आधुनिक
.
ओरहानचा कालप्रवास आणि संस्कृतिसंघर्ष !!! (My Name is Red)
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about ओरहानचा कालप्रवास आणि संस्कृतिसंघर्ष !!! (My Name is Red)
- 6 comments
- Log in or register to post comments
- 1422 views
वन फूट ऑन द ग्राउंड
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about वन फूट ऑन द ग्राउंड
- 14 comments
- Log in or register to post comments
- 8003 views
चंद्रमोहन कुलकर्णी यांचं ‘ये शहर किसने बनाया’ हे चित्र-प्रदर्शन.....
‘इडली, ऑर्किड आणि मी’-- अनेकांना प्रेरणादायी ठरणार्या विठ्ठल कामत ह्यांच्या आत्मचरित्रात एक प्रसंग आहे. डोक्यावर कर्जाचा बोजा आणि भावाने धंद्यातून बेदखल केलेलं, अशा अत्यंत निराशाजनक मनोवस्थेत त्यांनी एक माणूस बघितला. एका गगनचुंबी इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावर, पराचीवर लटकवलेल्या झुल्यावर बसून तो रंगकाम करत होता. त्याला तशा धोकादायक अवस्थेत बघून त्यांच्या मनात आलं, ‘रोजीरोटीसाठी किती सहजपणे हा माणूस आपला जीव धोक्यात घालतोय!’ त्यांच्या मनाने उचल खाल्ली, मनातील निराशेला मागे सारून ते कामाला लागले.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about चंद्रमोहन कुलकर्णी यांचं ‘ये शहर किसने बनाया’ हे चित्र-प्रदर्शन.....
- 4 comments
- Log in or register to post comments
- 4709 views
जियो राघवन! अर्थात अंधाधून!
वि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला? आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका
हा घ्या ट्रेलर.
===================================================================================
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about जियो राघवन! अर्थात अंधाधून!
- 28 comments
- Log in or register to post comments
- 20997 views
ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन
ऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत! त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.
.
- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन
- 22 comments
- Log in or register to post comments
- 14797 views
सेक्रेड गेम्स: ठो-कळे
भारतीय woke लोकांसाठी कंटेंटचं इतकं दुर्भिक्ष्य आहे, की अक्षरश: कोणतीही नवीन कलाकृती मस्त खपून जाते. त्या कलाकृतीला खरोखर चांगलं निर्मितीमूल्य, दर्जेदार लेखन/दिग्दर्शन मिळालं की ती प्रेक्षकांच्या मनात अढळपद मिळवते. ह्यामुळे इतर म्हणाव्या तर बारीक, म्हणाव्या तर गंभीर चुकांकडे सरसकट दुर्लक्ष होतं.
(पुढील लेखात पांढऱ्या ठशांत 'रसभंग' आहेत.)
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about सेक्रेड गेम्स: ठो-कळे
- 9 comments
- Log in or register to post comments
- 6668 views
मराठीतील पहिल्या वेब कंटेट चॅनेलची वर्षपूर्ती
भाडिपा : भारतीय डिजिटल पार्टी
उदाहरणार्थ मराठीतील पहिला वेब कंटेट चॅनेल वगैरे वगैरे
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about मराठीतील पहिल्या वेब कंटेट चॅनेलची वर्षपूर्ती
- 46 comments
- Log in or register to post comments
- 26320 views
(ओम नमः) शिवाय
हिन्दी चित्रपट बघायच्या बाबतीत मी फार चोखंदळ आहे. सहसा परीक्षण वाचल्याशिवाय पहात नाही. तरीही कित्येकदा अपेक्षाभंग होतोच. तर नेहमीच्या पद्धतीला फाटा देऊन एकतरी अॅक्शन चित्रपट, परीक्षण न वाचता, कुठलाही पूर्वग्रह न ठेवता पहायचा असे ठरवले होते. त्यामुळे 'शिवाय' ची जाहिरात बघितली आणि सरळ तिकीटेच बुक केली.
- Read more about (ओम नमः) शिवाय
- 8 comments
- Log in or register to post comments
- 6370 views