कादंबरी
जियो राघवन! अर्थात अंधाधून!
वि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला? आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका
हा घ्या ट्रेलर.
===================================================================================
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about जियो राघवन! अर्थात अंधाधून!
- 28 comments
- Log in or register to post comments
- 20997 views
ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन
ऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत! त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.
.
- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन
- 22 comments
- Log in or register to post comments
- 14797 views
दोन पुस्तकं.
आम्ही देर आलो असू, पण दुरुस्त आलो आहोत.
मुंबईतल्या मे महिन्याच्या दिवसांत, गरगरत्या पंख्याच्या डायरेक्ट खाली दुपारी नुसतं बसूनही घामाचे ओघळ माझ्या कपाळावरून टपकत असतानाही मी हे पहिलं पुस्तक वाचूनच संपवलं.
म्हणजे मग हे पुस्तक खरंच भारी आहे. त्याच्या विषयी नंतर सविस्तर लिहावं लागेल. पण हे पुस्तक क्र. १ भारी आहे.
================*===============
त्यानंतर मग हे दुसरं पुस्तक हाती आलं, पहिल्या पुस्तकाचा परिणाम म्हणून की काय, मी जरा आधाशीपणेच हातात घेतलं.
तोच गरगरणारा पंखा, तेच घामाचे ओघळ वगैरे. पण शंभर पानांनंतर "च्यायला, कसलं गरम होतंय!" म्हणून मी एक ब्रेक घेतलाच.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about दोन पुस्तकं.
- 7 comments
- Log in or register to post comments
- 4921 views
धर्मांतराची कथा आणि व्यथा
परवा वि ग कानिटकरांची एक वेगळीच कादंबरी मला पुण्याच्या अक्षरधारा या पुस्तक-तीर्थामध्ये(हो, पुस्तकचे दुकान म्हणणे कसे तरी वाटते!) मध्ये पुस्तके चाळता चाळता हाती लागली. शीर्षक होते होरपळ, आणि ती एका धर्मांतराची कथा होती. मी ती कादंबरी घेतली आणि वाचली. तुम्ही म्हणाल धर्मांतर हा काय विषय आहे का आज-कालच्या जागतिकीकरणाच्या जगात. पण धर्माच्या संबंधित दहशतवाद आपल्या आसपास आहेच. त्यामुळे हा विषय आजही लागू आहेच. धर्मांतर म्हटले की आपल्याला आठवते ते बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्धधर्म स्वीकारणे, आदिवासी, पददलित समाजाचे कधी मन वळवून, तर कधी जबरदस्तीने मिशनर्यांनी केले धर्मांतर.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about धर्मांतराची कथा आणि व्यथा
- 9 comments
- Log in or register to post comments
- 6537 views
अरबी कहाण्या
मी जुन्या पुस्तकांचा चाहता आहे. जसे जमेल तसे मी ती गोळा करत असतो. गौरी देशपांडे यांनी अरेबियन नाईट्सचे केलेल्या मराठी भाषांतराचे १६ खंड आहेत त्याबद्दल ऐकले, वाचले होते. काही वर्षांपूर्वी मी ते बरेच दिवस शोधत होतो. आणि एकदाचे मिळाले. महाभारत, जातक इत्यादी प्रमाणे मौखिक परंपरेतून आलेल्या वास्तव आणि अद्भूतरम्य यांचे मिश्रण असलेल्या गोष्टी आहेत, ज्या कित्येक शतके सांगितल्या जात होत्या आणि लोक-परंपरेचा भाग होता(आठव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत) असे अभ्यासक सांगतात. त्याची बरीच म्हणजे बरीच भाषांतरे आहेत. पण रिचर्ड बर्टनने केलेले भाषांतर हे मुळाबरहुकुम आहे असे म्हणतात.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about अरबी कहाण्या
- 21 comments
- Log in or register to post comments
- 16569 views
वेलबेकची बत्तीशी वठेल काय?
गांधीजींना म्हणे कोणीतरी विचारलं, "व्हॉट डू यू थिंक ऑफ वेस्टर्न सिव्हिलायझेशन?" आणि ते म्हणे म्हणाले, "इट वुड बी अ गुड आयडिया!"' आता गांधीजींना जॉन रस्किन, विल्यम मॉरिस, टॉल्स्टॉय वगैरेंचं प्रेम होतं. ख्रिस्ती धर्माबद्दल आदर होता. त्या धर्मातल्या काही प्रार्थनाही गांधींजींच्या आश्रमांमध्ये म्हटल्या जात. तेव्हा जर गांधीजींनी वरच्या प्रश्नोत्तरांतला कठोर विनोद केला असेलच, तर ते मैत्रीतल्या चिडवा-चिडवीसारखंच असणार. तसं करायची विनोदबुद्धी गांधीजींमध्ये नक्कीच होती. एक हेही लक्षात घ्यावं, की त्या विनोदाला हिंदुत्ववाद्यांचा प्रतिसाद जास्त असतो तर गांधीवाद्यांचा कमी. हे अर्थात माझं निरीक्षण आहे.
- Read more about वेलबेकची बत्तीशी वठेल काय?
- 5 comments
- Log in or register to post comments
- 5781 views
लस्ट फ़ॉर लालबाग - १९८२ च्या संपाचा इतिहास
लस्ट फ़ॉर लालबाग: विश्वास पाटील (राजहंस प्रकाशन २०१५)
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about लस्ट फ़ॉर लालबाग - १९८२ च्या संपाचा इतिहास
- 9 comments
- Log in or register to post comments
- 8459 views
सर आणि मी
परवा crossword मध्ये फेरफटका मारला , तशीही चांगली मराठी पुस्तके मिळण्याची शक्यता तिथे कमीच असते पण घरापासून जवळ म्हणून बरेचदा जाणं होतं . सहजच ह्या कपाटातून त्या कपाटाकडे जाताना "सर आणि मी " हे पुस्तक दिसले. खुप दिवसापूर्वी त्याची लोकसत्तेत (चु. भू . माफ असावी ) समीक्षा वाचलेली . तेंव्हापासून ते वाचायचं आहे हे मनात होतं . पन्नास वर्षाचे सर आणि त्यांची २५ वर्षाची विद्यार्थिनी लग्न करतात आणि ते संसार करतात हे नक्कीच विचार करायला लावणारे काहीतरी असावे असे वाटले म्हणून ...
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about सर आणि मी
- 6 comments
- Log in or register to post comments
- 4430 views