खार बाई खार...

खार बाई खार, लाडाची खार
झाडाच्या अंगावर खेळते फार

मोर बाई मोर
रंगांचा चोर
चोरलेत बाई त्याने रंग हजार

भालू बाई भालू
चाले डुलूडुलू
नाचून दाखवतो गमतीदार

मनी बाई मनी
किती किती गुणी
गरम गरम दुध पिते करून गार

हत्ती बाई हत्ती
जाडजूड किती
त्याचीच भिती त्याला वाटते फार

ससा बाई ससा
धरू तरी कसा
चाहूल लागताच होतो पसार...

- ग्लोरी

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (4 votes)

प्रतिक्रिया

तुम्ही या बालकविता फारच छान करताय. आवडली कविता. अजून येऊ द्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झक्कास.. पोराला शिकवतो आता... लगे रहो..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छानच!
मंगळागौरीचे वगैरे काहि खेळ - गाणी मध्यंतरी ऐकायचा योग आला होता त्याच्याच चालीवर हे मस्त बसते Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरे वा
बालकविता मस्त आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

गमतीदार बालकवीता!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही पण कविता मस्तच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान बालगीत
यावरून हे आठवलं:

खार बाई खार
नाजुक नार
शेपूट सुंदर झुबकेदार

खार बाई खार
भित्री फार
पाऊल वाजताच झाली पसार

खार बाई खार
चपळ फार
क्षणात होते नजरेपार

http://www.youtube.com/watch?v=hsNjE5I5xMA

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान कविता!! आवडली...तुमची पहिली कविताही आवडली..(मांजराने केला उंदराला फोन..)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वांचे मनापासून आभार

शहराजाद, आपल्याला आठवलेली कविता आवडली.
धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बालांसाठी मजेदार असेल असे वाटते.

एक प्रश्न: तुम्ही नेहमीच बालकविता करता की संस्थळाचे वय पाहून त्या प्रमाणे? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साहेब सगळ्या बालगीतांना चाली लाऊन सीडी येऊ देत १ अता,नाय तर आधीच आलेली असेल तर नाव तरी कळवा? आंम्ही (आमच्या माननीय धंद्याला स्मरून) अनेक देवांचे जन्म दरवर्षी करत असतो,तेंव्हा ते पाळणे म्हणतो ना,त्यांची का कोण जाणे आज अठवण झाली...पण खुप बंरं वाटतं हो तुमच्या कविता वाचतांना..वा वा फार छान..! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''