ये शौक क्या है, ये जिद है कैसी…?? - आएशा (२०१०)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

सिनेमा नाही बघितला अजून. पण 'शाम' गाणं खूप आवडतं. अमित त्रिवेदीला __/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मला वेगळा वाटला आनि सोनम आणि अभय आवडले होते. पण तसा फार संथ वाटला, काही घडतच नाहीचित्रपटाच्या मध्यच्या आस्पास असे वाटले.

बाकी... सुनो आयेशा... आणि गल मिठी मिठी बोल... ही गाणी मला सुद्धा फार आवडतात.

सुनो आयेशा मधला एक तुकडा(जो लॅक्मे काही काळ त्यांच्या जाहिरातीत पण वापरत होते) मला फारच आवडतो, त्याचा रिंगटोन बनवून मी अजूनही वापरतेय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

मुळात एमा ही ऑस्टिन बैची तुलनेने न वठलेली कादंबरी आहे असं माझं मत आहे.
आणि या चित्रपटात त्याही कथेचा पुरेसा चोथा झाला आहे. मला तरी हा चित्रपट अजिबात म्हणजे अजिबातच नै आवडला. कोणत्याही अंगाने नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान लिहीलय. मी पाहिलाय चित्रपट. चांगला वाटला पण खूप आवडला असं मात्र नाही म्हणणार. स्टाइलीश आहे एकदम! सगळेच छान दिसतात. लिजा हेडन खूप आवडली. गाणीपण चांगली आहेत. मला बहेके बहेक, लहरेँ जास्त आवडतात. खरं तर गल मिठी मिठी सोडुन बाकी सगळेच आवडतात.
आणि हो ऑस्टीनच्या प्राइड अँड प्रिजुडाइस, एमा आणि सेन्स अँड सेन्सिबलीटी वाचल्यात. तिन्ही बोअर वाटल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गल मिठी मिठी सोडुन बाकी सगळेच आवडतात.

का बरे? गल मिठी मिठी ने काय घोडे मारलेय? इट्स अ गुड डान्स नंबर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

पंजाबी गाणी फारशी आवडत नाहीत आणि हे गाणं तर इरिटेट करत Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि हो ऑस्टीनच्या प्राइड अँड प्रिजुडाइस, एमा आणि सेन्स अँड सेन्सिबलीटी वाचल्यात. तिन्ही बोअर वाटल्या.

माझ्यासाठी ऑस्टिनबैंच्या पुस्तकांपैकी प्राईड अँड प्रेज्युडिस बरंच वरच्या स्थानाला आहे. तुलनेने उतरत्या क्रमाने से&से आणि एमा आवडल्या.

प्रा&प्री अत्यंत आवडण्याचे कारण म्हणजे वापरलेली भाषा. इतकी नेमकी शब्दयोजना - विशेषतः संवादातील - मला फार क्वचितच दिसली आहे.
"I have all the ashtomishment!" काय "Capital Offence!" काय किंवा "She is tolerable i suppose; but not handsome enough to tempt me" वगैरे छोटी छोटी -प्रसंगी माजोरडी- वाक्ये माझ्याही सतत तोंडात येतात. टिपिकल ब्रिटिश विनोदबुद्धी-निरिक्षण-माज यांचे अतिशय नादखुळा मिश्रण या पुस्तकाच्या संवादांतून मला जाणवतं.

ज्यांनी वाचलं नाहिये त्यांच्यासाठी पटकन आठवणारी आणखी काही उदाहरणे देतो:

It is a truth universally acknowledged, that a single man in possession of a good fortune, must be in want of a wife

I have been meditating on the very great pleasure which a pair of fine eyes in the face of a pretty woman can bestow.

An unhappy alternative is before you, Elizabeth. From this day you must be a stranger to one of your parents. Your mother will never see you again if you do not marry Mr. Collins, and I will never see you again if you do

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

थेटरात पाहिला होता.
चक्क झोपलो होतो सिनेमा चालु असताना.
याउपर लिहिणे न लगे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes