नबा, हा तुमचा उद्योग (तुम्ही प्रतिसाद दिलेला धागा ताजा प्रतिसाद देउन वर आणायचा) करताय तरी कसा????? तुम्ही तुमच्या प्रतिसादांची लिस्ट साठवून ठेवली होती? एकेक धागा वाचून करताय?? काही स्क्रिप्ट लिहिली आहात का???
यातल्या कुठल्याही पर्यायासाठी खूप वेळ हवा हाताशी आणि त्याच्या दसपट धीर !! हे दोन्ही तुम्हाला उपलब्ध असलं तर ते अदितीला मदत करण्यात - आणि एकंदरीत सगळी साईटच सुधारण्यात - का नाही घालवताहा? !! आणि हे करायची काही सोपीशी युक्ती असली तर कृपया ती सांगा - त्यासाठी मी हा अख्खा धागा काढलाय बघा :-).
.
करतोयrather केलेय, ते long hand methodनेचकरतोयrather केलेय.प्रयत्न केला. चालला नाही.
अधिक तपशील पुन्हा कधीतरी.
No good deed goes unpunished, huh? ;-)
(In any case, I would if I could, but I can't; so I won't.1)
1 Quote not mine.
ओह बरं. मी दोन - चार चाळले…
ओह बरं. मी दोन - चार चाळले त्यात प्रत्येकात तुमचा प्रतिसाद होता त्यामुळे मला वाटलं तुमच्या खात्यातली आधी कधी केलेली लिस्ट वापरता आहात का काय.
"आपला प्रतिसाद असलेलाच धागा वर आणायचा" हे राजेश१८८ ने ठरवलं तर काम सोपं आहे :-D :-D