ससोबा आले उंदराच्या घरी...

ससोबा आले
उंदराच्या घरी
उंदराने केली
अंडाकरी

ससोबा म्हणाले
"काय उंदीरराव
शाकाहारी मी
नाही का ठाव ?"

उंदीर म्हणाला
"तसे नाही ससोबा
अंडाकरी खायला
येणार आहेत वघोबा"

"तुमच्यासाठी आहे
हिरवेगार झुडूप"
असे म्हणेस्तोवर
ससा झाला गुडूप

- ग्लोरी

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

एकदम क्युट

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

तुम्ही बालकविता सुंदर लिहिता हे आता सर्वमान्य असावे. पण रुचिपालट म्हणून जरा वेगळ्या प्रकारचे साहित्यही येऊ द्या अशी विनंति आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाह वा! अगदी प्रसंगचित्र उभं केलत...व्वा..!मजा आया Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

Smile मस्त

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!