I don’t know anything

I don’t know anything
I don’t know anything

कॉलेजात शिकवत होते मास्तर
म्हणाले सांगा कशात करणार करिअर
कोण म्हणाला, सीए. होणार डॉक्टर.
कोण म्हणाला हिंजवडीला जाईन
होईन सॉफ्टवेअर इंजिनिअर
जेव्हा माझ्यावरती आला नंबर
तेव्हा माझे होते उत्तर-
I don’t know anything
I don’t know anything

ज्योतिष्याने घेतला हात हातात
म्हणाला किती अर्थ आहे या रेषांत
तू खूप यशस्वी होशील
जर मला एक नोट देशील
सांगेन तुझं सगळं आयुष्य
काय असेल सांग तुझं भविष्य
त्याच्याकडे पाहिलं ब्लॅक झालो
हसलो आणि म्हणालो-
I don’t know anything
I don’t know anything

ती म्हणाली डोळ्यांत डोळे घालून
मी करते प्रेम तुझ्यावर मनापासून
हळवी झाली बिलगली मला
अंगावर सेक्शुअल काटा आला
हात धरून देशील का साथ
सांग काय आहे तुझ्या मनात?
तिच्या डोळ्यांतले पुसले पाणी
मनात म्हणालो आणि-
I don’t know anything
I don’t know anything

तो म्हणाला, ईश्वराबद्दल तुला काय वाटते
जगात का आहे दुःख एवढे
आंदोलन प्रबोधन प्रश्न सुटेल का
जगणे कसे जगावे हे सांगेल का
सांग कोणत्या फिलॉसॉफीने
सुखी होईल अवघे जगणे
माझे होते इतकेच म्हणणे-
I don’t know anything

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

सर्वसाधारण प्रश्नांना सरधोपट उत्तरे मिळण्यावरची रोचक कविता Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

कविता वाचून के सरा सरा ची आठवण झाली. मात्र त्या गाण्यात जो (काहीसा प्रेडिक्टेबल का असेना) रेखीवपणा आहे तो इथे आलेला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या गाणात माधूरी आहे म्हटलं, रेखीव व्हायचंच ते! Wink

'I don't know anything' का 'कोणास ठावूक' बरोबर नीट वाचलं जात नव्हतं असं वाटलं. ('I don't know nothing' हे त्याच जागी त्यापेक्षा बरं वाटलं)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

हिरव्या देशात राहतो हे सांगायचा क्षीण प्रयत्न!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

Did not see that coming! Wink पण खरंच..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

कवीचं नाव पाहून घाबरत घाबरत धागा उघडला आणि चक्क चक्क कविता समजली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फॉर्म फसलेला आहे. आशय कमकुवत आहे. प्रयोगशीलतेला दाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I don’t know anything ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक कविता
चांगली जमलीय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

सगळ्यांचे आभार.
I don’t know anything ही पळवाट नसून त्याला अज्ञेयवादी दृष्टीतून पहावे. कारण जगण्यातल्या गुंतागुंतीवर ठोस उत्तर देता येईल काय असा प्रश्न मला पडतो. रादर ठोस उत्तर नसतंच असंही वाटतं. त्यावेळेला योग्य वाटणारी गोष्ट करणे हे प्रॅक्टिकली योग्य असते. पण किमान कविता लिहिताना मला कोणतीच बाजू न घेण्याची सूट घेता येते. काय करावे असा प्रश्न पडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली...प्रत्येक गोष्टीवर मतमांडणी करणे सोप्पे असले तरी ते त्यातुन काही साध्य होईलच असे नाही....मतं क्रुतीतुन मांडणे केव्हाही चांगलेच...साध्या आणि फालतु प्रश्नांवर ही लोकं चर्चासत्रे भरवताना दिसतात..आणि हातुन काही झाले नाही तर दुसरा विषय चर्चेसाठी निवडतात..म्हणुन केवळ स्वप्नं पहाणे यापेक्षा स्वप्नं जगण्यास सुरुवात 'I don’t know anything' ने होऊ शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre