संकल्पनाविषयक
द 'कल्चर' मस्ट गो ऑन
'शेजारच्या काकूंकडून विरजण घेऊन ये, किंवा त्यांना विरजण देऊन ये' अशी 'विरजणाची देवाणघेवाण' हा आपल्या जडणघडणीचा, संस्कृतीचा भाग. पण हे करताना आपण चक्क लॅक्टोबॅसीलस किंवा स्ट्रेप्टोकोकस या गटातल्या 'बॅक्टेरियल कल्चर'ची देवाण-घेवाण करत असतो, हे आपल्यापैकी अनेकांच्या ध्यानातही येत नाही. 'विरजण' हा शब्द आलाय 'विरंजन' या शब्दापासून.
विशेषांक प्रकार
- Read more about द 'कल्चर' मस्ट गो ऑन
- 8 comments
- Log in or register to post comments
- 21861 views
The Black Sheep - इतालो काल्व्हिनोच्या कथेचं स्वैर भाषांतर
एका देशात सगळेच चोर असतात. मग तिथे येतो एक प्रामाणिक माणूस. पुढे काय होतं?
विशेषांक प्रकार
- Read more about The Black Sheep - इतालो काल्व्हिनोच्या कथेचं स्वैर भाषांतर
- 5 comments
- Log in or register to post comments
- 7586 views
भाषासंसर्ग: भूषण, दूषण, राजकारण
भाषांची सरमिसळ कधी अनिष्ट वाटते आणि कधी हवीहवीशी? वेगवेगळ्या भारतीय भाषांनी आधुनिक काळात कुठल्या 'पर'भाषांचा संसर्ग अवांछित मानला त्याची किंचित झलक दाखवून या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
विशेषांक प्रकार
- Read more about भाषासंसर्ग: भूषण, दूषण, राजकारण
- 15 comments
- Log in or register to post comments
- 21322 views
ऐसी अक्षरे दिवाळी अंक २०१८ आवाहन
नमस्कार,
गेल्या सहा वर्षांची परंपरा पाळत यंदाही 'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकाबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. त्यासाठी 'ऐसी अक्षरे'च्या सदस्यांकडून लेखन मागवण्यासाठी हे आवाहन.
Taxonomy upgrade extras
- Read more about ऐसी अक्षरे दिवाळी अंक २०१८ आवाहन
- 1 comment
- Log in or register to post comments
- 35002 views
किरण नगरकर मुलाखत : भाग ३ । "Storytellers are liars."

किरण नगरकर मुलाखत : भाग ३ । "Storytellers are liars."
- ऐसीअक्षरे
विशेषांक प्रकार
- Read more about किरण नगरकर मुलाखत : भाग ३ । "Storytellers are liars."
- 5 comments
- Log in or register to post comments
- 13770 views
Untitled पहिला खर्डा

Untitled पहिला खर्डा
Intellectuals कोण? आणि लोक कोण?
हे काही लेखाचं शीर्षक नाही१. ह्यांच्याकडे आता आपण केवळ प्रश्न म्हणूनच बघूयात. ज्यांच्यापासून आपण सुरुवात करू शकतो असे.२
विशेषांक प्रकार
- Read more about Untitled पहिला खर्डा
- 20 comments
- Log in or register to post comments
- 44189 views
मला समजलेलं पोस्ट ट्रुथ, १४० अक्षरांत - अपौरुषेय

मला समजलेलं पोस्ट ट्रुथ, १४० अक्षरांत
- अपौरुषेय
विशेषांक प्रकार
- Read more about मला समजलेलं पोस्ट ट्रुथ, १४० अक्षरांत - अपौरुषेय
- 3 comments
- Log in or register to post comments
- 7763 views
दिवाळी अंकातली चित्रं

दिवाळी अंकातली चित्रं
दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ, आणि अंकाची जाहिरात फेसबुक आणि खरडफळ्यावर करण्यासाठी वापरलेली चित्रं
मुखपृष्ठ

विशेषांक प्रकार
- Read more about दिवाळी अंकातली चित्रं
- Log in or register to post comments
- 5042 views
विद्रोही कवी प्रकाश जाधव यांच्या कविता

विद्रोही कवी प्रकाश जाधव यांच्या कविता
- विद्रोही कवी प्रकाश जाधव (दस्तखत)
या असंबद्ध रात्रींचे संदर्भ लागत नाहीत तात्त्विकांना
चार भिंतीतल्या सांद्र उजेडात
त्यांच्या सर्वदूर विचारांची उत्तुंग झेप औपचारिक अन् सरड्या एवढी
जिने उतरून खाली आल्याशिवाय
दिसणार नाही हा अपारदर्शी अंधार...
---
विशेषांक प्रकार
- Read more about विद्रोही कवी प्रकाश जाधव यांच्या कविता
- 4 comments
- Log in or register to post comments
- 13305 views
'द वॉंटिंग सीड' - लेखक : अँथनी बर्जेस
विशेषांक प्रकार
- Read more about 'द वॉंटिंग सीड' - लेखक : अँथनी बर्जेस
- 5 comments
- Log in or register to post comments
- 17063 views