मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १९

व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा
===========
पत्रकारिता नैतिकतेशी जोडली गेलेली असली तरी, वृत्तपत्र/प्रकाशन चालवणे हा एक व्यवसाय आहे, व्यवसायाच्या अनुषंगाने घ्यावे लागणारे निर्णय हे पत्रकारितेच्या मुळाशी येणे शक्य आहे. हे माहित असतानाही अभिव्यक्ती दाबली जात आहे असा सुर लावणे कितपत व्यवहार्य आहे? वृत्तपत्राची वाचकसंख्या/व्यापकता हा निकष महत्त्वाचा असला तरी सध्याचे सेन्सॉरमुक्त असे डिजिटल युग उपलब्ध असताना मुस्काटदाबी होणार्‍या त्या जगाची अपरिहार्यता शिल्लक का आहे? वास्तवात सत्तेच्या गणितांमुळे सेन्सॉरशिप अटळ आहे हे लक्षात आल्यानेच प्रकाशक/वृत्तपत्र संपादक/मालक ह्यांच्या नावाने खडे फोडणे सहज/सोपे असावे काय? मग काठावर उभे राहून टिका करणार्‍या मध्यमवर्गापासून हे वेगळे कसे?
================
पुरवणी - मागे झालेल्या चर्चेत, जंतूंच्या म्हणण्याप्रमाणे अभिव्यक्ती दडपली जात आहे हि टिका करणार्‍यांनाच लक्ष्य केल्यास 'शुटिंग दि मेसेंजर' होऊ शकेल जे अपेक्षित नाही, कारण ह्या वैचारिक वर्गाची अभिव्यक्ती दडपण्यात समाजाची हानी आहे, पण ह्या दडपशाही व्यवस्थेला समांतर व्यवस्था चालवण्याचे प्रयत्न होतात काय? झाल्यास ते नक्की कुठे कमी पडतात ह्या अनुषंगाने चर्चा सरकल्यास बरे.

विकिलिक्स, स्नोडेन केस हि समांतर व्यवस्थेची काही उदाहरणे आहेत असे म्हणण्याइतपत ती विश्वासाहार्य आहेत काय? मोदींच्या विजयाच्या पार्श्वभुमिवर ब्लॉग्स/फेसबुक/ट्विट्विटर ह्या माध्यमांचा दुरुपयोग करणारे अधिक यशस्वी ठरत आहेत काय? आर्थिक मागासलेपणामुळे हे माध्यम अपेक्षीत यशस्वीरित्या वापरता येणे ह्या वैचारीक वर्तुळाला शक्य होत नाही काय?

field_vote: 
0
No votes yet

सध्याचे सेन्सॉरमुक्त असे डिजिटल युग उपलब्ध असताना मुस्काटदाबी होणार्‍या त्या जगाची अपरिहार्यता शिल्लक का आहे?

इतरवेळी 'तुम्हांला नै ना आवडत, काढा तुम्ही चांगल्या शाळा' इ.इ. मुक्ताफळे उधळली जातात पण हा विरोधाभास कै खुपत नाही. इतकं असेल तर काढा म्हणावं स्वतःचं व्यासपीठ, प्रस्थापितांनी हाकललं तर गळा कशाला काढता उगीच?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१
"नाही आवडत ना व्यवस्था; मग बदलून दाखवा बघू " हे खिल्लीच्या सुरात दुर्बल सामान्य जनास हिणवायला वापरले जाणारे अस्त्र असे उलटही वापरले जाउ शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अगदी प्रचंड मार्मिक.

काही व्यवसायांना बळंच नैतिकता चिकटवली जाते. उदा. शिक्षकी पेशा, पत्रकारिता. असल्या व्यवसायात शुद्ध कमर्शियल वर्तन ठेवणं अवघडच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

डॉक्टरी व मिलिटरीपेशाबद्दल उल्लेख राहिला का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काही व्यवसायांना बळंच नैतिकता चिकटवली जाते. उदा. शिक्षकी पेशा, पत्रकारिता. असल्या व्यवसायात शुद्ध कमर्शियल वर्तन ठेवणं अवघडच.

शुद्ध कमर्शियल वर्तन नेहमीच अनैतिक असतं का ? केलेल्या कामाचा योग्य मोबदला मागणं / जेवढा मोबदला तेवढं काम असा विचार करणंच अनैतिक आहे की ठराविक व्यवसायातील व्यक्तींनी असा विचार केला तरच फक्त तो अनैतिक ठरतो ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

मला उलटं वाटतं. शुद्ध कमर्शियल वर्तन नेहमीच नैतिक असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

म्हणजे
१. सर्वच वर्तन कमर्शियल असावे.
२. असा कॉमर्स टेक्निकली शुद्ध म्हणजे काय ते ठरवता येते.
३. नि हे सगळे कॉमर्स / वर्तन नैतिक असेल.

असे?

शुद्ध कॉमर्शियल नैतिक वर्तनाचे एक उदाहरण देता येईल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वर बाबा बर्वे यांचा प्रतिसाद वाचणे.

मला म्हणायचंय ते असं:
आपला डे जॉब संपल्यावर वैयक्तिक आयुष्यातही विशिष्ट प्रकारे वागायची सक्ती काही व्यवसाय करतात.

उदा:

सॉफ्टवेअर इंजिनियर विजय शिक्षक संजय
१. आठवड्यात ३५ तास इमानेइतबारे काम करतो १. आठवड्यात ३५ तास इमानेइतबारे काम करतो
२. शुक्रवारी काम संपल्यावर डेस्कवर दारू पितो २. शुक्रवारी शाळा सुटल्यावर वर्गात दारू पितो
३. शनिवारी वेश्यागमन करतो ३. शनिवारी वेश्यागमन करतो
वरील कारणांपायी कोणी विजयला सॉफ्टवेअर इंजिनियर असण्याला नालायक ठरवत नाहीत वरील कारणांपायी संजयला शिक्षक असण्याला नालायक ठरवतात
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

२. शुक्रवारी काम संपल्यावर डेस्कवर दारू पितो

भारतात या गोष्टी कशा चालतात याबद्दल खात्रीनिशी बोलू शकत नाही, परंतु माझ्या अंदाजानुसार केवळ हेच कारण सॉ.इं. विजयला जागच्या जागी नोकरीतून बडतर्फ करण्याकरिता पुरेसे ठरावे.

(बाकी, शुक्रवारी काम संपल्यावर सॉ.इं. विजयने स्वतःच्या घरी किंवा पबमध्ये/बारमध्ये दारू पिऊन वाट्टेल तेवढा धिंगाणा घातला, तरी त्या बाबी त्यास सॉ.इं. असण्याला सहसा नालायक ठरवू नयेत, याबद्दल बव्हंशी सहमत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्याला जे म्हणायचं आहे ते मी जे विचारलं आहे त्यापेक्षा वेगळ्याच दिशेनं आहे. सबब असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काही व्यवसायांना बळंच नैतिकता चिकटवली जाते. उदा. शिक्षकी पेशा, पत्रकारिता. असल्या व्यवसायात शुद्ध कमर्शियल वर्तन ठेवणं अवघडच

नैतिकता ही त्या कार्याशी संबंधित गोष्टींबद्द्ल अपेक्षित असते. अन्यथा नाही.
पत्रकारांनी घरी पत्नीस मारहाण केल्याने त्यास वाईट पत्रकार म्हणणार नाहीत (वाईट व्यक्ती म्हणू शकतील पण ते वेगळे).

व्यावसायिक नैतिकता आवश्यक. मला विनाकारण गोळ्या देणार्‍या (व्यवसायाप्रती अनैतिकता) डॉक्टरकडे जाणे मी टाळेन, मात्र प्रत्यक्षात घरी बायकोला मारणार्‍या मात्र नेमकी परिक्षा व उपाययोजना करू शकणार्‍या डॉक्टरकडे जायला अजिबात कचरणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुमचे मत समजले. असहमत आहे.

बाकी कुतूहल असे: टिका कोणी करावी? का पत्रकारीतेवर पत्रकार असल्याशिवाय (वा इतरही क्षेत्रांवर त्या त्या क्षेत्रात असल्याशिवाय) टिकाच करू नये असे तुमचे मत आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

टिका कोणी करावी? का पत्रकारीतेवर पत्रकार असल्याशिवाय (वा इतरही क्षेत्रांवर त्या त्या क्षेत्रात असल्याशिवाय) टिकाच करू नये असे तुमचे मत आहे?

एमेफ हुसेनच्या चित्रांबद्दलही हाच प्रश्न विचारला तर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

टिका कोणी करावी? का पत्रकारीतेवर पत्रकार असल्याशिवाय (वा इतरही क्षेत्रांवर त्या त्या क्षेत्रात असल्याशिवाय) टिकाच करू नये असे तुमचे मत आहे?

टिकेला आक्षेप नाही, प्राप्त परिस्थितीत टिकेच्या व्यवहारिकतेबद्दल शंका आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे काठावर उभे राहुन टिका करणे तुम्हाला मंजूर आहे तर!
मग जर काठावरून टिका मंजूर आहे तर टिका करणार्‍यानेच त्याच्या व्यावहारिक सोल्युशनचाही विचार केला पाहिजे का? तसे का? हे करणे गैर वाटते, अनैतिक वाटते इतके सांगणे पुरेसे का नाही?

नै कळ्ळे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मग जर काठावरून टिका मंजूर आहे तर टिका करणार्‍यानेच त्याच्या व्यावहारिक सोल्युशनचाही विचार केला पाहिजे का? तसे का? हे करणे गैर वाटते, अनैतिक वाटते इतके सांगणे पुरेसे का नाही?

'काठावरून उभे राहून टीका करणे पुरेसे नाही' इतके सांगणे पुरेसे नाही असे का वाटते Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मग जर काठावरून टिका मंजूर आहे तर टिका करणार्‍यानेच त्याच्या व्यावहारिक सोल्युशनचाही विचार केला पाहिजे का?

टिका व्यवहार्य नाही म्हणजेच टिकेचे सकारात्मक कृतीच्या दृष्टिने मुल्य कमी आहे, त्याप्रकारची टिका तर मध्यमवर्ग रोजच करत असतो, हेच जर पत्रकारिता करणार्‍यांनी केले तर फरक कसा पडणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुळ धाग्यातील पुरवणीमुळे विचारांची दिशा स्पष्ट केल्याबद्दल आभार. माझे शंकानिरसन झाले आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पत्रकारिता नैतिकतेशी जोडली गेलेली असली तरी

पत्रकारिता नि नैतिकता यांचा काही संबंध आहे हे कधी जाणवले नाही. तथाकथित उच्च माध्यमांत काम करणारे अधिकतर ग्राउंड लेवल पत्रकार हे प्रचंड धावपळ करून थकणारे कामगार असतात. ते इतके थकतात कि बहुसंख्य बेवडे (ताल सुटेल इतकी जास्त पिणारे) असतात. जे वरच्या लेवलला काम करतात ते भाषांत निष्णात असतात. त्यांच्यालेखी काही विशिष्ट लोक नि संकल्पना 'प्रतिष्ठित' असतात. त्यांच्या वाईट बातम्या रस काढून लिहायच्या. दुसरे काहे लोक नि संकल्पना 'तुच्छ' असतात. त्याबद्दल काहीही लिहिलेले चालते. अशा प्रकारे भारतातली अतिप्रतिष्ठित माध्यमे चालतात. प्रचंड बुद्धिमत्ता, सामान्यज्ञान, आत्मविश्वास. त्याच्या जोडीला मिडिया स्वातंत्र्य, ओळखी, इ इ. समस्या काय आहे नि त्याचे उत्तर काय असावे याबद्दल डेप्थ नाही, फक्त उपदेशाचा सूर कायम ठेवायचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

संपादकांना विनंती - हा प्रतिसाद नव्या धाग्यात हलवावा.

प्रचंड बुद्धिमत्ता, सामान्यज्ञान, आत्मविश्वास. त्याच्या जोडीला मिडिया स्वातंत्र्य, ओळखी, इ इ. समस्या काय आहे नि त्याचे उत्तर काय असावे याबद्दल डेप्थ नाही,

कदाचीत ती डेप्थ असणार्‍यांचीच मुस्काटदाबी होत असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> व्यवसायाच्या अनुशंगाने घ्यावे लागणारे निर्णय हे पत्रकारितेच्या मुळाशी येणे शक्य आहे. हे माहित असतानाही अभिव्यक्ती दाबली जात आहे असा सुर लावणे कितपत व्यवहार्य आहे?

इथे प्रश्न असा उभा राहतो की "सरकार" किंवा "बाहेरचा समाज" नामक एण्टिट्या जेव्हा मीडिया(हाउस)वर उदा. चॅनेलच्या कार्यालयावर नियंत्रण आणू पाहतात तेव्हा हे मीडिया हाउसेस* "अभिव्यक्ती स्वातंत्र्या"च्या नावे गळा काढतात. पण तसे स्वातंत्र्य ते आपल्या पत्रकारांना देत नाहीत.

