वर्तमानाचा अभन्ग

देवा तुझे किती
सुंदर आकाश
झोपड्या भकास
पृथ्वीवर....
येशू तूझी किती
दयाळू नजर
प्राण्यांचा गजर
उत्सवाला ....

खुदा तुझी दुनिया
आबादी आबाद
माणूस बरबाद
फक्त येथे .....
बुद्धा तुझी कुठे
अहिंसा अहिंसा
युद्धाची मीमांसा
कोण करी .....
सारे धर्म, पंथ
ठेवले खिशात
शस्त्रसज्ज हात
पूजेसाठी ......

- अशोक थोरात.
अमरावती.
९९६००४८८७८

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

वा!

सारे धर्म, पंथ
ठेवले खिशात
शस्त्रसज्ज हात
पूजेसाठी ......

मस्त!

आणि हो!.. ऐसीअक्षरेवर स्वागत! Smile येत रहा लिहित रहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शेवटच्या चार ओळी विशेष आवडल्या. लिहित रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहे कविता...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

कविता आवड्ली. कल्पना छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा इंग्रजी ब्लॉग : http://countrysideamerica.blogspot.com/

सुंदर रचना ! खूप आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कल्पना आणि साधेपणा आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0