संसदः हिवाळी अधिवेशन २०१५

याआधी:
२०१२: मान्सून सत्र | हिवाळी अधिवेशन
२०१३: बजेट सत्रः पूर्वार्ध | बजेट सत्रः उत्तरार्ध | मान्सून सत्र | हिवाळी अधिवेशन
२०१४: विशेष हिवाळी अधिवेशन| १६व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन
२०१५: बजेट सत्र

=======

बजेट सत्रानंतरझालेले पावसाळी अधिवेधन काही वैयक्तिक कारणाने मी ऐसीवर ट्रॅक करू शकलो नव्हतो. आताही म्हणावा तसा वेळ उपलब्ध नाही पण जमेल तेव्हा जमेल तसे अपडेट्स इथे देत जाणार आहे

ऐसी अक्षरेवरील परंपरेप्रमाणे, याही सत्रासंबंधीच्या माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी, एकूणच संबंधीत राजकारणावर चर्चा करण्यासाठी, (मांडल्यास) मांडलेल्या बिलांवर ऐसीच्या सदस्यांची मते समजून घेऊन त्यावर साधकबाधक चर्चा करण्यासाठी हा धागा सुरू करत आहे.

दर दिवसाचा कार्यक्रम देणे शक्य होईलच असे नाही मात्र शक्य तितके कामकाज तपशीलवार द्यायचा प्रयत्न करेन.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

आजचे लोकसभेचे सत्र विविध कारणांनी मृत्युमुखी पावलेल्या लोकांचे स्मरण करून झाली (यात खाणीतील स्फोट, दक्षिणेतील अतिवृष्टी, पॅरीस आतंकवादी हल्ला, हरम शरीफ येथील क्रेन दुर्घटना, अफगाणिस्तान व पाकिस्तानातील भुकंप, रशियन विमानाचा क्रॅश या गोष्टींचा समावेश होता)