*अर्थात हे मीडिया हाउसेस हा कांगावा पत्रकारांच्या मार्फतच करतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

व्यवस्थापकः प्रतिसाद लेखकाच्या विनंतीनुसार प्रकाटाआ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अ-समर्थ असल्यास नो टेन्शन Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय उत्तर दिलंस मग?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

हिंदू धर्माच्या हितचिंतकांनी हिंदू धर्माच्या भल्यासाठी या सगळ्या सेमी-ईश्वर लोकांना एकदाचे कायमचे मसणात पुरुन आले पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मष्णात पुरले तर पुढच्या पिढ्यांनी जायचं कुठे? मष्णात? तिथेही पार्किंग फुल होईल. तस्मात सरळ जाळून टाकावे. जे काय ओव्हरक्राउडिंग व्हायचं ते स्वर्गात नैतर नर्कात होईल, पृथ्वीवर तरी जागा राहील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओल्ड स्कूल नावाचा एक पिक्चर आहे. त्यात ग्रुप मध्ये घेण्यासाठी नायक एक परीक्षा घेते सदस्यांची. त्यात तो ...ला दोरी बांधतो आणि दोरीच्या दुसऱ्या टोकाला दगड बांधलेला असतो. आता सगळे वीर इमारतीच्या कठड्यावर उभे राहून दोर खाली सोडतात. थोडक्यात हिम्मत तपासण्यासाठी. तर हाच प्रयोग करून बघा म्हणजे नक्की नागड्या माणसाबाबातीत म्हणजे नक्की कोणाची भीती पळेल हे कळून येईल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी त्या नागड्याला म्हणीन
"नंगे से तो खुदा भी डरता है
.
.
.
.
.
.
.
हम वो है जिनसे नंगे भी डरते है"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तो नागडा असून काय उपयोग???
जोवर मी नागडा नाही तोवर मागच्या नागडयाला घाबरायचे काय कारण??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

द्विरुक्त..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फाट्यावर मारणे या वाक्प्रचाराचा खरा अर्थ काय आहे ?आजकालच्या मुलीही सर्रास असा वाप्र वापरतात, अश्लिल अर्थ असावा असे वाटते .इथे देता येत नसेल तर कृपया खरड करावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

मला माहीत असणारा अर्थ असा:

फाटा (जंक्शन या अर्थी) म्हणजे जांघ. एखादी वस्तू/व्यक्ती तिथे मारणे म्हणजे कस्पटासमान लेखणे.

फाट्यावर कोलणे म्हणजे दुसर्‍याच्या फाट्यावर मारणे. म्हणजे या कामासाठी स्वतःचा फाटाही न वापरणे. म्हणजे (कस्पटासमान लेखणे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

>> पत्रकारिता नैतिकतेशी जोडली गेलेली असली तरी, वृत्तपत्र/प्रकाशन चालवणे हा एक व्यवसाय आहे, व्यवसायाच्या अनुषंगाने घ्यावे लागणारे निर्णय हे पत्रकारितेच्या मुळाशी येणे शक्य आहे. हे माहित असतानाही अभिव्यक्ती दाबली जात आहे असा सुर लावणे कितपत व्यवहार्य आहे?

पत्रकारिता नैतिकतेशी जोडलेली नाही असं मानू आणि तात्पुरती बाजूला ठेवू. तरीही, जर विशिष्ट विचार समाजातल्या एका पुरेशा मोठ्या भागाच्या हिताचा आहे, पण ज्यांच्या हिताचा तो आहे त्यांच्यापर्यंत तो पोहोचण्यात मूठभर लोकांचा स्वार्थ आड येतो आहे तर अशी परिस्थिती व्यापक समाजहिताची आहे का? 'व्यवहार्य' म्हणजे अशा वेळी नक्की काय?

>> वृत्तपत्राची वाचकसंख्या/व्यापकता हा निकष महत्त्वाचा असला तरी सध्याचे सेन्सॉरमुक्त असे डिजिटल युग उपलब्ध असताना मुस्काटदाबी होणार्‍या त्या जगाची अपरिहार्यता शिल्लक का आहे? वास्तवात सत्तेच्या गणितांमुळे सेन्सॉरशिप अटळ आहे हे लक्षात आल्यानेच प्रकाशक/वृत्तपत्र संपादक/मालक ह्यांच्या नावाने खडे फोडणे सहज/सोपे असावे काय? मग काठावर उभे राहून टिका करणार्‍या मध्यमवर्गापासून हे वेगळे कसे?

'सत्तेच्या गणितांमुळे सेन्सॉरशिप अटळ आहे' हे गृहीतक प्रत्येकानं मान्य करावं की त्याला पर्याय शोधावेत? व्यापक समाजहित कशात आहे? सत्तेची गणितं करणारे नेहमीच मूठभर असतात. बहुसंख्यांचा वैयक्तिक स्वार्थ कशात आहे?

>> पुरवणी - मागे झालेल्या चर्चेत, जंतूंच्या म्हणण्याप्रमाणे अभिव्यक्ती दडपली जात आहे हि टिका करणार्‍यांनाच लक्ष्य केल्यास 'शुटिंग दि मेसेंजर' होऊ शकेल जे अपेक्षित नाही, कारण ह्या वैचारिक वर्गाची अभिव्यक्ती दडपण्यात समाजाची हानी आहे, पण ह्या दडपशाही व्यवस्थेला समांतर व्यवस्था चालवण्याचे प्रयत्न होतात काय? झाल्यास ते नक्की कुठे कमी पडतात ह्या अनुषंगाने चर्चा सरकल्यास बरे.

जर समांतर व्यवस्था दडपशाही व्यवस्थेला पर्यायी असेल, तर ती दडपशाही व्यवस्थेच्या गैरसोयीची असणार हे उघड आहे. अशा गैरसोयीच्या व्यवस्था मूठभर दडपशहांच्या हितांच्या आड येत असल्यामुळे त्यांच्यासाठी त्या अव्यवहार्यही असणार. त्यामुळे ते दडपशहा त्या पर्यायी व्यवस्थांच्या अभिव्यक्तीचा गळा घोटू पाहणार हे स्वाभाविक आहे. अशा वेळी एक सामान्य नागरिक, किंवा अगदी काठावर उभा राहून टीका करणारा मध्यमवर्गीय नागरिक म्हणून कोणती बाजू घेणं 'व्यवहार्य', कोणती बाजू घेणं 'नैतिक'? मूठभर दडपशहांची बाजू घेण्यात सामान्य नागरिकाचा किंवा अगदी काठावर उभा राहून टीका करणाऱ्या मध्यमवर्गीय नागरिकाचा स्वार्थ असेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कोर्टाचा काहीएक निर्णय असला तर त्याची अंमलबजावणी कधीपासून होते? अमुक एक निकाल आला अशी बातमी आल्यापासून तो राबवल्या जाईपर्यंत साधारणपणे किती काळ जातो? इथे तो निर्णय फुल & फायनल आहे असे मानतो आहे. हायकोर्टातल्या निकालास सुप्रीम कोर्टात आव्हान वैग्रे तूर्त इग्नोरवले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

साधारणतः आदेशातच अंमलबजावणी किती दिवसांत होणे अपेक्षित आहे ते दिलेले असते. न झाल्यास कंटेप्ट ऑफ कोर्ट होतो.
काही प्रकारच्या नागरी निकालातही (जसे जमिनीसंबंधी वगैरे) "विथ इफेक्टिव्ह फ्रॉम" वगैरे द्वारे कालनिर्देश असतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ओह अच्छा, धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आईचे दूध स्वतःच्या बाळासाठी जेनेटीकली आणि केमिकली कस्टमाईज्ड असते का? म्हणजे समजा एखाद्या बाळाला त्याच्या आईऐवजी दुसर्या कोणा स्त्रीचे दूध प्यावे लागले तर त्याचे थोडाफार नुकसान होते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा अंदाज असा आहे की याने फरक पडतो.
आईचे दूध हे सभोवतालची भौगोलिक परिस्थितीवगैरेचा प्रभाव पडून त्या त्या बालकासाठी योग्य त्या अँटीबॉडीज पुरवत असते.

