चित्रपट
बंगाली चित्रपट परीक्षण - 'आशा जावार माझे'
काही दिवसांपूर्वी कोर्ट चित्रपटाबद्दल लिहिताना मी असे म्हटले होते कि दैनंदिन घटनांचे चित्रण पाहायला मला आवडते. 'कोर्ट' मध्ये न्यायालयातील सुनावणी ही अश्याच दैनंदिन गोष्टींपैकी होती. 'कोर्ट' पाहून झाल्यावर लगेचच तश्याच धाटणीचा एखादा चित्रपट पाहायला मिळेल असे वाटले नव्हते. पण ती वेळ काल आली.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about बंगाली चित्रपट परीक्षण - 'आशा जावार माझे'
- 7 comments
- Log in or register to post comments
- 6085 views
पिकू! - असंच आपलं एक मत.
धोका! धोका! धोका!
चित्रपट पाहिला नसेल तर वाचू नका, मजा जाण्याची शक्यता आहे.
धोका! धोका! धोका!
तर सहज म्हणून पिकूचा ट्रेलर पाहिला होता. माझ्या दीपिकादूषित पूर्वग्रहाला बरोबर घेऊन पाहिला, तरीही इरफान आहे म्हटल्यावर चित्रपट बघणं आलंच.
हा माणूस पडद्यावर जे काही करतो ते आम्हास अतिप्रिय आहे. १००० वॉटची अभिनयक्षमता असलेले त्याचे डोळे जेव्हा इकडून तिकडे बघतात तेव्हासुद्धा आम्ही रोमांचित होतो. ते असो.
.
तर ट्रेलरचा सारांश असा कळला की -
.
भारतातलीच रोड ट्रिप.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about पिकू! - असंच आपलं एक मत.
- 19 comments
- Log in or register to post comments
- 9763 views
कोर्ट- एक समंजस चित्रभाषा.
चित्रपटात नायक किंवा नायिका किंवा दोघे असतात. चित्रपट आपल्याला त्यांची गोष्ट सांगतो किंवा एखादी गोष्ट त्यांच्या नजरेतून दाखवतो. ’कोर्ट’ मध्ये ’सिस्टीम’ हेच सिनेमाचं मुख्य पात्र आहे. लोकशाहीर, वकिल, न्यायाधीश आणि त्यांच्या आजूबाजूचे सगळेच या सिस्टीमच्या आधारे वावरणारी दुय्यम व्यक्तीरेखा आहेत. हा सिनेमा कोणा एकाची गोष्ट सांगत नाही तर ह्या सगळ्यांचे टेकू असलेली तरिही सगळ्यांच्या जगण्यातला महत्वाचा भाग असलेली सिस्टीम आहे तशी दाखवतो. इथे सिस्टीमच नायक आहे आणि खलनायकही. चित्रपटात जज्ज आहे, कोर्ट आहे तरिही जजमेंटल नसलेला असा हा चित्रपट.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about कोर्ट- एक समंजस चित्रभाषा.
- 50 comments
- Log in or register to post comments
- 31247 views
कोर्ट
(ज्यांनी अजून हा चित्रपट पहिला नसेल त्यांनी आपल्या जबाबदारीवर पुढील उतारा वाचावा. )
(मी पहिल्यांदाच चित्रपटाबद्दल लिहित आहे. तेव्हा चूभूद्याघ्या)
काही दिवसांपूर्वी बीफोर सनराईज पाहत होतो. त्यातील नायक नायिकेला एका मालिकेची कल्पना सांगतो. जगभरातून ३६५ लोकांना निवडायचे आणि त्यांचा एक दिवस, त्या दिवसामध्ये ते कसे जगतात, काय करतात हे २४ तासासाठी शूट करायचे आणि दाखवायचे. यावरती नायिका पण हसते कारण आयुष्यातील त्याच कंटाळवाण्या, दैनंदिन गोष्टी परत पाहणे म्हणजे कठीण आहे.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about कोर्ट
- 28 comments
- Log in or register to post comments
- 14103 views
एक -प्रेक्षणीय- पहेली लीला

१९६६ साली वैजयन्तीमालाची प्रमुख भूमिका असलेला 'आम्रपाली' हा चित्रपट. शंकर जयकिशनचे संगीत, एम.आर.आचरेकरांचे कलादिग्दर्शन, भानू अथय्या यांनी केलेली वशभूषा, गोपीकृष्ण यांचे नृत्य दिग्दर्शन, वैजयंतीमालाचे सौंदर्य आणि या सर्वांतून साकारलेली एकाहून एक सरस नृत्य-गीते, यामुळे तो त्याकाळी चांगलाच गाजला होता.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about एक -प्रेक्षणीय- पहेली लीला
- 4 comments
- Log in or register to post comments
- 8195 views
डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी – संदर्भासहित स्पष्टीकरण करा !
डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी – संदर्भासहित स्पष्टीकरण करा !

SPOILER ALERT: लेखातील काही वाक्यांमधून कथानकाचा उलगडा होऊ शकतो. त्यामुळे सावधान !
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी – संदर्भासहित स्पष्टीकरण करा !
- 13 comments
- Log in or register to post comments
- 10209 views
दुर्गाबाई : एक शोध ( माहितीपट कि भयपट ? )
दुर्गाबाई : एक शोध ( माहितीपट कि भयपट ? )
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about दुर्गाबाई : एक शोध ( माहितीपट कि भयपट ? )
- 36 comments
- Log in or register to post comments
- 20255 views
शमिताभ: अमिताभची एकपात्री शोकांतिका
शमिताभ: अमिताभची एकपात्री शोकांतिका
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about शमिताभ: अमिताभची एकपात्री शोकांतिका
- 14 comments
- Log in or register to post comments
- 7731 views
इंटरस्टेलार:- इन्टू दॅट गुड नाइट......(without detailed plot)
इंटरस्टेलार:- इन्टू दॅट गुड नाइट......
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about इंटरस्टेलार:- इन्टू दॅट गुड नाइट......(without detailed plot)
- 9 comments
- Log in or register to post comments
- 5915 views
समीक्षेसारखे काहीतरी
हिंदी चित्रपटांकरिता हे साल माझ्या दृष्टीने दुष्काळीच म्हणायला हवे. मी यंदा मोजून तीनच हिंदी चित्रपट पाहिले. त्यांपैकी पहिले दोन तर मला माईलस्टोनच वाटतात. ते तीन पिच्चर अनुक्रमे असे : ऑंखो देखी, क्वीन आणि मेरी कोम.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about समीक्षेसारखे काहीतरी
- 23 comments
- Log in or register to post comments
- 19843 views