Skip to main content

सामाजिक

निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध

'नरहर कुरुंदकर' ह्या नावाला महाराष्ट्रामध्ये एकेकाळी एक वलय होतं; मर्यादित प्रमाणात आजही आहे. त्यामागे अनेक कारणं होती - त्यांचा मार्क्सवाद, त्यांचं नास्तिक असणं, शिवाजी किंवा मनुस्मृती अशा विषयांवरची त्यांची चिकित्सा, त्यांची साहित्यसमीक्षा, विद्यार्थीप्रियता आणि प्रभावी वक्तृत्व - अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्रात त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. निजामाच्या राजवटीत जन्म आणि वाढ, समाजवादी वर्तुळात वावर, मराठवाड्यातल्या परंपराप्रिय ब्राह्मण घराची पार्श्वभूमी, मामा ना. गो. नांदापूरकरांचा लहानपणापासूनचा सहवास, हमीद दलवाईंशी मैत्री अशा अनेक घटकांनी त्यांच्या तीव्र बुद्धिमत्तेला पैलू पाडले. महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा विचारवंत म्हणून त्यांची ख्याती झाली. १९८२ साली अवघ्या पन्नासाव्या वर्षी झालेल्या त्यांच्या अकाली निधनानं त्यामुळे अनेकजण हळहळले.

गोंदलेला हात मऊ टापटिपीचा..

या महिन्यात हातात पडलेल्या 'मार्ग' या नियतकालिकानं सगळ्या गोंदण-आठवणी जाग्या केल्या. अंकाचं शीर्षक, 'इंडियन टॅटूज, ओन्ली स्किन डीप?' असं आहे. स्कंदपुराण, पद्मपुराण ते अगदी अर्थशास्त्रातही जिथे गोंदणाच्या नोंदी आहेत त्यांचा उल्लेख या अंकात आहे. स्वतःच्या शरीराला 'अंकित' करून घेण्यामागच्या कोणकोणत्या प्रेरणा असू शकतात त्या शोधून काढण्याचा प्रयत्न या अंकात दिसतो.

समीक्षेचा विषय निवडा

कथा दोन सावरकरांची

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांची १४१ वी जयंती २८ मे रोजी आहे. त्या निमित्ताने सावरकरांवरील एका महत्त्वाच्या इंग्रजी पुस्तकाचा राहुल सरवटे यांनी करून दिलेला हा परिचय. सावरकरांचं मराठीजनांमधलं आकलन आणि इंग्रजी आकलन यांत फरक असू नये, ही अपेक्षा हे पुस्तक पूर्ण करतं का?

समीक्षेचा विषय निवडा

एक नवंच शस्त्र

आज आपले फोन-संगणक ते राष्ट्रीय वीज ग्रिड अशा सगळ्यांचं हॅकिंग केलं जाऊ शकतं. त्याचं भयप्रद वास्तव उलगडून दाखवणाऱ्या पुस्तकाचा नंदा खरे यांनी करून दिलेला हा परिचय.

समीक्षेचा विषय निवडा

१८५७ उत्तर भारत | गोडसे भटजींचा आर्थिक इतिहास

१८५७ उत्तर भारत | गोडसे भटजींचा आर्थिक इतिहास

काळ उघडा करणारी पुस्तकं | लेखांक तिसरा

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रस्तावना

प्रवासवर्णनं आणि आर्थिक इतिहास

समीक्षेचा विषय निवडा

१९२७ पॅरिस | गतशतकातल्या महत्त्वाच्या टप्प्यावरचं हॉटेलजीवन

१९२७ पॅरिस | गतशतकातल्या महत्त्वाच्या टप्प्यावरचं हॉटेलजीवन

काळ उघडा करणारी पुस्तकं । लेखांक पहिला

Down and Out in Paris and London

by George Orwell

Originally published: 9 January 1933 | Genre: Memoir | http://gutenberg.net.au/ebooks01/0100171h.html

समीक्षेचा विषय निवडा

जियो राघवन! अर्थात अंधाधून!

वि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला? आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका
हा घ्या ट्रेलर.

===================================================================================