.

.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
1.666665
Your rating: None Average: 1.7 (3 votes)

प्रतिक्रिया

मला वाटलं दादा कोंडकेचं गाणं असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

रसग्रहण ठीक ठीकच वाटलं. गाणंदेखील एक कविता म्हणून भिडणारं वाटलं नाही.
द्वयर्थी या शब्दातून सर्वसाधारणपणे 'रूढार्थाने सामान्य पण लैंगिदृष्ट्या सूचक प्रतिमा वापरणारं' असा अर्थ घेतला जातो. वर आडकित्ता यांनी तेच म्हटलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्यार्पी खेचण्यासाठी अस्लं टायटल, अन आत तिसरंच काहीतरी. हाच तो द्व्यर्थ असावा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

<< द्वयर्थी या शब्दातून सर्वसाधारणपणे 'रूढार्थाने सामान्य पण लैंगिदृष्ट्या सूचक प्रतिमा वापरणारं' असा अर्थ घेतला जातो. >>

द्वयर्थी म्हणजे दोन अर्थांचं इतकी साधी सोपी फोड आहे ह्या शब्दाची.

आता दुसरा अर्थ नेहमीच वाईट असतो असे नाही. अनेक दा चांगला ही असतो. पण आपल्या डोक्यात काही समीकरणे घट्ट बसलीयेत जसे की जुळ्य़ा भावांपैकी एक चांगला तर एक वाईट (राजेंद्रकुमारचा काला और गोरा). असो.

तद्वतच द्वयर्थी गीत म्हंटले की आपल्या मनातली ही समीकरणे जागृत होतात.

<< ट्यार्पी खेचण्यासाठी अस्लं टायटल, >>

ही गरज मला तरी नाही. आता http://www.aisiakshare.com/node/110 ह्या धाग्यात जे प्रतिसाद मिळाले ते काही शीर्षक पाहून मिळालेत असं वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

इथे पॉपकॉर्न खावे लागतील असं दिसत नाही. सग्ळीकडं येकच पट्टी लागत नै. गाणं मुळातच पुरेसं द्व्यर्थी नाहिये ना?
अरे काय तो दादा कोंडके! काय ते द्वैत! आय मीन द्व्यर्थ! अहह!
माझ्या मरणावर टपलेल्या गिधाडांनो! मी सदेह स्वर्गात जाणारे!

(दादा भक्त, कलापथक मेंबर)
आडकित्ता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पूर्ण लेख वाचला नाही पण लेखकाला "अ‍ॅलिगॉरी/अ‍ॅलिगरी" (योग्य उच्चार ?) असं काहीसं म्हणायचं असावं. त्यामुळे "द्वयर्थी गाणे" या ऐवजी "अ‍ॅलिगॉरिकल" (मराठी शब्द ?) गाणे असं म्हणणं योग्य ठरलं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अन्योक्ति असा एक अलंकार ऐकलेला आहे. तशासारखे हे गाणे वाटते. (चिपळूणकर द्व्यर्थी कविता लिहीत असत असे ऐकायला कसेतरीच वाटते). Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.