काचेरी

आजकाल मी विचार करतो
डोक्यामधल्या हजार गोष्टी
लहान मोठे लढे निरंतर

या सगळ्याचा निकाल लाउन
कल्पनेतल्या कवीप्रमाणे
धाउन जावे अवघे अंतर

समोरच्या काचेतुन दिसतो
किती भव्य हा हिरवा डोंगर

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

व्वा!! मान गये!

(अवांतरः काचेरी हा शब्द दुसर्‍यांदा ऐकतोय.. मागे (बहुदा गविंच्या) एका कथेत वाचला होता - मिपाच्या दिवाळी अंकात? -आणि आज दुसर्‍यांदा.. नवा शब्द बोचतो खास! पण हा शब्द येणारे लेखन दोन्ही वेळा आवडले आहे त्यामुळे त्याबद्दल काय बोलावे समजत नाही Smile )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गवि नै नगरीनिरंजन यांची मिपा दिवाळीअंक कथा. मस्त होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो राईट! नगरीनिरंजन यांची!
कथा मस्त होती त्याबद्दल +१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

समोरच्या काचेतुन दिसतो
किती भव्य हा हिरवा डोंगर

कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१.

असेच म्हणतो. हिरव्या डोंगराबद्दल अजून काही लिहिले असते तर वाचायला आवडले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कविता आवडली.

काचेच्या आतला कंडिशन्ड हवेचा थंडगार झोतही स्पर्शून गेला. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0