Skip to main content

नाव सुचवा

कृपया मसाला कंपनी साठी नाव सुचवा.

चिमणराव Fri, 27/11/2020 - 03:42

नाव लक्षात राहील.
'अंबारी' अगोदरच मार्केटला आहे म्हणून 'खोगीर' सुचवत नाही.
'रिमोट'
'सिंहासन'
'कोशिश'
'योगा' नाव लेनोवो'ने कॉपीराईट केलं नसेल तर.
'लंबोदर'
कुरुक्षेत्र
रेवा / रीवा ( नर्मदा नदीचं नाव )

जयदीप चिपलकट्टी Fri, 27/11/2020 - 05:34

> कृपया मसाला कंपनी साठी नाव सुचवा.

सपक