दिवाळी अंक २०१३
दोन कविता
दोन कविता
कवी - श्रीरंजन आवटे
१.
स्तनाळली धरतीही
आज हसली मधाळ
काहुरल्या वार्याने गं
केली चुगली ढगाळ ॥१॥
आभाळीच्या समाधीचा
आज झाला म्हणे भंग
कामायनी धरतीचा
असा शृंगारी अभंग ॥२॥
अंग अंग शहारले
कण कण पुलकित
किती जन्मांची कहाणी
तरी मधुर गुपित ॥३॥
सारा सढळ संभोग
असा आदिम सर्जक
धरतीच्या गर्भाशयी
कुण्या झाडाचे अर्भक? ॥४॥
२.
चंद्रकिरणांच्या विभ्रमणानंतरही
मी नाही मोजू शकलो
तुझ्या डोळ्याचा अपवर्तनांक,
विशेषांक प्रकार
- Read more about दोन कविता
- 5 comments
- Log in or register to post comments
- 20323 views
कहाणी आपल्या 'रुपया'ची... भाग - १
कहाणी आपल्या 'रुपया'ची... भाग - १
लेखक - शैलेन
विशेषांक प्रकार
- Read more about कहाणी आपल्या 'रुपया'ची... भाग - १
- 20 comments
- Log in or register to post comments
- 55981 views
Somehow I want to die
Somehow I want to die
लेखिका - जुई
हाय् ! माझं नाव सुमुख धोंडे. मला मरायचं होतं, त्याची ही कथा.
'मी कसा जगलो', असं सगळे लिहतात म्हणून आपलं मी ठरवलंय, की मी कसा मेलो, ते लिहायचं. वाचा नाहीतर चावा. काहीजण हसतील पण. त्यांनी हसा. आपल्याला काय फरक पडतो?
तर मी कसा मेलो.
मला आपलं मरायचंच होतं. बरोबर आहे, माझ्यासारखी विलक्षण वेगळी इच्छा असलेल्या माणसाला जसं वागवलं जातं तसंच मला वागवयाला लागले लोक.
विशेषांक प्रकार
- Read more about Somehow I want to die
- 14 comments
- Log in or register to post comments
- 35787 views
माझा परिसर, माझा कलाव्यवहार
माझा परिसर, माझा कलाव्यवहार
लेखक - सचिन कुंडलकर
विशेषांक प्रकार
- Read more about माझा परिसर, माझा कलाव्यवहार
- 9 comments
- Log in or register to post comments
- 23996 views
काव्यातली सृष्टी
काव्यातली सृष्टी
लेखक - धनंजय
(तीनही व्हीडीओ एकाच कवितेचे आहेत. वाचनाच्या वेगानुसार व्हीडीओ निवडता येईल.)
विशेषांक प्रकार
- Read more about काव्यातली सृष्टी
- 16 comments
- Log in or register to post comments
- 37157 views
१८६४ चा शेअर मॅनिया, बँक ऑफ बाँबे आणि प्रेमचंद रायचंद
१८६४ चा शेअर मॅनिया, बँक ऑफ बाँबे आणि प्रेमचंद रायचंद
लेखक - अरविंद कोल्हटकर
![]() |
|
| (प्रेमचंद रायचंद ग्रुप ह्यांच्या संस्थळावरून साभार) |
विशेषांक प्रकार
- Read more about १८६४ चा शेअर मॅनिया, बँक ऑफ बाँबे आणि प्रेमचंद रायचंद
- 12 comments
- Log in or register to post comments
- 30096 views
सतीश तांबे, एक बातचीत : "करमण्यातून कळण्याकडे"
विशेषांक प्रकार
- Read more about सतीश तांबे, एक बातचीत : "करमण्यातून कळण्याकडे"
- 14 comments
- Log in or register to post comments
- 34175 views
(Y)
(Y)
लेखक - सतीश तांबे
विशेषांक प्रकार
- Read more about (Y)
- 10 comments
- Log in or register to post comments
- 31386 views
दोन शब्द
दोन शब्द
विशेषांक प्रकार
- Read more about दोन शब्द
- 33 comments
- Log in or register to post comments
- 58727 views

