पासवर्ड (परवलीचा शब्द) कसा बदलावा?
वृषाली
नमस्कार,
मला दिलेला पासवड बदलायचा आहे. त्याबद्दल माहिती सांगू शकाल का?
सदस्यनाम वापरून लॉगिन केले तर
सदस्यनाम वापरून लॉगिन केले तर पासवर्ड चुकीचा आहे असा निरोप दिसतो. मात्र इमेल वापरून लॉगिन केले तर जमते. असं का?
याबद्दल एक शक्यता अशी आहे की उकार-वेलांटी बदललं तरीही सदस्यनाम वेगळं ठरतं. लॉगिन करताना सदस्यनाम कॉपी-पेस्ट करून पहा.
तुमचं पर्यायी लॉगिन (Alternate Login) नाव तुमचा इमेल पत्ता आहे असं दिसतंय, त्यामुळे ते चालतं. (तसं सेट केलं नसेल तर आपोआप तसं होत नाही.)
आणि कोणालाही आपलं सदस्यनाम बदलायचं असेल तर तो पर्यायही 'माझे खाते' - 'संपादन' इथून वापरता येईल.
माझे खाते या लिंकवर जाऊन
माझे खाते या लिंकवर जाऊन संपादन या टॅबवर जा.