शब्द .. शब्द .. शब्द ..

.

शब्दांच थैमान
डोक्यातल्या कप्प्यातून
घुटमळतात शब्द
तेच मनांत कधीपासून -

डोकावतात
संधी साधत बेटे
लेखणीतून घरंगळत
पहुडतात कागदावर
कविता बनून !

.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान.
पण शब्द अजून अस्ताव्यस्तपणे कागदावर घरङ्गळायला वाव होता, असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile मजेदार कल्पना.. आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!