ही बातमी समजली का? - २२

भाग १ - १० चे दुवे इथे | ११ - २० चे दुवे इथे | २१

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.

तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचं वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
---------

http://www.universityherald.com/articles/9383/20140513/earth-crust-antar...

एक वर्षाला १५ मीमी, उर्ध्व दिशेने हालचाल होत आहे, त्यावरील बर्फ वितळून इतरत्र गेल्याने, जे १००० वर्षांत व्हायला हवे. आशा करू या पृथ्व्वी दोन्ही धृवांवर टोपणांसारखी "उघडणार" नाही.

field_vote: 
0
No votes yet

This comment has been moved here.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

This comment has been moved here.

This comment has been moved here.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

यार या हिबास्का धाग्यांवर नुसते आकडे देण्याऐवजी टायटल न्यूजचा अर्थबोध होईल असं कायतरी देत जा राव.
च्यय्ला मला तरी काही कळत नाही की कोणता धागा कोणता आहे..

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पाने