मंगलयान...दंगलगान

फ़क्त 450 कोटी मध्ये मंगळमोहिम आखली गेली...खरच प्रशंसनीय आणि उल्लेखनीय !!
दहा महिन्यापूर्वी पाठवण्यात आलेले 'MOM' नावाचे हे 'अवकाश यान' मंगळाच्या कक्षेत प्रवेश करून निर्विध्नपणे स्थिरावले आणि ही मोहिम यशस्वी झाल्याची सुवार्ता जिकडे तिकडे पसरली आणि मनोमनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे या कौतुकास्पद कामगिरी बद्दल आभार मानले.
पण...फक्त 450 कोटि मंगळ मोहिमेला वापरले गेले हे कळल्यावर माझ्या डोळ्यापुढे भारतातल्या करोडो रुपयांचे घोटाळ्यांचे आकडे आठवले....बाप रे..!! आणि हा खर्च क्षुल्लक वाटू लागला...
कलमाड़ी फेम कॉमन वेल्थ गेम घोटाळा...8000 करोड़
सारडा चिट फण्ड घोटाळा....5500 करोड़
लालू चा चारा घोटाला....950 करोड़
यड्डीरप्पाचा खाण घोटाळा...350 करोड़
रोबर्ट वाड्राचा DLF घोटळ...500 करोड़
सगळ्यात मोठे घोटाळे म्हणजे, 3G घोटाळा आणि महाराष्ट्राचा सिंचन घोटाळा....अनुकमे 20,000 करोड़ आणि 25000 करोड़
अजूनही बरेच आहेत...ते मांडले तर 'नासा'लाच आरामात विकत घेवु....
साले हे...दादा, लालू..कलमाड़ी, येदूरप्पा वर्षातून दोन फेरी तरी आरामात मंगळावर मारून येतील इतक्या खर्चात..............नाही का?

field_vote: 
1.333335
Your rating: None Average: 1.3 (3 votes)

फ़क्त २० रू. मला रिक्शातून जोगेश्वरी ते पार्ले इथे जाता आलं..खरच प्रशंसनीय आणि उल्लेखनीय !!
रिक्शासारख्या छोट्या वाहनातून मी इतके अंतर निर्विघ्नपणे पार पाडू शकलो या कौतुकास्पद कामगिरी बद्दल रिक्शावाल्याचे आभार मानले.
पण...फक्त २० रू. ह्यासठी वापरले गेले हे कळल्यावर माझ्या डोळ्यापुढे भारतातल्या बाकी वाहनांची किंमत आठवली....बाप रे..!! आणि हा खर्च क्षुल्लक वाटू लागला...
मारूती सुझुकी...काही लाख
स्कोडा अमकीतमकी.... अजून काही लाख
BEST बस.... अमकेतमके लाख
मर्सिडीझ गाडी ...गेला बाजार ३० लाख
बेंटलीसारखी गाडी ...कित्येक कोटी!
सगळ्यात मोठी वाहनं म्हणजे, सचिनची फेरारी आणि कुणाचीतरी रोल्सरॉइस...अनुकमे अबक कोटी आणि क्षयज्ञ कोटी!
अजूनही बरीच आहेत...ती मांडली तर 'टाटा' लाच आरामात विकत घेवु....
साले हे...बजाज, टाटा, जी.एम, ह्युंदाई,फेरारी वर्षातून दोन फेर्या तरी आरामात भारतभर जाऊन येतील इतक्या खर्चात..............नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0