे कोनाडे नव्हते एवढीच सकारात्मक बाजू. दोन मजले चढून आम्ही एका प्रदर्शनापर्यंत पोहोचलो. तिथे आत जाण्यासाठी चपला काढून ठेवाव्या लागल्या.

समोरच दिसली भारतमातेची चार फूट उंच तसबीर. तिच्या दोन्ही बाजूंना गोळवलकर आणि हेडगेवारांच्या (व्दितीय आणि प्रथम सरसंघचालक), तिच्यापेक्षा अंमळ मोठ्या तसबिरी, तिन्ही एकाच उंचीला टांगलेल्या. त्यांच्या पायाशी एकेक फूट उंचीचे, काचेत बंदिस्त केलेले पुतळे; शास्त्रीजी, वल्लभभाई पटेल, लोकमान्य टिळक अशा नेत्यांचे. या नेत्यांना लोकप्रियता आहे पण हे लोक संघिष्ट नाहीत. आतमध्ये बऱ्याच वस्तू मांडलेल्या आहेत. संघाला किंवा संघिष्टांना मिळालेल्या वस्तू. त्यांतल्या बहुतेकशा पारंपरिक भारतीय शिल्पकलेचे नमुने म्हणता येतील अशा, सुंदर वस्तू आहेत. पण एकाही वस्तूचा कोणत्याही प्रकारचा आगापिछा तिथे लिहिलेला नाही. ही वस्तू कोणत्या काळात, कुठे, कोणी बनवली, कोणी कोणाला भेट म्हणून का दिली याचा काहीही संदर्भ नाही. 'वस्तू आहेत, बघायच्या तर बघा नाहीतर फुटा' या पलिकडे मला त्यातून काहीही समजलं नाही. हे एवढंच असतं तरी ठीक, पण त्यासोबत आत्तापर्यंत झालेल्या सरसंघचालकांची अंगावर येतील अश्या, अकलात्मक तैलचित्रांचा तिथे बुजबुजाट आहे. सुंदर वस्तूवरून नजर जरा हटवायची असेल तरी सावधानता बाळगावी, नाहीतर कधी ही चित्र डोळ्यांवर अत्याचार करतील याचा भरवसा नाही.

सगळ्यात 'गंमत' वाटली ती टोकाकडे असणाऱ्या एका वस्तूची. त्यात लिहिलं होतं, "बेटी सुरक्षित तो भविष्य सुरक्षित" (का अशाच अर्थाचं काहीतरी). मातीतून मानवी चेहेरा बनवून, त्यावर बंगाल्यांच्या अल्पना रांगोळ्या असतात तशा प्रकारे मुलीचा चेहेरा आणि हे वाक्य चितारलेलं. पण त्याच्या मागे मात्र एक सूप अडकवलेलं.

दहा मिनिटांच्या वर या ठिकाणी थांबणं शक्य नव्हतं. जे काही दिसत होतं त्यात अनपेक्षित काहीच नव्हतं. तिथून बाहेर पडताना आत काय पाहिलं याबद्दल चर्चा करावी असं कोणालाही वाटलं नाही. गेटसमोर 'बदला' छापाचे 'पटेल' फोटो काढले आणि निघालो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चांगली अद्दल घडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

म.रेल्वेची कृपा असल्यास मी ६.१५ च्या दरम्यान ठाणे स्टेशनला पोहोचते. ७ ते ७.३० पर्यंत घाणेकरला येईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म.रेल्वेची कृपा असल्यास मी ६.१५ च्या दरम्यान ठाणे स्टेशनला पोहोचते. ७ ते ७.३० पर्यंत घाणेकरला येईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्यॅ हे ठाणेकर जाम फाटे फोडतात Blum 3

बहुसंख्यांना हव्याहव्याशा पर्यायावर मी इतके वाजता पोचेन असे एकाने ठाम घोषित करा. मग बघा कसे पोलरायझेशन होते.
योग्यायोग्यतेपेक्षा जनतेला ठामपणा आवडतो Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

का रे काड्या घालतोस दादा?! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्याच वेळी धाग्याने २०० गाठले नैत असे अदितीला वाटायला नको Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तूच रे माझा खरा मित्र.