म्हणजे दुसर्‍या स्त्रीचे दूध चालणार नाही असे नाही पण स्वतःच्या आईच्या दुधा इतका फायदा म्हणा किंवा "नेमकी" घटकद्रव्ये म्हणा बाळाला मिळण्याची शक्यता कमी होते.

अर्थात हे अतिशय अनाभ्यासपूर्ण मत.

आडकित्ता आणी इतर 'ऐसे डॉक्टर' यांना अधिक व योग्य माहितीसाठी आवाहन करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अश्या अँगलने विचार करणे योग्य नाही.

कारण अशा प्रकारे मुलगा होत नसल्याबद्दल स्त्रीला दोष देणे शक्य होईल. पक्षी-जेनेटिकली ती बै वाय गुणसूत्रे असलेले शुक्राणु रिजेक्ट करते असा दावा करता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

४ ५ लोक मिळून हा मुद्दा मला पटवून देत होते आणि माझा विश्वास बसत नव्हता म्हणून इथे विचारले. डॉककडून खरे उत्तर मिळेल.
बाकी सामाजिक परीणाम काय होतील यापेक्षा मेडीकल फअॅक्ट काय आहे हे जाणण्यात मला इंटरेस्ट आहे त्यामुळे उत्तराच्या प्रतिक्षेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगात Republic of Congo आणि Democratic Republic of Congo हे पूर्णतः भिन्न, एकामेकांपासून सार्वभौम देश आहेत याची आयडीया आपणांस होती काय?

http://worldnews.about.com/od/congobrazzaville/f/twocongos.htm

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्याचं काय?
R.O.C. आणि P.R.O.C. असेही दोन चीन अस्तित्वात असतातच की.
सो व्हॉट?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अहो, पण ते जनतेला माहित आहे. शिवाय ते सार्वभौम प्रकरण नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सार्वभौम नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

roc = republic of china = तैवान
proc = people's republic of china = (आज ज्याला आपण "चीन" म्हणतो तो) चीन, कम्युनिस्ट चीन.

भारताच्या दक्षिणेला जसं लंका हे बेट आहे, तसच तैवान हे चीनजवळचं बेट.
तैवानचं सर्कार स्वतंत्र आहे. त्यांची इलुशी इलुशी का असेना मिलिटरी आहे.
आता ते "युनोची मान्यता नाही" वगैरे तांत्रिक बाबी आहेत; प्रत्यक्षात तिथे सर्कार आहे.
द कोरिया - जपानसारखा किंवा जगातील इतर आघाडीच्या देशांसारखाच एक अत्यंत सुस्थित सधन मध्यमवर्ग आहे.
हॉंग काँग , सिंगापूर, द. कोरिया ह्यांच्याच बरोबरीने तैवान हा asian tigers मध्येही गणला जात होता.
थोडक्यात ती एक well established entity आहे.
त्याला युनोची मान्यता असणं नसणं मला तांत्रिक मुद्दा वाटतो.
तैवानवर सध्या कम्युनिस्ट चीनचा दावा आहे.
पण तैवानमध्ये जायचे असेल तर कम्युनिस्ट चीन त्याची व्यवस्था करु शकेल काय ?
की आपल्याला तैवानी सरकारचा व्हिसा घ्यावा लागेल?
त्यांचा शेप्रेट व्हिसा घ्यावा लागत असेल तर त्याला सार्वभौम का म्हणायचे नाही?
(शिवाजी महाराजांनी १६७४च्या आसपास राज्याभिषेक करुन घेतला हे खरेच. पण त्यांचा अंमल त्या भागात त्याआधीच
कैक दशके सुरु होताच की. शिवाजी हा तसाही लोकांचा लाडका de facto राजाच होता. नंतर राज्याभिषेक ही निव्वळ
तांत्रिकता; तीसुद्धा फक्त विजापूर - दिल्ली/आग्रा आणि इतर सत्तांसंदर्भात एक statement करण्यासाठी.
शिवाजीचा अंमल ही ग्रौंड रियालिटी ही आधीपासूनच होती.
अजून अवांतर :-
तांत्रिक दृष्ट्या पाहिलं तर सोनिया मॅडम ह्या यूपीएच्या काळात एक खासदार होत्या. काँग्रेसच्या अध्यक्ष वगैरे होत्या.
इतर काही समित्यांवर वगैरे त्यांची नियुक्तीही होती सल्लागार वगैरे मह्णून; किंवा यूपीए नामक आघाडीच्या त्या सूत्रधार का कायसेसे होत्या. त्यांना अधिकृत मंत्रीपद नव्हतं. पण ही निव्वळ तांत्रिकता झाली.
प्रत्यक्षात त्यांचं सरकारवर एका खासदाराचं असतं तितकच नियंत्रण होतं का ?
मनमोहनसायबाकडे पीएमकडे असते त्या अर्थानं सत्ता होती का ?
)

बहुतांश पब्लिकसाठी ह्यात नवीन काहीही नसणार, पण आपलं नोंदवून ठेवावं म्हणून टंकतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हेच स्वच्छ लॉजिक आम्ही पाकव्याप्त काश्मिर व/वा अक्साई चीन् ला लावायला गेलो की झालाच समजा आमचा हुच्चभ्रु म्हणून उद्धार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

म्ह. नक्की कसं? सध्या पाकव्याप्त नैतर खरं म्ह. आमचंच असं नसेल म्हणायचं तर काय आणि का म्हणायचं आहे ते पहायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी त्याला वादग्रस्त (अबक हा तत्सम भुभागाचे नाव, जसे काश्मिर, अक्साई चीन्, अरुणाचलाचे काही जिल्हे, तैवान, सान्केकु(?) आयलंड्स, येरुसलेम इत्यादी)
पाकव्याप्त व भारतव्याप्तही ही ठिकच आहे. त्याला ऑब्जेक्शन नाही

अख्खा काश्मिर आमचा (वा तत्सम) वगैरे गर्जना राजकीय पक्षाच्या नेत्यांनी करणे अपरिहार्यतेमुळे समजु शकतो. मला त्या करायचे कारण आणि त्यामागील सत्यासत्यता दिसत असूनही तशा गर्जना करायचा आवेश काही गवसत नै.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला त्या करायचे कारण आणि त्यामागील सत्यासत्यता दिसत असूनही तशा गर्जना करायचा आवेश काही गवसत नै.