-- त्यानंतर भारतातील वाढती असहिष्णुता, तसेह्च विविध वस्तुंच्या वाढत्या किंमतींवर सदनाचे कामकाज थांबवून त्वरेने चर्चेचे आवाहन करणारे "अ‍ॅडजर्नमेंट मोशन' सभापतींनी नामंजूर केले. शिवाय या दोन्ही विषयांवर या सत्रात चर्चा नियोजित असल्याचे त्यांनी सांगितले.
-- त्यानंतर प्रश्नोत्तरांचा तास सुरू झाला. शिक्षण क्ष्र्त्रावर अनेक प्रश्नांना श्रीमती स्मृती इराणी यांनी यथायोग्य उत्तरे दिली. अन्य प्रश्नांपैकी पुर्वोत्तर राज्यांत पर्यटन वृद्धीवरील प्रश्नोत्तरेही रोचक व माहितीपूर्ण होती. तिथे रस्ते व कम्युनिकेशनची माध्यमांची स्थिती तसेच कायदा सुव्यवस्थेची स्थिती फारशी चांगली नाही हे मान्य करतानाच सरकार त्या भागासाठी विशेष योजना बनवत असल्याचे डॉ. महेश शर्मा यांनी सांगितले. त्याच बरोबर तेथील पर्यटनात गेल्या वर्षी ३९% वृद्धी झाल्याचे त्यांनी सांगितले (जरी भारतीय पर्यटनाच्या केवळ ०.०१% पर्यटकच तिथे जात असल्याचे प्रल्हाद सिंह पटेल यांनी प्रश्नातच विषद केले होते) - यातील बहुतांश वाटा सिक्कीमचा आहे Smile
-- त्यानंतर विज्ञानिकांचे "अ‍ॅस्ट्रोसॅटच्या" यशस्वी प्रक्षेपणाबद्दल सदनाने अभिनंदन केले
-- त्यानंतर लोकसभाध्यक्षांनी जमिन अधिग्रहण कायद्याच्या संयुक्त समितीला या सत्राअखेर पर्यंत मुदतवाढ दिल्याचे सांगितले. त्यावर विरोधी पक्षांनी स्वतः पंतप्रधानांनी आता या विधेयकातील बदलाची गरज नाही असे सांगितले असताना आता या समितीच्या रिपोर्टची गरजच काय? असा सवाल केला मात्र त्यावर लोकसभाध्यक्षांनी उत्तर देण्यास असमर्थता दर्शवली. मात्र विरोधकांनी आग्रह केल्यावर वेंकय्या नायडूंनी सांगितले की ही कमिटी 'निती आयोगाच्या मिटिंगमधील' चर्चेतील काही मुख्यमंत्र्यांच्या सुचवणीवर विचार करत आहे. सुचवणी अशी की नवे प्रस्तावित बदल स्वीकारायचे की नाही हे राज्य सरकारांना ठरवू द्यावे. (थोडक्यात अजूनही भुमी अधिग्रहणाची टांगती तलवार कायम आहे. सरकार हा बदल राज्यसभेसमोर घेऊन येणार आणि तो (बहुदा समाजवादी पक्षाच्या मदतीने?) मंऊर करवणार असे वाटते Sad )
-- त्यानंतर असहिष्णुयेवर नियम १९३ वर चर्चा झाली त्यात राजनाथ सिंह यांनी "आज ८०० वर्षांनी हिंदु शासक भारताला मिळाला असल्याचे' विधान केल्याचा आरोप पहिल्याच भाषणात एका साप्ताहिकाच्या हवाल्याने करण्यात आला (आधार ही बातमी मुळ वाक्य कामकाजातून वगळले आहे.). त्यावर दोन्ही पक्षात भरपूर वाद झाले व शेवटी लोकसभाध्यक्षांना जर सदस्यांवर आरोप करायचे असतील तर आधी नोटीस द्यायची असते ती न दिल्याचे कारण सांगत हे वाक्य कामकाजातून काढून टाकले. त्ग्यांचे उर्वरीत भाषण ठीक होते.
-- नंतरच्य श्री वेणुगोपाल यांच्या भाषणातील काही रंजक मुद्दे:
-> I must tell that, it is only in the last 15 to 16 months we witness a chain of events from different parts of the country with a similar fashion to disturb the secular fabric of the country. People expressing their views are being killed. People were killed for eating what they want. People are getting threatening letters for expressing their differences. What is this?
->It is a clear, planned attack. A day after the incident, newspapers reported that the main accused Sangeet Som, a BJP legislator has shares in a beef exporting company. Madam, how can one become the protector and killer of cow at the same time? We cannot understand this?
-> Our Prime Minister addressed 31 rallies during the Bihar Election campaign, but not even in a single rally did he mention this tragic incident. He tweeted his foreign counterparts on their birthdays. But none of his tweets included this terrible incident. On the next day of this incident, he tweeted birthday wishes to Lata Mangeshkarji. It is good; at the same time, the country was expecting at least a tweet of two words from the hon. Prime Minister for condemning this terrible incident, but it never happened.
-> In a similar fashion, a truck driver named Zahid Ahmad Bhat from Anantnag, Kashmir was burnt to death by a mob for allegedly killing cow. He was a prey to politics of hate and intolerance.
-> Madam, the hon. Home Minister is here. The Delhi Police, which comes under him, raided Kerala House Canteen for allegedly serving beef. It was a gross violation of federalism also. Kerala House is not a private restaurant. It is a property under the Government of Kerala. Without making any communication with authorities concerned or the Government, the Delhi Police acted in an
autocratic manner.
-> Frankly speaking, hon.
Chief Minister wrote a letter to the hon. Prime Minister on 26.10.2015. So far, no reply has been given by the PMO..… (Interruptions) It was a Chief Minister who wrote a letter.
-> Referring to the growing intolerance, Raghuram Rajan, India’s Reserve Bank Governor has appealed for tolerance of diverse opinions and challenges to established orthodoxies. He also warned that India’s long-term economic prospects depend on a climate of intellectual freedom.
-> Infosys founder N.R. Narayanamurthy said that there is a considerable fear in the minds of minorities, adding that no country can make economic progress unless it removes strife and reassures its minorities.
-> I am quoting the remark made by the Chief Minister of
Haryana … (Not recorded) on beef issue. He said: "मुस्लिम्स रहें, लेकीन इस देश मे बीफ खाना छोडना ही होगा*” That means, Muslims can live in India if they do not eat beef.
-> After the protest of these eminent writers and historians, our Minister of Culture, Shri Mahesh Sharma made a statement. I
am quoting him. He said: “You have freedom to write. But if you protest, you should stop writing.” What a Minister of Culture, Madam?
-> The Governor of a State is telling: “Hindustan is for Hindus. Muslims are free to go anywhere.” A Governor, a person who is holding a Constitutional position is saying it
-> Madam, these are the words uttered by the Ministers and parliamentarians. How can we say that the country is tolerant by doing such things? But unfortunately, no action had been taken on these statements. No strict action was carried out against people who were involved in these acts
-> In his ‘Mann ki Baat’, the Prime Minister talks about our diversity of cultures and religions. The Prime Minister says: “Diversity is the mantra for unity.” Then, why does he not stop his Members and the Cabinet colleagues those who are disturbing the tolerance?
-> We will have to pay a high price for this silence. I also remind the Government that people will not allow you in this country and give a befitting reply to those who attempt to ruin our nation.

