सामाजिक
जानेवाले से मुलाकात ना होने पायी....
Taxonomy upgrade extras
मुमताज दहेलवी (14 February 1933 – 23 February 1969)
.
.
चांदनी खिल ना सकी चांद ने मूंह मोड लिया ... जिसका अरमान था वोह बात ना होने पायी. बदलियां छा गयी ... पर बरसात ना होने पायी. एक ऐसी आग लगी मन मे ... जो ... जिने भी न दे ... और मरने भी न दे. क्या खबर थी के मुहोब्बत मे ये दिन आते है. जिसे हम अपना बनाते है ... वोह तडपाते है.
- Read more about जानेवाले से मुलाकात ना होने पायी....
- 40 comments
- Log in or register to post comments
- 10122 views
मराठी कॉल गर्ल्स
Taxonomy upgrade extras
कधीतरी २००३ साली आम्हां तीन मित्रांना एक योजना सुचली; (डॉ. चिं. मो.) पंडित, अतुल (देऊळगावकर) आणि मी. पन्नास वर्षांच्या आतल्या दहा लोकांना एखाद्या, जरा आडजागेच्या ठिकाणी एकत्र करायचं. प्रत्येकानं आपल्या आस्थाविषयाबद्दल अर्धापाऊण तास बोलायचं. मग दोनतीन तासांचं एक अन्स्ट्रक्चर्ड गप्पासत्र, आणि मग प्रत्येकाच्या मांडणीवर सगळ्यांची चर्चा.
- Read more about मराठी कॉल गर्ल्स
- 58 comments
- Log in or register to post comments
- 21170 views
अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि संवेदना - मदत हवी आहे.
Taxonomy upgrade extras
ज्याला कोणाला "आपले अभिव्यक्तिस्वातंत्र्य" आणि "इतरांच्या संवेदना" या विषयावर प्रभूत्व आहे त्यांचेकडून मला मार्गदर्शन अपेक्षित आहे
- Read more about अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि संवेदना - मदत हवी आहे.
- 11 comments
- Log in or register to post comments
- 4562 views
मदतीसाठी संपर्कक्रमांक
Taxonomy upgrade extras
अधूनमधून वेगवेगळ्या कारणांसाठी पोलिस, सामाजिक संस्था यांची तातडीची मदत घेण्याची आवश्यकता असते. अशावेळी नेमक्या कोणाशी संपर्क साधावा ते लक्षात येत नाही. त्यामुळे या अशा संपर्कक्रमांकांची यादी एके ठिकाणी तयार करता आली तर पहावी म्हणून हा धागा सुरू करते आहे.
माझ्याकडचे प्रश्न :
१. एखाद्या ठिकाणी (सार्वजनिक परिसरात किंवा शेजार्यांच्या घरात वगैरे) जोरजोरात भांडणं चालली असतील आणि हिंसक वळण लागण्याची चिह्ने दिसत असतील तर केवळ तेवढ्याच आधारावर आणि आपला भांडणाशी काहीही संबंध नसतानाही भांडणं थांबवायला पोलिसांना बोलवता येते का? येत असल्यास कोणत्या क्रमांकावर?
- Read more about मदतीसाठी संपर्कक्रमांक
- 20 comments
- Log in or register to post comments
- 7408 views
मुंबई - चाकोरीबाह्य लैंगिकतेसाठी गौरवफेरी (उर्फ मुंबई एलजीबीटीक्यू प्राईड मार्च)
Taxonomy upgrade extras
*’चौकटीबाहेरच्या’ या शब्दामधून नकारात्मक छटा सुचवली जात असल्याचे अमुक यांनी लक्षात आणून दिल्यावर त्याऐवजी ’चाकोरीबाह्य’ हा शब्द वापरला आहे.
