दिवाळी अंक

ऐसी अक्षरेचा पहिला दिवाळी अंक सहर्ष सादर करत आहोत. अंकासाठी लेखन करणारे, चित्र काढणारे आणि अन्य मदत करणारे सर्वच, ऐसी अक्षरेचे नियमित लेखक आणि वाचकांचेही आभार.

http://www.aisiakshare.com/diwali

अंकाबद्दल असणार्‍या प्रतिक्रिया जरूर कळवा.