-- याच्या प्रत्युत्तराला भाजपातर्फे मिनाक्षी लेखी बोलल्या. मोदींचे "सबका साथ सबका विकास" " हिंदु व सुस्लिमांना एकमेकांशी लढायचेय का विकास हवा आहे हे वक्तव्य" आणि काँग्रेसने आपल्या काळात काय केले? याचेच आकडे मांडण्याभोवती त्यांचे भाषण होते. प्रस्तावकांसारखेच त्यांच्याही भाषणात फारसे नवे मुद्दे नव्हते. त्यांच्या भाशणात्रील काही हायलाईट्सः
->>Our Prime Minister, in whose name a lot of bhashanbaazi has happened, Shri Narendra Modi has reiterated his commitment to the holistic development time and again and has spoken out against violence of any kind, and in his rally in Bihar he affirmed his stance on development and need for communal harmony while stating that : “We must decide whether Hindus and Muslims should fight
against each other or against poverty. Only peace and goodwill can take this country forward. This is our commitment to the communal harmony of this country”, and it is in this stance that repeatedly our Government has maintained ‘Sabka Saath Sabka Vikas’.
->> The formula is very simple, that is, divide the majority community into castes and polarize the minority communities in the name of religion and that is exactly what they are working on.
->>Madam Speaker, award wapasi brigade never actually saw the point and the point is actually opposite of what they are protesting for- be it the carnage of Sikhs in 1984, riots at Nellie, Meerut, Hashimpura, Bhagalpur, Maliana or Muzaffarnagar recently. The list just goes on and on. Large scale of communal violence has been engineered by the non-BJP Governments. The Congress, the Left and the Samajwadi Party and all others are very tolerant to all these incidents.
->> on one side they wrote about and spoke about Dadri but they do not care to even mention Moodbidri. They do not even care to mention that there is a mafia in this country which is acting against the law of the land and if people complain against them
they get killed
->> Temperamentally, I have nothing against those who eat non-vegetarian food; absolutely not. It is a personal choice but for most people whether it is a dog or an ant life is precious and life has to be respected; and no violence either to the environment, to the rivers, to the lives and non-living objects needs to be maintained. That is the philosophy of ahimsa. nd the philosophy of Ahimsa seems to be violated when people make such rabid statements. Such rabid statements need to be condemned. Such twisting of the words also needs to be condemned.

या नंतर भर्तृहरी माहताब यांच्या भाषणानंतर शुन्य प्रहर झाला व दिवसभरासाठि कामकाज तहकुब झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असहिष्णुतेबाबत फेसबुक आणि आंतरजालावर होणारे युक्तिवादच लोकसभेत आले हे पाहून गंमत वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरेय. खासदारांना कितीतरी अधिक माहिती उपलब्ध असते. त्यांचा वापर करून अधिक सघन युक्तीवाद अपेक्षित होता. अर्थात ही सुरूवात आहे, पुढे दोन्ही बाजुंचे काही दिग्गज उतरतील तेव्हा खरी मजा येईल.