- Read more about मुंबई - चाकोरीबाह्य लैंगिकतेसाठी गौरवफेरी (उर्फ मुंबई एलजीबीटीक्यू प्राईड मार्च)
- 197 comments
- Log in or register to post comments
- 103931 views
"बकेट लिस्ट "
Taxonomy upgrade extras
कालच "बकेट लिस्ट " हा चित्रपट पाहिला ,त्यावरच्या चर्चेत एका साईट वर एक किस्सा होता - एका वेबसाईटने survey केला ,त्यात 10000 लोकांची मते मागवली होती, की तुम्हाला तुमच्या मृत्युची निश्चित तारीख सांगितल्यास तुम्ही काय कराल ? आश्चर्य म्हणजे 80% लोकांनी आपल्या मृत्युची तारीख जाणून घेण्यात रस नाही ,असे मत नोंदवले ! आपल्यापैकी किती जणांना मृत्युची तारीख जाणून घेणे आवडेल ? व तसे समजल्यास आपल्या जीवनात व जीवनशैलीत कायकाय बदल करावेसे वाटतील?
- Read more about "बकेट लिस्ट "
- Log in or register to post comments
- 3953 views
अतिक्रमणांचं काय करायचं?
Taxonomy upgrade extras
अतिक्रमण या मुद्द्यावर(ही) मी काहीशी गोंधळलेली आहे. अतिक्रमणांचं काय करायचं (तरी काय)?
- Read more about अतिक्रमणांचं काय करायचं?
- 68 comments
- Log in or register to post comments
- 15972 views
पॉझिटीव्ह दृष्टीकोन ठेवण्यासाठी मदत
Taxonomy upgrade extras
** हा लेख म्हणा, किंवा मदतीचा हात मी मागितला नोव्हेंबरमध्ये. प्रथम मायबोलीवर लिहीला होता, तिथे भरपूर चांगले सल्ले मिळाले.इच्छुकांनी जरूर वाचावेत. मला खूपच आधार व उभारी मिळाली. नोव्हेंबरमध्ये हा लेख लिहीण्याअगोदर ३-४ महिने अजिबातच पॉझिटीव्ह राहायला जमत नव्हते. खूप काळजी, स्ट्रेस सतत. कोणाशी हसून खेळून बोलणं अगदीच बंद झाले होते. मात्र ही मदत मागितली, खुलेपणाने जवळच्या मैत्रिणी व नातेवाईक यांच्याशी चर्चा करून त्यासर्वांवर विचार करून, मी गेले दोन-तीन महिने सातत्याने पॉझिटीव्हच विचार करण्याचा प्रयत्न करत आहे.
- Read more about पॉझिटीव्ह दृष्टीकोन ठेवण्यासाठी मदत
- 29 comments
- Log in or register to post comments
- 7486 views
मुंबैत/ठाण्यात राहणारे लोक
Taxonomy upgrade extras
मुंबैत/ठाण्यात राहणारे लोक आवडीने तिथे राहतात की नाइलाज म्हणून?
(व्यवस्थापन : चर्चा लांबल्यामुळे वेगळा धागा केला आहे.)
- Read more about मुंबैत/ठाण्यात राहणारे लोक
- 73 comments
- Log in or register to post comments
- 15958 views
लग्नाआधी सेक्स म्हणजे बलात्कार असेलच असे नाही: मुंबई उच्च न्यायालयाचे भाष्य
Taxonomy upgrade extras
लग्नाआधी ठेवलेल्या शरीरसंबंधांना दरवेळी थेट बलात्कार ठरवून विवाहाचं बंधन घालता येणार नाही - मुंबई उच्च न्यायालयाचे भाष्य (हा निकाल नाही. मात्र सुचक व महत्त्वपूर्ण असे पुरवणी भाष्य आहे)
- Read more about लग्नाआधी सेक्स म्हणजे बलात्कार असेलच असे नाही: मुंबई उच्च न्यायालयाचे भाष्य
- 63 comments
- Log in or register to post comments
- 21379 views