चित्रकला
'आमची शाळा'
'आमची शाळा' हे माधुरी पुरंदरे यांचे सर्वांगसुंदर पुस्तक आहे .
ते वाचून प्रत्येकाला आपण परत शाळेत जावे असे वाटू लागेल . इतकी गोगोड चित्रं आणि सुंदर छपाई मराठी पुस्तकात बघून खूप बरं वाटतं .
त्याबद्दल जोस्ना प्रकाशनाचेही आभारच मानायला हवेत .
'आमची शाळा' छोटुश पुस्तक आहे . लहान मुलांना ते आवडेलच पण मूलपण जपलेल्या मोठ्ठ्या माणसांनाही आवडेल . आपण सगळेच शाळेत गेलेलो असतो . छोट्या शाळेच्या सगळ्या सगळ्या आठवणी जाग्या होतील हे पुस्तक बघून . यातली मुलं म्हणजे आपणच तर होतो . मोठ्ठ होण्याच्या निबरट नादात ते विसलेलेलं सगळं आठवेल .
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about 'आमची शाळा'
- Log in or register to post comments
- 2464 views
जियो राघवन! अर्थात अंधाधून!
वि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला? आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका
हा घ्या ट्रेलर.
===================================================================================
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about जियो राघवन! अर्थात अंधाधून!
- 28 comments
- Log in or register to post comments
- 20997 views
ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन
ऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत! त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.
.
- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन
- 22 comments
- Log in or register to post comments
- 14797 views
फ्रिडा काहलो : वेदनेतून बहरलेली चित्रकार
असे म्हणतात की जीवनात माणूस जितका जास्त दु:खाचा आणि वेदनेचा अनुभव घेईल (हिंदीत याला चपखल शब्द म्हणजे दर्द) घेईल तितका तो कलाकार म्हणून अत्युच्च स्थानावर पोहोचतो. फ्रिडा काहलो हि चित्रकर्ती याचे मुर्तिमंत उदाहरण आहे. आयुष्यात तिने असंख्य शारीरिक आणि मानसिक द:खे सहन केली आणि याची परिणिती म्हणजे तिने तयार केलेल्या कलाकृती. यात दिडशे पेंटिग्स्चा समावेश असून पंचावन्न चित्रे हि तिची सेल्फ पोर्टेटस् आहेत. फ्रिडाचा जन्म सहा जुलै एकोणाविसशे सात मध्ये मेक्सिकोत झाला. फ्रिडाच्या लहानपणीच तिच्या उजव्या पायाला पोलिओ झालेला.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about फ्रिडा काहलो : वेदनेतून बहरलेली चित्रकार
- 6 comments
- Log in or register to post comments
- 4828 views