स्वतःचं संरक्षण करायची औकात नाही तरी सार्वमताचा माज दाखवणार्‍यांना का रुकार द्यावा हे मला समजत नै.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दक्षिण अमेरिकेतही तीन गयाना - फ्रेंच, डच (सध्याचे सुरिनाम) आणि ब्रिटिश (सध्याचे गयाना) आहेत.
आफ्रिकेतल्या गिनीचीही तीच गत - फ्रेंच (सध्याचे गिनी), पोर्तुगीज (सध्याचे Guinea-Bissau) आणि स्पॅनिश (सध्याचे Equatorial Guinea)

काँगो, मध्यपूर्व आणि इतर भागांप्रमाणेच वसाहतवादी राष्ट्रांची सोय हे यामागचं मुख्य कारण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वसाहतवादी राष्ट्रांची सोय हे यामागचं मुख्य कारण.

+१ नेमकं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पूर्वी ब्रिटिश इंडिया आणि प्रिन्सली स्टेट्स असे दोन भारत होतेच की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ते दोन्हीही म्युच्युअली एक्स्क्लूझिव्ह भाग होते ओ भारतातले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नाय बा. नाही म्हणायला नायजेरिया आणि नायजर हे वेगळे देश आहेत हे ठौक होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Reader's digest सारखं दर्जेदार मासिक स्वीपस्टेक्स, लकी ड्रॉ वगैरे छपरीपणा करून स्वतःचीच इज्जत का घालवून घेतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अमिताभ सारख्याला "बूम" चित्रपटात "बडा" नावाचं पात्र का साकारावंसं वाटलं असेल ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बूम, लाल बादशाह वगैरे कधीतरीच होतं. चालायचंच. मानूस हा स्खलनशील ... वगैरे वगैरे

पण रीडर्स डायजेस्ट सातत्याने ही माती खातात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

>> Reader's digest सारखं दर्जेदार मासिक स्वीपस्टेक्स, लकी ड्रॉ वगैरे छपरीपणा करून स्वतःचीच इज्जत का घालवून घेतं?

रीडर्स डायजेस्ट दर्जेदार का आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कौबक पद्धतीने प्रश्नांची उत्तरे देण्याचे प्रतिप्रश्न सत्तर रुपये पडतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कोण म्हणतो रीडर्स डायजेष्ट हे दर्जेदार मासिक आहे म्हणून?

(अमेरिकन उजव्यांना आपला प्रचारच जर करायचा असेल, तर त्यांनी तो जरूर करावा; त्यांना तो अधिकार आहे. पण मी तो पैसे देऊन विकत घ्यावा, ही अपेक्षा जरा अतीच होते.)

नाही म्हणायला, रीडर्स डायजेष्टमधली विनोदांची सदरे ('लाफ्टर, द बेष्ट मेडिसीन', 'ह्यूमर इन युनिफॉर्म', 'लाइफ इन दीज़ युनायटेड ष्टेट्स' - इतरत्र 'लाइफ इज़ लाइक द्याट', 'ऑल इन अ डेज़ वर्क' वगैरे) अजूनही बरी असतात. पण तेवढ्याकरिता विकत घेऊन पैसे वाया घालवणे उचित वाटत नाही.

बाकी, लिटररी व्हॅल्यूकरिता 'रीडर्स डायजेष्ट' विकत घेण्याचे दिवस कित्येक दशकांपूर्वी गेले, असे वाटते. नावडेज़, इट इज़ येट अनदर टिपिकल अमेरिकन ट्र्याशी म्यागझीन.

बाकी, तो स्वीपष्टेक्स वगैरे फालतूपणा पुरातन आणि सनातन आहे; ही आजची गोष्ट नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हेच म्हणायला आलो होतो.
तुम्ही म्हणून ठेवल आहे, म्हणून नुसते मार्मिक मार्कं देऊन समाधान झालं नाही म्हणून प्रतिसाद दिला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

दंडाचा थुलथुलीतपणा जावा म्हणून एक बॅड्मिंटन अन अन्य कोणते व्यायाम करता येतील.
योगा/कार्डिओ अन वजनं यांनी पोट आदि कमी होतय पण दंड "बलदंडच" रहातायत BiggrinSad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्पॉट रिडक्शन एक मिथ आहे, चरबी(शरीरावर) कशी चढते आणि उतरते ह्यावर अधिक माहिती म्हणून हा दुवा पहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान आहे. बघते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अत्यंत उपयुक्त, वाचनसुलभ दुवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अत्यंत माहीतीपूर्ण !! शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अत्यंत माहीतीपूर्ण !! शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यावेळी दोनदाच?

केकता क्कपूर रागावेल ना!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मीजी, दुव्यातल्या आकृतीत मूळ बेसिक शरीर, पुरुषांचे मेद कुठे असतात नि स्त्रीयांचे कुठे हे तिन्ही वेगवेगळे दाखवायला पाहिजे होते. आकृतीत पुरुषांचे मेद कुठे आहेत/ कमी होतात हे नीटसे कळत नाहीय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

रोज बुकलून काढा कोणालातरी. दोन्ही हातांनी एकेकदा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हाहाहा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

उन्हाळ्याच्या सुटीमुळे जवळच्या डॉलर स्टोअरमध्ये ओरिगामीचे रंगीत कागद (प्रिंटेड ओळींसह) मिळाले.
हंस व क्रौंच पक्षी बनवलाय. घुबड बनवण्याची थोडी प्रॅक्टिस केली (पेंग्विन म्हणूनही खपून जाईल). त्याचे रंगीत कागद तात्पुरते संपले होते त्यामुळे साध्या वहीच्या कागदावर सराव केला. इथे कोणाला ओरिगामीमध्ये रस आहे काय?

हंस उडणारा क्रौंच/सारस घुबड

व्यवस्थापकः height="" टाळावे, त्यामुळे सर्व बाऊझर्सवर चित्रे दिसत नाहित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला शिकण्यात रस आहे.

अवांतरः फटू दिसत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

गूगलवर चढवले आहेत (पिकासा/गूगल प्लस). मी दुसऱ्या ब्राऊजरवर लॉगीन न करता फक्त फोटोंचा दुवा देऊन उघडून पाहिले. दिसताहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला येतं थोडंफार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मी सध्या होडी, टोपी, कॅमेरा, बर्डबेस वापरून दोनतीन पक्षी असे प्राथमिक शिकलो आहे. एखाददुसरे फूल येते. पुण्यामुंबईत ओरिगामी ग्रूप्स वगैरे आहेत काय? इथल्या एका ग्रूपला मी भेट दिली होती पण ते लोक फारच अॅडवान्स्ड (कोळी किंवा इतर लहान किडे वगैरे) गोष्टी करत होते. त्यामुळे सध्या जालावरच माहिती मिळवून शिकतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय होय लेख टाका हो. मलाही शिकण्यात रस आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे कोणाला ओरिगामीमध्ये रस आहे काय?

..........प्रतिसाद धावपळीत देत आहे -

ओरिगामीसाठी पुस्तके :
१. आइज़ाओ होन्डा
२. अरविंद गुप्ता

सर्वोत्तम उपाय म्हणजे यू-ट्यूबवरच्या चित्रफिती.

१. जो नाकाशिमा
२. ताडाशी मोरी
३. ताविन्
--------
रॉबर्ट जे. लॅन्ग या व्यक्तीने कुठल्याही प्राणी-पक्षी-वस्तूचा गणितातील सूत्रांनी ओरिगामीच्या आकृती आणि कृतींत कसे रूपांतर केले जाते यावरचे दिलेले एक छोटे व्याख्यान.

लॅन्गचे स्वतःचे संकेतस्थळ.
-----------------
इतर काही -

सिफो माबोना या ओरिगामी कलाकाराच्या मदतीने बनविलेली प्रेमकहाणी -
----------------
५० अमेरिकी सेंट किंमतीचा 'फोल्डोस्कोप' (फोल्डिन्ग मायक्रोस्कोप) बनविणार्‍या मानु प्रकाश या स्टेन्फर्ड विद्यापिठातल्या प्राध्यापकाचे १० मि. चे व्याख्यान.
फोल्डोस्कोपचे संकेतस्थळ.
मनु प्रकाश यांचे संकेतस्थळ.
---------------

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झकास. अशीच माहिती पाहिजे होती. (धावपळ कमी झाल्यावर) येऊ द्या आणखी... मी 'एबीसी ऑफ ओरिगामी' हे पुस्तक आणून सुरुवात केली होती. मात्र त्यात बऱ्याच गोष्टी (उदा. स्क्वेअर बेस, बर्ड बेस वगैरे) वाचकांना माहिती असाव्यात हे अध्याहृत होते असे वाटले. एबीसी ही ओरिगामीची मुळाक्षरे नसून डिग्री पदवीचे पुस्तक आहे असे वाटून गेले. होन्डा यांच्या पुस्तकाबद्दल एकदोन ठिकाणी वाचले आहे. लायब्ररीत वगैरे मिळते का ते शोधावे लागेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घुबडोबांना छानसे डोळे काढा की. तोच तर त्यांचा युएस्पी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आज धर्माच्या नावावर बजबजपुरी माजलेली दिसत आहे. धर्माच्या नावावर राजरोसपणे ससार चालतात. अजून बरेच काही......

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज प्रत्येकच संकल्पनेच्या नावावर प्रचंड बजबजपूरी माजलेली आहे. त्यामानाने धर्माच्या नावाने फार कमी आहे. पण तिला हायलाईट करायची फॅशन आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चीकू हा शब्द cIkU वा ceekoo असा टायपता येतो. समजा ऐसीवर हा माझा पासवर्ड असेल तर तो मराठीत आहे कि इंग्रजीत? म्हणजे चीकू हे कसेही लिहिले तर चालेल का cIkU असेच लिहायचे वा ceekoo असेच लिहायचे? (असा प्रयोग करायला खाती उघडावी लागतात म्हणून विचारत आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हाच शब्द आण आणखीही 10 प्रकारे लिहिता येतो
chIkuu
chIkU
chIkoo
cheekuu
cheekU
cheekoo
ceekU
ceekuu
cIkuu
cIkoo

बट चील.. पासवर्ड रोमन अक्षरांत असतो Smile (किमान मोबाईलवरून टाईपताना मला पासार्ड कीबोर्ड बदलून रोमन अक्षरात टाकावा लागतो)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

किमान

नक्की माहित आहे कि नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वर सरळ दिलंय की ओ. पासवर्ड रोमन अक्षरांत असतो, सबब एकच एक स्पेलिंग ग्राह्य आहे. बाकीचे नैत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चीकू लॉगिन असता तर दहा प्रकारे लिहिता/टंकता आला असता. नि पासवर्ड आहे म्हणून एकाच प्रकारे टंकावा. असे का बरे असावे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पासवर्ड रोमन अक्षरांतच लिहावा लागतो हे कारण किती वेळा टंकू ओ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

डुप्रकाटाआ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आपल्याकडे दहा विजारी असल्या, तरी त्यात पाय घालायची पद्धत एकच असते ना, तसंय हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बनवा थोडे डुआय्डी आणि प्रत्यक्षच करून पहा. हाकानाका! Wink

(डुआय्डी काय फुकट जात नाहीत!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यासाठी ड्यु आयडीची गरज नाही पासवर्ड बदलून चीकू करा नी वेगवेगळ्या प्रकारे टंकून बघा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऐसीवरच्या सेटिंगनुसार पासवर्ड रोमन लिपीत असतो.
पण तुम्ही बोलनागरी किंवा विंडोजचं मराठी टंकन वापरून संगणकावर कुठेही, कधीही देवनागरी लिहू शकत असाल तर तुम्हाला देवनागरीतही पासवर्ड ठेवता येईल. पासवर्ड देवनागरीत असेल तर तुमच्या कीबोर्डवर त्याचं स्पेलिंग काय याने काहीही फरक पडणार नाही. फरक पडतो ते कोणती युनिकोड कॅरॅक्टर्स वापरता यामुळे. ती कोणत्याही प्रकारे तिथे आणलीत तरी चालेल. ऐसीवर अगदी 'चोप्य-पस्ते'सुद्धा चालेल.

(हे असं काही वापरत असाल तर जपून, विशेषतः बँकांचे पासवर्ड टंकताना रोमन कीबोर्ड आहे का देवनागरी हे तपासून पहा. कीबोर्ड देवनागरी असेल, आणि पासवर्ड रोमनमधला असेल तर तीनदा चुकीचा पासवर्ड टाकून बँक खातं लॉक करून घेऊ शकता. अनुभवाचे बोल.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एकत्रीकरण / एकात्मीकरण / पाच वेगवेगळ्या भासणार्‍या संकल्पना या एकाच संकल्पनेची पाच रुपं आहेत हे म्हणायला योग्य इंग्रजी शब्द काय आहे?

मला unification सुचला, पण नेमकी अर्थच्छटा पकडता येत नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

राहूची कथा सर्वश्रूतच आहे. या राहू राक्षसाबद्दल मला नेहमीच एक भयकारी अन इरेझिस्टिबल कुतूहल वाटत राहीलेलं आहे. एक तर नवग्रहातील या ग्रहाच्या स्तुतीमध्ये त्याला पराक्रमी दानवमंत्री म्हणून संबोधले जाते.