बाकी कट्टा जोर्दार झाला. साधारण साठ-सत्तर लोकांकडे बोट दाखवून "हेच का गवि?" असं मी विचारून सहा ते सव्वासात स्वत:ची आणि इतरांची करमणूक केली. फोटो यथावकाश दाखवेन. त्यातूम जो काही समजेल तो वृत्तांत असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

साठ सत्तर लोक = एक गवि?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावरून, 'गवि' म्हणजे साधारणतः 'अक्षौहिणी' किंवा 'बटालियन' यांसारखा काही प्रकार असावा, किंवा कसे, असा प्रश्न पडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे मी म्हणाले नाही याची गविंनी नोंद घ्यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यावरून हत्ती आणि सहा आंधळ्यांच्या गोष्टीची आठवण झाली.

(अर्थात, तिथे हत्ती एकच होता, त्याच्याकडे अनेक जण बोट दाखवून हा अमूक का, हा तमूक का, हा ढमूक का, हा फलाणा का, हा ढिकाणा का आणि हा (टॉमडिकहॅर्योत्तर) तिवारी का, अशा रीतीने अनेक जणांशी त्याला आयडेण्टिफाय करीत होते; इथे बोट दाखवणारी एकच जण आहे, आणि ती अमूक, तमूक, ढमूक, फलाणा, ढिकाणा, (टॉमडिकहॅर्योत्तर) तिवारी आणि इतर संकीर्ण नेहमीचेच किंवा क्वचितच उगवणारे, यशस्वी किंवा अयशस्वी किंवा निमयशस्वी यांच्याकडे बोट दाखवून हा गवि का, अशा रीतीने एकाच हत्तीशी त्या सर्वांना आयडेण्टिफाय करीत आहे. सेम डिफरन्स; तत्त्व तेच. आयडेण्टिटी क्रायसिस, आयडेण्टिटी क्रायसिस म्हणतात, तो हाच असावा काय?)
....................

काही ओळख नाही, देख नाही तरी सरसकट सगळ्यांना फडतूस लेखण्याइतकेच सरसकट सगळ्यांना यशस्वी लेखणेही चूक असावे, नाही का?

आता, ही बया सरसकट गेला बाजार सत्तर जणांवर गविंची आयडेण्टिटी जर लादत सुटली, तर या बयेकरिता नसेलही कदाचित, पण त्या सत्तर जणांकरिता तो क्रायसिस ठरणार नाही काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यापेक्षा "गवि तेच का ?""नाही ते नाहीत ,काहो ?" "माझे पाच हजार यायचेत त्यांच्याकडून" अशी पुस्ती जोडली असती तर इतरजणांनी क्राइसिस का काय ते मधून सुटल्याचा निश्वास सोडला असता +एक नवा पैलू कळला असता +कट्टा ऑलपर्पस वगैरे होत असल्याचा पुरावा {शोधणाऱ्यासाठी}हाती आला असता.
जाताजाता आमची रास -दगडाखाली दबा धरून बसणारी वृश्चिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रथमेश आणि गवि उशीरा आल्यामुळे ते आल्याचे पुरावे माझ्याकडे नाहीत. इतरांनी मदत करावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ग्लासांतील पांढरे द्रव पाणी आहे याची नोंद घ्यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मस्त फोटू!
कंच हाटील? पुणे कट्ट्याचे फोटू कुठेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यातले घासकडवी, मेघना नि थत्ते हे तिघेच चेहर्‍यानी माहित आहेत. बाकीचे कोण कोण आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१. अंतराआनंद, मस्त कलंदर
२. मस्त कलंदर, राजेश घासकडवी
३. मेघना भुस्कुटे, विक्षिप्त अदिती
४. नितिन थत्ते, मेघना भुस्कुटे
५. स'लि'ल, सुनील
६. विक्षिप्त अदिती, रामदास

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२. मस्त कलंदर, राजेश घासकडवी

अगदी एका छापातून काढल्यासारखे दिसताहेत, नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने