एक आहे भुत्याबाबा

एक आहे
भुत्याबाबा
अंधारावर
त्याचा ताबा

अंगावरती
काळे घोंगडे
घासात खातो
दहा कोंबडे

विहिर भरून
पाणी पितो
ढगाएवढा
ढेकर देतो

सूर्य जेव्हा
गाढ झोपतो
भुत्याबाबा
जागा होतो

- ग्लोरी

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

वा.. पुन्हा एकदा चांदोबाच्या होडीइतकी मस्त कविता..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! बर्‍याच दिवसांनी ग्लोरी यांचे बडबडगीत वाचले. मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भुत्याबाबा मस्त वाटला ! लहानपणात फिरवुन आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून एक-दोन कडवी हवी होती असे वाटले. कवितेने ताबा घेता-घेताच पकड सुटल्यासारखी वाटली. वैचित्र्यही अधिक चालले असते.
(ढेकर हा शब्द पु./स्त्री. असा दोन्ही प्रकारे वापरू शकतो हे आजच कळले. दाते-कर्वे आणि मोल्सवर्थ दोघेही यास दुजोरा देतात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजा आली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा मस्तच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

आठवला (संदीप खरेंचा)...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0