राहुर्दानवमन्त्री च सिंहिकाचित्तानंन्दनः |
अर्धकायः सदाक्रोधी चन्द्रादित्यविमर्दनः ||१||

सिंहीका राक्षसीचा हा मुलगा. अमृतवाटपाचे समयी मत्सरग्रस्त होऊन, देवांना फसविण्याच्या मिषाने, देवांचेच एक रुप घेऊन, अमृत प्राशनास बसला. त्याने जागाही निवडली ती नेमकी चंद्र व सूर्याच्या मधे. या कृतीतूनच त्याची फसवणूकीची वृत्ती कळो येते व राक्षसी महत्त्वाकांक्षादेखील. मग ती चांगली की वाईट ते अलाहिदा कारण देवही कुठे मोठे दूधात न्हालेले (दूधमे नहाये), निष्कपटी होते! तेदेखील मोहीनीकरवी राक्षसांना फसवतच होते की.

बरं मग अमृत मिळूनतरी याचे समाधान झाले का, तुष्टी मिळाले का? तर तेही त्याच्या नशीबी नव्हते. कारण चंद्राने, मोहीनीरुपी विष्णूस चहाडी केली अन अगदी हातातोंडाशी आलेले अमृत, इतके की घशापर्यंत अमृताचा घोट पोहोचलेला न सुदर्शन-चक्राने त्याचे मुंडके छाटले गेले. पण झाले हे की अमृत प्राप्तीमुळे ते मुंडके झाले अमर. तर सुदर्शन-चक्राच्या स्पर्शामुळे केतुला (धड) मिळाला मोक्ष.

अन मग हे २ अमर ग्रह , ज्योतिषानुसार २ छायाबिंदू मानवांना भले-बुरे अनुभव देण्यासाठी तारकामंडलात भ्रमण करु लागले. वाचलेल्या ज्योतिषाचा ४०% भाग तरी मी राहूवरच्या वाचनावर एकाग्र केलेला आहे. याचे कारण त्याचे वाटणारे भयकारी कुतुहल.

ज्योतिषात राहू चंद्रास ग्रासतो असे म्हणतात तर केतु ग्रासतो सूर्यास. पैकी राहूचे (राक्षसी भूक, अतृप्ती, प्याला ओठांशी येता येता हिसकावला जाणे) चंद्राशी (माया, संसार) काय नाते आहे हे मेडिटेशन, विचार करुनही गूढच राहीले आहे. याउलट केतु (अहंकाराचा अंत, मोक्षदर्शक) याचा ग्रास सूर्यास (इगो,अहंकार) कसा होतो हे इंट्युइटिव्हली लक्षात येते.

लग्नी राहू असणारे अर्थात बाह्य जगावर राहूचे गुणावशेष प्रोजेक्ट (प्रक्षेपित) करणारे जातकही काय की माहीत नाही पण गूढतेकडेच निर्देश करत राहीले आहेत.
कोणा ज्योतिषप्रेमीला राहू चंद्राला ग्रासतो म्हणजे काय हे जर कळले असेल तर कृपा करुन सांगावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घरात एअर कंडिशनिंगसाठी १ मोठे युनीट बसवणे चांगले की अशी २ लहान युनीट बसवणे चांगले की त्याने काही फरक पडत नाही?
घराला फक्त तळमजला आहे (अमेरिकन भाषेत १ स्टोरी घर). सेंट्रलाइज्ड एअर कंडिशनिंग आहे, विंडो युनीट्स नाहीत. कॅपॅसिटी दोन्ही बाबतीत सारखीच आहे. पैशाच्या दृष्टीने १ युनीटपेक्षा २ लहान युनीट महाग असतात. पण एफिशिअन्सी, लाँगटर्म वापर, मेंटेनन्स दृष्टीने एका युनीटचा फायदा/तोटा काय?

(२ मजली घर असेल तर २ युनीट्स बरी असे मत आंतरजालावर वाचले आहे, पण १ स्टोरी घरासाठी अशी काही माहिती मिळाली नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घराचे क्षेत्रफळ, ह्युमिडीटी, डक्टिंग, तापमान वगैरे गोष्टींवरून हे ठरले. डक्टिंग छताकडे आहे असे मानले तर तापमान जास्त असल्यास एकच युनिटमुळे पावर कंझम्प्सन नोटीसेबली वाढू शकते/परफॉर्मन्स घटू शकतो. घराच्या लेआऊट वगैरे गोष्टी गृहित धरून एस्टिमेट करावे लागेलसे वाटते. 'वन फिट्स ऑल' उत्तर सापडणे अवघड आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बहुतेक तुम्हाला स्प्लिट नि विंडो असं म्हणायचं असावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सेंट्रलाइज्ड एअर कंडिशनिंग आहे, विंडो युनीट्स नाहीत.

म्हणणे नि मग

घरात एअर कंडिशनिंगसाठी १ मोठे युनीट बसवणे चांगले की अशी २ लहान युनीट बसवणे चांगले

असे म्हणणे म्हणजे प्रश्न कळला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सेंट्रलाइज्ड एअर कंडिशनिंगचे २ युनीट म्हणजे २ सिस्टीम्स (२ वेगळे कॉम्प्रेसर्स, एव्हॅपरेटर कॉइल्स वगैरे). मुख्यतः झोनिंगसाठी उपयुक्त.
असो. मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मित्राकडून मिळाले आहे, त्यामुळे आता माझे शंकानिरसन झाले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमित शहा उत्तर प्रदेश भाजपचे आता प्रभारी नाहीत. कोणत्याही निवडणूका तोंडासमोर नाहीत. तरीही यूपीत दंगे का होत असावेत बाबा?
----------------------------------------------------------------------------
अमित शहा आता सगळ्या भारताचे भाजपचे प्रभारी आहेत. तरीही सगळ्या भारतात दंगे का होत नसावेत बाबा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मनमोहन सिंग आता पंतप्रधान नाहीत. काँग्रेसही आता सत्तेत नाही. तरीही टोमॅटोचे भाव का वाढत असावेत?
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
राहुल किंवा सोनिया सत्तेत नाहीत. तरीही देशात महागाई़ वगैरे का वाढत असावी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते पुढच्या चांगल्या दिवसांसाठी आणि ६० वर्षांतले खड्डे भरण्यासाठी वाढत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अर्थातच मोदी-जेटली हा काँबो मनमोहन्-चिडू-माँटेक या काँबोपेक्षा फार कै शहाणा नाही, पण किमान ट्माट्याच्या रोपाला टमाटे लागायला जितका वे़ळ लागतो तितका वेळ वाट पाहून कमेंट करावा.
------------------------------
प्रश्नाचे उत्तर न देता प्रतिप्रश्न विचारण्याची प्रवृती माणसात का असावी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आम्हाला असे सांगितले जात होते की महागाईचा टमाट्याच्या रोपाला टमाटे लागण्याशी काही संबंध नाही. पीक भरपूर आहे पण साठेबाजांमुळे, भ्रष्टाचारामुळे भाव वाढतात असे सांगितले गेले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आपणांस योग्य तेच सांगीतले होते. साठेबाज नि भ्रष्टाचार कमी करायला किमान रोपटे उगवण्याइतका काळ तरी द्यावा असे म्हणायचे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

म्हंजे आत्ता बाजारात ते टोमॅटो मिळतात ते १६ मे पूर्वीचे आहेत क्की काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थातच हो. सॉसच्या बाटल्यावरच्या तारखा पाहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भाव वाढल्याची तक्रार होतेय ती टोमॅटोचे भाव की सॉसचे भाव?