एक तपशील द्यायचा राहिला की श्री. राजनाथ सिंह यांनी नुसती टिका करू नका, जर तुम्हाला वाटते की असहिष्णुता वाधली आहे तर त्यावर उपायही सुचवा असे आवाहन चर्चा सुरू होण्यापूर्वी केले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

राजनाथसिंगांच्या वाक्याबद्दल ही बातमी.
http://indianexpress.com/article/india/politics/outlook-magazine-apologi...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

इतकी गंभीर चुक करून इतके दिवस गप्प राहणार्‍या आउटलुकवर या कारणाबद्दल श्री राजनाथ सिंह यांनी अब्रुनुकसानीचा (तर श्री सलीम यांनी प्रिविलेज नोटिस) दावा दाखल केला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शिक्षण क्ष्र्त्रावर अनेक प्रश्नांना श्रीमती स्मृती इराणी यांनी यथायोग्य उत्तरे दिली.
.....नवीन शैक्षणिक धोरण २०१५ अखेरपर्यंत तयार होणार होतं. त्याबद्दल काही उल्लेखनीय माहिती मिळाली का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले नाहीत. बहुतांश प्रश्न विकलांग मुलांचे शिक्षण, आदीवासी भागातील शिक्षण, प्राथमिक शाळाप्रवेश वाधवण्याच्या उपाययोजना, त्यांचा दर्जा याभोवती फिरत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

राज्यसभेत येत्या आथवड्यात पुढील कामकाज प्रस्तावित असेल असे सरकारतर्फे सांगण्यात आले:
Consideration and passing of the following Bills, as passed by Lok Sabha:-
Angel The Scheduled Castes and Scheduled Tribes (Prevention of
Atrocities) Amendment Bill, 2014.
(b) The Appropriation Acts (Repeal) Bill, 2015.
(c) The Repealing and Amending (Third) Bill, 2015.
(d) The Whistle Blowers Protection (Amendment) Bill, 2015
2. Further consideration and passing of the Juvenile Justice (Care and
2
Uncorrected/ Not for Publication-30.11.2015
Protection of Children) Amendment Bill, 2015, as passed by Lok Sabha.
3. Further consideration and passing of the Prevention of Corruption
(Amendment) Bill, 2013.
4. Consideration and passing of the Child Labour (Prohibition and
Regulation) Amendment Bill, 2012.
5. Consideration and passing of the Negotiable Instruments (Amendment)
Bill, 2015.
6. Further consideration and passing of the Constitution (One Hundred and
Twenty Second Amendment) Bill, 2014, as passed by Lok Sabha and as
reported by Select Committee of Rajya Sabha.
7. Consideration and passing of the Real Estate (Regulation and
Development) Bill, 2013, as reported by Select Committee of Rajya
Sabha.

त्यानंतर COMMITMENT TO INDIA’S CONSTITUTION AS PART OF THE 125TH BIRTH ANNIVERSARY CELEBRATION OF DR. B.R. AMBEDKAR या विषयावरील आधीच्या चर्चेला पुढे प्रारंभ झाला व दिवसभर याच विषयावर विविध नेत्यांची भाषणे झाली
वेंकय्या नायडूंना सदस्यांनी अनेक अडचणीत टाकणारे प्रश्न विचारले. उदाहरणार्थ "सरकार सामाजिक समानतेसाठी आवश्यक विधेयकांना प्राथमिकता देऊन ती मंजूर का करत नाहीये" याअ प्रश्नाने सुरू झालेल्या चर्चेत श्री तपन कुमार सेन यांनी विचारले की " What about reservation in the private sector? " त्यावर त्यांचे उत्तर रोचक आहे ते म्हणाले:

Let me be very frank. With regard to reservation in promotions, certain apprehensions have been expressed. Let us understand that. Even in women’s reservation also, certain people have brought in a point to say, Where is the reservation for the backward
classes? It will be only the forward caste women!, and all. These are the critical issues. Then, there is a demand for reservation in the private sector. Is there a broad consensus on that? The Government brings Bills on the basis of two things—one, by way of a broad consultation; two, by way of the commitment of the Government in that direction.
But simply bringing the Bills and getting them defeated in the House, are showing to the country and giving a message that the House is divided even on such a sensitive issue. I don't think it is going to solve any problem.

(महिला आरक्षणावर काँग्रेसव भाजपा दोघेही विधेयक मंजुरीसाठी तयार असूनही अजुन कोणत्या 'ब्रॉड कन्सेन्सेस'ची वाट सरकार पाहते आहे? शिवाय असे असेल तर जमिन अधिग्रहणासारखी विधेयके कन्सेन्सेस नसताना कशी आणली? असो.)

===

या दरम्यान मायावतींनी आपल्या भाषणात हे ही सांगितले की "यदी सरकार को पुरा भरोसा है की जीएसटी आने से देश की अर्थव्यवस्था मे बदलाव आयेगा, सुधार आयेगा तो इस शुभ अवसर मै कहना चाहती हू की इस बिल का हमारी पार्टी समर्थन करेगी" नंतर म्हणाल्या "इसके लिये आमको हमे एक कप चाय तो छोडो एक ग्लास पानी भी पिलाने की जरूरत नही" Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

-- सुरुवातीला प्रश्नोत्तराचा तास झाला कु. सुष्मिता देव यांचा पहिलाच प्रश्न मोठा रोचक होता.

Madam Speaker, I have received the answer of the hon. Home Minister. It has been stated here that in the year 2014, 644 communal incidents have been reported; and in the year 2015, up to the month of October, 650 communal incidents have been reported. An attempt was made to define ‘communal violence’ in the Communal Violence Bill. २६ तारीख को गृहमंत्रीजीने कहा की सेक्युलरिज्मका मतलब पंथनिरपेक्ष होना चाहिये. मेरा प्रश्न है की क्या गृहमंत्रालयकी 'कम्युनल वॉयलन्स' की परिभाषामे पंथ आधारीत घटनाए इन्क्लुड है या नही?

त्यावर गृहराज्यमंत्र्यांना नीटसे उत्तर देता आले नही. व्याख्या तो मै अभि नही बताउंगा क्योकी सदनमे इअसी विषय पर बहस चल रही है! मात्र आमची कारवाई सद्य कम्युनल वॉयलन्सच्या व्याख्येनुसारच आहे. याची व्याख्या बदलण्याचा प्रस्ताव आमच्याकडे नाही!

त्यांचा पुरवणी प्रश्नही तितकाच रंजक होता, त्या प्रश्नातील उत्तरार्ध असा

n the next answer, Sir, you have said that you have called for various records from the State Governments. I would particularly like to ask this सरकार की क्या भूमिका होती है, after calling for the reports because the Vishnu Sahai Report has explicitly named the leaders of the Samajwadi Party and the BJP Party who have been involved in the Muzzafarnagar riots.

अर्थातच गृहराज्यमंत्र्यांची इथेही विकेट पडली Smile आम्ही कोणाचे सरकार आहे ते बघत नाही व योग्य ती कारवाई करतो असे काहीसे गोल गोल उत्तर त्यांनी दिले

त्यानंतर कृषीमंत्र्यांसोबत झालेल्या प्रश्नोत्तरात श्री अशोक चव्हाण यांनी जुलैपासून केंद्राच्या टिम्स नुसती पहाणी करताहेत पण प्रत्यक्षात मदत मात्र अक्रत नाहीएत. ऑलरेडी ३००० लोकांनी आत्महत्या केल्यात तर केंद्र सरकार अजून किती वाट बघणार आहे असा सवाल केला. त्यावर श्री राधा मोहन सिंह यांनी यथायोग्य उत्तर दर दिलेच शिवाय अश्या परिस्थितीसाठी वाट बघावी लागू नये म्हणून जी रक्कम दरवर्षी केंद्र देते त्याची आकडेवारी सादर केली. ज्यात गेली दोनवर्षे ५० कोटींच्या आसपास असणारी रक्कम यंदा हजार कोटी केली आहे व त्यातील पहिला हिस्सा (तो कितीचा हे सांगितलं नाही) राज्याला सुपूर्द केला आहे असे त्यांनी सांगितले.

(अपूर्णः वेळ मिळताच पूर्ण करेन)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!