काही बरणाल्या
बंगाल निवडणूकीवर आधारित बरणाल्या.
- Read more about काही बरणाल्या
- 11 comments
- Log in or register to post comments
- 204 views
आय.आय.टी. मद्रास : चार वर्षांचा प्रवास
मेसचं जेवण, परीक्षा आणि कॅम्पसमधली माकडं! एका पालकाच्या नजरेतून जाणून घ्या कसं असतं IIT Madrasमधलं आयुष्य.
- Read more about आय.आय.टी. मद्रास : चार वर्षांचा प्रवास
- 3 comments
- Log in or register to post comments
- 275 views
'नीट'चा फज्जा - डॉ. हृषिकेश रांगणेकर
यंत्रणेचा गलथानपणा, पेपरफुटी आणि नियोजनाचा अभाव यामुळे वैद्यकीय प्रवेशाची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा झालेला खेळ.
- Read more about 'नीट'चा फज्जा - डॉ. हृषिकेश रांगणेकर
- 2 comments
- Log in or register to post comments
- 72 views
अभिनंदन!
- Read more about अभिनंदन!
- 4 comments
- Log in or register to post comments
- 91 views
पंतप्रधान मोदींचे धाडसी निर्णयांबद्दल अभिनंदन!
आज मोदींनी सोन्याच्या खरेदीबद्दल केलेले आवाहन वाचल्यानंतर मला समाजमाध्यमांवर वेड्यात काढणार्या "मंदबुद्धी" लोकांची आठवण येते. खरं तर हा निर्णय या अगोदर घेतला असता, तर त्याचे अधिक फायदे या पूर्वीच मिळाले असते. पण उशीरा शहाणपण येण्याच्या आपल्या "सनातनी" परंपरेबद्दल बोलावे तितके थोडेच ठरेल...
आता मला आणखी वेड्यात काढण्यासाठी एक मुद्दा...
आपण कोण आहोत?
- Read more about आपण कोण आहोत?
- 1 comment
- Log in or register to post comments
- 45 views
“आपण कोण आहोत?”
===========
-राजीव उपाध्ये
आंतरराष्ट्रीय सूर्य दिन : प्रकाश, ऊर्जा आणि शाश्वत भविष्याचा उत्सव
आंतरराष्ट्रीय सूर्य दिन : प्रकाश, ऊर्जा आणि शाश्वत भविष्याचा उत्सव
आकाशात रोज उगवणारा सूर्य आपल्याला इतका परिचित आहे की त्याचे महत्त्व अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही. पहाटेचा पहिला प्रकाश, दुपारचे तेज, संध्याकाळची सोनेरी किनार आणि रात्रीच्या आधीचा शांत उतार — या सगळ्या दृश्यांमागे सूर्याचा अखंड स्पर्श आहे. पृथ्वीवरील जीवन, ऋतूचक्र, अन्ननिर्मिती, पाणीचक्र, हवामान, मानवी आरोग्य आणि आजच्या काळातील स्वच्छ ऊर्जा — या सर्वांचा केंद्रबिंदू सूर्य आहे. याच जाणीवेचा जागतिक स्तरावर सन्मान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सूर्य दिन साजरा केला जातो.
- Read more about आंतरराष्ट्रीय सूर्य दिन : प्रकाश, ऊर्जा आणि शाश्वत भविष्याचा उत्सव
- 2 comments
- Log in or register to post comments
- 36 views
शालेय प्रयोग: एक्झिट पोल चुकतात का?
आजकाल पहाटे फिरायला गेल्यावर पार्कमध्ये आमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींची मैफिल जमते. बंगाल निवडणुकीच्या सर्वेक्षणावर चर्चा होत असताना सर्वांचे एकमत झाले — बहुतांश एक्जिट पोल चुकतात. आमच्यातले एकजण शाळेत शिक्षक होते. ते म्हणाले, "एक्जिट पोल का चुकतात, यावर मी एकदा वर्गात प्रयोग केला होता." हरियाणा निवडणुकीचे निकाल एक्झिट पोलच्या अंदाजाविपरीत लागले होते, तेव्हा विद्यार्थ्यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. शिक्षकांनी प्रात्यक्षिक दाखवायचे ठरवले.
- Read more about शालेय प्रयोग: एक्झिट पोल चुकतात का?
- Log in or register to post comments
- 22 views
एक फसलेली टूलकिट
फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एखाद्या व्यक्तीच्या प्रचारासाठी किंवा एखाद्या प्रकल्पाच्या विरोधात 'टूलकिट'चा वापर केला जातो, हे सर्वश्रुत आहे. अनेक बनावट आयडींद्वारे त्या व्यक्तीचा प्रचार केला जातो आणि त्या पोस्ट कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. निश्चितच या पोस्ट प्रायोजित असतात, अन्यथा आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या पोस्ट आपल्या अनुयायांपर्यंतही नीट पोहोचत नाहीत, मग कोट्यवधींपर्यंत पोहोचणे तर दूरच...
- Read more about एक फसलेली टूलकिट
- 7 comments
- Log in or register to post comments
- 87 views
पश्चिम बंगाल निवडणूक २०२६
पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ९२ टक्क्यांहून अधिक झालेले मतदान हा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. २०२१ च्या निवडणुकांमध्ये हाच आकडा ८२ टक्के होता. त्यामुळे यंदा झालेले मतदान हे ऐतिहासिक आणि बंपर मानले जात आहे.
- Read more about पश्चिम बंगाल निवडणूक २०२६
- 9 comments
- Log in or register to post comments
- 92 views
The Hanging Stranger
काही वर्षांपूर्वी फिलीप के डिक ह्यांच्या निवडक कथांवर बेतलेली "Electric Dreams" नावाची एक मालिका tv वर आली होती.
काल परवा ओरिसा मध्ये एक मानवी जीवनाला काळीमा फासणारी रक घटना घडली. दुसऱ्या ठिकाणी ४०० अश्रू ढाळणारया माबो करांनी या घटनेला अजिबात महत्व दिले नाही.
Why so silective ? असे का झाले असावे? असा जर प्रश्न आपल्याला पडला असेल तर त्याचे उत्तर कदाचित ह्या कथेत मिळेल.
The Hanging Stranger
https://americanliterature.com/author/philip-k-dick/short-story/the-hang...
- Read more about The Hanging Stranger
- 1 comment
- Log in or register to post comments
- 69 views