आज भाजीवाल्याकडे जे टोमॅटो दिसताहेत ते १६ मे पूर्वीचे आहेत काय, तेवढे सांगा!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज सराफाकडे जे सोने आहे त्याचा १६ मे पूर्वी अस्तित्वात आलेल्या सोन्याशी संबंध नाही असे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भाव वाढल्याची तक्रार होतेय ती टोमॅटोचे भाव की सॉसचे भाव?

सॉसचे भाव स्थिर असतील ते जिथून टमाटे घेतात तिथून घ्या ना. त्यांना दर आठवड्याला टमाटे प्रॉक्यूर करावे लागतात. सॉस एक वर्ष टिकतो, टमाटे फारतर आठवडाभर टिकतात.

आज भाजीवाल्याकडे जे टोमॅटो दिसताहेत ते १६ मे पूर्वीचे आहेत काय, तेवढे सांगा!!

टमाटे नसले तरी त्यांची रोपटी तरी पूर्वीची आहेत ना? ती किती असावीत नि त्यांचेकडे किती लक्ष द्यावे याचे निर्णयन १६ मे पूर्वीच झालेले आहे. भारतात आंध्र कर्नाटकात देशातली अर्धी टमाटी होतात. स्थानिक लोकांच्या कोणते पीक/इ घ्यायचे या निर्णयाचा परिणाम होणार नाही का? शिवाय exports, value added food products, medicines, beauty products, इ इ उद्योगांची खरेदी करायची वेगवेगळी शैली नि सायकल्स असतात.
...........
तर... २-३ महिन्यांत सरकारने लोकांना मार्केट तत्त्वांच्या विरुद्ध काम करतानादेखिल शिक्षा केली नाही तर नक्कीच आरोपीच्या घरात ठेवता येईल. पण 'result oriented ground work' ला हा काळ अपुरा आहे.
-----------------
आपल्या कार्यकालात सरकारने गावागावत छोटी, नि शहरांत, इ मोठी कोल्ड, इ स्टोरेजेस बांधू असे वचन दिले आहे. त्यानंतर माल वाहतूक करण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून देऊ असेही सांगीतले आहे. शिवाय नक्की मागणी किती आहे नि कोणते शेतकरी कोणते पीक घेण्याचा प्लॅन करत आहेत याची information system उभी करू असेही म्हटले आहे. याने price shocks येणार नाहीत वा कमी होतील.
.......
पण हे करायला २-३ महिने पुरेसे नाहीत. ५ वर्षांत असे काही नाही झाले तर आपण सरकारला सगळे मिळून शिव्या घालू. काँग्रेसने हे करू म्हणून ७-८ वर्षांपूर्वी सांगीतलेले नि ती ढीम्म हलली नाही. अगदी ही स्टोरेजेस नि लॉजिस्टिक्स कुठे कसे किती असावे याचा डीपीआर देखिल बनवला नाही. म्हणून त्यांच्या नावे बोंबा ठोकणे योग्य होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

टोम्याटो फक्त लाल गालवाले श्रीमंत लोकच खातात म्हणे. एका भाजप नेत्याचे वक्तव्य.

http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4909902204536293676&Se...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

http://labourbureau.nic.in/indtab.pdf
वर मे पर्यंतच रिटेल प्राईस इंडेक्स आहे. पुढचे आकडे कृपया द्याल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आता जूनचा अपडेट झाला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

http://www.thehindu.com/news/national/farmers-deserve-a-standing-ovation...
गब्बर नेहमी म्हणतात कि मोदी चांगले नि भाजप वाईट. आता मोदी देखिल गरीब शेतकर्‍यांचे पाठीराखे होऊ लागले आहे. हिंदुत्ववादी,इ तर अगोदरच आहेत. मग फरक काय उरला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>> हिंदुत्ववादी,इ तर अगोदरच आहेत

त्यांनी जनतेला काल 'ईद मुबारक' म्हटलं आहे. मुंबईत 'हाज हाऊस'मध्ये इफ्तर पार्टी आणि आता हे. सगळं तर स्यूडो-सेक्युलरांसारखंच चाललंय Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

स्यूडो-सेक्युलरांच्या राखीव कुरणामध्ये घुसखोरी झाल्यावर अजूनसुद्धा त्यांना कोणी ढोंगी कसकाय म्हणालं नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

काल दिल्लीत 'प्रथेप्रमाणे' पार्ती का दिल्ली नाही म्हणून गोहिल साहेबांनी रात्रीच बोंबा ठोकलेल्या. मेसेजात पण त्यांना मजा आला नाही. फारच पातळ करून ग्रीटींग्ज दिल्या असे कॉग्रेसला वाटत होते.
----------------------
पण असो, इफ्तार तर भाजपची पार्टी आहे. मोदीची नाही म्हणून गब्बर स्पष्टीकरण देऊ लागत नाही. शेतकर्‍यांबद्दल मात्र लागतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ते इद मुबारक मुख्यमंत्री असताना देखिल म्हणत. त्यात काय न्यूज नाय. http://www.narendramodi.in/chief-minister-greets-muslims-in-gujarat-%E2%...
आन तवा ते परदानमंत्री पदाचे उमेदवार बी नवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>> ते इद मुबारक मुख्यमंत्री असताना देखिल म्हणत. त्यात काय न्यूज नाय.

अरे वा, म्हणजे ह्या प्रकारच्या वर्तनाला दीर्घ परंपरा आहे तर. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

फारच. आमच्या * मुस्लिम मित्रांनी दहशतवाद त्यागावा. दहशतवादामुळे इस्लामची फार बदनामी होते आहे असं ते २००१ मधे पण म्हणायचे.
---------------------
* च्या 'काही' शब्द वाचायचा कि तीस्ताबाइंप्रमाणे 'सगळ्याच' शब्द वाचायचा ते तुमच्या इतिहासाप्रमाणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.