खाद्यसंस्कृती
शाकाहारवाद्यांची असत्ये आणि मांसाहाराचे सत्य
Taxonomy upgrade extras
इतरांनी काय करावं, कसं वागावं हे सांगण्याची माणसांना फार हौस असते. यात आपल्याला ज्याचा चांगला अनुभव आला आणि फायदा झाला ते इतरांना सांगावं असा सद्भाव मनात असल्यामुळे वैयक्तिक पातळीवर काही सांगावं हे ठीकच म्हणायचं. पण ते सांगतानाही आपला अनुभव तर्कसंगत होता का, जो फायदा झाला त्यातील कार्यकारण भावाची सत्यता खरीच आहे कां, हे मुद्दे महत्त्वाचे असतातच. ते तपासून मगच ती माहिती इतरांना देणे हा झाला ज्ञानप्रसार. सत्यता न पडताळता एखाद्या गोष्टीचा श्रध्दात्मक आग्रह धरून सांगत रहाणे म्हणजे अंधश्रध्देचाच प्रसार.
- Read more about शाकाहारवाद्यांची असत्ये आणि मांसाहाराचे सत्य
- 24 comments
- Log in or register to post comments
- 38274 views
ती हिंगाची ज्यादा चिमूट - मुळ लेखक गवि
Taxonomy upgrade extras
या प्रतिसादानिमित्ताने मनात खूप काळापासून असलेला एक विचार जागा झाला.
अगदी प्रचलित पदार्थच, पण एखाद्या व्यक्तीच्या हातून इतरांपेक्षा अत्यंत जास्त चांगले बनतात. अगदी आउटस्टँडिंग.
ती व्यक्ती अन्य सर्वच पदार्थांबाबत सुगरण (चवीच्या दृष्टीने आणि आवड या दृष्टीनेही) असेलच असं नव्हे.
उदा. एखादा नातेवाईक फक्त पिझ्झाच छान करतो.
कोणाचे साधे पुडिंगही लक्षात राहते.
कढी हा तर किती नेहमीचा पदार्थ, पण अन्य बराचसा स्वयंपाक न येणारे माझे बाबा खरोखर अत्यंत उत्कृष्ट कढी बनवायचे.
- Read more about ती हिंगाची ज्यादा चिमूट - मुळ लेखक गवि
- 169 comments
- Log in or register to post comments
- 107094 views
उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ६
Taxonomy upgrade extras
- Read more about उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ६
- 101 comments
- Log in or register to post comments
- 116577 views
उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ५
Taxonomy upgrade extras
- Read more about उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ५
- 5 comments
- Log in or register to post comments
- 10443 views
उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ४
Taxonomy upgrade extras
- Read more about उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ४
- 123 comments
- Log in or register to post comments
- 153220 views
उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ३
Taxonomy upgrade extras
- Read more about उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ३
- 100 comments
- Log in or register to post comments
- 140306 views
उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - २
Taxonomy upgrade extras
उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? : भाग १
- Read more about उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - २
- 103 comments
- Log in or register to post comments
- 134633 views
उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले?
Taxonomy upgrade extras
आपण ऐसी अक्षरेचे सदस्य नवनवीन पुस्तके वाचत असतो, नवनवीन संगीत/व्याख्याने वगैरे ऐकत असतो, नाटके/चित्रपट/व्होडीयो/दृकश्राव्य कार्यक्रम बघत असतो. इतकेच नव्हे, तर त्याबद्दल ऐसीवर लिहून इतरांनाही जे जे उत्तम वाटले त्याबद्दल सांगून त्याचा आस्वाद घ्यायला उद्युक्त करतो, त्याच बरोबर जे जे अनुत्तम त्याबद्दल सावधही करतो. याच बरोबर आपल्यातील अनेक पाककृती आणि छायाचित्रणातही एकत्रितपणे काहीतरी उपक्रम राबवताना दिसतात. यासगळ्यात पदार्थ बनवणार्याप्रमाणे जातीच्या खवैय्याकडे दुर्लक्ष होऊ नये असे वाटले आणि त्यातूनच या धाग्याची कल्पना सुचली.
- Read more about उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले?
- 110 comments
- Log in or register to post comments
- 143784 views